PCM ग्रुप घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिळेल मेडिकलला प्रवेश
PCM ग्रुप घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिळेल मेडिकलला प्रवेश
मुंबई -नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) मेडिकल प्रवेश नियमात थोडा बदल केला आहे. आता १२ वी मध्ये PCM घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील अतिरिक्त विषय म्हणून बायोलॉजी पास करुन NEET-UG परीक्षा देऊ शकतात. याआधी मेडिकल प्रवेशासाठी PCB ग्रुप घेऊन १२ वी उत्तीर्ण होणे आवश्यक होते. मात्र NMC ने पात्रता नियमात मोठा बदल करत PCM स्ट्रीममधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील मेडिकल क्षेत्रात येण्याची संधी दिली आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याने १२ वीत मॅथ्स घेतले तर तो अतिरिक्त विषय म्हणून बायोलॉजी पास करुन मेडिकल प्रवेश परीक्षा देऊ शकतात.
आता कोणत्याही विद्यार्थ्याने १२ वी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स (PCM) मधून अभ्यास केला असेल तर तो कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून बायलॉजी वा बायोटेक्नॉलॉजी विषयला एडिशन सब्जेक्ट रुपात पास केली असेल तर तो नीट परीक्षा देऊ शकतो. परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी भारत वा परदेशात मेडिकल कॉलेजात MBBS आणि BDS सारखा कोर्समध्ये प्रवेश करु शकतो.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade