Breaking News
पोस्ट झाले अत्याधुनिक – अॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म सुरु
नवी दिल्ली - देशाच्या वेगवान डिजिटल प्रवासात मोठी झेप घेत भारतीय पोस्टाने देशभरात ‘अॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी’ सुरू केली आहे. 5 हजार 800 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह हा ‘अॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी’ प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी या महत्त्वपूर्ण घोषणेमुळे इंडिया पोस्ट एक जागतिक दर्जाची सार्वजनिक लॉजिस्टिक्स संस्था म्हणून उदयास येईल असे सांगितले आहे. डिजिटल इंडिया’ आणि ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेवर आधारित हा संपूर्णपणे स्वदेशी प्लॅटफॉर्म आहे. हे नवीन तंत्रज्ञान इंडिया पोस्टला आधुनिक लॉजिस्टिक्स कंपन्यांप्रमाणेच डिजिटल सेवा पुरवणे शक्य करणार आहे.
असा होईल उपयोग
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे