Breaking News
सोयाबीनचे बाजारातील दर गडगडले शेतकरी वर्गात चिंतासांगली - सोयाबीन या शेतीमालाचे बाजारातील दर घसरले आहेत. सांगली जिल्ह्यातील शेतकरी वर्गाची चिंता त्यामुळे वाढली आहे. सोयाबीन तेलाच्या...
राधानगरी धरणाचे दरवाजे तिसऱ्यांदा उघडलेकोल्हापूर- जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे दरवाजे तिसऱ्यांदा उघडण्यात आले असून ४ हजार ३५६ क्युसेक्स विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरु केला आहे. यामुळे...
पुणे ते हुबळी दरम्यान धावणार वंदे भारत एक्स्प्रेससांगली - हुबळी – सांगली- पुणे या मार्गावर वंदेभारत एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या मार्गावर...
पुण्याच्या भोरमध्ये ड्रोनच्या घिरट्या, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरणपुणे - पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर, मुळशी, आंबेगाव,...
जायकवाडी ९७.५० % भरले, गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरुछ संभाजीनगर, - मराठवाड्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या जायकवाडी धरणाचा पाणी साठा ९७.५० टक्के झाला असून आज दुपारी १ वाजता...
बनावट बंदुकीचा धाक दाखवून दोन लहान बालकांच्या अपहरणासह लुटीचा प्रयत्न; गुजरात येथील आरोपीला अटक नाशिक : नाशिकच्या (Nashik) सटाणा तालुक्यातील किकवारी बुद्रुक येथून एक धक्कादायक बातमी समोर...
जयदीप आपटेला १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी; वकिलांचे कोर्टात धक्कादायक युक्तीवादसिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फुटी...
पुण्यात सुरु होणार राज्यातील पहिला फुल लिलाव बाजारपुणे - आपल्या राज्यात सण-उत्सव, लग्नसमारंभ, विविध सोहळे या निमित्ताने फुलांना वर्षभरच मागणी असते. असे असूनही फुलांची पणन व्यवस्था काहीशी...
सांगलीमध्ये २०० वर्षांची परंपरा असलेल्या चोर गणपतीचे आगमनसांगली - राज्यात घरोघरी गणपतीच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु झाली आहे. प्रथेप्रमाणे आपल्या घरी चतुर्थीला गणरायाचे आगमन होते....
नागपूरात साजरा झाला बडग्या मारबत उत्सवनागपूर - समाजातील कुप्रथांचे उच्चाटन करण्याचे आवाहन करणारी बडग्या मारबत हे संत्रानगरीचे सांस्कृतिक वैभव आहे. उपराजधानीचे सांस्कृतिक वैभव असलेल्या...
कोल्हापूरच्या अंबाबाईच्या चरणी 71 तोळ्याचा सोन्याचा सिंह अर्पणकोल्हापूर - देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या एका भक्ताने देवीच्या चरणी तब्बल 71...
स्व. भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार सतीश आळेकर यांना …बीड - यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचा स्व. भगवानरावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते,...
पैठण येथील जायकवाडी धरण 85 टक्के भरलेछ. संभाजीनगर - जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरणाची पाणी पातळी हि 85 टक्क्यावर पहोचली असून सध्या जायकवाडी धरणात 50 हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे....
वडापाव खाण्याच्या नादात गमावले १४ लाखांचे दागिनेपुणे - पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्याचबरोबर भुरट्या चोरांचाही सुळसुळाट झाला आहे. सणासुदीच्या...
कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह आग दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल कोल्हापूर - कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली. या आगीत केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या...
पेसा भरतीसाठी आदिवासींचा विकास भवनावर मोर्चा नाशिक दि २८– पावसाच्या सरी झेलत पेसा कायदा अंतर्गत भरती करण्यात यावी, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आज १७ संवर्ग सेवा कृती समितीच्या वतीने...
भीमाशंकर अभयारण्यात दोन शतकांनंतर आढळले दुर्मिळ रानकुत्रेपुणे - पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले भीमाशंकर अभयारण्य वन्यजीव आणि वनस्पतींच्या वैविध्यासाठी प्रसिद्ध आहे. या...
राजकोट किल्ल्यावर ठाकरे शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की …सिंधुदुर्ग - जिल्ह्यात मालवण राजकोट येथे कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आलेले शिवसेना नेते...
ऐंशी बाल कलाकारांकडून अयोध्येत श्रीराम चरणी सेवा सादरपुणे, - पुण्यातील ८० बाल कलाकारांनी रविवारी (२५ ऑगस्ट) अयोध्या स्थित प्रभू श्रीराम मंदिराच्या प्रांगणात स्व.ग.दि माडगूळकर रचित आणि...
गडचिरोलीच्या मंथय्या बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीरगडचिरोली - एटापल्ली तालुक्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतैय्या बेडके यांना...
शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण निलंबित…चंद्रपूर - सध्या जळगाव येथे पदस्थापना असलेल्या चंद्रपूरच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण यांना निलंबित करण्यात आले आहे....
मालवण समुद्रावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला…कोकण सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील मालवण राजकोट येथे सहा महिन्यापूर्वी उभारलेला शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा आज कोसळला. सहा...
शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज योजनेचा विस्तारमुंबई - राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा विस्तार...
नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पास मान्यतामुंबई - नाशिक, जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा करून देणाऱ्या नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ...
नागपुरात सुरु होतेय देशातील पहिली विजेवरील एलिवेटेड बस सेवानागपूर - नागपुरात देशातील पहिली विजेवर चालणारी एलिवेटेड बस सेवा सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी...
राज्यात पुढील 3-4 दिवस जोरदार पाऊस !राज्यात शनिवारी बहुतांश भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. सध्याचं चित्र पाहता मोसमी पाऊस वेगाने सक्रिय झाला आहे. ज्यामुळे हवामान विभागानं (IMD) राज्यात...
सोयाबीनच्या घसरत्या दराबाबत हस्तक्षेप करण्याची किसान सभेची मागणीनाशिक - खरीप हंगामातील सोयाबीन बाजारात येण्यापूर्वीच सोयाबीनचे दर घसरले आहेत. सोयाबीनचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात...
नंदूरबारमधील स्टेट बँकेच्या शाखेत महिलांची चेंगराचेंगरी, दोन महिला बेशुद्धमुंबई - नंदुरबारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील स्टेट बँकेच्या धडगाव शाखेत महिलांचा समावेश...
रक्षाबंधनाच्या निमित्ताने ST च्या तिजोरीत तब्बल १२१ कोटींची भरमुंबई - यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या तीन सुट्ट्यांच्या काळात एसटी महामंडळाच्या तिजोरीत १२१ कोटींची भर पडली आहे.१७...
सीरम इन्स्टिट्यूट बनवणार मंकीपॉक्स विरोधी लसट्रेण्डिंग पुणे - जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले असताता काल महाराष्ट्र...
लाडके डोंगर योजनामुंबई - पुण्यातील हिंगणे भागातील तळजाई टेकडीच्या मागचा भाग अनधिकृतपणे फोडून भूमाफियांकडून परिसराचे सपाटीकरण करणे सुरु आहे. यामध्ये हा भाग धोकादायक झालेला असून, येथे...
भारतातील पहिला एआय कुंभ नाशिकमध्ये !नाशिक - भारतातील पहिला एआय कुंभ नाशिकमध्ये होणार असून त्या अनुषंगाने तंत्रज्ञान आणि परंपरेचा संगम साधणाऱ्या आगामी सिंहस्थासाठीच्या पहिल्या...
नाशिकमध्ये बंदला हिंसक वळण, शहरात कलम १४४ लागूनाशिक - बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार आणि मंदिरांच्या तोडफोडीविरोधात सकल हिंदू समाजाकडून आज नाशिक बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान,...
आसारामला उच्च न्यायालयाकडून ७ दिवसांचा पॅरोलपुणे - आसारामला उच्च न्यायालयाकडून 7 दिवसांचा पॅरोल मिळाला आहे. जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामला...
सोयाबीन आणि इतर पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव.जालना - मागील काही दिवसांपासून असलेला ढगाळ वातावरणामुळे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात खरीप हंगामातील सोयाबीन आणि इतर पिकांवर कीड...
माळशिरसच्या निमगावात पारंपारिक वावडी महोत्सव…सोलापूर - महाराष्ट्राच्या मातीत लोप पावत असणारा मर्दानी वावडीचा खेळ आजही माळशिरस तालुक्यात जपला जातोय. माळशिरस तालुक्यातील मगराचे निमगाव...
डाळिंबाच्या नव्या वाणाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पणसोलापूर - पावसाचे प्रमाण कमी असलेल्या कोरडवाहू सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळपिकाचा मोठा आधार आहे.सोलापूरातील डाळींब देशभर...
नागपंचमीला झाले दीड दिवसाच्या गणपतीचे आगमन….अमरावती – अमरावती जिल्ह्य़ातील भातकुली तालुक्यातील धामोरी गावात दीड दिवसाच्या बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून...
आर्थिक निकषावर आरक्षण हीच माझी भूमिका…छ संभाजीनगर - सध्या महाराष्ट्रात जातींच्या नावाने सगळा चिखल करून ठेवला आहे, असा महाराष्ट्र याआधी आपण कधी पाहिला होता का असा सवाल करीत कोणतेही आरक्षण...
जयंती दिनाच्या पूर्वसंध्येलाचसंगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह भस्मसातकोल्हापूर -कोल्हापूरचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा असणाऱ्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला काल रात्री...
बांगलादेश संघर्षाचा विपरित परिणाम मिरची उत्पादकांवर हीछ संभाजीनगर - बांगलादेशात सुरू असलेल्या संघर्षाचे पडसाद छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडच्या मिरचीवर ही पडले असून...
सिंधुदुर्ग-पुणे विमान सेवा 24 ऑगस्टपासून सुरू…सिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-पुणे या मार्गासाठी अखेर विमानतळ प्राधिकरण आणि संरक्षण मंत्रालय यांनी परवानगी दिली असून 24 ऑगस्टपासून...
ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेचे पुण्यात जोरदार स्वागतपुणे - पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेल्या तीन पदकांपैकी एक पदक हे कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे या तरुणाने पटकावले आहे....
कामगारांच्या प्रश्नावर हेळसांड करणाऱ्या सरकारला धडा शिकवावा लागेल! कामगारांच्या आक्रोश मेळाव्यात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांची ग्वाही! पुणे दि.४:माणूस मेल्यावर पाच...
महत्वाकांक्षी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यतामुंबई - शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन निर्माण करून या भागातील शेतीला समृद्ध करणाऱ्या...
बांगलादेशातील हिंचाचाराचा फटका कांदा निर्यातीलानाशिक, - बांगलादेश हिंसाचाराचा फटका नाशिकच्या कांद्याला बसला असून १०० पेक्षा जास्त ट्रक भारत-बांगलादेश सीमेवर अडकले आहेत. हिंसाचार...
वनस्पतीच्या नव्या प्रजातीला छत्रपती शिवरायांचे नावकोल्हापूर -:विशाळगड किल्ल्यावर शोधण्यात आलेल्या वनस्पतीच्या नव्या प्रजातीला छत्रपती शिवरायांचे नाव देण्यात आले असून या माध्यमातून...
ग्रामस्थांनी ‘देशी जुगाड’ करत उभारला पूल…ठाणे - मुरबाड तालुक्यातील फांगुळ गव्हाण हद्दीत अडीच हजार लोकसंख्या असलेली 3 महसुली गावे आणि 4 आदिवासी पाड्यात जाणाऱ्या रस्त्यावर भलामोठा ओढा...
सेल्फीच्या नाद आला अंगलट; युवती कोसळली खोल दरीत.. सातारा - जिल्ह्यातील ठोसेघर-सज्जनगड परिसरात बोरणे घाटात एक तरुणी सेल्फी काढत असताना दरीत कोसळली होती. या तरुणीला महाबळेश्वर टेकर्स आणि...
गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग; गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ… नाशिक दि ४– जिल्ह्यात आतापर्यंत दमदार पावसाची प्रतीक्षा होती. मात्र कालपासून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परिसरात...
पारनेरच्या लेकीची वायनाडमधील बचावकार्यात अभिमानास्पद कामगिरीअहमदनगर - वायनाड (केरळ) जिल्ह्यातील चार गावात विनाशकारी भूस्खलनामुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीत भारतीय लष्कराच्या मदतीने...
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत होणार १०६ टक्के पाऊसपर्यावरण मुंबई - पूर्ण जुलै महिनाभर राज्यात सर्वदूर प्रचंड प्रमाणात बरसलेल्या पावसामुळे राज्यातील नद्या, धरणे ओसंडून वाहू लागली...
सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा, आणि इतर किडीचा प्रादुर्भावबुलडाणा बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणामध्ये वारंवार बदल होत आहेत आणि त्यामुळे सध्या सोयाबीन पिकावर...
जुन्नरमधील १० बिबट्यांना जामनगरध्ये मिळालं नवं घर, अनंत अंबानीच्या प्राणी संग्रहालयात राहणारमुंबई - जुन्नर वनपरिक्षेत्रातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात हिंसक झालेले...
आषाढी वारी दरम्यान पांडुरंगाच्या खजिन्यात ८ कोटी ३४ लाखांचं दान जमापंढरपूर - आषाढी एकादशीनिमित्ताने राज्यातून आणि परराज्यांतून लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये जमा...
पूरस्थिती मुळे सांगलीतील कैदी कोल्हापुरात हलवलेसांगली - संभाव्य पूरस्थिती मुळे, सांगली तुरुंगातील कैदी कोल्हापूरच्या कळंबा जेलला हलवले आहेत.सध्या 80 कैदी पाठवले असून उर्वरित कैदी...
पुराचे पाणी दुष्काळी भागासाठी पाणी, सिंचन योजनांचे पंप सुरूट्रेण्डिंग सांगली - कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे...
मंत्री अब्दुल सत्तार हाजीर हो…..छ. संभाजीनगर - जिल्ह्यातील सिल्लोड न्यायालयात दाखल फौजदारी याचिका क्रमांक 461/2023 मध्ये दिवाणी तथा फौजदारी न्यायालय सिल्लोड यांनी राज्याचे मंत्री अब्दुल...
बेवारस रुग्णांना निर्जनस्थळी सोडणाऱ्या ससूनमधील डॉक्टरांचे निलंबनपुणे - पुण्यातील ससून रुग्णालय गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत नकारात्मक कारणांसाठी माध्यमांसमोर येत आहे. पुण्यातील...
राज्यात १२३ टक्के पाऊस, पेरण्या समाधानकारकमुंबई - राज्यात सरासरीच्या १२३.२ टक्के पाऊस झाला असून पेरण्या देखील समाधानकारक झाल्या आहेत. या संदर्भातील सादरीकरण आज कृषी विभागाने मंत्रिमंडळ...
मनोरमा खेडकर यांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीतपुणे -:वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर हीची आई मनोरमा खेडकरांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याआधी त्यांना चार...
विठ्ठल मंदिरात संपन्न झाला महाद्वारकालासोलापूर - पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी यात्रेच्या सांगतेसाठी आज महाद्वारकाल्याचा उत्सव झाला. परंपरेप्रमाणे काल्याच्या वाड्यातून मदन...
गोपाळकाल्याने पंढरपुरात आषाढी वारीची सांगतासोलापूर - आषाढी एकादशीची सांगता आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गोपाळकाल्याने झाली. गोपाळपूर येथे सर्व संतांच्या पालख्यात दाखल होऊन...
कोकणात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, जनजीवन विस्कळितसिंधुदुर्ग, - कोकणातील सर्व जिल्ह्यात कालपासून धुवाधार पाऊस कोसळत असून त्यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे, कोकणातील बहुतांश...
भाजपाचे पुण्यात महाधिवेशन , पाच हजार कार्यकर्ते सहभागीराजकीय - मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे भारतीय जनता पक्षाचे महाअधिवेशन उद्या रविवार, २१ रोजी...
मनोरमा खेडकर अखेर पोलिसांच्या ताब्यातपुणे, - वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांनी अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पौंड पोलिसांनी मनोरमाला...
कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का चिपळूण - महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरण परिसरातील कोयनानगर व पोफळी या गावांना बुधवार, दि. 17 रोजी भूकंपाचा सौम्य धक्का...
चित्रकाराने विटेवर साकारली श्री विठ्ठलाची प्रतिमाअकोला - युगे अठ्ठावीस विटेवरी उभा। वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा।, आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना पंढरीच्या विठुरायाच्या भेटीची ओढ...
8 हजार किलोमीटर पायी चालत पूर्ण केली हजयात्रानाशिक - आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करावी अशी प्रत्येक इस्लाम धर्मिय व्यक्तीची इच्छा असते. नाशिकमधील एका ४० वर्षीय व्यक्तीने जवळपास वर्षभर...
ॲड. प्रकाश आंबेडकर काढणार आरक्षण बचाव यात्रामहानगर औरंगाबाद - सर्व ओबीसी घटकांची मागणी होती की, वंचित बहुजन आघाडी भूमिका मांडत आहे ती गावोगावी गेली पाहिजे. पक्षाच्या वतीने आम्ही...
वादग्रस्त पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण थांबवले, मसुरीला पाचारणट्रेण्डिंग मुंबई - गेला आठवडाभराहून अधिक काळ प्रशासकीय व्यवस्थेला वेठीस धरणाऱ्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर...
विशाळगड परिसरात तोडफोड प्रकरणी संभाजीराजे छत्रपतींसह ६० जणांविरोधात गुन्हाकोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. विशाळगडावरील...
खेडकर कुटुंबीय बेपत्ता, पोलीस पोहोचले बंगल्यावरपुणे - वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरु करण्यात आला असून खेडकर कुटुंबाशी संपर्क होत नसल्याचे...
संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूर तालुक्यात दाखलसोलापूर - संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज पंढरपूर तालुक्यात दाखल झाला. वेळापूर च्या पुढे ठाकूरबुवांच्या समाधी जवळ माऊलींचे...
अकलूज येथे झाला तुकाराम महाराजांचा गोल रिंगण सोहळासोलापूर - श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. अकलूज...
कोयना अभयारण्यात आढळला दुर्मिळ प्राणीसातारा - कोयना वन्यजीव अभयारण्य हे विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांचे आश्रयस्थान आहे. वर्षानुवर्षे येथे वनस्पती आणि प्राण्यांच्या असंख्य...
नागपुरातील ‘नीरी’ या राष्ट्रीय संस्थेवर सीबीआयची छापेमारीनागपुर - नागपुरातील वर्धा रोडवर असलेल्या ‘नीरी’ मुख्यालयात आज सकाळपासून केंद्रीय अन्वेषण विभागने (सीबीआय) छापेमारी सुरु केली...
राज्यात पहिल्यांदाच टिश्यू कल्चर ब्रिडर सिड्सपासून ऊस निर्मितीकोल्हापूर - कोईम्बतूर येथील भारतीय कृषी अनुसंधान केंद्र ऊस संशोधन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्रात...
माऊली माऊलीच्या जयघोषात चांदोबाचा लिंब येथे उभे रिंगण संपन्नसातारा - संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी अडीच दिवसाच्या लोणंद येथील मुक्कामा नंतर दुपारी तरडगाव या ठिकाणी मुक्कामासाठी पालखी...
काश्मीर खोऱ्यात झालेल्या चकमकीत अकोल्याचा जवान शहीदश्रीनगर -जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आज दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झालेत. त्यानंतर सुरक्षा दलांनी चार...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुफानी पाऊस,पूरसदृश्य परिस्थिती, सतर्कतेच्या सूचना सिंधुदुर्ग - जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरुच आहे . मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या...
ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे नीरा नदीत स्नान…सातारा -: श्री संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी रथाचे सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आगमन झाले, माऊलीच्या पादुकांना नीरा...
महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य१० जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा पुरस्कारमुंबई, - १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार...
ज्योतिबा मूर्तीवर होणार संवर्धन प्रक्रिया कोल्हापूर - कोल्हापूर श्री क्षेत्र ज्योतिबा मूर्तीवर ७ ते ११ जुलै या कालावधीत वज्रलेप होणार असून या काळात भाविकांना उत्सवमूर्ती आणि कलश...
रत्नागिरीत होणार देशातील पहिलं सागरी विद्यापीठमुंबई, -: देशातील पहिलं सागरी विद्यापीठ आणि शासकीय विधी महाविद्यालय रत्नागिरीत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला मंजुरी...
डॉक्टर संध्या पुरेचा यांना कालिदास सन्मान जाहीर इंदौर -ज्येष्ठ भरतनाट्यम विदुषी आणि भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमी या सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेच्या अध्यक्षा तसेच...
अखेर दीक्षाभूमीतील अंडरग्राऊंड पार्किंगच्या कामाला स्थगिती देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळात घोषणा!मुंबई : दीक्षाभूमी परिसरात चालू असलेल्या भूमिगत पार्गिंकच्या कामाला आंबेडकरी...
महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ याच वर्षांपासून सुरु होणार - मुख्यमंत्रीआमदार प्रताप सरनाईक यांची तीर्थ दर्शन योजनेची मागणी मान्य पहिल्या वर्षी १० हजार...
दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या कामाला स्थगिती, देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळात घोषणा!मुंबई : दीक्षाभूमी परिसरात चालू असलेल्या भूमिगत पार्गिंकच्या कामाला आंबेडकरी...
पोर्शे चालवणाऱ्या लाडोबाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा, राज ठाकरे म्हणाले पैसे दिल्याशिवाय....पुणे: कल्याणीनगर पोर्शे प्रकरणावरुन (Porsche Car Accident) राज ठाकरेंनी (Raj Thackeray) सडकून टीका केलीय....
पंढरीतील मराठा भवन भूमिपूजनचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले शिवसेनेचे संपर्कप्रमुख महेश साठे यांची माहितीपंढरपूर - पंढरीत मराठा भवन व्हावे याकरिता मागील अनेक वर्षाची...
भुशी डॅम परिसरात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना फक्त पंधरा मिनिटांच्या पावसानं प्रवाह वाढतो, पाण्याचा अंदाज नसेल आला...; भुशी डॅम परिसरात बचावकार्य करणाऱ्यांनी...
लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखलसोलापूर : अहमदनगर महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे तसेच त्यांचे स्वीय सहाय्यक श्रीधर ऊर्फ शेखर देशपांडे...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सामाजिक कार्यकर्त्या आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी पुण्यात अखेरचा...
आजपासून अजून एका नवीन कोरोना विरुद्ध लढाईचा प्रारंभ झाला आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीला १ जानेवारी पासून १५ ते १८ वयोगटांसाठीचे लसीकरणाच्या नोंदणीची सुरवात झाली असून आज दिनांक ३...
सिंधुदुर्ग बालेकिल्ला हा नारायण राणे यांचाच... संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ''लेक लाडकी अभियान'' हे दलित विकास महिला मंडळ या सातारा येथील संस्थेने २००४ साली सुरु केलेले अभियान आहे. गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व गर्भलिंग निदान...
देशामध्ये वारंवार नवीन ओमायक्रोन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनामुळे बसलेला धक्यामधून सारेजण सावरत नाही तर ओमायक्रोन व्हेरियंट डोकं वर काढलं आहे. आणि आज...
सध्या तरी निसर्गाचे गणित हे पुरते बिघडले आहे, राज्यात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडली आहे. तर अशातच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान...
राज्यात कोरोनाची वाढणारी संख्या, आणि सोबतीला ओमायक्रॉनचा चा चढता आलेख या सगळ्याच गोष्टीमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची वेळ येत असल्याचे संकेत राज्यसरकार कडून मिळत आहेत....
सध्या राजकीय वातावरण अनेक कारणांमुळे गरम आहे, ज्यामध्ये ST संप सुद्धा एक कारण आहे. आणि हाच विषय खूप वेगवेगळ्या पद्धतीने चिघळला गेला आहे. अनेक राजकीय पक्ष अनेक राजकीय नेते...
देशात गेल्या २४ तासांत कोरोना व्हायरसच्या ७ हजार ४४७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर सध्या ओमायक्रॉनचे ८८ रुग्ण आहेत. कोरोना व्हायरसच्या तुलनेत हा आकडा खूपच गंभीर असा...
महाराष्ट्र मधील समस्त बैलगाडा शर्यत प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला हिरवा कंदील दाखवला आहे. अनेक वर्षापासून महाराष्ट्रभर...
बावनकुळेंचा विजय हा भविष्यातल्या विजयाची नांदी आहे. - देवेंद्र फडणवीस नाशिक विधानपरिषद लढतीमध्ये भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला आहे. काँग्रेसचे नेतृत्व करणारे...
कोरोनाच सावट संपत नाही कि अजून एका नवीन वेरियंटचे संकटं जगासमोर ठाकले आहे. आणि या सगळ्यामधे महत्वाची बाब म्हणजे ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रामध्ये सापडले आहेत. मुंबईत...
मुंबई : दिवाळीचे औचित्य साधून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने "लोकशाही दीपावली स्पर्धा" आयोजित केली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे....
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना,महाराष्ट्र :राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक १ नोव्हेंबर २००५ पासून महाराष्ट्र शासनाने परिभाषित अंशदायी पेन्शन योजना लागू केली. सन २०१५...
महाराष्ट्र :सण-उत्सवांच्या काळात जागरूक राहून अन्नपदार्थ विकत घ्या !श्री. मोहन केंबळकर, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन अनारोग्य वातावरणात अन्नपदार्थ तयार केल्याचे...
महाड औद्योगिक क्षेत्रामधील हायकल लिमिटेड या उद्योगातील कामगार आक्रोश आंदोलनच्या तयारीत आहेत. कामगार नेते आमदार भाई जगताप यांच्या नेतृत्वाखालील भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने हे...
कार्ल्याची श्रीएकविरा देवी आपला महाराष्ट्र ही तीर्थक्षेत्रांची पावनभूमी आहे.येथे अनेक देवदेवतांची परमपवित्र मंदिरे आहेत.यामध्ये तुळजापूरची भवानी माता,कोल्हापूरची...
आदिशक्ती मांढरदेवी काळूबाई समुद्रसपाटीपासून ५००० फूट उंचीवर असलेल्या गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान झालेल्या काळूबाईचे स्थान भौगोलिकदृष्ट्या शंभू-महादेवाच्या डोंगररांगेत...
आंगणेवाडीची श्रीभराडी देवी कोकणी माणूस हा उत्सवप्रेमी असून सर्व सण व उत्सव येथे मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात.कोकणी माणूस कुठेही असला तरी शिमगा(होळी), गणपती, दसरा, दिवाळी या...
कोळी-आगरी समाजाचा जागरमाटुंगा येथील मरूबाई गावदेवी देवस्थान मुंबई सात बेटांमध्ये विभागली तेव्हा तुर्भे,माहिम,व शिवडी या परिसरातील एक टेकडी मरूबाई नावाने ओळखली जाते. त्यावेळी...
जीवदानी माता ॐ सर्वमंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थसाधिके | शरण्ये त्र्यंबके गौरी , नारायणी नमोस्तुते || या देवी सर्वभूतेषु शक्तीरूपेण संस्थिता | ...
श्री तुळजाभवानी माता,तुळजापूरसर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके|शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते||या देवी सर्वभूतेषु शक्तीरूपेण संस्थिता |नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:|| ...
नवी दिल्लीः देशातल्या छोट्या व्यावसायिकांना, विशेषत: किरकोळ व्यापार्यांना ऑनलाईन ई-कॉमर्स कंपन्यांमुळे आपला व्यवसाय उद्ध्वस्त झाला, अशी भीती वाटत आहे. देशातल्या व्यापारी संघटना...
मुंबई : इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी (दि.3) जाहीर करण्यात आला आहे. इयत्ता दहावीप्रमाणे बारावीच्या निकालाने सर्व विक्रम मोडीत काढले असून बारावीचा राज्य मंडळाचा निकाल 99.63...
मुंबई ः गेल्या आठवड्यात कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले. या पुरात लोकांची उभी पिकं नष्ट झाली, घरं कोसळली, संसार उघड्यावर आले. मागील काही...
मुंबई ः कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लागू करण्यात आलेले लॉकडाऊनचे निर्बंध 25 जिल्ह्यांसाठी शिथील करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली....
पर्यटन विकासासाठी 250 कोटींचा निधी वितरणाचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देशमुंबई : राज्यातील महाबळेश्वर, एकविरा देवस्थान, लोणार सरोवर, अष्टविनायक, कोकणातील समुद्रकिनारे आदी पर्यटनस्थळांच्या...
मुंबई : दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने हा निकाल जाहीर होणार आहे. राज्याचा एकूण निकाल 99.95 टक्के लागला...
मुंबई ः कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरली नसतांनाच तिसर्या लाटेची आणि डेल्टा प्लसचा मोठ्याप्रमाणावर प्रसार होण्याची भिती लक्षात घेऊन राज्यात कडक निर्बंध लागू असल्याने राज्यातील 5...
राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात याचिकामुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणार्या पंचायत समित्यांचा...
मुंबई ः कोरोना विरोधी लसीकरण मोहिमेत देशात महाराष्ट्र राज्यानं विक्रमी घोडदौड कायम राखली आहे. राज्यात आज दुपारी 2 वाजेपर्यंत तब्बल 3 कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन...
50 लाख रुग्णांची शक्यता ; 6,759 रुग्णालये ; 90 हजार मेट्रीक टन ऑक्सिजनची गरजमुंबई : कोरोनाची दुसरी लाट सरली असली तरी तिसरी लाट उंबरठ्यावर असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. दुसर्या लाटेत आरोग्य...
ट्रान्झित कॅम्प उभे करावेत; नगरविकास मंत्री शिंदे यांची पालिकांना सूचनामुंबई : एमएमआर क्षेत्रातील धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकांनी क्लस्टर...
मुंबई : राज्यातील प्रलंबित प्रश्नांसदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत...
मुंबई : राज्यात अनलॉक वरुन दोन दिवस सुरु असलेल्या चर्चांमुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला होता. अखेर शुक्रवारी मध्यरात्री राज्य शासनाने अनलॉक संदर्भातील नियमावली जारी करुन हा संभ्रम...
22 निकषांवर गुणांकन; प्रथम क्रमांकास 50 लाखांचे बक्षिसमुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील कोरोना मुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘कोरोना मुक्त गाव’ स्पर्धा योजना राबविण्याचा...
नवी दिल्ली ः रिकामी घरे ही लोकांना भाडेतत्वावर उपलब्ध व्हावीत, यासाठी केंद्र सरकारने ‘मॉडेल टेनन्सी अॅक्ट’ अर्थात ‘आदर्श भाडेकरु कायद्या’ला मंजुरी दिली आहे. या नियमानुसार घर मालकांना...
खासगी रुग्णालयांना चाप लावण्यासाठी सरकारचा मोठा निर्णयमुंबई : कोरोनाच्या उपचारासाठी अवास्तव दर लावणार्या खाजगी रुग्णालयांना राज्य शासनाने चाप लावला आहे. रुग्णालयांचा दर शहराच्या...
राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय ; पाच लाख देणार मुंबई : कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या मात्र शासनाच्या निकषात न बसणार्या एसटी कर्मचार्यांच्या वारसांनाही 5 लाखांची आर्थिक मदत करण्याचा...
मुंबई : कोरोनाचा धोका लक्षात घेता दहावी पाठोपाठ आता सीबीएसई बारावी बोर्डची परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. सीबीएसई बारावीच्या बोर्ड परीक्षेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
मुंबई : मे महिन्यात 15 वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. शनिवारी देशभरात पेट्रोलची किंमत 25 पैशांची तर डिझेलच्या किंमतीत जवळपास 33 पैशांची वाढ झाली आहे. पेट्रोलची विक्री 100...
मुंबई : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षांविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी दहावीच्या गुणांचा...
मुंबई उच्च न्यायालयाचे राज्यसरकारला निर्देशमुंबई : ‘ब्रेक द चेन’चे नियम मोडणार्या ई-कॉमर्स वेबसाईट्सवर तात्काळ कारावाई करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत....
मुख्यमंत्र्यांची घोषणा; कुणालाही मदतीपासून वंचित ठेवलं जाणार नाहीमुंबई : गत वर्षीं आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने निसर्गाचे तसेच नागरिकांचे अतोनात नुकसान केले होते. त्यातून नागरिक सावरले...
कोरोना पॉझिटिव्हिटी रेट जास्त असणार्या जिल्ह्यांत गृह विलगीकरणास बंदी - आरोग्यमंत्री राजेश टोपेमुंबई : राज्यात म्युकरमायकोसीसच्या रुग्णांची संख्या वाढत असून या आजारावरील उपचारासाठी...
मुंबई : राज्यात सुरु असलेल्या ‘ब्रेक द चेन’ या प्रक्रियेअंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध समाजघटकांसाठी मदतीचेजे पॅकेज घोषित केले होते. त्यामध्ये राज्यातील गरीब आणि...
मुंबई : हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे अंदमानमध्ये मान्सूनचा पाऊस दाखल झाला आहे. नैऋत्य मोसमी वारे पुढील तीन दिवसात 21 मे म्हणजेच शुक्रवारपर्यंत अंदमान बेटावर दाखल होईल असं हवामान...
युद्धपातळीवर काम करून वीज पुरवठा केला सुरळित ; अधिकारी, तंत्रज्ञांचे ऊर्जामंत्री यांनी केले कौतुकमुंबई : ‘तौक्ते’ चक्रीवादळाने व मुसळधार पावसामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे,...
मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबई तसेच सागरी किनार्यांवरील जिल्ह्यांत निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला तसेच चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे...
दोन डोसमध्ये 12 ते 16 आठवड्यांचं अंतर असावं ; सरकारी समितीची शिफारसनवी दिल्ली : भारतात कोरोना संसर्गाविरोधात सुरु असलेल्या लसीकरण अभियानात दोन लसींचा वापर होत आहे. नागरिकांना सीरम...
ग्राहकांचा वीजमीटर रिडींग पाठविण्रास प्रतिसादमुंबई : स्वतःहून मीटरचे रिडींग पाठविण्रास वीजग्राहकांकडून प्रतिसाद वाढत आहे. गेल्रा एप्रिल महिन्रात 2 लाख 2 हजार 742 ग्राहकांनी मोबाईल अॅप,...
28 लाख 66 हजार 631 नागरिकांना दोन्ही डोस मुंबई : देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात असली तरी त्याला रोखण्यासाठी करण्यात येणार्या उपाययोजनांमध्येही राज्य प्रथम...
मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडायची असेल तर कडक...
दुकानं फक्त सकाळी 7 ते 11च्या वेळेत सुरु राहणारमुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारकडून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार किराणा दुकाने, बेकरी,...
मुंबई ः मार्च महिना उजाडताच देशभरातील अनेक राज्यांमध्ये सध्या कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. मुंबई, पुणे, विदर्भ, मराठवाडा, कोकणात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. यातच मे 2021 पर्यंत देशात...
मुंबई : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची...
मुंबई : दरवर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणार्या परीक्षा हजारो उमेदवार देत असतात. या उमेदवारांसाठी खास सुविधा सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित...