Breaking News
पुण्यात सहा वर्षांच्या चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटकपुण्यात चालत्या स्कूलबसमध्ये बस चालकाने दोन अल्पवयीन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटेनमुळे...
बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटकBadlapur Rape Case : बदलापुरातील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्यानंतर फरार झालेल्या शाळेच्या...
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची खुद्द राज्य सरकारच करणार चौकशीमुंबई - बदलापूरातील लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणी राज्य सरकारनं...
गरब्याला जाताय? तुमच्या फोनमध्ये ‘हे’ सुरक्षा 5 ॲप्स जरूर ठेवामुंबई - 112 इंडिया ॲप निर्भया उपक्रमाचा एक भाग म्हणून तयार करण्यात आला होता, महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि गृह मंत्रालय...
बनावट नोटा देऊन 1.60 कोटीची सोने खरेदीगुजरातमध्ये बनावट नोटांचा वापर करून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सराफा व्यापारी मेहुल ठक्कर याच्याकडून या बनावट नोटा जप्त करण्यात...
CID करणार अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचा तपासराजकीय -बदलापूर अत्याचार प्रकरणातील नराधम अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. स्वरक्षणासाठी पोलिसांनी अक्षयवर गोळ्या घातल्या. सुरुवातीला त्याने...
महिलेच्या पोटात सापडल्या तब्बल ९ कोटींच्या कोकेनच्या गोळ्यामुंबई - महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) आज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कोकोन ड्रगचे एक मोठे रॅकेट उघडकीस आणले...
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यूबदलापूर: संपूर्ण देश खवळून निघालेल्या बदलापुरातील (Death of the accused in Badlapur Case) दोन चिमुरडींचं लैंगिक शोषण करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा तुरुंगात मृत्यू...
सैन्य भरती करण्याचे आमिष दाखवून शेकडो तरुणांची फसवणूक करणाऱ्या बोगस आर्मी अधिकाऱ्याला अटकमुंबई - राज्यातील तरुणांना रोजगार पुरेशा संधी उपलब्ध नाहीत, त्यामुळे गावखेड्यांतील होतकरू,...
बदलापुरात पुन्हा एक धक्कादायक घटना समोर ;. मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीत गुंगीचं औषध पाजलं, त्यानंतर बेशुद्ध पीडितेवर मित्राकडून बाथरुममध्ये अत्याचारबदलापूर : बदलापूरमध्ये (Badlapur Crime Updates)...
डेटिंग ॲप द्वारे तरुणांची फसवणूक करणाऱ्या सहा जणांना अटकमुंबई - डेटिंग ॲपद्वारे ओळख वाढवून तरुणांना फसवणाऱ्या दिल्लीतील ६ जणांच्या टोळीला मुंबई पोलीसांनी अटक केली आहे. हॉटेलमध्ये महागडी...
22 वर्षीय तरुणाने केली सर्वसामान्य शेअर गुंतवणूकदारांची 2200 कोटींची फसवणूकमुंबई - आसाममधील एका 22 वर्षांच्या तरुणाने सर्वसामान्य गुंतवणूकदारांना जास्त नफ्याचे आमिष दाखवून 2200 कोटी रुपयांची...
दोन सख्ख्या बहिणींनी दिली वनराज आंदेकरांच्या हत्येची सुपारीट्रेण्डिंग पुण्यात रविवारी (1 सप्टेंबर) माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली. याप्रकरणी चौघांना अटक केली आहे....
अनैतिक संबंधातून पत्नीच्या प्रियकराकडून पतीची हत्या; मृतदेह सुटकेसमध्ये भरून फेकला खाडीत! ठाणे - नारपोली पोलिसांनी शिताफीनं तपास करून हत्येचा उलगडा केला. आरोपी प्रियकराला...
“बदलापूर अत्याचार प्रकरणात मोठा पल्ला! आरोपी 26 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत”महानगर मुंबई -बदलापूरमध्ये घडलेल्या गंभीर अत्याचार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. आरोपीला आता 26 ऑगस्टपर्यंत...
शिवसेना उबाठा युवासेना नेत्याच्या घरून सापडला काडतुसांचा साठाराजकीय चंद्रपूर -:चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना उबाठा गटाच्या शिवसेना उबाठा...
दिल्लीमधून किडनी प्रत्यारोपणाच्या रॅकेट उघडकीसदेश विदेश नवी दिल्ली - दिल्ली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ९ जुलै रोजीच आंतरराष्ट्रीय किडनी प्रत्यारोपण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश...
पुण्यात ऑन ड्युटी महिला पोलीस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्नपुणे, - पुणे शहरातील गुन्हेगारी कृत्यांनी आता अक्षरशः कळस गाठला आहे. राजरोसपणे नियम मोडून आता गुन्हेगार पोलीसांवर हल्ले करू...
नकली RPF ला रेल्वे पोलिसांनी केली अटक कल्याण - मुंबई-चेन्नई एक्सप्रेस कल्याणच्या दिशेने येत असताना एस-1 बोगीत एका सीटवर झोपलेल्या बोगस RPF जवानाला रेल्वे पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. रोहन...
मुंबईत वृद्ध व्यक्तीची सव्वादोन कोटींची सायबर फसवणूक मुंबई, - वृद्ध व्यक्तींच्या भोळेपणाचा फायदा उचलून त्यांची ऑनलाईन व्यवहारात फसवणूक करण्याचे प्रकार हल्ली सर्रास पहायला मिळतात....
अल्पवयीन मुलीचं अपहरण करून लैंगिक अत्याचार; नराधमाला आठ वर्षांनंतर २० वर्षांच्या कारावासाची शिक्षाठाणे Convict in rape gets 20 years : डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 9...
पासपोर्ट भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून 33 ठिकाणी छापेमारी मुंबई - बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी केल्या प्रकरणी CBI कडून आज मुंबई आणि नाशिक परिसरात एकूण 33 ठिकाणी छापेमारी करण्यात...
भारतीय नौसेना असुद्या किंवा भारतीय वायुसेना दरवेळेला या सगळ्या फोर्स भारताचे आणि स्वतःच्या खात्याचे नाव मोठं करण्यामध्ये यशस्वी होतातच. यावेळी सुद्धा भारतीय तटरक्षक...
3 लाख 35 हजारांचा मुद्देमाल हस्तगत ; मध्यवर्ती गुन्हे शाखेची कामगिरीनवी मुंबई ः नवी मुंबई व पालघर परिसरात मंदिरातील मुर्ती, देवांचे दागिने, वस्तू व दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरी...
नवी मुंबई : आपल्या पाल्याने खूप शिकावं, मोठे व्हावे अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. मात्र त्यांच्यावर जबरदस्ती न करता त्यांच्या कलाने घेऊन समजावले नाही तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो....
नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय ड्रग्ज ट्रॅफिकिंग नेटवर्क चालविणार्या ड्रग्ज तस्कराला नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने म्हणजेच एनसीबीने नवी मुंबईत कारवाई करत अटक केली आहे. स्टीफन सॅम्युअल टोनी...
नवी मुंबई ः वाशी सेक्टर 30 परिसरात गोणीमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला असून अद्याप महिलेची ओळख पटलेली नाही. सदर प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून...
नवी मुंबई : शहरात वाहनचोरीच्या घटनात वाढ झाली असून पोलीसांची डोकेदुखीही वाढली आहे. यातील काही गुन्हे उघडकीस आणण्यास नवी मुंबई गुन्हे शाखेला यश आले आहे. संबंधित कारवाईत एकूण 13 कारसह 82 लाख...
2 आरोपी अटक ; नेरुळ पोलीसांची कामगिरीनवी मुंबई ः चार चाकी वाहने जास्तीच्या भाड्याने मोठ्या कंपनीमध्ये लावतो असे आमिष दाखवून वाहने भाडेतत्वावर घेऊन परस्पर तिर्हाईत व्यक्तीकडे गहान ठेवून...
नवी मुंबई : एपीएमसी पोलिसांनी वाहन चोरी करणार्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. संतोष डोंगरे असे या चोरट्यांचे नाव असून त्याने नवी मुंबई सह इतर भागातून 8 वाहने चोरल्याचे तपासात आढळून...
नवी मुंबई : लाच प्रकरणी नवी मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह पोलीस हवालदाराला एसीबीच्या पथकाने गजाआड केलं आहे. पान मसाला विक्रीचा व्यवसाय सुरु ठेवण्याकरिता 32 हजार 500 रुपयांची लाच...
नवी मुंबई ः लोकल मधील महिला प्रवाशांच्या सॅकबॅग मधील मोबाईल फोन चोरणार्या एका सराईत मोबाईल चोर महिलेला वाशी रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. राजश्री सिकंदर शिंदे (29) असे या महिलेचे नाव असून...
नवी मुंबई ः कामोठे सेक्टर-19 मधील शिवसागर सोसायटीत भरदिवसा घरफोडी करुन सुमारे पावणे चार लाख रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना उघडकिस आली आहे. कामोठे पोलिसांनी या प्रकरणी...
16 मोबाईल फोनसह 2 लाखांचा मुद्देमाल हस्तगत पनवेल ः पनवेलमधील एका मोबाईल दुकानात घरफोडी करुन मोबाईल फोन व इतर साहित्याची चोरी केली होती. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून...
नवी मुंबई : घरगुती आणि व्यावसायिक वापराचे सिलेंडर चोरणार्याला नेरुळ पोलीसांनी अटक केली आहे. नवी मुंबईतून चोरलेल्या सिलेंडरची तो पनवेल परिसरात विक्री करत होता. त्याच्याकडून सिलेंडर...
नवी मुंबई ः नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने करावे येथून 20 लाखंाचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, त्याने विक्रीसाठी या गुटख्याची साठवणूक केली...
नवी मुंबई ः हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढून घेण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी सीवूड्स मधील एका इन्शुरन्स एजंट तरुणीला ऑनलाईन पॉलिसीची रक्कम पाठविण्याच्या बहाण्याने तिच्या मोबाईलवर...
पनवेल ः घरपट्टी व अॅसेसमेंट उतारे देण्यासाठी 95 हजारांची लाच घेणार्या ग्रामसेवकासह एका कर्मचार्याला नवीमुंबई लाचलुचपत प्रतिबंधकाच्या पथकाने अटक केली आहे. पनवेल एस.टी.स्टॅण्ड...
उपचारादरम्यान एकाचा मृत्यूनवी मुंबई : सेवानिवृत्त पोलिसाने कौटुंबिक वादातून स्वतःच्या दोन मुलांवर गोळ्या झाडल्याची घटना सोमवारी ऐरोली येथे घडली. यामध्ये मोठ्या मुलाला तीन गोळ्या...
विधीसंघर्षग्रस्त बालकांकडून 4 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्तनवी मुंबई ः नवी मुंबई पोलीस आयुक्ताल्या मध्ये घडलेल्या मोटार सायकल चोरी, मोबाईल स्नॅचिंग व इतर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन...
पनवेल गुन्हे शाखेची कामगिरीपनवेल ः नवी मुंबई व ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करुन...
नवीन पनवेल : खारघरमधील आरटीआय पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक व त्यांच्या सहकार्यांनी कोट्यावधी रुपयांचे अनुदान देण्याचे अमिष दाखवून 15 जणांना 1 कोटी 98 लाख रूपयांना फसविल्याचे प्रकरण...
नवी मुंबई : विवाह इच्छुक तरुणींना मॅट्रिमोनियल साईटवरून संपर्क साधून त्यांना लुटणार्या 32 वर्षीय हॅकरला एपीएमसी पोलीसांनी अटक केली आहे. त्याने आजवर अनेक तरुणींची फसवणूक केली असून काहींवर...
3 अल्पवयीन ताब्यात ; 3 लाख 8 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगतपनवेल : मौजमजेसाठी दुचाकी, रिक्षा, लॅपटॉप व मोबाईल चोरणार्या 3 अल्पवयीन बालकांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हयातील 3...
नवी मुंबई ः विवीध दुकानामधुन तसेच मॉलमधुन महागडे वस्तु, कपडे, तसेच चिजवस्तु इत्यांदीची खरेदी करून पेटीएमव्दारे सदर खरेदीचे बिल पेड केल्याचा पेटीएमचा बनावट मेसेज संबधीत विक्रेत्यांना...
किंमत 2 लाख 88 हजार रुपये ; तळोजा पोलीसांची कामगिरीपनवेल : तळोजा परिसरातून वेगवेगळ्या नागरिकांकडून जवळपास 2 लाख 88 हजार रुपये किंमतीचे 25 मोबाईल गहाळ झाले होते. तळोजा पोलिसांनी तांत्रिक...
दोन अटकेत, एक फरार तर एकाने केेली आत्महत्यापनवेल ः महागड्या गाड्या वेगवेगळ्या कंपनीत भाड्याने लावतो असे सांगून लोकांकडून बहाण्याने त्यांचा विश्वास संपादन करून सदर गाड्या परस्पर...
पनवेल : निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक कमांक 2, पनवेल, जि.रायगड या कार्यालयालास गुप्त बातमीदाराने दिलेल्या बातमीनुसार 20 मार्च रोजी नदीकाठी असलेले शेतघर, खैरवाडी, पो. मोर्बे, ता पनवेल...
उरण पोलिसांनी केली बाळाची सुखरुप सुटका नवी मुंबई : पोलीओ लस देण्याच्या बहाण्याने एका महिलेने उरणच्या नवघर भागातील 3 महिन्याच्या बाळाला पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस...
बनावट कागदपत्रांद्वारे विकलेल्या 151 गाड्या जप्तनवी मुंबई : BS4 गाड्यांची विक्री करण्यास मार्च 2020 पासून सरकारने बंदी केली होती. यामुळे स्टॉकमध्ये असलेल्या 406 नवीन गाड्या मारूती सुझुकी कंपनीने...
1 लाख 85 हजार किमंतीच्या नोटा वटविणार्यास अटकनवी मुंबई ः सीबीडी बेलापुर येथे भारतीय चलनातील बनावट नोटा खर्या म्हणुन वटवण्याकरिता एक इसम येणार असल्याची गोपनाय माहिती मध्यवर्ती कक्ष,...
नवी मुंबई ः वाहने भाड्याने घेऊन सुरुवातीला नियमित भाडे देऊन वाहन मालकाचा विश्वास संपादन करुन काही महिन्यांनी त्या वाहनाचा अपहार करणार्या आरोपीला एपीएमसी पोलीसांनी जेरबंद केले आहे....
प्रेमप्रकरणातून हत्या केल्याचे उघड नवी मुंबई ः काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह घणसोली येथे आढळून आला आहे. अपहरण करून त्याची हत्या झाल्याचे तपासात उघड झाले आहे....
57 हजारांची रक्कम उकळून केली फसवणुकपनवेल ः नोकरी डॉट कॉमच्या माध्यमातून नोकरी शोधण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला अज्ञात टोळीने सुमारे 57 हजारांची रक्कम उकळून त्याची फसवणुक केल्याचा...
आर्थिक फसवणूकीच्या गुन्ह्यात वाढनवी मुंबई : इंटरनेटच्या जगात ऑनलाईन व्यवहारांवर जास्त भर दिला जात आहे. हे जरी व्यवहारासाठी सोईस्कर असले तरी आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढले असून सायबर...
पनवेल ः शहरातील लेबर कॅम्प विरुपाक्ष हॉलच्या बाजूला पनवेल येथे सुरू असलेल्या काँक्रीट रोडच्या कामाच्या ठिकाणावरून दोन लाख 90 हजार रुपयांचे 14 लोखंडी चॅनेल चोरल्याबाबत पनवेल शहर पोलीस...
पनवेल ः लॅपटॉपसह मोबाइल चोरी करणार्या दोन जणांना गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने गजाआड केले असून, त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या दोघांच्या अटकेमुळे तळोजा...
पनवेल गुन्हे शाखा कक्ष 2 ने केली तिघांना अटक पनवेल ः मांडूळ सापासह खवल्या मांजराच्या विक्रीसाठी पनवेलमध्ये आलेल्या तिघांना पनवेल गुन्हे शाखा कक्ष 2 च्या पथकाने जेरबंद केले आहे....
सप्टेंबर 2020 पासून राज्यभरातून चोरल्या 64 बुलेटनवी मुंबई : सप्टेंबर 2020 पासून जानेवारी 2021 या कालावधीत राज्याच्या अनेक भागातून बुलेट चोरी करणार्या टोळीला नवी मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी अटक...
पनवेल : पनवेल मधील श्री महालक्ष्मी कृपा सर्व्हीस प्रा.लि. या कंपनीच्या अकाऊंटमध्ये आर्थिक गैरव्यवहार करुन तब्बल 1 कोटी 15 लाख 34 हजार रुपयांचा अपहार करुन फरार झालेल्या अकाऊंटंटला (लेखापाल)...
गोळीबार करणारे चौघे अटकेतखारघर : पेण इथून नवी मुंबईत फिरण्यासाठी आलेल्या प्रतीक रवींद्र आहेर (24) या तरुणावर लुटमारीच्या उद्देशान शनिवारी रात्री खारघर इथं गोळीबार करून फरार झालेल्या चारही...
नवी मुंबई ः भारतीय डाक विभागाचे किसान विकास पक्ष व राष्ट्रीय बचत पत्र बनावट तयार करुन ते खरे असल्याचे भासवून बँकेत गहाण ठेवून कर्ज घेणार्या टोळीला जेरबंद करण्यात पनवेल शहर पोलीसांना...
गुन्हे शाखा कक्ष 3 ने केला 3 लाख 15 हजाराचा मुद्देमाल हस्तगतपनवेल ः खारघरसह, कामोठे, रबाळे आदी भागात चेन स्नॅचिंग करून मोटार सायकलवरुन पसार होणार्या दोघा जणांपैकी एकाला गुन्हे शाखा कक्ष 3...
नवी मुंबई : प्रियकरासोबत झालेल्या किरकोळ वादातून एका विवाहित महिलेने रहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री वाशीतील कोपरी गावात घडली. एपीएमसी पोलिसांनी या...
देशी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त नवी मुंबई : वाशीतील रघुलीला मॉल जवळ बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या तरुणाला वाशी पोलिसांनी सापळा लावुन अटक केली...
नवी मुंबई : लॉकडाऊच्या कालावधीत नोकरी गमावल्यामुळे नोकरी डॉट कॉमच्या माध्यमातून नोकरीचा शोध घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीकडून अज्ञात टोळीने सुमारे 88 हजारांची रोख रक्कम उकळून...
नवी मुंबई : एपीएमसीच्या हद्दीत कचर्याच्या ढिगार्यामध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या प्रविण नायर (50) या व्यक्तीची हत्या त्याच्याच ओळखीतल्या प्रेमबहादुर लक्ष्मणबहादुर सावन (49) या...
36 तरुण-तरुणीसह हुक्का पार्लरमधील कर्मचारी ताब्यात नवी मुंबई : कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाने घालुन दिलेल्या अटीं शर्तींचे उल्लंघन करुन चालविल्या जाणार्या...
आरोपीस पनवेल शहर पोलीसांनी 12 तासात केले जेरबंद पनवेल ः नाताळ व न्यु इयर साजरा करण्यासाठी छत्तीसगडहून मुंबईत आलेल्या तरुणीवर एका रिक्षाचालकाने बलात्कार केल्याची घटना पनवेल परिसरात घडली...
5 आरोपींकडून गुटखा साठ्यासह 11 लाखांचा मुद्देमाल जप्त नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा-1 च्या पथकाने शहरातील विविध भागांमध्ये छापा टाकून राज्यात बंदी असलेला गुटखा आणि पान...
बिबट्याची कातडी व नखे हस्तगत ; दोन आरोपींना अटक पनवेल : पनवेल तालुक्यातील मोरबे धरणाजवळील जंगल व डोंगराळ भागातील दोन इसमांकडून पोलिसांनी बिबट्यांची दोन कातडी आणि नखे जप्त केली. सदर...
12 मोटारसायकल हस्तगत ; गुन्हे शाखा कक्ष 2 नेे केले आरोपीला गजाआडपनवेल : पनवेल परिसरात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढत असल्याने मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित सदर गुन्हा...
चोरट्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी नवी मुंबई : सीबीडी बेलापुर परिसरात चोर्या घरफोड्यांचे सत्र सुरूच असून चोरट्यांनी मंगळवारी पहाटे सेक्टर 3 मधील बी-टेन टाईप इमारतीत आणखी एक...
अडीच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगतनवी मुंबई : लॉकडाऊनच्या काळात तुर्भे एमआयडीसीतील बंद कंपन्यांमध्ये घुसून कंपनीतील लाखो रुपये किंमतीच्या मालाची चोरी करणार्या टोळीला तुर्भे...
1 कोटी 21 लाख किमंतीची 20 वाहने जप्तनवी मुंबई ः भाडेतत्वावर वाहने घेवून ती परस्पर विक्रि करणार्या आंतरराज्यीय टोळीचा पदार्फाश करण्यात नवी मुंबई मध्यवर्ती गुन्हे शाखेला यश आले आहे. या...
नवी मुंबई : दारु पिण्यास पैसे न दिल्याचा राग मनात धरुन झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात हातोड्याने हल्ला करुन पळून गेलेल्या पतीला अटक करण्यात कोपरखैरणे पोलिसांना यश आले आहे. राजाराम...
नवी मुंबई : घरफोडीप्रकरणी एनआरआय पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून उलवेमधील एक गुन्हा उघड झाला असून त्यामधील चोरीचे 34 मोबाइल जप्त केले आहेत. तरूणाची बालवयापासून...
20 गुन्ह्याची उकल ; 20 लाखांचा मुद्देमाल हस्तगत ; नवी मुंबई गुन्हे शाखा युनिट 2 ची कामगिरीपनवेल : सोन्याची साखळी चोरणार्या तब्बल 20 गुन्ह्यांमध्ये सक्रिय असणार्या सराईत गुन्हेगारांच्या...
सेमिनारवर छापा ; नऊ जणांना अटक नवी मुंबई : मोठ्या प्रमाणात नफ्याचे आमिष दाखवून आर्थिक गुंतवणुकीसाठी चिटफंड चालवला जात होता. परंतु लॉकडाऊनच्या नावाखाली कंपनी बंद करून कोट्यवधींचा अपहार...
चौकडी जेरबंद ; महिनाभरात तपास ; आयुक्तांकडून पोलिसांचा गौरवनवी मुंबई : गाडी भाड्याने लाऊन देतो असे सांगून वाहने परस्पर दुसर्याला विकल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले होते. या प्रकरणात...
उरण : मुंबई डीआरआय विभागाने दुबईहून देशात तस्करी केली जात असलेल्या विदेशी सिगरेटचा साठा शनिवारी न्हावा शेवा बंदरातून जप्त केला आहे. या सिगारेट अॅल्युमिनियम कचरा आणि वाहन इंजीनच्या...
नवी मुंबई : कारागृह अधिकारी असल्याची बतावणी करीत एकाची 23 लाखांची फसवणूक करण्यात आल्याचे प्रकरणी उघडकीस आले आहे. ही फसवणूक करणार्या या बोगस अधिकार्यासह त्याच्या पत्नीचा शोध सुरू आहे....
15 लाखांचा मुद्देमाल हस्तगत ; रबाळे पोलीसांची कामगिरीनवी मुंबई ः पॉलिकॅब इंडिया लिमिटेड कंपनीची 6 एमएम केबलचे 78 रील चोरीस गेले होते. याप्रकरणी 14 ऑक्टोबर 2020 रोजी रबाळे पोलीस ठाणे मध्ये...
नवी मुंबई ः तळोजा व तुर्भे परिसरातील मोबाईल व कपड्यांच्या दुकानात चोरी झाली होती. या प्रकरणी नवी मुंबई युनिट एकच्या गुन्हे शाखेने अवघ्या 12 तासात दोन सराईत चोरट्यांना गजाआड केले आहे....
नवी मुंबई : गेल्या आठवड्यात गुजरात मधून विक्रीसाठी नवी मुंबईत आलेला 35 लाखाचा गुटखा गुन्हे शाखेने रबाळे एमआयडीसी येथून जप्त केला आहे. या गुटखा प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी सात जणांना अटक...
चोरट्यांचा हैदोस ; पोलिसांची विशेष पथकेनवी मुंबई : लॉकडाऊन शिथील करण्यात आल्यानंतर घरफोडया करणारे चोरटे नवी मुंबईत पुन्हा सक्रीय झाले आहेत. या चोरटयांनी मागील काही दिवसांमध्ये नवी...
दुक्कली जेरबंद ; गुन्हे शाखा युनिट-1 ची कारवाई नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 25 कोटी रुपये किंमत असलेली व शास्रज्ञांना प्रयोगासाठी उपयुक्त असलेली धुमकेतु पासून बनलेली चंदेरी...
आरोपीला 48 तासात अटक करण्यात यश नवी मुंबई : तुर्भे स्टोअर्स भागात रहाणार्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने आपल्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन पळून गेलेल्या आरोपीला 48...
नवी मुंबई : नौदलात अधिकारी असल्याचे सांगून फसवणूक करणार्या 24 वर्षीय आरोपीस वाशी पोलिसांनी अटक केली आहे. स्वस्तात वस्तू घेऊन देतो सांगत लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. हा तोतया प्रत्यक्षात...
नवी मुंबई : मारहाण करून वृद्धांना लुटल्याच्या दोन घटना नेरुळमध्ये घडल्या आहेत. दोन्ही घटनांमध्ये वृद्धांच्या हातातील मोबाइल चोरीला गेले आहेत. मात्र, सलग घडलेल्या घटनांमुळे वृद्धांना...
नवी मुंबई : एक सप्टेंबरपासून टाळेबंदी शिथिल केल्यानंतर सोनसाखळी व मोबाइल चोरीचे प्रमाण वाढले असून केवळ आठ दिवसांत वीसपेक्षा जास्त घटना घडल्याचे पोलीस गुन्हेगारी आलेखात स्पष्ट झाले आहे....
नवी मुंबई : अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 85 हजार 500 रुपये किमतीची मेथॅक्युलॉन पावडर जप्त करण्यात आली आहे. सीबीडी परिसरात हे दोघेजण...
नवी मुंबई : कर्ज मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तींना कर्जाचे आमिष दाखवून पैसे उकळून फसवणार्या टोळीला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन कार व फसवणुकीसाठी वापरली...
नवी मुंबई : संपुर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले असून देशात लॉकडाऊन सुरु आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त असूनही घणसोली गावात एकाच रात्रीत सात ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या आहेत.बंद...
नवी मुंबई ः खालापूर तालुक्यातील चांभार्ली गावातील एका या अनाथाश्रमातील आठ अल्पवयीन मुलींवर बलात्कार व लैंगिक अत्याचार करणार्या तिघांना पनवेल येथील सत्र न्यायालयातील न्या. माधुरी आनंद...
पनवेल ः पनवेलमध्ये एका अल्पवयीन मतिमंद मुलींवर अत्याचार करण्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पनवेल तालुक्यातील एका गावात...
नवी मुंबई ः पनवेल महापालिकेतील भाजप नगरसेविका आणि महिला बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे यांच्या अंगावरील सोनेह काल रात्री 9 वाजता कामोठे येथून चोरट्यांनी लुटले. त्यांच्या गळ्यातील...
नवी मुंबई : एटीएम मशीनमध्ये ग्राहकांचे अडकलेले पैसे चोरी करणार्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यातील एक अॅक्सिस बँकेने एटीएम देखभालीसाठी नेमलेल्या कंपनीचा कर्मचारी आहे....
नवी मुंबई : बँकेत गेलेल्या पतीची वाट पाहत कारमध्ये बसलेल्या प्रभावती भगत (50) यांची अज्ञात मारेकर्याने कारसह अपहरण करुन हत्या केली. भरदुपारी उलवे परिसरात गोळी झाडून त्यांची हत्या केल्याने...
दिड लाखांचे 9 लॅपटॉप जप्तनवी मुंबई : वाशी येथील श्रीमंत परिसर समजल्या जाणार्या से.17 मध्ये रस्त्यांवर उभ्या असलेल्या कारची काच फोडून सराईतपणे लॅपटॉप लंपास करणार्या एका चोरास वाशी...
नवी मुंबई : सीवूड्स परिसरात राहणार्या एका मध्यमवयीन महिलेच्या नावाने बनावट फेसबुक खाते उघडून बदनामी करणार्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास...
नवी मुंबई ः वाशीतील फोर्टीस रुग्णालयात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका टोळीने कोपरखैरणेत राहणार्या डॉक्टर तरुणीची एक लाख 17 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....
नवी मुंबई ः बनावट चेकद्वारे बंगळुरू येथील हर्बल लाइफ इंटरनॅशनल इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या बँक खात्यातील तब्बल चार कोटी 10 लाख रुपये दुसर्या बँक खात्यात वळते करून या रकमेचा अपहार...
पीडित युवतीसह सहा जणांवर गुन्हे दाखलनवी मुंबई : विनयभंगप्रकरणी निलंबित केलेले पुणे येथील मोटार विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त निशिकांत मोरे प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. मोरे यांच्या...
हत्येप्रकरणी चौघांना अटक नवी मुंबई : सीबीडी येथील माया बारचा चालक-मालक वशिष्ठ यादव याची कर्नाटकातील उडपीमध्ये बेलनहल्लीजवळच्या कुक्के गावातील जंगलामध्ये हत्या करण्यात आल्याचे उघडकीस...
पनवेल - अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील सुनावणी पनवेल सत्र न्यायालयात सुरु आहे. न्यायमूर्ती राजेश अस्मर यांच्याकडे सुरु असलेला खटला आता न्यायमूर्ती माधुरी आनंद यांच्या न्यायालयात...
नवी मुंबई : पनवेल भागातून अल्टो गाडी चोरून पळून गेलेल्या चोरट्याला उत्तर प्रदेश येथील गाझियाबाद येथून अटक करण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आले. हुसेन आरिफ साजीद हुसेन (42) असे या चोराचे नाव...
शुल्लक कारणावरून शेजार्यांनी केेले दुष्कृत्यनवी मुंबई : हिंगणघाट व औरंगाबाद येथे महिलांवरील हल्ल्याच्या घटना ताज्या असतानाच पनवेलमधील दुंदरे गावात महिलेला शेजार्यांनीच जाळण्याचा...
पनवेल: पूर्व नियोजित कट रचून जमिनीच्या वादातून कौटुंबिक सदस्यांनीच दोघांवर तलवारीने प्राणघातक हल्ला चढविला. त्यात सामजिक कार्यकर्ते सचिन सखाराम पाटील व दत्तात्रेय सखाराम पाटील हे...
नवी मुंबई ः कॅनडामध्ये सुपरवायझरपदाची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका टोळीने सानपाडा भागात रहाणार्या व्यक्तीला तब्बल सात लाख 91 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....
नवी मुंबई ः वास्तू बिल्डर अॅण्ड डेव्हलपर्सच्या कार्यालयात अकाऊंटंट म्हणून काम करणार्या चंकी मंगलानी याने वास्तू बिल्डर अॅण्ड डेव्हलपर्समधील भागीदारांच्या चेकवर खोट्या सह्या करून...
नवी मुंबई : बिबट्या वाघाची कातडी विक्री करण्यासाठी खारघर परिसरात आलेल्या व्यक्तीला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-3 च्या पथकाने सापळा लावून अटक केली आहे. आश्रप चिपोलकर (52) असे या...
नवी मुंबई ः रशिया व थायलंडमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिघा भामट्यांनी अनेक बेरोजगार तरुणांकडून लाखोंची रक्कम उकळून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. नवनीत सिंग, मनदीप सिंग आणि...
नवी मुंबई : एपीएमसी दाणाबंदरमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया लुटण्यासाठी आलेल्या टोळीने सायरनच्या आवाजामुळे पळ काढल्याने बँकेवरील दरोडा टळला. रविवारी पहाटे ही टोळी पाच ठिकाणच्या ग्रीलचे लॉक...