जिजामातानगर,काळाचौकी येथील दत्तात्रय कोंडे यांच्या घरगुती गणपतीसाठी अष्टविनायकाचा देखावा साकारण्यात आला असून ही कलाकृती कु.कुणाल कोंडे याने साकारली असून गणरायाच्या देखाव्यासोबत श्री.दत्तात्रय कोंडे,सौ.दर्शना द.कोंडे,कु. कुणाल कोंडे,श्री.वैभव कोंडे व सौ.स्नेहा कोंडे आदि कोंडे परिवार दिसत आहेत.