Breaking News
ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गाला केंद्र सरकारची मंजुरीनवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील JNPT बंदरापासून चौकपर्यंत सहा पदरी ग्रीनफिल्ड द्रुतगती राष्ट्रीय महामार्ग...
सिबिईयु ट्रॉफी जिंकण्यासाठी राज्यातील शालेय ४० कॅरमपटूंमध्ये रविवारी चुरसआयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे सिबिईयु व न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनी लिमिटेड सहकार्याने आयोजित शालेय...
आमदार सचिनभाऊ चषक राज्य स्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळे विजेताआयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने झालेल्या आमदार सचिनभाऊ अहिर चषक विनाशुल्क राज्य...
नेरळ येथे होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा! नेरळ : भक्ती रेसिडेन्सी, कोलारे गाव, नेरळ येथील होळी उत्सव ह्या वर्षी अत्यंत मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. या उत्सवात स्थानिक महिलांचा...
कुसुंब गावात होळीनिमित्त पालखी सोहळा उत्साहात संपन्न रत्नागिरी जिह्यातील कुसुंब गावातील पवारवाडी येथे यंदा होळी उत्सवानिमित्ताने पारंपरिक पालखी सोहळा मोठ्या धूमधामात साजरा करण्यात...
केईएम रुग्णालयाच्या गेटवरील इंग्रजी पाट्याविरोधात शिवसेना (उबाठा गट)चा निषेध आंदोलन मुंबई महानगरपालिकेच्या सेठ जीएस मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या शतकपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने सर्व...
पंतप्रधान मोदींनी पाठवले अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना पत्र नवी दिल्ली,- भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आता आंतराष्ट्रीय अवकाश...
आधारकार्डसोबत लिंक होणार मतदान ओळखपत्रनवी दिल्ली - देशातील निवडणूका पारदर्शकपणे व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. निवडणूक आयोगाने आता प्रत्येक...
२३ मार्चपासून ४८ तासांचा देशव्यापी बँक संप !मुंबई - देशभरातील बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) या संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी...
अर्थमंत्र्यांच्या हस्ते होणार पंतप्रधान इंटर्नशिप स्कीमचे (PMIS) ॲप लॉन्चनवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सोमवारी (दि.१७) पंतप्रधान इंटर्नशिप स्कीम (PMIS) ॲप लॉन्च करणार आहेत....
दहा राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारानवी दिल्ली -आठवडाभरापासून देशभरात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाड्यासह अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला...
आयआयटीच्या धर्तीवर मुंबईत आता आयआयसीटीनवी दिल्ली - देशातील प्रतिष्ठित अशा आयआयटी संस्थेच्या धर्तीवर इंडियन इंस्टियुट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) मुंबईच्या गोरेगावात उभारण्यात...
जागतिक महिला दिनानिमित्त महिला स्वसंरक्षण मोफत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन आशीर्वाद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिला स्वसंरक्षण मोफत प्रशिक्षण कार्यशाळेचे...
एलॉन मस्कची कंपनी भारतात पुरविणारा इंटरनेट सेवामुंबई - भारतात आता इंटरनेट सेवाही आयात होणार आहे.भारती एअरटेलने भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा स्टारलिंक आणण्यासाठी एलन मस्क यांची कंपनी...
जगभरातील सर्वाधिक प्रदूषित असलेल्या २० शहरांमध्ये भारतातल्या १३ शहरांचा समावेश, हे ठिकाण पहिल्या स्थानीमुंबई -जगभरातल्या प्रदूषणाविषयी प्रकाशित करण्यात आलेल्या ताज्या रिपोर्टनुसार...
देशातील ५८ वा व्याघ्रप्रकल्प या राज्यात होणार सुरुभोपाळ - मध्य प्रदेशमधील माधव राष्ट्रीय उद्यान हे वाघांसाठी संरक्षित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे देशातील...
आशीर्वाद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिला स्वसंरक्षण मोफत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अभ्युदय नगर येथील अभ्युदय एज्युकेशन शाळेच्या हॉलमध्ये...
पासपोर्टसाठी आता ‘ही’ कागदपत्रे अनिवार्यमुंबई -‘पासपोर्ट नियम, १९८०’ या नियमावलीत केंद्र सरकारने बदल केले आहेत. या आठवड्यात बदल करण्यात आले असून नवीन नियम अधिकृत राजपत्रात प्रकाशित...
पंतप्रधान इंटर्नशिप योजना 2025 साठी अर्ज प्रक्रिया सुरुनवी दिल्ली - कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने पंतप्रधान इंटर्नशिप योजना (PMIS) 2025 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. या योजनेंतर्गत...
