आता इंटरनेटशिवायही करता येईल UPI Payment
आता इंटरनेटशिवायही करता येईल UPI Payment
मुंबई - NPCIने आता ऑफलाइन UPI पेमेंट करण्याची सुविधा सुरू केली आहे. यामुळे वापरकर्त्यांना आता इंटरनेटशिवायही सहज पैशांची देवाण- घेवाण करता येतील. *99# USSD सर्व्हिसच्या माध्यमातून मोबाईल नंबर टाकून आणि UPI Pin नोंदवून सुरक्षितरित्या ट्रांझेक्शन करता येईल. ही सुविधा विशेषतः कमकुवत नेटवर्क किंवा इंटरनेट नसणाऱ्या क्षेत्रांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी उपयोगी आहे. यासह डिजिटल पेमेटं अधिक सुलभ होणार आहे.
अशी वापरा इंटरनेटशिवाय UPI पेमेंट सेवा
- ऑफलाइन यूपीआय पेमेंट करण्यासाठी खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करा:-
- सर्वात आधी आपल्या स्मार्टफोनने *USSD कोड *99# डायल करा.
- स्क्रीनवर ‘वेलकम टू *99#’ चा मेसेज दिसेल. येथे ‘ओके’ वर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर अनेक ऑप्शन दिसतील. यामधून ‘सेंड मनी’ चा ऑप्शन निवडा.
- यानंतर मोबाईल नंबरचा ऑप्शन निवडा.
- आता ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत, त्याचा नंबर नोंदवा.
- नंबर टाकल्यानंतर त्या व्यक्तीचं नाव स्क्रीनवर दिसेल. ते कन्फर्म करा.
- आता पाठवली जाणारी रक्कम नोंदवा आणि आपला यूपीआय पिन टाका. यानंतर तुमचं पेमेंट यशस्वीरित्या पूर्ण होईल.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर