शासन निर्णय
HSRP नंबर प्लेटसाठी पुन्हा मुदतवाढ
- Aug 15, 2025
- 100 views
HSRP नंबर प्लेटसाठी पुन्हा मुदतवाढमुंबई - राज्यात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) प्लेट्स बसवण्यासाठीची अंतिम मुदत उद्या (15 ऑगस्ट) संपत आहे. परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार,...
राज्य सरकारने जाहीर केले नवे सोशल मीडिया नियम
- Jul 30, 2025
- 157 views
राज्य सरकारने जाहीर केले नवे सोशल मीडिया नियममुंबई - महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाच्या वापराबाबत नवीन आणि महत्त्वाचे...
राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांसाठी आता फेस अॅप आणि...
- Jul 25, 2025
- 163 views
राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांसाठी आता फेस अॅप आणि जिओ-फेन्सिंग अनिवार्य, अन्यथा पगार मिळणार नाही, फेसॲप नोंदणी मुंबई : राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांसाठी आता शासनाने महत्त्वाचा निर्णय...
तुकडे बंदी कायदा रद्द करण्याची घोषणा
- Jul 10, 2025
- 252 views
तुकडे बंदी कायदा रद्द करण्याची घोषणा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय, महाविकास आघाडीकडूनही निर्णयाचे स्वागततुकडेबंदी कायदा रद्द करण्याची मोठी घोषणा महसूल चंद्रशेखर...
अवैध गौण खनिज उत्खननावर ड्रोनद्वारे नजर
- Jun 07, 2025
- 156 views
अवैध गौण खनिज उत्खननावर ड्रोनद्वारे नजरमुंबई -महाराष्ट्र सरकार आता अवैध गौण खनिज उत्खननावर ड्रोनद्वारे नजर ठेवणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय जाहीर केला. अवैध...
शेतीच्या वाटप पत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ
- May 28, 2025
- 162 views
शेतीच्या वाटप पत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफमुंबई – शेत जमिनीच्या वाटपपत्राच्या दस्तावर आकारण्यात येणारे नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत...
वन विकास महामंडळाच्या १ हजार ३५१ पदांच्या आकृतीबंधास...
- May 28, 2025
- 156 views
वन विकास महामंडळाच्या १ हजार ३५१ पदांच्या आकृतीबंधास मंजुरीराजकीय मुंबई – महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या (फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र – एफडीसीएम) १ हजार ३५१...
राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा...
- May 10, 2025
- 150 views
राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारीमुंबई -राज्यातील मच्छीमार, मत्स्यसंवर्धक यांना कृषी क्षेत्राप्रमाणे अनेक पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून...
आता मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट, हिंदू खाटीकांसाठी...
- Mar 11, 2025
- 396 views
आता मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट, हिंदू खाटीकांसाठी नितेश राणेंचं नवं धोरणआता मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट (Malhar Certificate) देण्याचा निर्धार मात्सोद्योग आणि बंदरेविकास मंत्री नितेश राणे...
पोलिस भरतीमध्ये आदिवासी तरुणांना उंचीत मिळणार सूट
- Oct 10, 2024
- 341 views
पोलिस भरतीमध्ये आदिवासी तरुणांना उंचीत मिळणार सूटमुंबई - काटक आणि कणखर शरीरयष्टी असूनही उंची कमी भरल्यामुळे राज्यातील आदिवासी युवकांना अनेकदा पोलीस भरतीला मुकावे लागते. यावर ठोस...
मंत्रिमंडळ निर्णय (भाग – २ एकूण निर्णय -१७)
- Oct 05, 2024
- 658 views
मंत्रिमंडळ निर्णय (भाग – २)मंत्रिमंडळ निर्णय (भाग – २ एकूण निर्णय -१७)पदुम विभागमहाराष्ट्र भू-जलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळमच्छिमार बांधवांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी...
राजकोट किल्ल्याजवळ १०० कोटींची शिवसृष्टी उभारणार
- Sep 28, 2024
- 527 views
राजकोट किल्ल्याजवळ १०० कोटींची शिवसृष्टी उभारणारराजकीय राजकोट येथे नव्याने उभारण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यानजीक पर्यटनासाठी आरक्षित जागेत ‘ऊर्जा हिंदुत्वाची’...
ब्राह्मण समाजासाठी स्थापना; पुण्यात मुख्यालय
- Sep 24, 2024
- 570 views
ब्राह्मण समाजासाठी स्थापना; पुण्यात मुख्यालयBrahman Samaj Mahamandal : ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री...
अल्पवयीन मुलांसाठी स्पेशल NPS वात्सल्य योजना लाँच !
- Sep 19, 2024
- 418 views
अल्पवयीन मुलांसाठी स्पेशल NPS वात्सल्य योजना लाँच ! आता मुलांच्या भविष्याची चिंता सोडानिर्मला सीतारामन बुधवारी NPS वात्सल्य योजना लाँच केलीनवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १८...
समृद्धी महामार्ग पुण्याला जोडणार, राज्य...
- Sep 10, 2024
- 337 views
समृद्धी महामार्ग पुण्याला जोडणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णयमुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या विस्तारात आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे पुणे शहराला जोडण्याचा...
राज्य मंत्रिमंडळाची बैठक; शिंदे सरकारचे 8 मोठे निर्णय
- Aug 14, 2024
- 358 views
राज्य मंत्रिमंडळाची बैठक; शिंदे सरकारचे 8 मोठे निर्णय; नगराध्यक्ष व दूध उत्पादकांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णयमुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत महायुती सरकारने काही...
भटक्या जमातीमध्ये नव्या जातींचा समावेश, उत्तर...
- Aug 08, 2024
- 331 views
भटक्या जमातीमध्ये नव्या जातींचा समावेश, उत्तर महाराष्ट्रातील ठेलारी समाजाला न्यायराज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि...
राज्यात अल्पसंख्याक समाजासाठी आता ‘ मार्टी ‘ ची स्थापना
- Aug 08, 2024
- 370 views
राज्यात अल्पसंख्याक समाजासाठी आता ‘ मार्टी ‘ ची स्थापनामुंबई - राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासलेपण दूर करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘बार्टी’, ‘सारथी’, ‘महाज्योती’,...
वारकऱ्यांसाठी पेन्शन योजना; मुख्यमंत्र्यांची घोषणा,
- Jul 20, 2024
- 325 views
मोठी बातमी! वारकऱ्यांसाठी पेन्शन योजना; मुख्यमंत्र्यांची घोषणा, कोणाला मिळणार लाभ? विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या वारकऱ्यांना राज्य सरकारनं मदतीचा हात देऊ केला आहे. परंपरेनं...
वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा
- Jul 16, 2024
- 705 views
वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणावृद्धांसाठी सरकारचा निर्णय, मुख्यमंत्री शिंदेंकडून तीर्थदर्शन योजनेची घोषणामुंबई : राज्यात काही आमदार, खासदार असे आहेत, जे त्यांच्या विभागातील...
केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’
- Jul 13, 2024
- 713 views
केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’नवी दिल्ली - १९७५ मध्ये काँग्रेस सत्तेत असताना तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणलेली आणीबाणी हा भारतीय लोकशाहीसाठी एक काळा दिवस...
स्पर्धा परीक्षेतील पेपरफुटी वर आता तुरुंगवास आणि दंड ही
- Jul 12, 2024
- 587 views
स्पर्धा परीक्षेतील पेपरफुटी वर आता तुरुंगवास आणि दंड हीमुंबई स्पर्धा परिक्षांमधील पेपरफुटीसह अन्य गैरप्रकारांना आळा घालणारं महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्गाला प्रतिबंध...
रेल्वे स्थानकांचे नावे बदलण्याचा ठराव संमत
- Jul 12, 2024
- 455 views
रेल्वे स्थानकांचे नावे बदलण्याचा ठराव संमत मुंबई - विधानसभा निवडणूकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध योजना जाहिर करण्याची घाई...
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी
- Jul 12, 2024
- 547 views
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी मुंबई : व्यावसायिक अभ्यासप्रमास प्रवेश घेणाऱया आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग तसेच, इतर मागास...
विमा कवच लागू करण्यास मुदतवाढ
- Oct 22, 2020
- 1283 views
अंतिम तारीख 31 डिसेंबर ; कोव्हिड विषयक कर्तव्यावरील कर्मचार्यांच्या मृत्यूप्रकरणी मिळणार सहाय्यनवी मुंबई : कोविड 19 उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनेत काम करणार्या कर्मचार्यांना विमा...
निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य वितरीत करणार्यांवर कडक...
- Sep 21, 2020
- 1187 views
मुंबई : मुंबई/ठाणे शिधावाटप यंत्रणेतील अधिकृत शिधावाटप दुकानांतून सर्वसाधारण दर्जाचे अन्नधान्य वितरीत करण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. असे असताना सुद्धा काही अधिकृत...
हातकागद संस्थेची उत्पादने शासकीय कार्यालयात वापरणार
- Sep 21, 2020
- 1228 views
मुंबई : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या हातकागद संस्थेच्या व्यवसायिक संकेतस्थळाचे अनावरण उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले. पुढील काही...
पोलादपूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन...
- Feb 17, 2020
- 900 views
नवी मुंबई : गडकिल्ल्यांचे संवर्धन ही शासनाची जबाबदारी आहे. केवळ इतिहासात रमण्यापेक्षा इतिहास घडविणे महत्त्वाचे आहे. पोलादपूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य...
सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज होणार पारदर्शक
- Aug 01, 2018
- 1169 views
पदाधिकार्यांनी कर्तव्यात कसूर केल्यास 25 हजार रुपयांचा दंडमुंबई ः राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज अधिक लोकाभिमुख व पारदर्शक करण्यासह त्याबाबतचे प्रशासन अधिक सुलभ,...
अण्णासाहेब पाटील महामंडळाची पात्र कर्ज प्रकरणे...
- Jul 30, 2018
- 1456 views
मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत जी पात्र प्रकरणे सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांकडे पाठविण्यात आली ती तत्काळ मंजूर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025