Breaking News
नेत्यांचा ओघ मविआकडे राजकारणात केव्हा, कधी, कोणता बदल होईल हे नक्की सांगता येत नाही. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक नेत्यांचा ओघ महाविकास आघाडीकडे चालल्याचे...
पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा युक्रेनचा मैत्रीपूर्ण दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच युक्रेनचा दौरा पूर्ण केला आहे. युक्रेनला भेट देणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय...
एक देश, एक निवडणुकीची संकल्पना देशात वन नेशन, वन इलेक्शनच्या मुद्यांवर अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. एक देश एक निवडणूक या मुद्यांवरुन सत्ताधारी आणि...
लाडकी बहीण योजना वादाच्या भोवऱ्यातआमदार रवी राणा यांनी नुकतेच अमरावतीत एका कार्यक्रमात आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यांच्या या विधानावर आरोप - प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आगामी विधानसभा...
न्यायाची अपेक्षा प्रत्येक नागरिकाने मन लावून काम केले पाहिजे. राष्ट्रनिष्ठा जागृत करून देशाच्या विकासात योगदान दिले पाहिजे.सर्वसामान्य माणसाला सर्व अधिकार आणि हक्क...
विधानसभा निवडणूक लांबणीवर लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकांकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांत...
अशांततेचे देश अमेरिकेने नुकतीच एक नवीन ट्रॅव्हल ॲडव्हायझरी जारी केली आहे. ज्यामध्ये अमेरिकन नागरिकांना बांगलादेशसह अनेक देशांमध्ये प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे....
आप आणि केंद्र सरकारमध्ये संघर्षसर्वोच्च न्यायालयाने नुकताच निर्णय दिला आहे की, दिल्ली महानगरपालिकेत नगरसेवक नेमण्याचा कायदेशीर अधिकार राज्यपालांना आहे. यासाठी राज्यपाल सक्षम असून...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट स्वाभिमानी शेतकरी संघटनेत नुकतेच वाद झाले आहेत. त्यामुळे पक्षाचे नेते रविकांत तुपकर यांना यांची पक्षातून हक्कालपट्टी करण्यात आली आहे....
आरोप - प्रत्यारोपांचे राजकारण विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तसे राजकीय नेत्यांचे आरोप - प्रत्यारोप वाढलेले दिसतात. महाविकास आघाडी सरकारमधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख...
अमित शाह यांची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात आले होते. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, शरद पवार देशाच्या राजकारणातील सर्वांत...
स्वबळ आणि राजकीय चाली विधानसभा निवडणूक एकत्र लढू, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचा इशारा अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित...
तंत्रज्ञानाचे अवलंबित्व एखादे तंत्रज्ञान बंद पडल्यानंतर जगभरातील अनेक व्यवहार ठप्प होतात, हे जगाने अनुभवले आहे. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये नुकताच बिघाड झाल्याची...
बेरोजगारीचे वास्तव मुंबई विमानतळावर नुकत्याच नोकरीसाठी आलेल्या तरुणांच्या गर्दीने चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पुन्हा एकदा बेरोजगारीचा...
देशविकासाचे प्रश्न स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही काही मोजक्या नागरिकांनाच आपल्या संविधानिक अधिकाराची माहिती असावी, हे देशाचे दुर्देव असल्याचे मत सर्वोच्च...
हवामान बदलाचे संभाव्य धोकेसध्या जगाला हवामान बदलाला सामोरे जावे लागत आहे. याचबरोबर जुने-सुप्त व्हायरस पुन्हा परतण्याचा युरोपला धोका असल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे. ग्लोबल...
पुन्हा पेगासासची चर्चा गेल्या काही महिन्यांपूर्वी एनएसओ या इस्रायली कंपनीने तयार केलेले पेगासस हे स्पायवेअर चर्चेत आले होते. भारतात या स्पायवेअरचा वापर करून...
प्रशासकीय अधिकारी की नव वतनदारी ? पुण्यात असलेल्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या त्यांच्या वेगवेगळ्या कारनाम्यांमुळे चर्चेत आहेत. वरिष्ठ जिल्हाधिकाऱ्यांचे अँटी...
नसता खटाटोप देशातील गर्भश्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबांनीच्या लग्नसोहळ्याची सर्वत्र धूम सुरू आहे. मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानी...
मोदीशाहीचा एककल्ली कारभार लोकसभा निवडणुक झाल्यानंतर निकाल भाजपच्या बाजुने लागला आणि एनडीएचे सरकार केंद्रात सत्तेवर आले आहे. या लोकसभा निवडणुकीत अनेक...
पावसाळ्यातील दयनीय परिस्थितीकोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड...
वरळीतील दुर्दैवी अपघात पुण्यात हिट अँड रनचा प्रकार घडला तसाच मुंबईतील वारली येथे घडला आहे. मुंबईतल्या वरळी हीट अँड रन प्रकरणात नवी माहिती समोर येत आहे. बीएमडब्ल्यू या...
हाथरसमधील दुर्दैवी घटनाउत्तर प्रदेशातील हाथरस येथे स्वतःला ईश्वराचा दूत मानणाऱ्या भोलेबाबाचा सत्संग आयोजित करण्यात आला होता. या सत्संगात चेंगराचेंगरी होऊन त्यात १२१ जणांचा बळी...
विधानपरिषदेची प्रतिष्ठेची लढाई राज्यातील विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी दि.१२ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी १२ उमेदवार रिंगणात असणार आहेत. महाविकास आघाडीकडून तीन...
न्यायाची अपेक्षा प्रत्येक नागरिकाने मन लावून काम केले पाहिजे. राष्ट्रनिष्ठा जागृत करून देशाच्या विकासात योगदान दिले पाहिजे.सर्वसामान्य माणसाला सर्व अधिकार आणि हक्क...
बसपाचा राष्ट्रीय दर्जा धोक्यात एकेकाळी उत्तर प्रदेश राज्यात सत्तेवर असणारा आणि राष्ट्रीय राजकारणातील उदयोन्मुख पक्ष म्हणून पाहिल्या गेलेल्या बसपा पक्षाची अवस्थ दयनीय...
राज्य सरकारची द्विवर्षपूर्ती आणि आव्हान शिवसेनेतील फुटीला आणि राज्यातील नव्या सरकारला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. दोन वर्षादरम्यान अनेक राजकीय घडामोडी होऊन...
आश्वासनांचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच वार्षिक अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. विरोधकांनी या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना हा...
महानंदला उर्जितावस्था मिळावीराज्य सरकारने महानंद ही सरकारी संस्था पुनरुजिवित करण्याच्या उद्देशाने मदर डेअरी या संस्थेकडे दिली आहे. यासाठी सरकार मदर डेअरीला २५३ करोड रुपये देत आहे....
मोदी सरकारचे परराष्ट्रीय धोरण सध्या सर्वच आघाड्यांवर निष्प्रभ ठरताना दिसत आहे. चीनसोबत सुरू असलेल्या सिमावादातून सरकारला फुरसत मिळत नाही तोच नव्याने अफगाणिस्तानात सत्ताबदल झाल्याने...
देश सध्या अनेक आपत्तींना तोंड देत असून कोरोना संक्रमणापासून सुरु झालेले हे संकटांचे चक्र पूर, चक्रीवादळ आणि पुन्हा कोरोनाच्या एका मागून एक येणार्या लाटा अशा आपत्तींच्या गर्तेत अडकले...
मागील आठवड्यापासून संसदेचे अधिवेशन सुरु झाले असले तरी कोणतेही कामकाज संसदेत पार पडले नाही. संसदेचे अनेक महत्वाचे कामकाजाचे तास सत्ताधारी यांचा हट्टीपणा आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी...
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी संसदेत गोंधळ घातल्याने पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या मंत्रिमंडळाची ओळख आवरती घ्यावी लागली. या गोंधळास निमित्त होते ते केंद्रातील काही मंत्री...
सध्या सर्वोच्च न्यायालयाने देशद्रोह संबंधी विद्यमान सरकारने भारतीय नागरिकांविरोधात टाकलेल्या याचिकांवर सुनावणी करताना स्वातंत्र्यप्राप्ती पूर्वीपासून सुरु असलेल्या भारतीय दंड...
सर्वसामान्य जनतेसाठी बारा आकडा अगदी सुपरिचित आहे. आपल्याकडे वर्षाचे महिने बारा असून ज्योतिष शास्त्रातील राशीही बारा आहेत. जगात प्रसिद्ध असलेली ज्योतिर्लिंगेही बाराच आहेत. 12 वर्षांचा...
महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षण आणि त्यानंतर न्यायालयाने रद्द केलेल्या ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावरून वातावरण तापले आहे. प्रत्येक राजकीय विरोधी पक्ष हा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून...
महाराष्ट्र सरकारने नुकताच पुनर्विकासासाठी म्हाडाला सरसकट तीन तर राज्यातील सर्व सेंट्रल बिजनेस डिस्ट्रिक्टसाठी पाच चटईक्षेत्र बहाल केले. मागील अनेक वर्षांपासून जनतेचे भले करण्याच्या...
सध्या न्यायालयांच्या निकालांचे अवलोकन केले असता असे वाटते की, चार-पाच वर्षांपूर्वी ज्या भूमिकेत उच्च आणि सर्वोच्च न्यायालये वावरत होती ती हीच न्यायालये काय? असा प्रश्न पडतो. न्यायालये...
संजयकुमार सुर्वेमहाराष्ट्रात सध्या नामांतरवादाचा भुंगा पुन्हा घोंगाऊ लागल्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचे नाव द्यावे यावरून वातावरण तापले आहे. राज्यात मराठा...
सध्या कोरोना संक्रमणामुळे संपूर्ण देशात सामाजिक, आर्थिक आणि राजकीय गोंधळ सुरु आहे. या गोंधळात भर घातली आहे ती संपूर्ण भारतातील रद्द झालेल्या परीक्षांची. त्यामुळे गेले वर्षभर ऑनलाईन...
सावरकरांना आपण स्वतंत्र लढ्याचा नायक एव्हढ्याच स्वरूपात बंदिस्त केल्याने बहुतांश लोकांना ते एका स्वातंत्र्यवीराच्या रुपात समोर आलेले दिसतात. छोट्याशा भगूर गावापासून इंग्लंड, फ्रान्स,...
युपी आणि बिहार मध्ये कोरोनाने थैमान मांडले आहे. दोन्ही राज्यात कोरोनाने गावागावात हातपाय पसरल्याने मृत्यूचे तांडव या दोन्ही राज्यात पाहायला मिळत आहे. आधीच भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीने...
भारत देश मोठ्या संक्रमण काळातून जात आहे. हे संक्रमण सामाजिक, आर्थिक आणि आरोग्य क्षेत्रातील असून तीनही आघाड्यावर दिवसेंदिवस देश गटांगळ्या खात आहे. भारतीयांनी देशाची कमान ज्या विश्वासाने...
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर प्रवर्त संचालनालय, सीबीआय आणि निवडणूक आयोग यांना हाताशी धरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाच राज्यात निवडणूक प्रचार...
जगात सध्या कोरोना संक्रमणाच्या दुसर्या लाटेचा धुमाकूळ सुरु असून भारतानेही त्यात आघाडी घेतली आहे. दररोज दोन लाखांहून अधिक रुग्ण संक्रमित होत असून महाराष्ट्रातही साठ हजार रुग्ण दररोज...
राज्यात सध्या कोरोना विषाणू नागरिकांवर कहर ढाळत असून सुमारे पन्नास हजार नागरिक विषाणूने संक्रमित झाले आहेत. महाराष्ट्र सरकार आहे त्या सर्व साधनांनिशी व मनुष्य बळानिशी कोरोनाशी दोन हात...
देशात पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून बंगालच्या निवडणुकीने संपूर्ण भारताचे लक्ष वेधले आहे. पश्चिम बंगाल आणि रणसंग्राम हे तसे जुनेच समीकरण. ज्या इंग्रजांच्या साम्राज्याचा...
महाराष्ट्राला भाऊबंदीचा आणि फंदफितुरीचा शाप शेकडो वर्षांपासून लागला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या आयुष्याची अर्धी वर्ष आणि अर्ध्या लढाया या...
सध्या देशातील सर्वश्रेष्ठ उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर उभ्या करण्यात आलेल्या गाडीची चर्चा देशात असून त्या अनुषंगाने राष्ट्रीय तपास यंत्रणेने पोलीस अधिकारी वाझे यांना अटक...
मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या अंटालिया घराशेजारील रस्त्यावर 25 फेब्रुवारीला एक स्कोर्पिओ अनौरसपणे 20 जिलेटीनसह उभी असलेली आढळून आली. अंबानींच्याबाबतीत असे घडल्यावर राज्यातील भाजप...
भारत स्वतंत्र झाल्यापासून आखाती देशांतून तेल आयात करून आपली देशांतर्गत गरज भागवत आहे. त्यावर मात करण्यासाठी भारताने अणुऊर्जा, नैसर्गिक वायू पासून विद्युत निर्मिती, औष्णिक ऊर्जा आणि आता...
भारतासारख्या खंडप्राय देशात अनेक साधू कार्यरत असून काही जण जीवन जगण्याची कला समाजाला समजावण्यात व्यस्त आहेत, काही जण संभोगातून समाधी कशी साधावी या आशेत आहेत, काही अवधूतबाबा विज्ञानाच्या...
शेतकरी आंदोलनाचा प्रश्न देशात अजूनही धगधगत असताना त्या आगीत तेल ओतले ते वाढत्या महागाईने. देशात आज पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किमती गगनाला भिडत असताना सरकार मात्र आपण काही करू शकत नसल्याचे...
देशात 2014 पासून निरनिराळे शब्दप्रयोग जन्माला येत असून राष्ट्रीय भाषा समृद्धी बरोबर लोकांची वैचारिक समृद्धीही सरकारच्या नवनिर्माणमुळे वाढीस लागत आहे. तुकडे तुकडे गँग, देशद्रोही, गद्दार हे...
देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता देशभरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. या आंदोलनाची दखल आता आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाऊ लागली असून जगभरातून अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी...
संजयकुमार सुर्वेकेंद्र सरकारने गेले चार महिने सुरु असलेले शेतकर्यांचे आंदोलन सूत्रबद्ध रीतीने मोडून काढण्याचा प्रयत्न केला व त्यास मोठ्याप्रमाणावर यश मिळाल्याचे दिसत आहे....
संजयकुमार सुर्वेबार्क संस्थेचे माजी अध्यक्ष पार्थो दासगुप्ता यांचे रिपब्लिक भारत चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या सोबतचे व्हाट्सअप वरील झालेले चॅट मुंबई पोलिसांनी नुकतेच...
संजयकुमार सुर्वेशेतकरी आंदोलन मोडून काढण्याचा किंवा त्याला राजकीय चक्रव्यूहात अडकवून बदनाम करण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नांना 50 दिवस उलटून गेल्यावरही म्हणावे तसे यश हाती लागताना...
संजयकुमार सुर्वेपत्रकार दिनाच्या औचित्याने आयोजित परिसंवादात गिरीश कुबेरजींनी आपल्या विचारांचा खजिना रिता केला. महाराष्ट्राला लाभलेल्या वैचारिक परंपरेची आठवण उपस्थितांना करून देऊन...
संजयकुमार सुर्वेमागील अग्रलेखात शेतकरी कशाप्रकारे मोदींच्या तीन कायद्यांमुळे जात्यात भरडला जाणार आहे याचे सविस्तर विवेचन केले होते. या कायद्यातील खर्या बिंबांचे प्रतिबिंब गरीब...
संजयकुमार सुर्वेमहिनाभर सुरु असलेले शेतकरी आंदोलन आता निर्णायकतेच्या उंबरठ्यावर पोहचले आहे. देश विदेशातून या आंदोलनाला मिळणारा वाढता पाठिंबा बघून भारतीय जनता पक्षाच्या धुरिणांनी हे...
संजयकुमार सुर्वेदिल्लीच्या वेशीवर पंजाब हरियाणा च्या शेतकर्यांनी धडक देऊन आज 25 दिवस उलटले आहेत. पण या आंदोलनाच्या मागणीवर सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत नसून उलट मोदी...
संजयकुमार सुर्वेनवी हक्क दिनाच्या पूर्वसंध्येला राज्याच्या मंत्रिमंडळाने महिला सुरक्षेसाठीच्या ‘शक्ती’ कायद्याला दिलेली मंजुरी, हा अन्याय-अत्याचारांविरोधात खुलेपणाने आणि खंबीरपणे...
संजयकुमार सुर्वेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांमुळे पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांतील शेतकरी रस्त्यावर आला आहे. या कायद्याची झळ...
संजयकुमार सुर्वेदेशात 2014 पासून विकासाचे वारे जोरात वाहत असून अधिकाधिक चटई निर्देशांक वाढवणे म्हणजे विकास हा समज सध्या सर्वच राजकीय पक्षांनी करून घेतला असून त्यातून ते कोणाचा विकास साधू...
(संजयकुमार सुर्वे)सर्वोच्य न्यायालयाच्या अवमाननाच्या प्रकरणावरील धुराळा खाली बसत नाही तोच दुसर्या प्रकरणाचा धुराळा पुन्हा उडाला आहे. या वेळी तो उडवला आहे स्टँडअप कॉमेडियन कुणाल...
( संजयकुमार सुर्वे )सर्वोच्य न्यायालयाने बुधवारी वैयक्तिक स्वातंत्र्याच्या नावाखाली अर्णब गोस्वामीला अंतरिम जामीन मंजूर केला. ही केस सुनावणीसाठी घेताना दाखवलेली तत्परता आणि जामीन...
संजयकुमार सुर्वेबिहार राज्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून आतापर्यंत 2 टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. 243 जागा असलेल्या बिहारच्या विधानसभेत 28 ऑक्टोबरला 51 जागांसाठी, 3 नोव्हेंबरला 94...
काँग्रेसच्या काळात सुप्रीम कोर्टाने सीबीआयला पिंजर्यातल्या पोपटाची उपमा दिली. पाळलेला पोपट ज्याप्रमाणे जे शिकवले जाते तसे तो मिठू-मिठू रवात बोलतो तसेच काही सीबीआयचे काँग्रेसच्या...
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांना व केंद्रप्रमुखांना वाद मिटवण्याचा सल्लानवी मुंबई ः गेली तीन वर्षे मुंबई उच्च न्यायालयात दिव्यांग विद्यार्थ्यांचे पालक व ईटीसी केंद्राच्या...