Breaking News
कमालच झाली! इंडिया अंडर 19 संघात 9व्या क्रमांकाच्या फलंदाजाने ठोकलं वादळी शतकIndia U-19 vs England U-19 Team: भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडच्या मुख्य संघाविरुद्ध 5 विकेटने पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे...
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचे अनावरणलंडन - यावर्षीपासून भारत-इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेस अँडरसन-तेंडुलकर असे नाव देण्यात आले आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन...
कसोटी सामन्यांबाबत ICC चा मोठी निर्णयमुंबई - ICC ने कसोटी क्रिकेट लढती चारदिवसांच्याच खेळविण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२७-२९च्या कार्यक्रमात या चारदिवसीय...
सचिन झाला Reddit चा Brand Ambassadorमुंबई - जगप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आता लोकप्रिय सोशल मिडिया प्लॅटफॉर्म Reddit चा ब्रँड अॅम्बेसेडर झाला आहे. ही भागीदारी केवळ क्रिकेटप्रेमींसाठी नव्हे, तर डिजिटल...
दक्षिण आफ्रिकेने जिंकले जागतिक कसोटी (WTC) अजिंक्यपदइंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज World Test Championshipचा अंतिम सामना झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने...
तैवान ओपनच्या पहिल्या दिवशी भारताने जिंकली ४ सुवर्णपदकेदेश विदेश ऑलिंपियन ज्योती याराजीने या हंगामात महिलांच्या १०० मीटर अडथळ्यांमध्ये विजय मिळवत आपली दमदार कामगिरी सुरू ठेवली....
आरसीबी विरुद्ध पंजाब सामन्यावर पावसाचं संकट? कसं असेल आज अहमदाबादचं हवामानRCB vs PBKS IPL 2025 Final, Narendra Modi Stadium, Pitch And Weather Report Today: आयपीएल 2025 च्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आणि पंजाब किंग्ज...
आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये अविनाश साबळेने जिंकले सुवर्णपदकभारतीय धावपटू अविनाश साबळेने काल आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस...
शुभमन गिल भारताचा नवा कसोटी क्रिकेट कर्णधारमुंबई - भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी युवा सलामीवीर शुबमन गिल याची नियुक्ती करण्यात आली आहे. BCCI निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार...
या प्रसिद्ध खेळाडूने जाहीर केली Test क्रिकेटमधून तात्काळ निवृत्तीभारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्मा यांने आज अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली....
खेलो इंडिया पॅरा स्पर्धा, महाराष्ट्र पदक तक्त्यात पाचव्या स्थानावरनवी दिल्ली – महाराष्ट्राने नवी दिल्लीत संपलेल्या खेलो इंडिया स्पर्धेच्या टेबलटेनिसमध्ये पदकाचा षटकार झळकावला. 18...
या आहेत आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्षलॉसेन - झिम्बाब्वेच्या क्रीडा मंत्री क्रिस्टी कोव्हेंट्री यांची आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या (IOC) १० व्या अध्यक्ष म्हणून...
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरलं नाव! न्यूझीलंडवर मिळवला ऐतिहासिक विजय भारताने पटकावला चॅम्पियन्स ट्रॉफी करंडक IND vs NZ Champions Trophy Final Highlights in Marathi: भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत चॅम्पियन्स...
निवृत्त फुटबॉलपटू सुनिल छेत्री करतोय पुनरागमनमुंबई - भारताचा अष्टपैलू फुटबॉलपटू, माजी कर्णधार सुनिल छेत्री भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. त्याने आपली निवृत्ती मागे घेतली आहे. ४० वर्षीय...
ऑस्ट्रेलियाला धूळ चारत टीम इंडियाने गाठली फायनल- रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघानं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम गाजवला. दुबईतल्या उपांत्य...
2800000000भारताच्या फिरकीपुढे न्यूझीलंडचे लोटांगण!भारताचा न्यूझीलंडला नमवत ४४ धावांनी शानदार विजय वरूण चक्रवर्ती व टीम इंडियाचे फिरकीपटू ठरले स्टारIND vs NZ: भारताने न्यूझीलंडला अटीतटीच्या...
टेनिसपटू राफेल नदालने जाहीर केली निवृत्तीमुंबई -स्पॅनिश टेनिसस्टार राफेल नदालने निवृत्ती घेतली आहे.कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला.स्पॅनिश टेनिस...
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा झाली दुबई स्पोर्ट्स अॅम्बेसेडरमुंबई - भारताची निवृत्ती टेनिसपटू सानिया मिर्झाच्या कामगिरीचे जगभरात कौतुक केले जाते. आता तिला मोठा सन्मान आणि जबाबदारी...
अंधत्वावर मात करून यशशिखर गाठणारी बुद्धीबळपटू संस्कृती मोरेमुंबई - जिद्दीच्या जोरावर शारीरिक व्यंगावर मात करून यशाची शिखरे काबीज करणारी अनेक माणसे समाजात दिसून येतात; सातारा...
‘या’ आहेत जगातील प्रसिद्ध महिला बॉडीबिल्डर्समुंबई - बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पुरुष असतात. परंतु, या क्षेत्रामध्ये काही प्रमाणात महिलावर्गही आहे. अगदी पुरुषांच्या...
३ वर्षीय भारतीय चिमुकल्याचा बुद्धीबळात विश्वविक्रमकोलकाता - ज्या वयात मुलं नुकतच बोलू-चालू लागतात, अशा अवघ्या वयाच्या तिसऱ्या वर्षी कोलकाता येथील एका चिमुरड्याने बुद्धीळात चक्क...
या फूटबॉलपटूने पटकावला Ballon d’Or 2024 हा मानाचा पुरस्कारमुंबई - फुटबॉल जगतातील महत्त्वपूर्ण पुरस्कार म्हणजे बॅलोन डी’ओर. यंदाही या पुरस्कारासाठी चांगलीच चुरस बघायला मिळाली. यंदा रोनाल्डो आणि...
पोलीस उपअधिक्षक मोहम्मद सिराज...; सरकारकडून मिळाला मोठा सन्मान, पगार किती मिळणार?टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजकडे महत्त्वाची जबाबदारी आली आहे. मोहम्मद सिराजने तेलंगणा पोलीस...
लवकरच सुरु होतेय हॉंगकॉंग सिक्सेस ही अनोखी क्रिकेट स्पर्धादेश विदेश मुंबई -:सात वर्षांनंतर हाँगकाँग क्रिकेट सिक्सेस ही अनोखी स्पर्धा पुन्हा सुरू होणार आहे. हाँगकाँग क्रिकेट सिक्स...
ऑलिम्पिक पदक जिंकून दोन महिने उलटूनही स्वप्नील कुसाळे बक्षीस रक्कमेपासून वंचितमुंबई - विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भरमसाठ योजनांची घोषणा करणारे महाराष्ट्र राज्य सरकार...
सचिन तेंडुलकर झाले बँक ऑफ बडोदाचे जागतिक ब्रँड ॲम्बेसेडरमुंबई - आपली ब्रँड ओळख वाढवण्याच्या धोरणात्मक वाटचालीत, बँक ऑफ बडोदाने वित्तीय साक्षरता आणि प्रीमियम बँकिंग सेवांना प्रोत्साहन...
मुंबईत होणार राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रमुंबई -आगामी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांदरम्यान भारतीय क्रीडापटूंसाठी कांदिवलीचे साई क्रीडा संकुल एक महत्त्वाचे क्रीडा केंद्र बनेल, असा विश्वास...
राज्यातील खेळाडूंसाठी पारितोषिकांच्या रक्कमेत वाढमुंबई - आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्वल करणाऱ्या खेळाडूंना आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ...
3 ऑक्टोबरपासून रंगणार T-20 महिला विश्वचषक स्पर्धामुंबई - महिला टी-20 विश्वचषक 2024 UAE (दुबई)मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. 3 ऑक्टोबरपासून या महिला टी-20 विश्वचषकाला सुरूवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाने...
मुंबई मनपाच्या उपायुक्तांनी मिळवला ‘आयर्न मॅन’ किताबमुंबई - मुंबई महापालिकेच्या चेंबूरमधील एम पश्चिम विभागाचे उपायुक्त विश्वास मोटे हे इटलीमध्ये ‘आयर्न मॅन ‘ बनले आहेत.इटलीत पार...
७ तास, ७ मिनिट, ७ सेकंद शिवकालीन दांडपट्टा चालविण्याचा विक्रमसोलापूर - ग्रामीण भागातील मुलांमध्ये छत्रपती शिवरायांच्या काळातील हत्यारे चालवण्याचे प्रशिक्षण घेण्याची आवड गेल्या काही...
चेस ऑलिम्पियाडमध्ये डी गुकेशची सुवर्णपदकासह ऐतिहासिक कामगिरीभारताचा बुद्धिबळपटू डी गुकेशने बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ मध्ये इतिहास घडवला आहे. अंतिम सामन्यात त्याने शानदार खेळ केला आणि...
आंतरराष्ट्रीय फायटींग चॅम्पियनशीपमध्ये भारतीय फायटरने पाकच्या फायटरचा केला पराभवनवी दिल्ली - भारतीय मिक्सड आर्शल आर्ट (MMA) संग्राम सिंहने पाकिस्तानी फायटरला धोबीपछाड देत नवा इतिहास रचला...
भारत- बांगलादेश Test Match मध्ये आर.अश्विनचा विश्वविक्रमचेन्नई - भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील चेन्नई टेस्टमध्ये आर. अश्विननं (R. Ashwin) इतिहास घडवला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या...
हॉकीत भारताने इतिहास रचला, चीनचा धुव्वा उडवत पाचव्यांदा जिंकली चॅम्पियन्स ट्रॉफीक्रीडा मुंबई - यजमान चीनचा पराभव करून भारतीय हॉकी संघाने पाचव्यांदा एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव...
एशियन हॉकी चॅम्पियनशीप – भारताकडून पाक 2-1 ने पराभूतहुलुनबुईर,चीन -:हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाने आपली विजयी कामगिरी सुरुच...
क्रिस्टियानो रोनाल्डोने गाठला 1 बिलियनचा पल्ला; सोशल मीडियाचा नवा ‘किंग’!जगप्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने आपल्या सोशल मीडियावर 1 बिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठून नवा विक्रम...
७ सुवर्ण आणि २९ एकूण पदकांसह भारताची पॅरिस ऑलिंपिकमध्ये उत्तुंग कामगिरीपॅरिस - प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने भरून यावा अशी कामगिरी भारतीय खेळाडूंनी पॅरिस ऑलिंपिकमध्ये केली आहे. या...
पॅरालिम्पिकमध्ये आज भारताने जिंकलं सहावं सुवर्णपदक, एकूण पदकसंख्या २६क्रीडा पॅरिस - भारतीय पॅरा ॲथलीट प्रवीण कुमारने पॅरिस पॅरालिम्पिकच्या पुरुषांच्या उंच उडी T64 स्पर्धेत आशियाई...
कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनीया यांनी केला कॉग्रेसमध्ये प्रवेशहिसार - कुस्तीचा आखाडा गाजवणारे विनेश फोगट आणि बजरंग पुनिया आता काँग्रेसशी हात मिळवणी करत राजकीय आखाड्यात उतरले आहे....
Paris Paralympics – महाराष्ट्राच्या सचिनची रौप्यपदकासह विक्रमी कामगिरीपॅरिस - पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आज 21वे पदक जमा झाले. आज सातव्या दिवशी महाराष्ट्राच्या सचिनने भारतासाठी गोळा फेक...
लॉर्ड्स मैदानावर होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, वेळापत्रक जाहीरलंडन - ICCने आज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल २०२५ (WTC Final 2025 Final) चा अंतिम सामना कधी, कुठे आणि केव्हा खेळवला जाणार आहे...
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला दुसरे सुवर्णपदकपॅरिस - पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय चॅम्पियन्सनी विजयी कामगिरी दिवसेंदिवस अधिक प्रभावी ठरत आहे. आज पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने...
IPL ला शुल्क सवलती दिल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलेमुंबई - IPL क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून करोडोंची उलाढाल होते. आयोजक आणि खेळाडू प्रचंड कमाई करतात. मात्र मध्ये...
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत अवनी लेखराने भारताला दिलं पहिलं गोल्ड मेडलपॅरिस - पॅरिस पॅरालिम्पिक 2024 स्पर्धा सध्या सुरू आहे. शुक्रवारी (30 ऑगस्ट) भारताच्या खात्यात पहिलं पदक आलं. भारताच्या...
‘शिवाजी पार्क मैदानात पुतळा उभारण्याचा निर्णय…’, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केल्या भावनामास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे क्रिकेटविश्वातील मोठं नाव..या क्रिकेटपटूची सर्व...
हरियाणाच्या खाप पंचायतीकडून विनेश फोगटला ‘सुवर्ण पदक’ प्रदानक्रीडा चंदीगड- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकापासून थोडक्यात वंचित राहीलेली भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटला आज...
ऑलिम्पिक पदक विजेत्या नीरज चोप्राची ब्रँड व्हॅल्यू 335 कोटींवरमुंबई - भालाफेकपटू नीरज चोप्रा हा देशातील अनेक युवकांचा आयकॉन आहे. तसेच यशाच्या शिखरावर असलेल्या नीरजला ब्रँण्ड ऍबॅसेडर...
17 वर्षांखालील जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप भारताला कांस्यपदकअम्मान - जॉर्डनच्या अम्मान येथे सुरू असलेल्या 17 वर्षांखालील जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने पहिले पदक जिंकले. युवा...
Womens-U19 क्रिकेट विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीरमुंबई - ICC ने मलेशिया येथे होणाऱ्या अंडर-19 महिला T20 विश्वचषक 2025 च्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केल आहे. 41 सामन्यांच्या या स्पर्धेत जगभरातील 16 संघ...
क्रिकेटपटू युवराज सिंगच्या बायोपिकची घोषणाक्रीडा मुंबई - सिक्सर किंग म्हणून प्रसिद्ध असलेला टीम इंडियाचा माजी फलंदाज युवराज सिंगचं आयुष्य आता मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. युवराज...
कुस्तीपटू विनेश फोगाटचे दिल्लीत जोरदार स्वागतनवी दिल्ली - पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वाढलेल्या वजनामुळे पदक मिळवण्याची संधी हुकलेली भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट आज ११ वाजता सकाळी पॅरिसहून...
टिम इंडियाच्या Bowling Coach पदी या विख्यात गोलंदाजाची नियुक्तीमुंबई - श्रीलंकेविरुद्ध वनडे सामन्यात लाजीरवाणा पराभव झाल्यानंतर आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. श्रीलंका दौऱ्यापूर्वी...
पॅरिस पॅरालिम्पिक आधी या भारतीय खेळाडूवर निलंबनाची कारवाईक्रीडा मुंबई - यावर्षी च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदकापासून वंचित रहावे लागले. अनेक क्रीडाप्रकारामध्ये पदक...
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्याला सासऱ्यांकडून म्हैस भेटइस्लामाबाद - पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये पाकीस्तानला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या अर्शद नदीमवर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत...
हरियाणातील खाप पंचायतीतर्फे विनेश फोगटला देण्यात येणार सुवर्णपदकचंदीगढ - पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाच्या अगदी उंबरठ्यावर पोहोचून केवळ १०० ग्रॅम वजनामुळे माघार घ्यावी लागलेल्या...
ऑलिम्पिक विजेत्या या खेळाडूंनी नाकारली सरकारी नोकरीची ऑफरनवी दिल्ली - पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला नेमबाजीच्या स्पर्धेत तीन पदके मिळाली. सरबज्योत सिंग आणि मनू भाकर (Manu Bhaker) यांनी भारताला...
भारताला हॉकीमध्ये कांस्यपदक, वीनेश फोगट निवृत्त Paris Olympic: पॅरिस - पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कांस्यपदकाच्या लढतीत...
Paris Olympic- वीनेश फोगट स्पर्धेतून बाद ,भारताचे अपीलट्रेण्डिंग पॅरिस - पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधून भारतासाठी एक वाईट बातमी येऊन धडकली आहे. कुस्तीत महिलांच्या ५० किलो वजनी गटात कुस्तीपटू विनेश...
विनेश फोगट कुस्तीच्या फायनल मध्ये , रचला इतिहासपॅरिस - आलिम्पिकचा आजचा दिवस भारतासाठी संमिश्र ठरला आहे.बॅडमिंटन आणि नेमबाजीत झालेल्या पिछेहाटीनंतर भालाफेकपटू नीरज चोप्रा याने अंतिम...
भारतीय महिला टेबल टेनिस संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखलपॅरिस - भारतीय महिला टेबल टेनिस संघाचा आज राऊंड ऑफ १६ मध्ये रोमानियाशी सामना झाला. या रोमांचक सामन्यात भारतीय संघाने ३-२ असा विजय मिळवला....
मनूची हॅटट्रिक थोडक्यात हुकली, भारतासाठी आजचा दिवस निराशेचापॅरिस -:पॅरिस ऑलिम्पिकच्या 8व्या दिवशी भारताला तिरंदाजी आणि नेमबाजीत 2 पदकांची अपेक्षा होती, पण ती पूर्ण होऊ शकली नाही. महिला...
पॅरिस ऑलिंपिकमध्ये मनू भाकर इतिहास रचण्याच्या तयारीतपॅरिस - ऑलिम्पिक २०२४ चा आज सातवा दिवस असून भारतीय खेळाडूंनी पात्रता फेरी गाठत पदक जिंकण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आतापर्यंत...
गड्या जिंकलंस! कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकमध्ये जिंकलं ब्रॉझ मेडलक्रीडा मुंबई - पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या स्वप्नीलने भारतासाठी तिसरं मेडल मिळवलं आहे....
क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटर अंशुमन गायकवाड यांचं निधन, डॉक्टरांचे प्रयत्न निष्फळ भारताचे माजी फलंदाज आणि कोच अंशुमन गायकवाड (Anshuman Gaekwad) यांचं 71 व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही...
पठ्ठ्याने गाजवलं पॅरीस! कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळेची ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये धडकक्रीडा मुंबई - पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रातल्या कोल्हापुरमधील...
मनू भाकरच्या यशाचे नवे शिखर! ऑलिंपिक स्पर्धेत दोन पदके जिंकत रचला इतिहासपॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये मनू भाकेर आणि सरबज्योत सिंग या भारतीय जोडीने भारताला दुसरं पदक मिळवून दिलं आहे. मनू आणि...
Paris Olympic टेबल टेनिसपटू मनिका बत्राची विक्रमी कामगिरीक्रीडा पॅरिस - पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय पॅडलर मनिका बत्राने टेबल टेनिसमध्ये इतिहास रचला आहे. 32 व्या फेरीत मनिका बत्राचा सामना...
भारतीय महिला संघाची आशिया कप फायनल मध्ये धडकमुंबई - वेगवान गोलंदाज रेणुका सिंहच्या तीन विकेट्स आणि स्मृती मानधनाच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर गतविजेत्या भारताने बांगलादेशवर १० गडी...
अर्पित पांडेने मंगला अडसूळ स्मृती खुली बुध्दिबळ स्पर्धा जिंकली मुंबई - आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ दिनानिमित्त आयोजित स्व. मंगला आनंदराव अडसूळ स्मृती...
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार हे 28 भारतीय खेळाडूमुंबई - पॅरिस येथे 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनने (AFI) 28 सदस्यीय भारतीय...
स्पेनने विक्रमी चौथ्यांदा युरो कप जिंकलाबर्लिन - युरो कप फुटबॉल २०२४ चा अंतिम सामन्यात स्पेन आणि इंग्लंडच्या संघात रोमहर्षक लढत पहायला मिळाली. अखेरीस स्पॅनिश संघाने अंतिम सामना २-१ने...
हे भारतीय पुरुष आणि महिला खेळाडू ICC ‘प्लेयर ऑफ दी मंथ’ ने सन्मानितदेश विदेश J मुंबई - ICC ने आज Player of the Month जाहीर केले आहेत. महिला आणि पुरुष क्रिकेट खेळाडूंपैकी दोघांची प्लेअर ऑफ द मंथ जून...
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार हे 28 भारतीय खेळाडू मुंबई, -: पॅरिस येथे 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनने (AFI) 28 सदस्यीय...
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, डिसेंबर 2024 मध्ये आयपीएल लिलाव पार पडणार ? त्यासंदर्भात बीसीसीकडून सर्व दहा संघांसोबत संपर्क IPL 2025 Mega Auction : मुंबई, चेन्नई अन् आरसीबीपासून सर्वच 10 आयपीएल संघांनी पुढील...
विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया मालामाल; द. अफ्रिकेलाही कोट्यवधी रुपये, कोणाला किती मिळाले?भारतीय संघाने टी-20 विश्वचषक स्पर्धेतील 17 वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला. सूर्यकुमार...
वर्ल्डकप जिंकल्यानंतर शरद पवारकडून द्रविड गुरुजींचं कौतुक, आणि म्हणाले...पुणे: भारतीय संघाने शनिवारी रात्री बार्बाडोसच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ट्वेन्टी-20 विश्वचषकावर नाव...
वर्ल्डकप जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींचा टीम इंडियाला फोन, रोहित शर्माला म्हणाले...गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने हुलकावणी देत असलेल्या ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदाला...
विराट, रोहितनंतर आता रवींद्र जडाने केली निवृत्तीची घोषणा : एकीकडे टी-20 विश्वचषकाच्या विजयामुळे भारतीय आनंदात न्हाऊन निघाले आहेत. पण या स्पर्धेच्या विजयानंतर टीम इंडियाच्या रोहित...
(IPL) च्या धर्तीवर काळाचौकी जिजामाता नगर सार्वजनिक गणेशउत्सव मंडळ (पूर्व विभाग ) जिजामाता नगरचा महागणपती येथे महागणपती प्रीमियर लीग (MPL)२०२२ पर्व ४ च्या लिलावाची सुरुवात ह्या स्पर्धेच्या...
गिरणगावातल्या मुलाची गगन भरारी कबड्डी हा मुळात दक्षिण आशियातला व आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा सांघिक मैदानी खेळ आहे. हुतुतू या नावानेही हा खेळ प्रसिद्ध आहे. कबड्डी...
आज पासून प्रो कब्बडी लीगचा प्रारंभ होणार आहे, एकूणच दोन वर्षांनी होणाऱ्या प्रो कबड्डी लीगमध्ये यंदा 12 संघ खेळणार अजून यासंघामध्ये तब्बल 66 सामने रंगणार आहेत. गेल्या वर्षी...
राष्ट्रीय नेमबाज कोनिका लायका हिने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. राहत्या वसतिगृहात कोनिका हिने गालफास लावून आत्महत्या केली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सोनू सूद...
भारत वि न्यूझीलंड मालिकेमध्ये, भारताने उडवला धुव्वा मुंबई वानखेडे वर पार पडलेल्या कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यांमध्ये भराटाने न्यूझीलंडवर विजय मिळवला आहे. सामन्याच्या...
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. एकीकडे मुंबईकर एजाजने एकाच डावात भारताचे १० फलंदाज बाद केले....
अनिल कुंबळे नंतर मिळाले "एजाज पटेल" ला मानाचे स्थान न्यूझीलंडचा "मुंबईकर" फिरकीपटू "एजाज पटेल" याने वानखेडे मैदानावर मोठ्या...
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, शिवनेर व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे स्मृती आंतर हॉस्पिटल बी डिव्हिजन टी-२० क्रिकेट स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार...
मुंबई : मुंबईतील खेळाडूंना एक मोठी संधी मिळावी यासाठी फक्त मुंबईतील खेळाडूंसाठी ३ ते ५ डिसेंबर २०२१ ह्या कालावधीमध्ये "मुंबई प्रीमियर लीग २०२१" ही स्पर्धा आयोजित केली आहे.मुंबईतील...
क्रीडा संघटक व राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांना आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे यंदाचा आयडियल जीवनगौरव क्रीडा पुरस्कार-२०२१ शिवाजी पार्कमधील शानदार...
शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे स्मृती आंतर हॉस्पिटल बी डिव्हिजन टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये कस्तुरबा हॉस्पिटलची अंतिम फेरीपर्यंत विजयी घोडदौड सुसाट वेगाने राखण्यात...
टोकियो : महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेनने भारताला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मीराबाईनंतर दुसरं पदक निश्चित करुन दिले आहे. शुक्रवारी झालेल्या महिलांच्या बॉक्सिंगच्या 69 किलो वजनी गटाच्या...
टोकियो ः हिंदुस्थानची दिग्गज महिला बॉक्सर एमसी मेरीकोम हिचा धक्कादायक पराभव झाला. 38 वर्षीय मेरी कोम हिला ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती कोलंबियन खेळाडू इंग्रिट वालेंसिया हिने 3-2 असे पराभूत...
कोलंबो : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याला कोरोनाची लागण झाली आहे. कृणालचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याचा थेट परिणाम हा श्रीलंका विरुद्धच्या दुसर्या टी 20...
बुडापोस्ट ः जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या युवा कुस्तीपटूंनी 5 सुवर्ण पदकांसह एकूण 13 पदके पटकावताना आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. खेळाडूंच्या या सरस कामगिरीचे कौतुक खुद्द पंतप्रधान...
मुंबई : टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला चौथ्या कसोटी सामन्यात धूळ चारली आहे. टीम इंडियानं ब्रिस्बेन कसोटीत पराभुत करत ऐतिहासिक विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सने...
पनवेल ः राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सातत्याने सर्वोत्कृष्ठ कामगिरी करणारी आणि ज्युनिअर गटातील जागतिक मानांकनात सहाव्या क्रमांकावर असलेल्या टेबल टेनिस पटू स्वस्तिका घोष...
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा विभागातर्फे घेण्यात येणाजया महापौर चषका अंतर्गत स्पर्धांना उशीर होत असल्यामुळे यंदा काही स्पर्धांना कात्री लागण्याची शक्यता आहे. नवी मुंबई...
नवी मुंबई ः नेताजी व्हॉलीबॉल ग्रुप यांच्या वतीने राष्ट्रीय शूटिंग व्हॉलीबॉल सामन्याचे आयोजन रविवार, 9 फेब्रुवारी रोजी वाशी येथे करण्यात आले आहे. नेताजी व्हॉलीबॉल ग्रुपचे शंकरराव कुतवळ...