मुंबई... (प्रतिनिधी) मिठी नदीतील गाळ काढण्याबावत आणि मुंबई शहारातील मोठ्या नाल्यातील साफसफाई करण्याच्या ५०० कोटी रुपयांच्या निविदेतील घोटाळ्याची पुराव्यानिशी पोलखोल मनसे नेते बाळा...
देशातील सिमेंटच्या दरात मोठी कपात मुंबई - देशातील पायाभूत सुविधा विकसित होत आहेत. महानगरांमध्ये ठिकठिकाणी इमारतींची पुनर्बांधणी सुरु आहे. तसेच देशात महामार्ग, उड्डाण पुल यांचे बांधकामही...
अमेझॉनची महाराष्ट्रात ८.२ अब्ज डॉलरची गुंतवणूक …नवी दिल्ली - अमेझॉन वेब सर्व्हिसेस कंपनी महाराष्ट्रात आपल्या विविध क्षेत्रातील कामकाज वाढविणार आहे. २०३० पर्यंत ही कंपनी महाराष्ट्रात...
स्थानिक स्वराज्य संस्थां सुनावणी 6 मेला , निवडणुका पुन्हा लांबणीवरनवी दिल्ली - महाराष्ट्राचे लक्ष असलेली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीशी संबधित असणाऱ्या प्रलंबित याचिकेवरची...
UPI Lite च्या वापरकर्त्यांसाठी NPCI ने आणले नवीन फिचरनवी दिल्ली - NPCI ने UPI Lite सेवेच्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन सुविधा आणली आहे. याचे नाव ट्रान्सफर आउट आहे.या नवीन फीचर्सच्या मदतीने वापरकर्ते...
IRCTC आणि IRFC ला मिळाला ‘नवरत्न’चा दर्जामुंबई - इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (IRFC) या कंपन्यांना नवरत्न दर्जा देण्यात आला...
उत्तराखंडात हिमस्खलनात गाडल्या गेलेल्या ५० कामगारांना वाचवण्यात यशचमोली - उत्तराखंडमधील चमोली येथे २८ तारखेला झालेल्या हिमस्खलनात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे काम तिसऱ्या...
इडली बनवण्याच्या या पद्धतीवर कर्नाटक सरकारने घातली बंदीबंगळुरु - इडली बनवण्याच्या एका विशिष्ट पद्धतीवर कर्नाटक सरकारनं बॅन लावला आहे.पारंपारिकरित्या, इडली बनवताना त्यांना वाफवण्यासाठी...
कुंभमेळ्यात नोंदविले गेले ३ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमुंबई -१४४ वर्षांनंतरची येणारा प्रयागराज येथील ४५ दिवस चाललेल्या महाकुंभमेळ्याची शिवरात्रीच्या दिवशी सांगता झाला. महाकुंभमेळयात...
उत्तराखंडात हिमस्खलनामुळे गाडले गेले ५७ कामगारचमोली, - आज सकाळी सातच्या सुमारास उत्तराखंडमधील चमोली येथे हिमस्खलनामुळे ५७ कामगार बर्फाखाली गाडले गेले. कामगार ८ कंटेनर आणि एका शेडमध्ये...
नाबाद अर्धशतकवीर अभिजित मोरे व अष्टपैलू सुभाष शिवगण यांच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे जे.जे. हॉस्पिटलने बलाढ्य लीलावती हॉस्पिटलचा ६ विकेटने पराभव केला आणि आत्माराम मोरे...
आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर रुग्णालय टी-२० क्रिकेट स्पर्धेत अष्टपैलू शंतनू मोरे, कप्तान प्रदीप क्षीरसागर, रोहन महाडिक, मनोज...
आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती आंतर रुग्णालय टी-२० क्रिकेट स्पर्धेत प्रथमेश महाडिक, संकेत किणी, दीपक सिंग, डॉ. हर्शल वाघ यांच्या अप्रतिम...
विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे यांच्या स्मृती दिनानिमित्त होणाऱ्या आंतर रुग्णालय टी-२०...
श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती मुंबई व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री उद्यानगणेश मंदिर चषक विनाशुल्क कॅरम स्पर्धेत हिरानंदानी फाउंडेशन स्कूल-ठाणेचा...
मुंबई प्रतिनिधीमराठा सेवा सहकारी संस्था आयोजित एल आय सी पुरस्कृत मनसे भायखळा खाद्य महोत्सवाचे उद्घाटन मनसे सरचिटणीस संजय नाईक साहेब यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमांमध्ये आपल्याला...
को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई तर्फे विमा कामगार को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड प्रायोजित आंतर को-ऑपरेटिव्ह बँक बुध्दिबळ स्पर्धेमध्ये प्रथम मानांकित म्युनिसिपल बँकेचा मानस...
को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई तर्फे ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त सुरु झालेल्या आंतर को-ऑपरेटिव्ह बँक कॅरम स्पर्धेमधील पुरुष एकेरी गटात जनकल्याण बँकेचा भार्गव धारगळकर,...
माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखालील को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई तर्फे ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त २५ जानेवारीपासून होणाऱ्या आंतर...
विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे यांच्या स्मृती दिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट...
परेल व्हीलेज येथील गणेशवाडी सह.गृनिर्माण संस्था, बी - विंग, या ठिकाणी नवीन पाण्याच्या पाईप लाईनच्या कामाच्या शुभारंभ विभागीय आमदार श्री.अजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला.सदर कार्यक्रम...
आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक १५ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या विनाशुल्क सुपर लीग कॅरम चँम्पियनशिप...
श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती आयोजित शालेय कबड्डी स्पर्धेत मुलांमध्ये श्री गौरीदत्त मित्तल विद्यालयाने आणि मुलींमध्ये एसआयईएस हायस्कूलने अजिंक्यपद पटकाविले....
मुंबई-२ केंद्रातून "मोक्ष"मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत मुंबई-२ केंद्रातून श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेच्या ''मोक्ष'' या...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : एमएलडीसी माजी विद्यार्थी संघटनेने महाविद्यालयीन विद्यार्थी आणि खुल्या गटांसाठी "नाट्य गीत गायन" स्पर्धा जाहीर केली आहे. सदर स्पर्धा खुला गट आणि महाविद्यालयीन गट...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख नेते खासदार अरविंद सावंत यांनी युवासेना, माऊली प्रतिष्ठान आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र. २२२ यांच्या संयुक्त...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी ताडदेव येथील महापालिका शाळा येथे आयोजित भव्य नेत्र चिकित्सा शिबिराला भेट दिली. मलबार हिल विधानसभा आणि...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा मुंबई-३ केंद्र २३ डिसेंबर रोजी सुरू होत आहे. ही स्पर्धा साहित्य...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : "एक देश, एक निवडणूक" विधेयक मंगळवार १७ डिसेंबर रोजी लोकसभेत मांडण्यात आले. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक सभागृहात मांडले. सभागृहात चर्चेदरम्यान...
प्रसिद्धीसाठी:√√√* मुंबई दि.१४: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या स्थापनेत गं.द. आंबेकर यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.त्यांचा विचार पुढे नेताना आंबेकरजींनी अंगिकारलेला...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : युआयडीएआयने आधार धारकांना दिलासा देत विनामूल्य ऑनलाइन आधार कार्ड अद्ययावत करण्याची तारीख वाढवली आहे. आता १४ जून २०२५ पर्यंत आधार कार्ड अद्ययावत करू शकता. सदर...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्रातील भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार १५ डिसेंबरला होणार आहे. नागपुरात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात नवीन मंत्री मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ३०-३२...
यंदाची डीएसओ राज्य सबज्युनियर कॅरम स्पर्धा विजेती व राष्ट्रीय ख्यातीची कॅरमपटू सिमरन शिंदेने कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती १६ वर्षाखालील विनाशुल्क कॅरम स्पर्धा जिंकली....
राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कामगार महर्षी जी.डी. आंबेकर प्रतिष्ठान कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट बुध्दिबळ स्पर्धेत...
राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कामगार महर्षी जी.डी. आंबेकर प्रतिष्ठान कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट बुध्दिबळ स्पर्धेत...
राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेतील मुलांमध्ये...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ईव्हीएम हॅक आणि छेडछाड केल्याचा दावा केल्याप्रकरणी मुंबई सायबर पोलीसांनी दुसऱ्या देशात लपून बसलेल्या सय्यद शुजाविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.काही समाज माध्यमांवर...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबईकरांना पाच दिवस पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने १ ते ५ डिसेंबर या कालावधीत शहरात १० टक्के पाणी कपात लागू केली जाईल अशी घोषणा...
मुबई (गुरुदत्त वाकदेकर) : राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने कबड्डीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ना. म. जोशी मार्गावरील श्रमिक जिमखाना येथे गं. द. आंबेकर स्मृती प्रित्यर्थ ९ डिसेंबर...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार?मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा तिढा कायम असतानाच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि शिवसेनेचे...
(गुरुदत्त वाकदेकर) : विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई यांच्या अध्यक्षपदी अरुण पारखे तसेच उपाध्यक्षपदी अमित घनदाट यांची निवड झाल्याबद्दल संचालक मंडळ, कर्मचारी आणि दैनंदिन...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : युएईमध्ये खेळल्या जात असलेल्या १९ वर्षांखालील आशिया चषकात पाकिस्तानने विजयाने सुरुवात केली. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने स्पर्धेतील प्रबळ दावेदार भारताचा ४३...
*तर हार्दिक पांड्याच्या ६ चेंडूंत २८ धावा*मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टी२० हा फलंदाजांचा खेळ... यामध्ये फक्त चौकार आणि षटकारांचेच विक्रम होतात. अशा स्थितीत कोणत्याही संघाने गोलंदाजीचा विक्रम...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री कोण होणार याबाबत सस्पेन्स आहे. मात्र, शपथविधी सोहळ्याची तारीख ५ डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. भाजपच्या सूत्रांनी...
प्रियांका गांधी यांनी भारतीय संविधान हाती घेऊन घेतली शपथनवी दिल्ली (गुरुदत्त वाकदेकर) : लोकसभेचे सध्या हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. सध्या पोटनिवडणुकीमध्ये विजयी झालेल्या खासदारांचा...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्रातील तमाशासह लोककलेचा आधारवड ठरलेले आणि लोककलेत आपली भिष्मचार्य म्हणून प्रतिमा उमटवून असणारे मधुकर नेराळे (८१) यांचे मुंबईत सोमवार २५ नोव्हेंबर २०२४...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सत्य इतिहासाचा शोध घेऊन जे पुनर्लेखन केलं जातं ते कायमचं टिकतं, असा विश्वास डॉ. जयसिंगराव पवार यांनी व्यक्त केला. इतिहास संशोधक ‘मा. डॉ. जयसिंगराव भाऊसाहेब पवार’...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित करित असलेल्या ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन साहित्य संघ...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जगातील सर्वश्रेष्ठ समजल्या जाणऱ्या भारतीय राज्यघटनेचे महत्त्व अधोरेखित करणारा अमृत महोत्सव संविधान दिन सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती माणिबेन एम...
''या'' चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता*मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र विधानसभेच्या निकालामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने नवीन सरकारच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला...
1 अक्कलकुवा :- आमश्या पाडवी (शिवसेना)2 शहादा :- राजेश पाडवी (भाजपा)3 नंदुरबार :- विजयकुमार गावीत (भाजपा)4 नवापुर :- शिरीषकुमार नाईक (काँग्रेस)5 साक्री :- मंजुळा गावीत (शिवसेना)6 धुळे ग्रामीण:- राघवेंद्र...
ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : व्ही केअर वेल्फेअर असोसिएशन (एन.जी.ओ.) ही एक सामाजिक संस्था असून गेल्या १३ वर्षापासून शैक्षणिक क्रीडा, बेरोजगारी, वैद्यकीय, अपंगत्व आणि समाजातील अनेक घटकांना न्याय...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक आज मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. या...
मुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला स्पष्ट बहुमत मिळताच एडव्होकेट गुणरत्न सदावर्ते पुन्हा मैदानात आले आहेत. त्यांनी थेट मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली....
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जिजामाता नगर महाराजाचे विश्वासू सेवक संतोष कदम यांचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी महाराजांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्याची...
दिल्ली ठरले जगातील सर्वांधिक प्रदूषित शहरपर्यावरण मुंबई -:गेल्या काही दिवसांपासून दिल्लीची हवा अति धोकादायक पातळीवर गेली आहे. यामुळे काल न्यायालयाच्या आदेशानुसार दिल्लीतील सर्व...
५५ व्या इफ्फी महोत्सवाचे गोव्यात शानदार उद्घाटनमुंबई - गोव्यातील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आज संध्याकाळी 5:00 वाजता, 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा दिमाखदार...
"मराठी साहित्य व कला सेवा" आणि "शोध आनंदाचा फाऊंडेशन" यांची अविरत साहित्य सेवा*मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दीपावलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सारस्वतांनी तयार केलेल्या विशेष साहित्य...
गंगास्नान धोकादायक, हरित लवादाने दिला इशारा नवी दिल्ली - भारताच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि कृषी परंपरेचा अविभाज्य भाग असलेली गंगा नदी आता अतिरेकी मानवी हस्तक्षेपामुळे धोकादायक...
Competition Commission of India कडून Meta ला २१३.१४ कोटींचा दंडमुंबई - व्हॉट्सॲपने नव्याने स्वीकारलेल्या गोपनीयता धोरणाच्या संदर्भात अनुचित व्यावसायिक प्रथांचा अवलंब केल्याचा ठपका ठेवत, भारतीय स्पर्धा...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय नाना आंबोले यांनी २०१७ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या पूर्वी भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये प्रवेश केला. लालबाग-परळचे...
प्रदूषणामुळे दिल्लीतील सर्व शाळा बंद ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेशमुंबई - दिल्लीतील हवेची गुणवत्ता धोकादायक पातळी पोहोचली असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा बंद ठेवण्याचे...
आयोगाने फेटाळली उमेदवाराची मतदानाच्या दिवशी चप्पल बंदीची मागणीधाराशिव - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अगदी काही तासांवर येऊन ठेपली असताना उमेदवारांच्या विचित्र मागण्यांनी निवडणूक...
हा देश पंतप्रधान मोदींना देणार सर्वोच्च राष्ट्रीय सन्माननवी दिल्ली - कोरोनाच्या काळात जगभरात आरोग्य आणिबाणीची स्थिती असताना भारताने अनेक देशांना वेळेवर लस पुरवठा करून मोठे कार्य केले...
जनधन योजनेतील साडेदहा कोटी खातेदारांना पुन्हा करावी लागेल KYCनवी दिल्ली - नरेंद्र मोदी सरकारनं आपल्या पहिल्या कार्यकाळात पंतप्रधान जनधन योजना (PMJDY) सुरू केली होती. या योजनेअंतर्गत आतापर्यंत...
मोदी साधणार महाराष्ट्रातील एक लाख बूथ प्रमुखांशी संवादमुंबई - भारतीय जनता पार्टीच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘माझा बूथ, सर्वात मजबूत’ या अभियानांतर्गत...
ज्वालामुखी उद्रेकामुळे बालीत अडकले हजारो पर्यटकबाली - जगभातील पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या बालीमध्ये सध्या नैसर्गीक आपत्तीमुळे अनेक विमान उड्डाणे रद्द करावी लागल्याने प्रवाशांचे...
बांगलादेशातील कट्टरवाद्यांकडून इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणीढाका - बांगलादेशात झालेल्या सत्तापालटानंतर येथे कट्टरवाद्यांकडून हिंदू नागरिक आणि देवस्थानांना सतत लक्ष्य केले जात...
जेट एअरवेज होणार इतिहासजमा, मालमत्ता विक्रीतून विमान कंपनी खरेदीदाराला रक्कम मिळणारदेश विदेश एकेकाळी भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात वर्चस्व गाजवणारी जेट एअरवेज आता इतिहासजमा...
इन्फ्लूएंझापासून बचावासाठी ही लस घेण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देशनवी दिल्ली - हिवाळा जवळ येताच साथीच्या तापाचे रुग्ण वाढू लागतात. इन्फ्लूएंझा हा संसर्गजन्य आजार असल्याने...
आर्टिकल ३७० वरून जम्मू- काश्मिर विधानसभेत गदारोळजम्मू - आर्टिकल 370 वरून जम्मू काश्मीर विधानसभेत गुरुवारी ७ नोव्हेंबरला सकाळी १० च्या सुमारास मोठ्या प्रमाणात गदारोळ बघायला मिळाला. एवढेच...
सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णयनवी दिल्ली - सरकारी नोकऱ्यांमध्ये नियुक्तीचे नियम विहित केल्याशिवाय बदलता येणार नाहीत, असे आज सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट...
बँकेत लिपिक संवर्गासाठी वापरले जाणार हे नवीन पदनामनवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये लिपिक पदाचे नाव बदलण्यात आले आहे. लिपिकाचे सध्याचे पदनाम बदलून “कस्टमर सर्व्हिस असोसिएट”...
हलक्या वाहनाच्या परवान्यावर आता छोटे ट्रक टेम्पो चालवण्यास परवानगी नवी दिल्ली - हलकी वाहने चालवण्याचा म्हणजेच एलएमव्ही परवाना धारक व्यक्ती साडेसात हजार किलो पर्यंतच्या वजनाची जड...
पुढील निवडणूक लढविणार नाही, शरद पवारांची पुन्हा गुगलीपुणे, - दीड वर्षानंतर येणारी राज्यसभा निवडणूक आपला लढविण्याचा विचार नाही , लोकसभा निवडणूक मी लढविणार नाही त्यामुळेच राज्याचा चेहरा...
- आशिष शेलार; पूर्ण ताकदीने काम करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहनमुंबई : शिवडी विधानसभा मतदारसंघात मनसे नेते बाळा नांदगावकर यांना समर्थन देण्याची घोषणा मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार ऍड. आशिष...
उत्तराखंडच्या अल्मोडा दरीत बस कोसळून २३ प्रवाशांचा मृत्यूउत्तराखंडमधील अल्मोडा येथे भीषण अपघात झाला आहे. सुमारे 40 प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली आहे. गढवाल-रामनगर मार्गावरील...
निवडणूक आयोगाकडून पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तत्काळ बदलीमुंबई - राज्यात २० नोव्हेंबर ला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वेगवान घडामोडी घडत आहेत. निवडणूक...
समुद्रात तेलाची गळती; एनजीटीने मागवले उत्तरमुंबई - राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) तामिळनाडूच्या जवळच्या पाण्यात तेल गळतीच्या घटनेबाबत केंद्र आणि राज्य सरकारे तसेच इतर संबंधित...
LIC ने थकवला ६५ कोटींचा GSTमुंबई -LICसारख्या नावाजलेल्या सरकारी कंपनीकडून कोट्यवधींचा GST थकवला जाणे, ही सर्वसामान्य माणसासाठी निश्चितच धक्कादायक बाब आहे. सामान्य माणसाला GST साठी वारंवार तगादा...
हा आहे भारताकडून सर्वाधिक शस्त्रास्त्र आयात करणारा देशनवी दिल्ली - वर्षानुवर्षे अत्याधुनिक शस्तास्त्रांसाठी अमेरिका,रशिया, फ्रान्स, जपान या देशांवर अवलंबुन असणारा भारत आता...
बांधवगड व्याघ्र प्रकल्पात मृतावस्थेत आढळले चार हत्तीभोपाळ - मध्य प्रदेशच्या बांधवगड व्याघ्र प्रकल्पात काल चार हत्ती मृतावस्थेत आढळले. तर अन्य पाच हत्ती बेशुद्धावस्थेत आढळले.त्यांची...
केरळमध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीदरम्यान 150 जखमीकासारगोड - केरळमधील कासारगोड येथील अंजुतांबलम वीरकावू मंदिरात काल रात्री साडेबारा वाजता फटाक्यांच्या आतषबाजीदरम्यान झालेल्या...
JNU मध्ये सुरु होणार शिवरायांच्या युद्धनीतीचे धडे देणारे विशेष अभ्यास केंद्रनवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा लष्करी इतिहास शिकवला जाणार आहे....
LAC बाबत भारत आणि चीन यांच्यात महत्त्वपूर्ण करारनवी दिल्ली -: नियंत्रण रेषेचे उल्लंघन करून भारतावर सातत्याने कुरघोडी करणाऱ्या चीनवर नियंत्रण ठेवण्याचा भारतीय राजनैतिक प्रयत्नांना अखेर यश...
पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर जर्मन सरकारकडून भारतीयांसाठी मोठी घोषणानवी दिल्ली - शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चान्सलर यांच्यात भेट झाली. जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ...
दलित अत्याचार प्रकरणी ९८ जणांना जन्मठेपबंगळुरू - कर्नाटकातील कोप्पलच्या जिल्हा न्यायालयाने दलित समाजातील लोकांवरील अत्याचार आणि जातीय हिंसाचार प्रकरणी मोठा निकाल दिला आहे. दलित...
कोणत्याही स्थितीत बंडखोरी टाळा, अमित शहा यांच्या सक्त सूचनानवी दिल्ली -: महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या...
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची पहिली यादी जाहीरमुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत...
पूर्व किनापट्टीवर आज रात्री धडकणार दाना चक्रीवादळभुवनेश्वर - देशाच्या बहुतांश भागांतून नैऋत्य मौसमी पाऊस माघारी फिरला असताना आता पूर्व किनारपट्टीवर वेगवान वादळाचा धोका निर्माण झाला...
ज्ञानवापी प्रकरणात 4 महिला थेट सुप्रिम कोर्टात, केली मोठी मागणी!मुंबई - उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. चार महिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव...
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला जामीन मंजूर, मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासामहानगर मुंबई - शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणामध्ये तुरूंगात असलेल्या सचिन वाझेला मुंबई उच्च...
दिवाळीपूर्वी दिल्लीत प्रदूषणाची दहशतमुंबई - राष्ट्रीय राजधानीत हिवाळा अद्याप पूर्णपणे सुरू झालेला नाही, परंतु प्रदूषणाची पातळी वाढत आहे. दिल्लीत पावसाळा थांबल्यानंतर प्रदूषण झपाट्याने...
धर्मा प्रॉडक्शनमध्ये सिरम इन्स्टीट्युटच्या अदर पूनावालांची ५० टक्के भागीदारीसीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अब्जाधीश सीईओ आदर पूनावाला यांनी धर्मा प्रोडक्शन्समध्ये ५० टक्के शेअर विकत...
जागावाटपावरून मविआतील मतभेद अधिक तीव्रनवी दिल्ली -: महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अगदी काही दिवसांवर आलेली असताना महाविकास आघाडीतील जागा वाटपाचे वाद विकोपाला गेल्याचे दिसत आहे. आज उध्दव...
जम्मू काश्मिरच्या मुख्यमंत्र्यांनी 2 तासांत पूर्ण केली हाफ मॅरेथॉनश्रीनगर - जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर चार दिवसांनी ओमर अब्दुल्ला...
रविवार दिनांक 20 ऑक्टोबर 2024 रात्रौ 8.30 वाजता माटुंग्यातील यशवंत नाट्यगृहात स्वप्निल पंडित प्रस्तुत मेघ मल्हार व स्वरसा ईवेंटस निर्मित सुप्रसिद्ध पार्श्व गायीका उषाताई मंगेशकर ह्यांच्या...
विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्तीनवी दिल्ली -:भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा राजस्थानच्या सह प्रभारी विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW)...
आंतरराष्ट्रीय रिपोर्टमध्ये भारतीय खाद्यसंस्कृतीच कौतुकमुंबई - विविध आंतरराष्ट्रीय पदार्थ, आहारपद्धती, डाएटचे अनेक प्रकार या साऱ्या गर्दीमध्ये चौरस गुणयुक्त भारतीय आहाराचे महत्त्व...
सेन्सेक्स-निफ्टीत विक्रीचा दबाव, परंतु बँकिंग शेअर्समधील खरेदीने शेवटच्या दिवशी दिला आधारमुंबई -आठवड्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या बँकिंग स्टॉक्समधील तेजीमुळे सेन्सेक्स आणि...
नागरिकत्व कायद्याच्या कलम 6A च्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तबनवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने आज आसाम करार पुढे नेण्यासाठी १९८५ मध्ये...
किर्लोस्करांची लेक सांभाळणार टाटांच्या या कंपनीची जबाबदारीमुंबई,- प्रख्यात उद्योजक रतन टाटा यांच्या निधनानंतर आता टाटा कंपनीची धुरा नोएल टाटा हे त्यांचे बंधू सांभाळणार आहेत. टाटांच्या...
प्रयागराज महाकुंभ मेळ्यात तैनात होणार फक्त शाकाहारी, मद्यपान न करणारे पोलीसलखनौ - उत्तर प्रदेशातील पवित्र तिर्थक्षेत्र प्रयागराज येथे जानेवारी २०२५ मध्ये महाकुंभमेळा भरवण्यात येत आहे....
राज्यातील होमगार्ड्ससाठी आनंदवार्ता! मानधनात होणार दुप्पट वाढदसऱ्याच्या दिवशीच शासन निर्णय जारीराज्यातील होमगार्ड्सचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय जाहीर मुंबई - राज्यातील ५५ हजार...
मदरशातील शिक्षकांच्या मानधनात मोठी वाढ… मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयमौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलात वाढमौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे भागभांडवल एक हजार कोटी...
रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्तीमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या...
रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्तीमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या...
उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासदेशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचे आज (दि.9) निधन झाले. मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास...
ड्रोनबाबत केंद्र सरकार आणणार नवीन धोरणनवी दिल्ली - संरक्षण,चित्रपटांचे शुटींग, शेतीविषयक आणि अन्य कामासाठी देशामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्यामुळेच आता ड्रोन उत्पादनाला...
हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमतचंदीगड - हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपाच्या अटीतटीच्या लढतीत भाजपाने बाजी मारली आहे. तर, काँग्रेसचा फार कमी फरकाने पराभव झाला...
अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भक्त सदनाचे भूमिपूजन संपन्नदेश विदेश अयोध्या - श्रीरामाचे आणि महाराष्ट्राचे पौराणिक नाते असून श्रीरामाला गोदातीर पाहिल्यावर शरयू नदी...
अदानी समूहाने सुरु केला देशातील सर्वांत मोठा Green Hydrogen blending Programबिझनेस - अहमदाबाद- अदानी समूहाने भारतातील सर्वात मोठा हायड्रोजन मिश्रण कार्यक्रम सुरू केला आहे. हा कार्यक्रम नैसर्गिक...
Google च्या नवीन सिक्युरिटी फिचरमुळे चोरांची होणार पंचाईतमुंबई - Google ने अँड्रॉइड फोन्ससाठी नवीन सिक्युरिटी फिचर तयार केले आहे, ज्यामुळे चोराला तुमचा डिवाइस आणि डेटा अॅक्सेस मिळवणे जरा जास्तच...
मालदीवचे पंतप्रधान भारत भेटीवर, पंतप्रधानांसोबत चर्चादेश विदेश - मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले...
मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डाॅ. तारा भवाळकरमुंबई - लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक-संशोधक डाॅ. तारा भवाळकर यांची दिल्ली येथे होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय...
तिरुमला तिरुपती देवस्थानाकडून अंबाबाईला मानाचा शालूपश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर - दरवर्षी नवरात्रोत्सवात तिरूमला देवस्थानकडून कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईला प्रत्येक...
राज्यातील अकृषिक अर्थात एन ए कर पूर्णपणे माफमुंबई - राज्यातील बिगरशेती जमिनींवर आकारण्यात येणाऱ्या अकृषिक कर आकारणीचा जनतेवर पडत असलेला बोजा पूर्णपणे काढण्याचा निर्णय आज झालेल्या...
100, 200 रुपयांचे स्टँप पेपर होणार इतिहासजमामुंबई - जवळपास प्रत्येक सरकारी कामासाठी आवश्यक असणाऱ्या स्टँप पेपरचा भाव आता चांगलास वधारला आहे. आत्तापर्यंत किंमान 100 आणि 200 रुपयांच्या स्टँप पेपरवर...
एका शेअरवर ३ शेअर मोफत, ‘या’ कंपनीची घोषणामुंबई - बजाज स्टील इंडस्ट्रीजनं गुंतवणूकदारांंना मोठी खूषखबर दिली. कंपनीनं पहिल्यांदाच बोनस शेअर्सची घोषणा केली. त्यानुसार, कंपनी...
हिंदू मंदिरांमधून साईंच्या मूर्ती हटवण्याचं आवाहनलखनऊ - जगभरातील करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डी येथील संत साईबाबा हे हिंदू धर्मिय होते की मुस्लीम धर्मिय या विषयी अनेक...
बुलडोझर कारवाईवरील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देशनवी दिल्ली - बुलडोझरद्वारे अतिक्रमण बांधकामांवर केल्या जाणाऱ्या कारवाईबाबत विरोधी पक्षांकडून केंद्र सरकार आणि...
CRPF च्या इतिहासात प्रथमच या पदांवरील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीनवी दिल्ली - भारतीय सैन्य दलाच्या बरोबरीने देश रक्षणाचे काम करणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) आपल्या 85 वर्षांच्या इतिहासात...
कंपनी असावी तर अश्शी! नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला परत कामावर बोलावून दिला २२ हजार कोटी पगारटेक इंडस्ट्रीतील दिग्गज कंपनी Google ने आपल्या एका माजी कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर घेतले आहे....
इतर मुलींना संन्यासी बनण्यास प्रोत्साहित का करता? मद्रास उच्च न्यायलयाचा जग्गी वासुदेव यांना सवालसदगुरू जग्गी वासुदेव यांच्या ‘इशा फाऊंडेशन’बाबत गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या...
भारतात उमटले हिजबुल्लाहचा प्रमुख नसरल्लाहच्या मृत्यूचे पडसाद, लखनौत हजारोंच्या संख्येने लोकं उतरली रस्त्यावरदेश विदेश हिजबुल्लाहचा मुख्य हसन नसरल्लाहच्या मृत्यूनंतर उत्तर...
पतंजलीच्या माती परीक्षण यंत्राला मिळाले ICAR प्रमाणपत्रनवी दिल्ली - पतंजली विद्यापीठातील ‘धरती का डॉक्टर’ या माती परीक्षण यंत्राला भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) केंद्रीय मृदा क्षारता...
पुण्यातील पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पणपुणे - पंतप्रधान मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्गाचे पंत...
सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ-जेजे व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आंतर शालेय १६ वर्षाखालील मुलांची विनाशुल्क कॅरम स्पर्धा ३ ते ११ ऑक्टोबर दरम्यान दैवत रंगमंच, जे.जे. हॉस्पिटल कंपाऊंड,...
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाकडून महत्त्वपूर्ण घोषणामुंबई -:गेल्या 2 दिवसांपासून राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने आज पत्रकारांशी...
सर्वोत्तम पर्यटन गावे म्हणून देशातील ३६ गावांची नावं जाहीरट्रेण्डिंग नवीदिल्ली -:देशातील ३६ गावे यंदाची सर्वोत्तम पर्यटन गावे म्हणून निवड झाली आहे. देशातील ३० राज्ये व...
1 ऑक्टोबरपासून भारतीयांना या देशात व्हिसा मुक्त प्रवेशकोलंबो, -: भारतासह 35 देशांतील नागरिकांना श्रीलंकेत 1 ऑक्टोबर 2024 पासून व्हिसा मुक्त प्रवेश मिळेल. यापूर्वी 2 ऑगस्ट 2024 रोजी, श्रीलंकेच्या...