Breaking News
मूर्तिकारांसाठी विशेष योग सराव शिबिराचे आयोजन मुंबई, परळ - जागतिक योग दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी, शिवडी विधानसभा वार्ड क्रमांक 203 च्या वतीने एक अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे....
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या वाढदिवसानिमित्तरफी अहमद किडवाई पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे प्रभाग 202 च्या वतीने...
वाढदिवस सहकारातील दादाचा ... अभ्युदय बँकेचे अध्यक्ष सन्माननीय संदीपदादा घनदाट यांच्या वाढदिवसानिमित्त विभागातील अनेक नेते, पदाधिकारी आणि सभासदांनी कार्यालयात हजेरी लावत शुभेच्छा...
वाढदिवस कर्तव्यदक्ष वाहतूक अधिकाऱयाचा... वाहतूक नियंत्रण शाखेतील कर्तव्यदक्ष अधिकारी रमेश उथळे यांच्या वाढदिवसानिमित्त हितचिंतक, मित्रमंडळी यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला....
गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम धारावीतील वार्ड क्र. 185 मध्ये बुधवार, दि. 25 जून 2025 रोजी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी एक...
मनातल्या संवेदना शब्दातून कागदावर उमटते ते खरे साहित्य - प्रवीण ना.दवणे मुंबई - आजच्या सोशल मिडीयाच्या युगात आर्टीफिशल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ज्या विषयावरची कविता हवी असते ते फिड...
डिजिटल फसवणुकीच्या आरोपाखाली आंतरराष्ट्रीय गँगच्या तिघांना अटकठाणे - व्हिडिओ कॉलद्वारे डिजिटल अटकेची धमकी देऊन तब्बल तीन कोटी रुपये उकळणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील तिघांना ठाणे...
मुख्यमंत्र्यांनी पालघरमध्ये केले विद्यार्थ्यांचे स्वागत….पालघर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हा परिषद, केंद्रीय प्राथमिक शाळा दुर्वेस, पालघर येथे ‘शाळा प्रवेशोत्सव 2025-26’...
नवी मुंबईतील कंपनीत गॅस गळती, अनेकजण बेशुद्ध नवी मुंबई - नवी मुंबईतील आज सकाळी एका कंपनीमध्ये गॅस गळतीची घटना घडली आहे. कार्बन मोनॉक्साईडच्या गळतीमुळे कंपनीतील तब्बल 25 महिला कामगार...
`ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो’ प्रकल्पाला मिळणार गतीठाणे – ठाणेकरांचा प्रवास सुखकर व्हावा, त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांनी ठाणे...
आनंदाची बातमी: सिडकोकडून 22 हजार घरांसाठी लॉटरी, सर्वसामान्यांचे घराचं स्वप्न पूर्ण होणारCIDCO Lottery for affordable homes: मुंबई, ठाणे, नवी मुंबई सारख्या शहरांमध्ये आपले स्वत:चे आणि हक्काचे घर असावे असे...
नारायण सेवा संस्थानतर्फे मुंबईत ४१९ दिव्यांगांना विनामूल्य कृत्रिम हात-पाय वितरित मुंबई: दिव्यांग आणि मानवसेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या उदयपूरच्या नारायण सेवा संस्थानतर्फे मुंबईतील...
डॉक्टर जगन्नाथराव हेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनमुंबई - माजी नगरपाल डॉक्टर जगन्नाथ हेगडे यांचा वाढदिवस दिनांक 7 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता राष्ट्रीय मिल मजदूर...
MAHADISCOM मध्ये मोठी भरती सुरूमुंबई - महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड (MAHADISCOM) नं 249 पदांवर भर्ती सुरु केली आहे. ITI झालेल्या तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे. ही भर्ती...
महाराष्ट्र ATS ने ठाणे जिल्ह्यात १२ संशयितांना घेतले ताब्यातठाणे - महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवून १२ जणांना ताब्यात घेतले आहे. ही...
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा गुरुवारपासून सुरूमुंबई - समृद्धी महामार्गाचा बहुप्रतीक्षित शेवटचा टप्पा गुरुवार ५ जूनपासून प्रवाशांसाठी खुला होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
आजपासून ही मनपा महिलांना देणार बस भाड्यात ५०% सवलतवसई - वसई-विरार महानगरपालिकेने महिलांना आनंदाची बातमी दिली आहे. उद्या १ जूनपासून महिलांना बस भाड्यात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय...
ही कंपनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून करणार व्यावसायिक उड्डाणेनवी मुंबई - भारतीय विमानवाहतूक क्षेत्रात नवा टप्पा गाठत Indigo आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड यांनी नवी मुंबई...
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या निर्देशानुसार ‘द रेस’ अनधिकृत डान्स बारवर कारवाईनवी मुंबई - नवी मुंबईतील वाशी परिसरातील ‘द रेस’ नावाच्या अनधिकृत डान्स बारवर काल रात्री पोलिसांनी धाड...
उल्हास नदीने ओलंडली धोक्याची पातळी, १२ हजार नागरीकांना हलवणार सुरक्षित स्थळी कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे कल्याण,...
यावर्षीचा खगोलशास्त्र जीवन गौरव पुरस्कार भरत अडूर यांना !ठाणे – मराठी खगोल अभ्यासक मंडळ कार्यकारिणीची सभा शनिवारी ठाणे येथे संपन्न झाली. त्यामध्ये यावर्षी चौदावे राज्यस्तरीय खगोल...
विदर्भ भूषण हा पुरस्कार माझ्यासाठी आनंदाचा क्षण -परिवहन मंत्री प्रताप सरनाईकमुंबई- विदर्भाचा असल्याचा मला सार्थ अभिमान असून मला विदर्भभूषण पुरस्कार मिळाला हा माझ्यासाठी फार आनंदाचा...
अन्यायकारक परिपत्रक मागे घेण्याची अग्रिगेट ट्रान्सपोर्ट संघटनेची मागणीमुंबई - ठाणे जिल्हाधिकारी मान. श्री. अशोक शिनगारे यांनी दि.२९/०२/२०२४ रोजी परिपत्रक काढून, उत्खनन केलेल्या...
फडणवीस सरकारने जाहीर केला 100 दिवसांच्या कामगिरीचा निकालमुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेअंतर्गत मूल्यमापनाचा निकाल जाहीर...
राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागणार CETमुंबई - राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटीच्या एका...
मूर्ती बनविण्यासाठी शाडूची माती जिल्हा प्रशासन उपलब्ध करून देणार -पालकमंत्री गणेश नाईक पालघर : मूर्तिकारांनी मूर्ती बनविण्यासाठी शाडूच्या मातीचा उपयोग करावा . जिल्हा प्रशासनामार्फत...
भारतीय कामगार सेनेची कार्यकारिणी जाहीर भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांची फेरनियुक्ती मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या...
शिवाई फाउंडेशन आयोजित आयुर्विमा महामंडळ LIC पुरस्कृत चॅरिटी क्रिकेट टूर्नामेंटमुंबई: शिवाई फाउंडेशन आयोजित आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ LIC पुरस्कृत चॅरिटी क्रिकेट टूर्नामेंटच्या...
थोरियम अणुभट्टी विकासासाठी सामंजस्य करारमुंबई - थोरियम अणुभट्टी विकासासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाजेनको, रशियाची रोसातोम (ROSATOM) शासकीय...
मुंबई बाजार समितीत एक लाख हापूस आंबा पेट्या दाखलमुंबई - मुंबई बाजार समितीत हापूस आंब्यांच्या पेट्यांची प्रचंड झाली आहे. आज 1 लाख हापूस आंब्यांच्या पेट्या बाजारात दाखल झाल्याने दर कमी झाले...
यंत्रमाग कामगाराचा मुलगा पहिल्याच प्रयत्नात झाला न्यायाधीशठाणे – हलाखीच्या परिस्थितीशी दोन हात करत, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर भिवंडीतील एका यंत्रमाग कामगाराच्या मुलाने पहिल्याच...
कांजूर मार्ग ते बदलापूर मेट्रो मार्गाला तत्वतः मंजुरीट्रेण्डिंग मुंबई - कांजूर मार्ग ते बदलापूर या मेट्रो मार्गाला एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे.राज्य...
उल्हासनगरमधुन २६ बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाकडून कारवाईउल्हासनगर - ठाणे जिल्ह्यातील दाट लोकवस्तीचे शहर असलेल्या उल्हासनगरमध्ये बोगस डॉक्टरांचा मोठा सुळसुळाट झाला आहे. आरोग्य...
बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार… मुंबई - केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘पीएम गतिशक्ती’ अंतर्गत ‘नेटवर्क प्लॅनिंग गटा’च्या ’89...
भारतीय रेल्वेकडून ‘जैन विशेष’ यात्रेचे आयोजनमुंबई - भारतीय रेल्वेकडून सांस्कृतिक आणि धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध यात्रा आयोजित केल्या जातात. रेल्वेने आता जैन समाजाच्या...
या झाल्या देशातील सर्वात श्रीमंत महिलामुंबई - HCL ग्रुपचे संस्थापक शिव नाडर यांनी काही दिवसांपूर्वी कंपनीतील ४७% हिस्सा त्यांची कन्या रोशनी नाडर मल्होत्राला हस्तांतरित केला आहे....
या झाल्या देशातील सर्वात श्रीमंत महिलामहिला मुंबई - HCL ग्रुपचे संस्थापक शिव नाडर यांनी काही दिवसांपूर्वी कंपनीतील ४७% हिस्सा त्यांची कन्या रोशनी नाडर मल्होत्राला हस्तांतरित केला...
वाढणारे वाघ आणि बिबटे आता खासगी प्राणीसंग्रहालयातमुंबई - राज्यातील वाघ आणि बिबटे यांची वाढणारी संख्या लक्षात घेता खाजगी उद्योजकांच्या मार्फत खाजगी प्राणी संग्रहालये तयार करून या...
मुंबईकर करणार हवाई प्रवास; पॉड टॅक्सीने जोडली जाणार मेट्रो स्थानकेमहानगर मुंबई - एमएमआरमधील मेट्रो स्थानके पॉड टॅक्सीने जोडण्यात येणार आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलनंतर मीरा-भाईंदर...
चक्क फ्लॅटमध्ये पाळले अजगर, सरडे, साप आणि चिंपांझीट्रेण्डिंग डोंबिवली -डोंबिवलीमधून वन्यजीवांवरील अत्याचाराची एक अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे. वन्यजीव संरक्षण कायदा 1972...
आदिवासी महिलांचे बांबूचे आकाशकंदील पोहचले साता समुद्रापारपालघर - दिवाळीचा सण म्हणजे दिव्यांचा उत्सव, प्रकाशाचा उत्सव. दिवाळीच्या सणाला आकाशकंदिलांना विशेष महत्व आहे. दिवाळीला घरात दिवे...
मतदानाच्या दिवशी राज्य शासनाकडून सुट्टी जाहीरमुंबई - राज्यात विधानसभेच्या मतदानादिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयानुसार राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदानाची सुट्टी...
नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी झाली यशस्वीनवी मुंबई - :नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी ११ ऑक्टोबर रोजी विमानाची चाचणी यशस्वी झाली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,...
BMW ची Electric Scooter भारतीय बाजारात दाखलमुंबई - जगप्रसिद्ध वाहन कंपनी BMW ने भारतातीय बाजारपेठेत नवीन इलेक्ट्रिक स्कूटर BMW CE 02 लॉन्च केली आहे. स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 4,49,900 रुपयांपासून सुरू होते....
हरित लवादाकडून ठाणे मनपाला १०२ कोटी रुपये दंडपुणे - देसाई खाडीच्या हद्दीत येत असलेल्या उल्हास नदीच्या पात्रात प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी ठाणे महापालिकेला...
लवकरच होणार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळावर पहिली लँडिंग टेस्टमहानगर मुंबई - बहुप्रतिक्षित आणि महत्त्वाकांक्षी नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम आता अगदी अंतिम...
प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांचा अध्यादेश काही दिवसांत काढणार -मुख्यमंत्रीनवी मुंबई - सिडको प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्याच्या अध्यादेशावर...
ठाण्यात 20 ते 30 लाखांत घरं, म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 7 हजार घरांसाठी लवकरच लॉटरी, आचारसंहितेपूर्वी जाहिरात येणार?मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाच्या...
राज्यात सेमी कंडक्टर प्रकल्पात ३६ हजार कोटींची गुंतवणूकठाणे - विकसीत भारतामध्ये महाराष्ट्र हा देशाच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. महाराष्ट्रात मोठ मोठे उद्योग आले आहेत. राज्य इंडस्ट्री...
भिवंडीत एफडीएची कारवाई; सहा लाख रुपये किंमतीची औषधे जप्तमुंबई - अन्न व औषध प्रशासन विभागाने भिवंडी येथील मे. गायनोवेदा फेमटेक प्रा. लि. या ठिकाणी छापा टाकुन सहा लाख आठ हजार नऊसे रुपये...
आनंद आश्रमात पैशांची उधळण करणाऱ्यांवर अखेर कारवाई; शिवसेनेच्या पत्रात काय?ठाणे - शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचं वास्तव्य असलेल्या ठाण्यात आनंद आश्रमातील एक धक्कादायक व्हीडिओ समोर...
कोकणातल्या दिघी बंदराला केंद्राची मंजूरीनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १२ औद्योगिक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये...
जुगाराच्या नादात वृद्ध महिलेची हत्या; घराला आग लावून दागिनेही पळवले; आरोपीला 36 तासात अटक - ठाणे- ऑनलाईन जुगार खेळाच्या नादात कर्जबाजारी झालेल्या तरुणानं कर्ज फेडण्यासाठी हत्येचा कट...
जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाण्यात छायाचित्र प्रदर्शनठाणे - जागतिक छायाचित्र दिनानिमित्ताने (१९ ऑगस्ट) ’ठाणे महानगरपालिका’ आणि ‘ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ’ यांच्या संयुक्त...
फांगूळगव्हाण ग्रामस्थांच्या पुलाचा प्रश्न सुटला..!ठाणे - मुरबाड फांगूळगव्हाण नाल्यावर देशी लाकडी जुगाडाच्या माध्यमातून येथील आदिवासी वाड्यावरील नागरीक ये-जा करीत असतात. पावसाळ्यात...
रायगड जिल्ह्यातील १० यात्रेकरू अडकले केदारनाथ खोऱ्यातअलिबाग - केदारनाथ खोऱ्यात मुसळधार पावसानंतर तसेच झालेल्या विध्वंसानंतर तिथे पर्यटन आणि देवदर्शनासाठी गेलेल्या नागरिकांना प्रचंड...
दाऊदने यशश्रीची हत्या का केली?उरणमधील हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासाउरणमधील यशश्री शिंदे हत्येप्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या हत्या प्रकरणात मोठी अपडेट सोमर आली आहे. या...
ठाणेकरांना लवकरच हक्काची मिळणार चौपाटी Thane Chowpatty: चौपाटी म्हटलं की डोळ्यासमोर येते ती गिरगाव व दादरची चौपाटी. समुद्र आणि चौपाटीवर बसून पाहिलेला सूर्यास्त हे चित्र कित्येक मुंबईकरांनी...
एकी कडे कोरोना नियमांचं पालन करता हळू हळू सारे उद्योगधंदे सुरु करण्यात आले आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर काही ठिकाणी पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग सुद्धा सुरु करण्याचा निर्णय...
मुंबई,(प्रतिनिधी) - भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आयुक्त सी.डी.जोशी (भा.प्र.से) यांच्या प्रमुख उपस्थितीत डाॅ.पंचमलाल साळवे यांना कौटुंबिक पध्दतीने सेवापूर्ती सोहळा संपन्न...
गजाननाच्या खळखट्ट्याकची पत्नीकडूनच पोलखोलनवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्यावर पत्नीने गंभीर आरोप करुन त्यासंदर्भात नेरुळ पोलीस स्थानकात...
नवी मुंबई ः ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये ओडीएफ कॅटेगरीमध्ये ओडीएफ डबल प्लसच्या पुढील सर्वोच्च वॉटरप्लस मानांकन नवी मुंबई महानगरपालिकेस जाहीर झाले आहे. वॉटरप्लस...
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांचे प्रतिपादननवी मुंबई ः कोरोनाच्या अडचणीच्या काळात नवी मुंबई महानगरपालिकेने केलेले काम उल्लेखनीय असून विशेषत्वाने कोरोनामुळे अनाथ झालेल्या...
वडापाव, समोसा तसेच रोपांची राखी उपलब्धनवी मुंबई : रक्षाबंधनांच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या राख्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. नवी मुंबईमधील एपीएमसी मार्केटमध्येही 5 रुपयांपासून...
नवी मुंबई : एपीपीएमसीत विविध देशांतून सुका मेव्याची आयात होत असून 38 हजार मेट्रिक टन सुकामेवा मार्केटमध्ये अफगाणिस्थानमधून आयात केला जातो. सध्या तालिबानने अफगानिस्थानावर कब्जा केल्याने...
नवी मुंबईत 200 हून अधिक भूखंड विक्रीसाठी उपलब्धनवी मुंबई ः पनवेल व नवी मुंबई महानगरपालिका यांच्या कचाट्यातून मुक्त होण्यासाठी नवी मुंबईतील उपलब्ध सर्व भूखंडांच्या विक्रीचा निर्णय...
भूखंड विक्रीच्या दोन योजनांचा प्रारंभ नवी मुंबई ः भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, सिडकोने महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या कोविड...
सुरेश कुलकर्णींची आयुक्तांना निवदेनद्वारे मागणीनवी मुंबई ः तुर्भे स्टोअर येथील माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची 11 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष भेट घऊन...
नवी मुंबई ः तिसर्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे कोव्हीड लसीकरण पूर्ण करण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत....
नवी मुंबई ः कोव्हीड लसीचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांकरिता शासनाने जाहीर केल्याप्रमाणे अमृतमहोत्सवी भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट 2021 पासून लोकल...
नवी मुंबई ः फेसबुकवरून एका अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करणे नेरूळमधील एका 70 वर्षीय वृद्धेला चांगलेच महागात पडले आहे. फेसबुकवरील या मित्राने परदेशातून मोठ्या प्रमाणात सोने व डॉलर...
महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकार्यांनी घेतली गृहमंत्र्यांची भेटमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्यावर पत्नीने गंभीर आरोप करुन त्यासंदर्भात...
चार वर्षानंतर एपीएमसीत विक्रमी आवकनवी मुंबई : दुसर्या श्रावण सोमवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला घाऊक बाजारात वर्षातील उच्चांकी आवक झाली आहे. भाजीपाला मार्केटमध्ये 840...
प्रतिसाद न देणार्या थकबाकीदारांवर कारवाई होणार नवी मुंबई ः संपूर्ण क्षमतेने काम केले तर सरासरी वसूलीच्या दीडपट अधिक वसूली शक्य होऊ शकेल त्यामुळे तसे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून...
15 ऑगस्ट ते 31 एप्रिल कालावधीत 3 टप्प्यात करणार सर्वेक्षणनवी मुंबई ः अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘निश्चय केला नंबर पहिला’ हेच आपले उद्दिष्ट असल्याचे सांगत महापालिका आयुक्त अभिजीत...
नवी मुंबई ः पालिकेमार्फत आरोग्य सुविधांची परिपूर्ती केली जात असताना त्यामध्ये कोव्हीडच्या सुरूवातीपासूनच अनेक स्वयंसेवी संस्था, उद्योगसमुह यांचे मोलाचे सहकार्य लाभलेले आहे. अशाच...
नवी मुंबई ः अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोरील प्रांगणात आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी अतिरिक्त...
नवी मुंबई ः सहसंचालक, नगर रचना, कोकण विभाग, वी मुंबई आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल, परळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 13 ऑगस्ट रोजी कोंकण भवन येथील दुसर्या मजल्यावर असलेल्या महिला भोजन...
15 ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीस सुरुवात नवी मुंबई ः गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी अनेक समाज घटकांनी आपले योगदान दिले आहे. त्यांच्या या...
नवी मुंबई ः कोव्हीड विरोधी लढ्याला बळ देण्यासाठी आमदार गणेश नाईक यांच्या स्थानिक आमदार निधीअंतर्गत आणि गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गुरुवारी 9 जीवरक्षक रूग्णवाहिकांचे...
संदीप ठाकूर यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे मतमुंबई ः मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला बगल देऊन नवीन एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीत आवश्यक त्या पार्किंगच्या संख्येत घट केल्याने...
मुंबई : सर्वसामान्य नागरिकांना उपनगरीय रेल्वे प्रवास करता यावा, यासाठी ऑफलाइन कोव्हिड लसीकरण पडताळणी प्रक्रिया आणि त्याआधारे रेल्वे पास वितरण प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता ऑनलाईन ई-पास...
विवाहबाह्य संबंध, शिविगाळीचे पत्नीचे आरोप; गुन्हा दाखलनवी मुंबई : मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यावर त्यांच्या पत्नीने विवाहबाह्य संबंध आणि जातीवाचक शिवीगाळीचे आरोप केले...
एपीएमसीची बाळासाहेब पाटलांकडून पाहणी नवी मुंबई ः एपीएमसीतील कांदा-बटाटा मार्केट 18 वर्षांपासून नवी मुंबई महापालिकेने अतिधोकादायक ठरवले आहे. या मार्केटची पुर्नबांधणी करण्याचा प्रस्ताव...
मच्छीमारांचे आंदोलन स्थगितनवी मुंबई : दक्षिण मुंबईतून स्थलांतरित करण्यात आलेला मासळी बाजार नवी मुंबई शहराच्या प्रवेशद्वाराजवळ ेेऐरोलीत मांडण्यात आला आहे. मात्र हा बाजार बंद...
इतर शुल्क न घेण्याची मागणी; ठोस निर्णय न घेतल्यास उपोषणनवी मुंबई : नेरुळ येथील डीएव्ही शाळेने ऑनलाइन शाळा असतानाही शिकवणी शुल्काव्यतिरिक्त भरमसाठ इतर शुल्क आकारले असून यासाठी पालकांकडे...
नवी मुंबई ः सिडको महामंडळाच्या महागृहनिर्माण योजना 2018-19 यशस्वी अर्जदारांना 1 जुलै 2021 पासून घरांचा (सदनिकांचा) ताबा देण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात संबंधित अर्जदारांनी कोणत्याही...
पालक संघटनांची शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडांकडे मागणी नवी मुंबई : न्यायालयाने पंधरा टक्के शुल्क वसुली बाबत निर्णय घेण्याचे अधिकार शासनाला दिले आहेत. या अनुषंगाने नवी मुंबई, मुंबई,...
नवी मुंबई ः कोव्हीड लसीचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना मुंबई महानगर प्रदेशातील लोकल ट्रेनमधून 15 ऑगस्टपासून प्रवास करता येणार आहे. त्यासाठी कोव्हिड डोस घेतल्याचे...
नवी मुंबई ः ठाणे-बेलापुर मार्गावरील कोंडी फोडण्यासाठी खाडीकिनारी वाशी-ऐरोली-घणसोली नवी न रस्ता प्रस्तावित आहे. मात्र गेल्या 12 वर्षांपासून त्याचे काम रखडले आहे. हे काम जलद गतीने सुरू...
महावितरणची कारवाई ; विज ग्राहकांनी थकवले 480 कोटी मुंबई : महावितरणमधील अनेक ग्राहकांनी आपले कोरोना काळातील वीजबिल थकविले आहेत. ही थकबाकी 480 कोटींवर गेली आहे. परिणामी महावितरणाला आर्थिक झळ...
नवी मुंबई : मुसळधार पावसामुळे कोकणातील चिपळून, महाड मधील अनेक गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊन त्या भागातील बहुतांश कुटुबांचे संपुर्ण जीवन उध्वस्त झाले आहे. एक हात मदतीचा या...
नवी मुंबई ः कोव्हीड लसीच्या उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करून त्यांना संरक्षित करण्यासाठी दैनंदिन लसीकरणाचे योग्य नियोजन करण्याकडे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने...
नवी मुंबई ः कोकणासह इतर भागात अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या आकस्मिक संकटात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने तत्परतेने मदतीचा हात पुढे करीत...
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी 9 ऑगस्ट अर्थात ऑगस्ट क्रांती दिनी जासई येथे मशाल मोर्चा काढण्यात आला. भूमिपुत्रांची...
नवी मुंबई ः झिका विषाणूच्या पार्श्वभूमीवर पूर्व खबरदारी घेण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाचे तातडीने विशेष बैठक घेतली. झिकासह मलेरिया, डेंग्यू आणि...
कोमोठे, पनवेल येथील कांदळवनांच सिडकोने केले हस्तांतरण नवी मुंबई ः पर्यावरणाच्या दृष्टीने असलेले कांदळवनांचे महत्त्व लक्षात घेता, कांदळवनांचे राखीव वने म्हणून संरक्षण आणि संवर्धन...
खारघर येथील सिक्कीम भवन भूखंडाची केली पाहणी ; शहरातील सुविधांची केली प्रशंसानवी मुंबई ः सिडको महामंडळाकडून सिक्कीम भवनाच्या उभारणीकरिता खारघरमध्ये भूखंड निश्चित करण्यात आला आहे. ...
सिडको, महापालिकेच्या संयुक्तीत बैठकीत शिक्कामोर्तबनवी मुंबई : नवी मुंबई क्षेत्रामध्ये शासकीय हॉस्पिटल, बालभवन, महिलाभवन, कुस्तीचा आखाडा आणि शुटींग रेंज प्रशिक्षण केंद्र उभारण्याकरिता...
मुंबई :मुंबई : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हे भारतातील कंटेनर हाताळणी करणारे एक प्रमुख बंदर आहे. ग्रीनपोर्ट (हरितबंदर) उपक्रमांतर्गत व शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य...
नवी मुंबई : पालिका हद्दीतील शाळांनी मनमानी कारभार सुरू ठेवल्याप्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून या शाळांची मान्यता रद्द करण्याबाबत मनपाने शिक्षण उपसंचालक यांच्याकडे शिफारस केली होती....
7 वर्षीय सौम्यावर अपोलेने केली यशस्वी शस्त्रक्रियानवी मुंबई : गुजरात, वलसाड मधील 7 वर्षांची मुलगी सौम्या तिवारीच्या मानेमध्ये तंतुमय ट्युमर असल्याने तिची मान 90 अंशात कललेली होती. सलग दोन...
नवी मुंबई ः कोव्हीड-19 विरोधातील लढाईमध्ये ‘मिशन ब्रेक द चेन’ ची प्रभावी अंमलबजावणी करीत कोरोनाचा प्रसार रोखण्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या नेरूळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे...
नवी मुंबई ः कोकण व इतर भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या बिकट परिस्थितीतून तेथील जनजीवन सावरण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने तत्पर कार्यवाही करीत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या...
मॉल्स व उद्याने पूर्णत: बंद बंदच नवी मुंबई : कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने ठाणे जिल्ह्यतील निर्बधांत सूट देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत झाला असून नवी मुंबईतही निर्बंध...
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा पाटील यांचं नाव देण्यावरून पुन्हा एकदा वाद पेटलेला पाहायला मिळतो. त्यासाठी 9 ऑगस्ट अर्थात ऑगस्ट क्रांती दिनी जासई येथे मशाल...
ठाण्याच्या आयुक्तांना निवेदन ; सर्वपक्षीय कृती समितीची मागणीपनवेल : दि.बा.पाटील यांच्या नावासाठी आग्रह केला म्हणून आगरी-कोळी बांधवांच्या घरे, बांधकामांवर सुडबुद्धीने कारवाई सुरू आहे. ती...
नवी मुंबई : ऐरोली सेक्टर 10 येथील सागर दर्शन सोसायटीमध्ये राहणार्या दोन सख्या बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले...
क्लिनिकल ट्रायलला मंजुरी ; खारघरमधील टाटा रुग्णालयात मिळणार सुविधापनवेल : कर्करोगाच्या पेशींवर तत्काळ घाव घालण्यासाठी उपयुक्त ठरत असलेल्या प्रोटॉन थेरपीला खारघरमधील टाटा रुग्णालय येथे...
नवी मुंबई ः सेवाकार्य करताना नागरिकांशी मोठ्या प्रमाणावर संपर्क येणार्या कोव्हीडच्या दृष्टीने जोखमीच्या पोटँशिअल सुपरस्प्रेडर्स व्यक्तींकरिता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर...
नवी मुंबई : अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा शिकाऊ उमेवारी योजने अंतर्गत मूलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र पनवेल येथे झालेल्या परिक्षांचे अंतिम प्रमाणपत्र प्रशिक्षणार्थींनी स्वत:...
आवश्यक कागदपत्रे तत्काळ जमा करण्याचे आवाहननवी मुंबई : अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा शिकाऊ उमेवारी योजने अंतर्गत मूलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र पनवेल येथे झालेल्या...
नवी मुंबई : एपीएमसी परिसरात एका कारला भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण ही कार मात्र पूर्ण जळून खाक झाली आहे. तुर्भे स्टेशन भागातून...
मराठीला प्रोत्साहन देण्यासाठी सिडकोचा निर्णय नवी मुंबई ः मराठी माध्यमातून शिक्षण देणार्या नवी मुंबई आणि सिडकोच्या नवीन शहर प्रकल्पांतील शिक्षण संस्थांना विविध प्रकारच्या वसाहत...
नवी मुंबई ः विविध समाज घटकांच्या सक्षमीकरणासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाजविकास विभागामार्फत विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात...
नवी मुंबई ः मिशन ब्रेक द चेन अंतर्गत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार टारगेटेड टेस्टींगवर भर देण्यात येत आहे. जुलै महिन्यातच तब्बल 2 लाख 16 हजार 411 नागरिकांचे टेस्टींग...
नवी मुंबई ः कोरोना महामारीच्या काळात तिसर्या लाटेची संभावना वाटत असल्याने याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये यासाठी ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र...
ग्रोमाचे राज्यपालांना निवेदनाद्वारे साकडे नवी मुंबई : बाजार घटकांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करावे, जीवनावश्यक वस्तूंचा व्यवसाय करणार्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या...
नवी मुंबई ः 30 जुलै रोजी 45 वर्षावरील नागरिकांकरिता लसीचा पहिला डोस उपलब्ध असल्याने नागरिकांना सुलभपणे लसीकरण करता यावे याकरिता आधीच्या 74 लसीकरण केंद्रांमध्ये अधिक 17 लसीकरण केंद्रांची भर...
शिवसेनेच्या पाठपुराव्याला अखेर यशनवी मुंबई : तुर्भे स्टोअर्स झोपडपट्टीमध्ये नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सुसज्ज रुग्णालय उभे करण्यात येणार आहे. त्यासाठी या भागात असलेले जिल्हा...
नवी मुंबई ः विविध सेवा पुरविताना ज्यांचा नागरिकांशी मोठ्या प्रमाणावर संपर्क येतो अशा कोव्हीडच्या दृष्टीने जोखमीच्या पोटँशिअल सुपरस्प्रेडर्स व्यक्तींना कोव्हिडपासून संरक्षण लाभावे...
कोव्हिड रुग्णांसाठी ऐरोली व नेरूळ रूग्णालयात आयसीयू बेड्स ; कामांची आयुक्तांकडून पाहणी नवी मुंबई ः कोव्हीडच्या संभाव्य तिसर्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना...
नवी मुंबई : नेरूळ येथील -एपीजेय स्कूल प्राचार्य आणि संस्था चालक यांनी पालकांकडून शाळा प्रवेशासाठी 1,22,201 रुपयांचा डीडी आणि 6457 रुपये ऑनलाईन घेतल्याची तक्रार पालकांनी राज्यमंत्री बच्चू कडू...
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील 646 पोलिसांची बदली ; पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या कर्मचार्यांची बदलीनवी मुंबई : राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार नवी मुंबई पोलीस आस्थापना...
वाशीतील तरणतलाव व व्यावसायिक संकुलाच्या कामाचे आदेशनवी मुंबई : गेल्या दोन वर्षापासून कोरोना प्रार्दुभावामुळे पालिकेने आरोग्य सेवेकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे शहरातील...
आयुक्तांच्या प्रस्तावाला शासनाची मंजुरी नवी मुबंई : नवी मुंबई महानगरपालिकेत तात्पुरत्या स्वरुपात वेतनश्रेणी, किमान वेतन व ठोक मानधनावर कार्यरत 545 कर्मचार्यांपैकी 39 कर्मचार्यांचे...
नवी मुंबई ः एपीएमसी बाजारातील भाजीपाला व फळ मार्केट आवारात मोठया प्रमाणात 27 जुलै 2021 पासून अनोंदीत कामगारांना प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्णय महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि...
आमदार मंदा म्हात्रे यांची आयुक्तांकडे मागणीनवी मुंबई : अतिवृष्टीमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुरस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात जिवित आणि वित्त हानी झाली आहे. राज्यात...
नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिकेने कोव्हीडच्या संभाव्य तिसर्या लाटेच्या पूर्वतयारीला नियोजनबध्द सुरूवात केलेली आहे. या अनुषंगाने करण्यात येणार्या कोव्हीड सुविधा निर्मिती कामांची...
नवी मुंबई ः राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांचे सख्खे बंधू प्रवीण गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने अशोक गावडे यांना धक्का बसला आहे. स्थानिकांवर होणार्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी...
नवी मुंबई ः राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार महाराष्ट्रातील सर्व न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. 1 ऑगस्ट रोजी...
सिडको करणार लवकरच हस्तांतरणनवी मुंबई ः सिडको महामंडळाकडून कांदळवनांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याकरिता, महामंडळाच्या ताब्यातील 219 हेक्टर कांदळवन क्षेत्र राज्य वन विभागाच्या कांदळवन...
नवी मुंबई ः नवी मुंबईत तीसर्या स्तरातील निर्बंध सुरु असून त्यानुसार दुकाने व आस्थापना यांना सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. मात्र निर्धारित कालावधीनंतरही दुकाने /...
नवी मुंबई ः कोकण किनारपट्टीवर उसळलेल्या जलप्रलयात मोठ्या प्रमाणावर हानी झालेली असून विविध ठिकाणांहून मदतीचा ओघ सुरू आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार...
नवी मुंबई ः कोकणातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे उसळलेल्या जलप्रलयाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर बसलेला असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानानुसार विविध...
अवयवदानाच्या जनजागृतीसाठी विराग मधुमालती करणार नवा विश्वविक्रम मुंबई ः नेत्रदानाचा पवित्र संदेश देत तब्बल 100 दिवस डोळ्याला पट्टी बांधत, 100 पेक्षा नेत्रदान जागरूकता मोहिमा राबवत अनेक...
नैना क्षेत्रात वैध प्रमाणपत्र असणार्यांना सिडको देणार बांधकाम परवानगीनवी मुंबई ः सिडको महामंडळाकडून नवी मुंबईमध्ये विकसित करण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या...
बेलापुरमीधील सात मजली इमारत आणि खारघरमधील पाचशे रुग्णशय्या घेणार ताब्यातनवी मुंबई : कोरोनाच्या पहिल्या व दुसर्या लाटेपेक्षा तिसरी लाट ही जास्त त्रासदायक राहणार असल्याचा इशारा...
तिसरी लाट लांबविण्यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांचे आवाहननवी मुंबई ः युरोपसह अनेक देशांमधील कोव्हीडच्या स्थितीचा अभ्यास करता कोव्हीडची तिसरी लाट येणार हे गृहीत धरूनच उपाययोजना करणे...
नवी मुंबई : जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी महापालिकेकडून विविध क्षेत्रातील घटकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहेत. पालिका प्रशासनाने आता अंथरुणाला खिळलेल्या...
नवी मुंबई ः नवी मुंबईला पाणीपुरवठा करणार्या महापालिकेच्या स्वत:च्या मालकीच्या मोरबे धरण क्षेत्रात एक दिवसात 226 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या तीन दिवसापासून धरण क्षेत्रात पडणार्या...
नवी मुंबई पालिकेेचे आवाहन ; मार्गदर्शक सूचना जारीनवी मुंबई : कोरोनामुळे या वर्षीही सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार असून...
नवी मुंबई : दरवर्षी परंपरेनुसार आषाढी एकादशीला राज्यभरातून वारकरी विविध ठिकाणांहून पायी दिंड्या पंढरपुरमध्ये दाखल होतात. मात्र मागील वर्षी प्रमाणे यंदा कोविडच्या प्रादुर्भावामुळे...
नवी मुंबई ः सतत दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने नवी मुंबईतील जनजीवनही विस्कळीत केले आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागला. काहींच्या घरात पाणी...
नवी मुंबई ः घणसोली आणि जुईनगर या भागात शनिवार आणि रविवार या दोन दिवसात तीन व्यक्तींनी वेगवेगळ्या कारणावरुन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे घणसोलीत एकाच इमारतीत...
नवी मुंबई ः महानगरपालिका मुख्यालयात सोमवारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमधील विविध क्रीडा प्रकारांत भारत देशाचे प्रतिनिधित्व करणार्या महाराष्ट्रातील 10 खेळाडूंना शुभेच्छा देण्याकरिता...
एसईझेड मधील 9 भूखंडांच्या निविदाकारांना आशय पत्र मुंबई : जेएनपीटीने आपल्या विशेष आर्थिक क्षेत्रातील (सेझ) 9 यशस्वी निविदाकारांना आशय पत्र हस्तांतरीत करून एसईझेडच्या विकासातील आणखी एक...
नवी मुंबई : राज्यभरात पावसाने थैमान घातले असून नवी मुंबईलाही झोडपून काढले आहे. शहरात 200.88 मिमी पावसाची 12 तासांत नोंद झाली आहे. एकूण 1455.44 मिमी पावसाची नोंद झाली. दोन दिवसाच्या पावसाने अनेकांचे...
नवी मुंबई : शनिवारपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणार्या कोसळधारेने अनेकांना फटका बसला असून झालेल्या दुर्घटनांमुळे अनेकांचे जीवही गेले आहेत. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीलाही...
नवी मुंबईः मोठ्या रक्कमेची मालमत्ताकर थकबाकी असणार्या थकबाकीदारांना मालमत्ता जप्ती / लिलाव यांची नोटीस बजावूनही 21 दिवसांच्या नोटीस कालावधीत दखल न घेणार्या थकबाकीदारांविरोधात...