Breaking News
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी दिली अण्वस्त्र वापरास परवानगीमॉस्को - दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर टाकलेल्या अणूबॉम्बने केलेल्या...
श्रीलंकेमध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी महिला विराजमान श्री जयवर्धनेपुरा कोट्टे - श्रीलंकेत 14 नोव्हेंबरला संसदीय निवडणुका झाल्या. यामध्ये राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांची आघाडी...
डेन्मार्कच्या सौंदर्यवतीने जिंकला मिस युनिव्हर्स किताबमेक्सिको सिटी - डेन्मार्कच्या व्हिक्टोरिया थेलविगने यंदाचा मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला. डेन्मार्कच्या सौंदर्यवतीने मिस...
पंचविशीनंतर विवाहास मनाई,मुंबई - जपानच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्याने महिलांना वयाच्या २५ वर्षांनंतर विवाह करण्यावर बंदी घालण्याची आणि वयाच्या ३० व्या वर्षी त्यांचे गर्भाशय...
भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी, एलॉन मस्क यांचा ट्रम्प यांच्या सरकारमध्ये समावेशअमेरिकेत नुकत्याच झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प...
अमेरिकन निवडणूक आणि फेड बैठकीमुळे बाजारात अस्थिरता; IT आणि फार्मा क्षेत्रांवर गुंतवणूकदारांनी लक्ष ठेवावेअमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक आणि FOMC, यूएस फेड बैठकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय...
सौदी अरेबियाच्या वाळवंटी प्रदेशात हवामान बदलामुळे बर्फवृष्टीसौदी अरेबियाच्या अल-जॉफ क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड हिमवृष्टी आणि पाऊस पडला आहे. त्यामुळे वाळवंटाच्या...
कॅनडामध्ये हिंदू मंदिराच्या पुजाऱ्याची हकालपट्टीब्रॅम्प्टन -गेल्या काही वर्षांपासून खलिस्तानी आंदोलकांवरून भारत आणि कॅनडामधील राजनैतिक संबंध तणावपूर्ण झाले आहेत. भारतीय लोकांनी...
ते पुन्हा आले!ट्रम्प यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडवॉशिग्टन डीसी, - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी बहुमताचा आकडा पार केला असून, ते पुन्हा...
पहिल्या ‘विश्वसुंदरी’ चे निधनकॅलिफोर्निया - जगातली पहिली विश्वसुंदरी किकी हॅकन्सन (९५) यांनी जगाचा निरोप घेतला आहे. १९५१ मध्ये किकी हॅकन्सन यांनी विश्वसुंदरी हा किताब जिंकला होता....
स्पेनच्या नागरिकांनी राजा-राणींवर केली चिखलफेकमद्रीद - युरोपातील काही देशांमध्ये नामधारी स्वरूपात राजेशाही शिल्लक आहे. येथील जागरुक नागरिक राजघराण्यातील व्यक्तींना योग्य तो मान देतात...
खलिस्तानींच्या मंदिरावरील हल्ल्यानंतर कॅनडाच्या नेत्यांना मंदिरात प्रवेश न देण्याचा हिंदूंचा पवित्रादेश विदेश कॅनडाच्या ब्रॅम्प्टन शहरात एका हिंदू मंदिरावर नुकताच झालेल्या...
कचऱ्याच्या ट्रकमधून सफाई कामगारांच्या वेशात ट्रम्प यांचा प्रचारन्यूयॉर्क - सध्या आपल्या राज्यात विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचे उमेदवार लक्ष वेधण्यासाठी काय काय...
मंगळावरुन एलियन द्वारा पृथ्वीवर आलेला संदेश डिकोड करण्यात यशन्यूयॉर्क - सूर्यमालेतील ग्रहांवर पृथ्वीप्रमाणेच जीवसृष्टी असल्याचा कयास वर्षांनुवर्षे शास्त्रज्ञांकडून मांडला जात आहे....
इस्रायली वायुदलाने केलेल्या हल्ल्यात ६० लेबनॉनी नागरिक ठारबेक्का - लेबनॉनच्या पूर्वेकडील बेक्का खोऱ्यात हस्रायली वायुदलाने केलेल्या हल्ल्यात किमान ६० नागरिक ठार झाले असून ५८ जण जखमी...
वादळामुळे फिलीपिन्समध्ये ८५ जणांचा मृत्यूदेश विदेश मनीला - उष्णकटिबंधीय वादळ ट्रमीमुळे फिलीपिन्समध्ये गंभीर पूर आणि भूस्खलन झाले. सरकारच्या आपत्ती-प्रतिसाद एजन्सीच्या माहितीनुसार...
भीषण वीज तुटवड्याने कॅरिबियन द्विपसमूहातील या देशात संपूर्ण ब्लॅकआऊटहवाना - वीज ही आता माणसाची जीवनावश्यक गरज झाली आहे. वीजे शिवाय दैनंदिन आयुष्यातील प्रत्येक कामामध्ये अडचणी येऊ शकतात....
या जपानी संस्थेला जाहीर झाला नोबेल शांतता पुरस्कारस्वीडन - नोबेल शांतता पुरस्कार 2024 जाहीर झाला असून निहॉन हिदानक्यो या जपानी संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हिरोशिमा आणि...
या देशाच्या सेंट्रल बँकेने लॉन्च केले सोन्याचे नाणेदेश विदेश मुंबई - घाना सेंट्रल बँकेने देशांतर्गत बचत वाढण्यासाठी आणि चलनाला बळकट करण्यासाठी नवीन सोन्याचे नाणे लॉन्च केले. हे...
ऐकावं ते नवलच! अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात जपानवर टाकलेला बॉम्ब ८० वर्षांनी फुटला, विमानांना फटकामुंबई - दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील अमेरिकन बॉम्बचा बुधवारी २ ऑक्टोबरला जपानच्या...
शास्त्रज्ञांनी तयार केले स्वप्न रेकॉर्ड करणारे मशिनटोकियो - स्वप्नामध्ये दिसणाऱ्या विविध घटना, व्यक्ती, प्रसंग यांबद्दल आपल्याला नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. काहीवेळा आपल्याला जागे...
दिल्लीच्या सीमेवरून सोनम वांगचुक यांच्यासह 120 आंदोलकांना अटक नवी दिल्ली - लडाखपासून सुमारे 700 किमी पायी चालून दिल्लीत पोहोचलेले हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुकसह 120 जणांना काल रात्री...
चीनच्या मध्यवर्ती बँकेच्या घोषणेनंतर भारतीय बाजाराने गाठले नवे शिखरमुंबई -: २७ सप्टेंबर रोजी संपलेला आठवडा हा बाजारासाठी सलग तिसरा तेजीचा आठवडा ठरला. यूएस मध्यवर्ती बँक फेडरल...
अंतराळवीर सुनिता विल्यम्सना पृथ्वीवर आणण्यासाठी ‘फाल्कन ९’ रवानाफ्लोरिडा - आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर ५ जूनपासून अडकलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच...
शिगेरू इशिबा जपानचे नवे पंतप्रधानदेश विदेश जपानचे संरक्षण मंत्री असलेले शिगेरू इशिबा आता देशाचे नवे पंतप्रधान होणारआहेत. त्यांनी आज लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी) निवडणुकीत...
बायकोच्या बिकनीसाठी काय पण! फक्त ५० मिलियन खर्च करून दुबईतील कोट्याधीशाने विकत घेतले खाजगी बेटमुंबई - दुबईत राहणाऱ्या एका ब्रिटीश महिलेसाठी तिच्या पतीने, तिला समुद्रकिनाऱ्यावर बिकिनी...
जगातील पहिल्या ‘सुसाईड मशीन’च्या मदतीने महिलेने केली आत्महत्यावॉशिंग्टन - आरोग्य क्षेत्रात उत्तुंग संशोधन करून वैज्ञानिकांनी अनेक असाध्य आजारांवर मात करण्याचे तंत्र विकसित केले आहे....
या देशात विवाहपूर्व अनुवांशिक चाचणी बंधनकारकअबुधाबी -आनुवंशिक आजार हे जागतिक आरोग्य व्यवस्थेसमोरील एक मोठे आव्हान आहे. मात्र आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे हे आजार पुढील पिढीपर्यंत...
फेडच्या व्याजदर कपातीच्या घोषणनेनंतर बाजाराची गगनभरारीमागील आठवडा भारतीय बाजारासाठी संस्मरणीय ठरला. यूएस फेडरल रिझर्व्हने चार वर्षांहून अधिक काळातील पहिल्या व्याजदर कपातीची घोषणा...
इराणमध्ये कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात ५१ जण ठारतेहरान - इराणमधील तबास जवळच्या एका कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटात ५१ जण ठार झाले आहेत. या खाणीत अद्यापही २० जण अडकले असल्याची भीती व्यक्त...
चीन बांधतोय पृथ्वी आणि चंद्राला जोडणारा Super Highwayदेश विदेश बिजींग - अमेरिका, जपान आणि अन्य विकसित राष्ट्रांना आव्हान देण्यासाठी गेल्या काही दशकांपासून चीन अवकाश संशोधन क्षेत्रात...
भारतीय अंतरिक्ष स्थानकाच्या स्थापनेसाठी NGLV ला मान्यताविज्ञान -नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेईकल (NGLV) च्या...
अमेरिकेकडून बांगलादेशला 202 मिलियन डॉलर (1700 कोटी रुपयांची) मदत जाहीरदेश विदेश ढाका - राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेच्या पेचात अडकलेल्या बांगलादेशला अमेरिकेने ला 1700 कोटी रुपयांची मदत...
एलॉन मस्क यांची अंतराळ मोहीम यशस्वीमुंबई -: जगप्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांची महत्वाकांक्षी अंतराळ मोहीम यशस्वी झाली आहे.मस्क यांच्या कंपनीच्या फाल्कन-9 रॉकेटमधून 10 सप्टेंबर रोजी...
अंतराळवीर सुनीता विल्यम्स स्पेस स्टेशनवरून करणार USA च्या निवडणुकीत मतदानवॉशिग्टन डीसी -: शंभऱ दिवसांपासून अंतराळात अडकलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचा...
अंतराळवीरांना न घेताच परतले‘नासा’चे ‘स्टारलायनर’ अंतराळयानदेश विदेश वॉशिंग्टन – अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाचे स्टारलायनर यान शुक्रवारी रात्री पृथ्वीवर परतले. या यानातून...
आर्थिक संकटात असलेल्या पाककडे परदेशी गुंतवणूकदारांनी फिरवली पाठइस्लामाबाद - स्वातंत्र्यानंतर देशाच्या विकासाला महत्त्व देण्याऐवजी सातत्याने भारताच्या कुरापती काढण्यात मग्न असलेला...
उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने दिली ३० सरकारी अधिकाऱ्यांना फाशीप्योंगयांग -उत्तर कोरियाचा क्रूर हुकुमशाह किम जोंग उन यांनी आता पुन्हा एकदा एक भयंकर निर्णय आमलात आणला आहे. त्यानं तब्बल 30...
अरबी समुद्रात कोसळलं भारतीय तटरक्षक दलाचं हेलिकॉप्टर, पाच जण बेपत्तामुंबई - भारतीय तटरक्षक दलाच्या एका हेलिकॉप्टरचा मोठा अपघात झाला आहे. गुजरातमधील पोरबंदरजवळ अरबी समुद्रात मदतीसाठी...
ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाकडून X वर तात्काळ बंदी घालण्याचे आदेशब्राझिलीया, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : X प्लॅटफॉर्मवर ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी तत्काळ बंदी...
AI चा दुरूपयोग टाळण्यासाठी जागतिक नियमावली तयार करणार’, पंतप्रधान मोदींची घोषणामुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार ३० ऑगस्ट रोजी मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील ग्लोबल...
आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिन : नैतिकता सगळ्यांनीच पाळण्याची गरजआज आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिन पाळला जातो. याच म्हणजे ऑगस्ट महिन्यात 1945 साली जगाने दुसऱ्या महायुद्धाच्या...
जपानमध्ये तांदळाचा मोठा तुटवडादेश विदेश टोकीयो -जपानमधील सरकारने भूकंप आणि वादळाच्या धोक्याबाबत इशारा दिल्यामुळे लोकांनी घाबरून तांदूळ खरेदी करून घरात साठवून ठेवण्यास सुरुवात...
रशियातील सर्वात उंच इमारतीवर युक्रेनचा ड्रोन हल्लासारातोव, रशिया - गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल रशिया व युक्रेनमध्ये सुरु असलेले युद्ध अधिकच भीषण रूप धारण करत आहेत. दोन्ही देश माघार...
न्यूयॉर्क शहरात इंडिया डे परेडचे आयोजनदेश विदेश न्यूयॉर्क - अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात काल इंडिया डे परेडचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अयोध्येच्या राम मंदिरासह 40 हून अधिक झलक...
तुर्कस्तानच्या संसदेत अर्धातास तुफान हाणामारीअंकारा - आपल्या देशात संसदीय कामकाजाच्या दरम्यान लोकप्रतिनिधींचा आरडाओरडा, गदारोळ हा आपण प्रत्येक अधिवेशन सत्रात पाहत असतो. मात्र संसदीय...
थायलंडच्या पंतप्रधानपदी या तरुण महिला नेत्याबँकॉक - आशिया खंडातील काही देशांमध्ये सत्ता परिवर्तनाचे वारे वाहत असून नवीन नेते सत्तेत येत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला बांगलादेशमध्ये...
थायलंडचे पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांची सर्वोच्च न्यायालयाकडून हकालपट्टीबँकॉक - बांग्लादेशात अराजकत सुरु असताना आशिया खंडातील अन्य काही देशाही गेल्या काही महिन्यांपासून राजकीय...
सुरक्षा देण्यात अपयशी ठरल्याबद्दल बांगलादेशमधील सरकारने मागितली हिंदूंची माफीढाका - बांगलादेशात सध्या भीषण अराजकता माजली असून येथील अल्पसंख्यांक हिंदू समाजाला आंदोलक लक्ष करत आहेत....
बांगलादेशात आंदोलकांचा सर्वोच्च न्यायालयाला घेराव, सरन्यायाधीशांचा राजीनामाट्रेण्डिंग ढाका - पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडण्यास भाग पाडणारे बांगलादेशी आंदोलक दिवसेंदिवस...
गाझामध्ये नमाज पठण करणाऱ्यांवर इस्रायलचा हल्ला, १०० मृत्यूगाझा - गाझा पट्टीत इस्त्रायली हल्ल्यांनी हाहाकार माजवला आहे.वर्षानुवर्षे सुरु असलेल्या या संघर्षामध्ये आजवर हजारो निष्पापांचा...
फिलिपिन्समध्ये सापडले 10 हजार वर्ष पुरातन त्रिशूळ, वज्रमुंबई - फिलिपिन्स या देशातील खाणीत हजारो वर्षांपूर्वीचे त्रिशूळ आणि वज्र् आढळून आले आहे. भारतीय पुरातत्व खात्याने ही दोन्ही आयुधे...
इलॉन मस्कच्या न्यूरोटेक्नॉलॉजी न्यूरालिंक कंपनीला मोठं यश, मेंदूत चिप बसवण्याची शस्त्रक्रिया यशस्वीElon Musk च्या स्टार्टअप न्यूरोटेक्नॉलॉजी न्यूरालिंक कंपनीला मोठं यश मिळालं आहे. Elon Musk च्या...
‘विवाह’ विषयावर चीनमधील विद्यापीठात पदवी अभ्यासक्रमबीजिंग - चीनमध्ये जन्मदर आणि विवाहदर कमालीचा कमी झाला आहे. यामुळे चीन सरकार चिंतेत आहे. आता चीनच्या ‘सिव्हिल अफेअर्स’ अर्थात नागरी...
अमेरिकेत हायड्रोजनवर आधारित ‘हवाई टॅक्सी’ची चाचणी यशस्वीन्यूयॉर्क - हवाई टॅक्सी येत्या काळातील रस्त्यांवरील प्रचंड गर्दीवर एक उपाय म्हणून पाहीले जात आहे. ही सेवा प्रत्यक्षात...
आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड मध्ये विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरीइराण – इराणमधील इस्फहान येथे २१ जुलै ते २९ जुलै या कालावधीत झालेल्या ५४ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र...
NASA अवकाशात प्रक्षेपित करणार कृत्रिम तारान्यूयॉर्क - जगभरातील देशांनी आणि अवकाश संशोधन संस्थांनी आजवर अवकाशात अनेक कृत्रिम उपग्रह सोडले आहेत. मात्र अद्याप कोणीही तारा अंतराळात कृत्रिम...
पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाच्या आधी फ्रान्समधील रेल्वे नेटवर्कवर हल्लापॅरिस - आजपासून फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होत आहे.ऑलिम्पिक ओपनिंग...
या देशात निवृत्तीचे वय होणार ७० वर्षबिजिंग -जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश अशी ख्याती असलेल्या चीनचा जन्मदर घसरत चालला असून वृद्धांची संख्या मात्र वाढत आहे.त्यामुळे देशात काम...
जो बायडेन यांनी घेतली अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीतून माघारवॉशिग्टन -जो बायडेन अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाहीत. देश आणि पक्षाच्या हितासाठी मी निवडणुकीला नकार देत...
बांग्लादेशात आरक्षण विरोधी आंदोलनात 25 जणांचा मृत्यूढाका - बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात सुरू असलेले आंदोलन आता उग्र बनले आहे. काल संध्याकाळी आंदोलकांनी बांगलादेशच्या...
ब्रिटनमधील लीडस शहरात जमावाकडून जाळपोळ आणि हिंसाचारलीड्स - ब्रिटनमधील लीड्स शहरात काल अचानक किरकोळ कारणाने हिंसाचार उफाळून आला. हिंसक जमावाने जागोजागी आगी लावल्या. एक डबल डेकर बस आणि...
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना कोरोनाची लागणवॉशिग्टन डीसी - चार वर्षांपूर्वी कोरोना व्हायरसने सर्व जगभरात हाहाकार माजवला होता. यानंतर आता पुन्हा एकदा कोरोनाने एन्ट्री घेतली आहे....
दुबईच्या राजकुमारीनं इन्स्टाग्रामवरून नवऱ्याला दिला तलाकअबुधाबी -: दुबईमधून घटस्फोटाचं एक चमत्कारिक प्रकरण समोर आल आहे.. दुबईच्या राजकुमारीनं त्यांच्या नवऱ्याला इन्स्टाग्राम...
अखेर महाराजांची वाघनखे भारतात दाखल , साताऱ्याकडे रवानामुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघ नखांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता ती वाघ नखे आज बुधवार १७ जुलै रोजी भारतात दाखल...
जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ५ जवान शहीदजम्मू - जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी हल्ले होत असल्याच्या घटना समोर येत...
उ. कोरियाच्या हुकूमशाहाकडून ३० अल्पवयीन विद्यार्थ्यांची गोळ्या घालून हत्यादेश विदेश प्योंगयांग -आधुनिक काळातील या जगात व्यक्तीस्वातंत्र्याचे महत्त्व मानले जात असतानाही जगातील...
इटलीतून 33 भारतीय वेठबिगार शेतमजुरांची यशस्वी सुटकारोम - इटलीच्या उत्तर वेरोना प्रांतातील स्थानिक अधिकाऱ्यांनी 33 भारतीयांना बंधपत्रातून मुक्त केले आहे. सुटका करण्यात आलेल्या 33...
ब्रिटनच्या गुरुद्वारात भाविकांवर कृपाणने हल्लामुंबई -: ब्रिटनमधील ग्रेव्हसेंड येथील गुरुद्वारामध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने भाविकांवर कृपाण हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या...
विश्वासदर्शक ठराव हरल्याने पदावरून पायउतार झाले या देशाचे पंतप्रधानकाठमांडू -: सध्या जगात सर्वत्र सत्ता बदलाचे वारे वाहत आहेत. भारताच्या शेजारील नेपाळमध्येही आता सत्ता पालट झाला आहे....
ज्येष्ठांसोबत वेळ घालवण्यासाठी या राज्यात मिळणार विशेष सुट्टीदिसपूर - आई-वडील व सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालवण्यासाठी, त्यांच्यासोबत फिरण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष सुट्टी...
मंगळ मोहीम यशस्वी करून वर्षभरानंतर परतले NASA चे शास्त्रज्ञवॉशिग्टन डी.सी. -अमेरिकेच्या ‘NASA’ या अंतराळ संशोधन संस्थेचे गेले वर्षभर सुरू असलेले ‘Mars Mission’ ६ जुलैला पूर्ण झाले आहे . या मंगळ...
युक्रेनमधील लहान मुलांच्या रुग्णालयावर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्लाकिव, -: रशियाने काल सकाळी युक्रेनमधील शहरांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला , त्यात किमान 29 नागरिकांचा मृत्यू झाला आणि...
कट्टरवाद्यांना पराभूत करून मसूद पजश्कियान झाले इराणचे राष्ट्राध्यक्षतेहरान,-इराणमध्ये अध्यक्षीय निवडणुकीनंतर मोठी उलथापालथ झाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मतदानात आघाडीवर...
ब्रिटनमध्ये सत्ता पालट, लेबर पक्षाला दणदणीत यश, ऋषि सुनक यांचा पराभव लंडन, -: ब्रिटनमध्ये काल झालेल्या संसदेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. भारतीय वंशाचे कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे...
हवामान बदलामुळे ४५ हजारहून अधिक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर मुंबई, - हवामान बदलासह मानवी भौतिक विकासासाठी केल्या कित्येत वर्षांपासून निसर्गचक्रात लुरु असलेल्या मानवी...
लडाखमध्ये युद्ध सरावादरम्यान झालेल्या दुर्घटनेत ५ जवान शहीदलडाख, - लडाखच्या दौलत बेग ओल्डी भागात काल युद्ध सरावा दरम्यान एक दु:खद घटना घडली आहे. रणगाडे नदी पार करताना अचानक पाण्याची पातळी...
देशाच्या तिन्ही दलाचे चीफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचं तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. आज दुपारी कोईम्बतूर आणि...
कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे हे Mi- 17V5 हेलिकॉप्टर कोसळलं असून, या हेलिकॉप्टर मध्ये अनेक वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते. ज्यामध्ये भारतीय संरक्षण दलाचे प्रमुख जनरल...
मुंबई प्रतिनिधी,दि.21 कोरोना काळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी...
पंतप्रधान मोदींसह अभिनेता आयुष्मानचा समावेशनवी दिल्ली : टाईम मॅगझिननं जगभरातील सर्वात प्रभावशाली 100 लोकांची लोकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता...
4 दहशतवाद्यांना कंठस्नानजम्मू काश्मीर : उत्तर काश्मीरमधल्या गुरेज सेक्टरमध्ये लष्कराचे एक मेजर आणि 3 जवान शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत या 4 जणांना वीरमरण आलं आहे. या चकमकीत...
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाचा काही दिवसापूर्वीच साखरपुडा पार पडला. आकाश अंबानीचं लग्न त्याची वर्गमैत्रिण श्लोका मेहतासोबत ठरलं. या दोघांचा साखरपुडा अगदी शाही पद्धतीने...