Breaking News
महायुतीत ४० जागांवर वाद होण्याची चिन्हं ? सेना, भाजप, राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच; अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे अनेक ठिकाणी संघर्ष पाहायला मिळू शकतो.चेक डीलमुंबई: लोकसभा निवडणुकीत...
आदिवासी संघटनाना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढणारमहानगर मुंबई -आरक्षित जागाच आदिवासींनी लढाव्यात असा एक समज निर्माण झाला आहे, तो या विधानसभेच्या निमित्ताने तोडायचा असा मानस...
मुख्यमंत्री शिंदे थेट लाडक्या बहिणींच्या घरी ठाण्यात कुटूंबभेटीचं सत्र...शिवसैनिक राज्यातल्या घरा घरात पोहचणारविशाल वैद्य, झी मीडिया, ठाणे : महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेची सध्या...
‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना"राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे" मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडेमुंबई,:-गणेशोत्सवानिमित्त आज ‘वर्षा’ या शासकीय...
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाकडून ३२१ कोटी अर्थसहाय्यमुंबई - मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने गेल्या २ वर्षं २ महिन्यात ३२१ कोटींहून अर्थसहाय्य वितरित करुन तब्बल ४०...
३६ हजार अंगणवाडी केंद्रे आता सोलार पॅनलने होणार प्रकाशमानमुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील स्वमालकीच्या ३६ हजार ९७८ अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा (सोलर सिस्टिम) संच देण्याचा...
महिला अत्याचार प्रकरणी गुन्हेगारांचा दयेचा अर्ज नाकारा, नीलम गोऱ्हे यांची मागणीमुंबई - भारताच्या राष्ट्रपती सन्माननीय द्रोपदी मुर्मु यांची विधान परिषदेचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी...
नितेश राणेंवर कठोर कारवाई करामुंबई - भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे व प्रसाद लाड यांच्यासह भाजपाचे इतर काही नेते सातत्याने राज्यातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन धर्मात...
केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थित ६ सप्टेंबर रोजी संविधान जागर यात्रेचा समारोपमुंबई - भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधान जागर समितीच्या वतीने ९ ऑगस्ट पासून महाडच्या...
केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थित ६ सप्टेंबर रोजी संविधान जागर यात्रेचा समारोपमुंबई - भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधान जागर समितीच्या वतीने ९ ऑगस्ट पासून महाडच्या...
या कारणामुळे बदलली हरियाणा विधानसभा निवडणुकीची तारीखनवी दिल्ली - निवडणूक आयोगाने हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखेत बदल केला आहे. 90 जागांसाठी 1 ऑक्टोबर ऐवजी 5 ऑक्टोबरला निवडणूक होणार...
राज ठाकरे हाजीर हाे..! निलंगा न्यायालयाचे अटक वॉरंट जारीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात निलंगा येथील दुसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी शुक्रवारी ...
वाढवण बंदर भूमिपूजन प्रसंगी मोदींनी मागितली शिवरायांची माफीपालघर - मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा ४० फूट पूर्णाकृती पुतळा सोमवारी (दि.२६) कोसळला त्यानंतर...
आधुनिक तंत्रज्ञानाने मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करून , दोषी कंत्राटदारांवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेशमहाड - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या...
विधानसभा निवडणुकीत रिपाइंला हव्या बारा जागापुणे - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने रिपब्लिकन पक्षाला योग्य तो न्याय दिला नाही. तरीही आम्ही महायुतीसोबत निष्ठेने...
निती आयोगाकडून एमएमआर विकास अहवाल मुख्यमंत्र्यांना सादरमुंबई - मुंबई महानगर आणि परिसर जागतिक आर्थिक केंद्र बनविण्यासाठी निती आयोगाने केलेल्या अभ्यासाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ...
मराठी वृत्तवाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच AI अँकरमुंबई - आज आपल्या रोजच्या जगण्यातील प्रत्येक क्षेत्र AI ने प्रभावित झाले आहे. विविध उद्योग समूह आपल्या कामात AI चा अवलंब करून...
“लाडकी बहीण” योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवातमुंबई - येत्या आठवड्यात येऊ घातलेल्या रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने महिला भगिनींना सुखावणाऱ्या...
मराठवाड्यातील खालसा आणि देवस्थानच्या जमिनी आता वर्ग एकमुंबई - मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या...
वक्फ बोर्ड विधेयकासाठी संयुक्त चिकित्सा समिती जाहीरनवी दिल्ली, - वक्फ बोर्ड विधेयकावरून काल लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला होता.विरोधकांच्या आक्षेप आणि प्रचंड विरोधानंतर हे विधेयक लोकसभेत...
पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधनकोलकाता - पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते बुद्धदेव भट्टाचार्य (८०)यांचे आज...
पाच लाख रोजगार निर्मितीसाठी राबविले जाणार लॉजिस्टिक धोरणमुंबई - महाराष्ट्र लॉजिस्टीक धोरण-2024 ला आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी...
महाराष्ट्रासह ९ राज्यांतील राज्यसभा पोट निवडणुका जाहीरनवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाने आज सकाळी ९ राज्यांतील राज्यसभेच्या १२ जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यात...
सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली मनोज जरांगे यांची भेट.जालना - सरकारच्या शिष्टमंडळाने आज अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची भेट घेतली. भाजपा आमदार नारायण कूचे, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत,...
जरांगे पाटील यांचे अटक वॉरंट रद्द , तीन हजाराचा बॉण्डपुणे - मराठा आरक्षणाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे यांच्यावरील अटक वॉरंट आज पुणे न्यायलयाने रद्द केले. वैयक्तीक बंदपत्राची रक्कम अथवा...
जागावाटपासाठी महाविकास आघाडीची पुढील आठवड्यात बैठकमुंबई - आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाची चर्चा करण्यासाठी पुढच्या आठवड्यात ७ आँगस्ट रोजी महाविकास आघाडीची...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनुसार मिळणार मोफत सिलिंडरमुंबई - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनुसार पात्र महिलांना सरकारकडून महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. अशातच...
दुध भेसळखोरांविरोधात कठोर कारवाईसाठी राज्याचा स्वतंत्र कायदा करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेभेसळखोरांवर अजामीनपात्र गुन्ह्यासाठी केंद्राला शिफारस करणारमुंबई - दुध व दुग्धजन्य...
राज्यात अणुऊर्जेच्या वापराने कांद्याची नासाडी रोखणारमुंबई - कांद्याची नासाडी रोखतानाच त्याच्या साठवणुकीसाठी महाराष्ट्रात अणुऊर्जा आधारीत कांदा महाबॅंक प्रकल्प सुरू होत असून राज्यात...
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते “उत्कृष्ट संसदपटू” पुरस्कारांचे वितरणमुंबई - महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रमुख...
मनोज जरांगे पाटलांचे पाचवे आमरण उपोषण स्थगित…जालना - मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचे अंतरवाली सराटी गावातील पाचवे आमरण उपोषण आज स्थगित झाले आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशी जरांगे यांनी...
मनोज जरांगे करणार पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राचा दौरा…जालना - मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला 7 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. 7 ते 13 ऑगस्ट मनोज जरांगे पश्चिम आणि...
“पायलटच्या कौशल्यामुळे वाचले अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, वादळी हवामानामुळे हेलिकॉप्टर भरकटलेमुंबई, -: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
विधानपरिषद निवडणूकीत महायुतीच सरसमुंबई - राज्य विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत महायुतीच्या ९ तर महाविकास आघाडीच्या २ उमेदवारांनी विजय मिळवला तर महाविकास आघाडीचा एक उमेदवार...
मराठा आरक्षण बैठक बहिष्कार , विधिमंडळात गदारोळ, कामकाज दिवसभर स्थगितमुंबई - मराठा आरक्षणासाठी काल सरकारने बोलावलेल्या बैठकीवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बहिष्कार घातला त्यामुळे आज...
आरक्षण प्रश्नावरील सर्वपक्षीय बैठकीवर महाविकास आघाडीचा बहिष्कारमुंबई - राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात मुंबईत अधिवेशन कालावधीत मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे....
चौदा तारखेला अजितदादा फोडणार निवडणुकीचा नारळमुंबई - लोकसभा निवडणुकीत अपयश मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आज अजित पवार यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह आगामी विधानसभा निवडणुकासाठी मंगळवारी...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि तुतारी चिन्हाला निवडणूक आयोगाची मान्यतानवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाला आज मान्यता...
राहुल गांधींनी घेतली मणिपूरच्या विस्थापितांची भेटगुवाहाटी - काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज आसामच्या कछार जिल्हयातील मणिपूर मधील हिंसाचारात...
बुडीत पतसंस्थामधील ठेवीदारांसाठी आता स्वतंत्र निधी…. मुंबई - राज्यातील ज्या सहकारी पतसंस्था आणि बँका दिवाळखोरीत जातील आणि ठेवीदारांचे पैसे बुडवतील त्यातील ठेवीदारांना किमान एक लाख...
विचार, विश्वास आणि विकास हीच सरकारची त्रिसूत्री मुंबई -: विरोधकांच्या खोट्या प्रचाराला आमचे सकारात्मक कामातून उत्तर असेल , आम्ही जनतेच्या दारात जाऊन शासन चालवलं आहे, वेगवान निर्णय...
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आक्षेपार्ह भाषेबद्दल झाले निलंबित मुंबई - विधानपरिषदेत आक्षेपार्ह , असभ्य भाषा वापरल्या प्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं चालू अधिवेशन...
लोकसभेत विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधींकडे कोणते अधिकार असतील?तब्बल एका दशकानंतर लोकसभेला विरोधी पक्षनेतेपद मिळाले आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी कनिष्ठ सभागृहात विरोधी पक्षाचे...
३० जून नंतरही १४ टक्के वाढीसह पत्रात मागणी मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : वस्त्रोद्योगाशी संबंधीत उत्पादनांवर उद्यापासून (१ जानेवारी २०२२) लागू होणारी ५ टक्क्यांवरुन १२ टक्क्यांची...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सगळ्यांना आपल्या विळख्यात खेचत आहे. मग यामध्ये सामान्य माणसापासून अगदी राजकीय, क्रीडा, मनोरंजन या क्षेत्रामधील व्यक्तींचा सुद्धा समावेश झाला आहे....
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस उरले आहे. आज आणि उद्या दोन दिवसांत विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सरकारला...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी शिवडी विधानसभा प्रभाग क्रमांक २०५च्या वतीने केंद्र सरकारची योजना...
सध्या महाराष्ट्रमधील राजकीय घडामोडीना एक वेगळंच उधाण आलं आहे. आणि याच मुख्य कारण म्हणजे शिवसेना पक्षाचे जेष्ठ नेते रामदास कदम यांची नाराजी आणि त्यांचा या नाराजी नंतर होणार...
कर्नाटकातील बंगळुरु शहरात झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना घटनेबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार कडाडले आहेत. “छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी अशा...
ज्याच्या कार्यकर्तृत्वाचा सुगंध मैलभर पसरलेला असा मी पाहिलेला एक माणूस. जगण्यापालिकडची प्रेरणा देणारा. एका विचारवंताने लिहिले आहे, मन जिंकणे हि एक कला आहे. याच गोष्टीमुळे सहज...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांचे विश्वासू बाळा नांदगावकर शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा समाज माध्यमातून सुरु झाल्या आहेत. राज ठाकरेंसोबत...
पुण्यामधील महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी त्यांचा राजीनामा सगळ्यांसमोर जाहीर केला आणि या राजीनाम्यानंतर अनेक प्रश्न सगळ्यांना पडले....
कोर्टाच्या ऑर्डरनुसार एनसीबीने गांजा जप्त केल्याच्या दाव्यात कोणतेही तथ्य नाही - नवाब मलिकएनसीबीसारख्या केंद्रीय यंत्रणेला गांजा आणि टोबॅको यातला फरक कळू नये ही बाब फार गंभीर...जावई समीर...
“२०२४मध्ये शिवसेना केंद्रात…”, शिवसेनेच्या राष्ट्रीय राजकारणातील वाटचालीवर संजय राऊतांचं मोठं विधान!मुकेश श्रीकृष्ण धावडेमुंबई -प्रतिनिधी दि.14 शिवसेनेचा दसरा मेळावा ही...
नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी आज निवडणूक होणार असून सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे हरिवंश नारायण आणि विरोधकांनी पाठिंबा दिलेले काँग्रेसचे बी. के. हरिप्रसाद यांच्यात ही...