आमच्याबद्दल

संपादक:-उदय अशोक पवार ‘आदर्श स्वराज्य’च्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! आदर्श स्वराज्य हा राज्यातील अग्रगण्य वृत्तपत्र ‘आदर्श स्वराज्य’चा डिजीटल विभाग आहे. आदर्श स्वराज्य हे वृत्तपत्र देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह राज्यभरात सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांपैकी एक आहे. यामुळेच आम्ही माध्यमांचं बदलतं स्वरुप पाहता वाचकांसाठी आदर्श स्वराज्य वेबसाईटची सुरुवात केली. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या वाचकांना बातम्या, बातमीच्या पलिकडे जाऊन विषयाचं सखोल विश्लेषण, विविध क्षेत्रातील ग्रामीण भागापासून ते जागतिक स्तरावरच्या घडामोडी देण्यात आदर्श स्वराज्य कायम आघाडीवर आहे.

‘आदर्श स्वराज्य डॉट कॉम’(adarshswarajya.com) वर ताज्या घडामोडींसह प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही सोशल मीडियावरही आमच्याशी जोडले जाऊ शकता.

Mr.Uday Ashok Pawar - Chief In Editor of Adarsh Swarajya

R.N.I. No.- XXXX