Breaking News
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्यामुंबई - राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला...
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढमुंबई : राज्यातील महिला भगिनींसाठी आनंदाची बातमी असून लाडक्या बहिणींना (Ladki bahin yoajan) मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचे अर्ज...
अहमदनगर आजपासून होणार अहिल्यानगर – राज्य सरकारची अधिसूचना मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणूका अगदी तोंडावर आल्या असून आचारसंहिता लवकरच लागू होऊ शकते. त्यामुळेच राज्य सरकारकडून आता...
धनगर आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक; मंत्रालयाच्या जाळीवर उड्या मारल्यामुंबई : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा, ओबीसी, धनगर इत्यादि समजाकडून आपल्या...
लालबागमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा हंडा मोर्चामुंबई - ऐन सणासुदीच्या दिवसांत पाणीटंचाईने महिला त्रस्त आहेत. याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज (ता. ८) शिवडी-परळ...
कलाकारांचं मुंबईतील घराचं सप्न साकार, गौरव मोरेला लागली म्हाडाची लॉटरीमुंबईत स्वत:च्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचच स्वप्न असतं. त्यासाठी प्रत्येकजण जशी जमेल तशी मेहनत घेतच असतो....
MTNL दिवाळखोरीत, सहा बॅंकांचे शेकडो कोटी रुपये थकवलेमुंबई - मुंबई आणि दिल्लीमध्ये दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL) ही सरकारी कंपनी आता दिवाळखोरीकडे वाटचाल कर आहे....
धारावीतील अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत निर्णय घेण्यासाठी समिती स्थापनट्रेण्डिंग मुंबई - धारावी पुनर्विकासअंतर्गत धारावीतील अनधिकृत धार्मिक स्थळांचे निष्कासन, स्थलांतर आणि...
आयन फिल लॉन्ड्री सर्विस आयोजित घरघुती गणेश दर्शन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्नखासदार अरविंद सावंत यांच्या शुभहस्ते पारितोषिकांचे वितरणमुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयन फिल...
नवरात्रकाळात या राज्याला महिला पोलिसांचे ‘कवच’मुंबई - नवरात्रोत्सव काळात राज्यातील महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी महिला पोलिसांनीच उचलली आहे. त्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे....
लायन्स क्लब ऑफ मुंबई मिडटाउन या संघटनेची मासिक सर्वसाधारण सभा संपन्न लायन्स क्लब ऑफ मुंबई मिडटाउन लायन्स क्लब्स इंटरनॅशनल जिल्हा 3231-A1 या संघटनेच्या वतीने मासिक सर्वसाधारण सभा...
माझी माऊली चषक मोफत शालेय कॅरम स्पर्धा सुरु - अव्वल ६४ खेळाडूंचा सहभाग मुंबई: सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ-जेजे व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आंतरशालेय १६ वर्षांखालील मुलांची...
आयन फिल लॉन्ड्री सर्विसच्या माध्यमातुन ऑनलाईन घरगुती गणेश दर्शन स्पर्धा 2024 चे निकाल जाहीर गणेशोत्सवात गणरायाचे आगमन झाले व घरगुती गणेश दर्शनाची लगबघ सुरू झाली. त्यातच प्रत्येक घरातील...
दसऱ्यापासून पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रकमुंबई : नवरात्र उत्सवानिमित पश्चिम रेल्वेने मुंबईकरांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यानुसार दसऱ्यापासून (ता. १२) नवीन लोकल सेवेचे नवीन...
सहा महिन्यांत इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत 25% वाढमुंबई - देशातील नागरिक इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे. सप्टेंबरमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या...
हवाई सेवेच्या धर्तीवर एसटीच्या ई- शिवनेरी बस मध्ये “शिवनेरी सुंदरी”….मुंबई - मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर...
पर्यावरण संवर्धनाबरोबर शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी बांबू शेती ठरणार कल्पवृक्षमुंबई - ग्लोबल वॉर्मिंग व पर्यावरणाची होत असलेली हानी थांबवण्यासाठी बांबू चे झाड खूप महत्वाची भूमिका बजावणार...
अनिल अंबानींच्या Reliance Infra ने जिंकला 780 कोटींचा खटलामुंबई - अनिल अंबानी गेल्या काही दिवसांपासून अनेक कारणांमुळे चर्चेत आहेत. अलीकडेच त्याची रिलायन्स पॉवर ही कंपनी कर्जमुक्त झाली आहे....
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत मुंबईत १६ हजार लोकांना मोफत घरमुंबई -:झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण अर्थात SRAच्या सर्व सरकारी यंत्रणांना प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले...
अखेर बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदे याच्यावर अंत्यसंस्कारमुंबई - न्यायालयाच्या आदेशानंतरही जनतेच्या विरोधाला न जुमानता अक्षय शिंदेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अक्षय...
मागास प्रवर्गातील 75 विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूरमुंबई - राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील पात्र गुणवंत 75...
BHU च्या ११ शास्त्रज्ञा विरोधात दाखल झाला ५ कोटींच्या मानहानीचा दावाट्रेण्डिंग मुंबई -:भारत बायोटेकने जर्नल आणि BHU च्या 11 शास्त्रज्ञांविरुद्ध 5 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला...
राज्यातील यंत्रमागधारकांना वीजदरात मिळणार सवलतमुंबई - अनेक वर्षांच्या मागणी आणि पाठपुराव्यानंतर आता राज्यातील यंत्रमागधारकांना वीजदरांत सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे....
भारतीय बाजारात दाखल झाला या कंपनीचा भव्य 100 इंची TVमुंबई - AKAI कंपनीनं भारतात दोन नवीन QLED टीव्ही लाँच केले आहेत. याचा आकार 75 आणि 100 इंच आहे. या टीव्हीमध्ये चांगल्या व्यूइंग एक्सपीरियन्ससाठी HDR 10+ आणि...
अक्षय शिंदेचा मृतदेह अक्षयचा मृतदेह सोमवारपर्यंत दफन करा -न्यायालयमुंबई : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. पण अजूनही त्याचा मृतदेह दफन...
भारतच तिसरी मोठी अर्थव्यवस्था! आशियातील शक्तिशाली देशांच्या निर्देशांकात जपानला टाकलं मागेमुंबई -आशियातील शक्तिशाली देशांच्या निर्देशांकात (एशिया पॉवर इंडेक्स) भारताने जपानला मागे...
या कारणांमुळे कोसळला शिवरायांचा पुतळा – चौकशी समितीच्या अहवालात स्पष्टट्रेण्डिंग मुंबई - मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गंज, कमकुवत फ्रेम व...
बीओबी बॅडमिन्टन स्पर्धेत स्वाती विजेती बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय बॅडमिन्टन निवड चाचणी स्पर्धेमध्ये स्वाती एस. हिने महिला एकेरीचे विजेतेपद पटकाविले. दादर-पश्चिम येथील...
सारस्वतांनी कवितेतून साजरा केला "गणेशोत्सव" "मराठी साहित्य व कला सेवा" आणि "शोध आनंदाचा फाऊंडेशन"चे दादरमध्ये रंगले कविसंमेलनमुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : गणपती बाप्पा घरोघरी आले, त्यांची...
माहीम जुवेनील चषक कॅरम स्पर्धेत ज्युनियर ३२ खेळाडूंमध्ये चुरस माहीम जुवेनील स्पोर्ट्स क्लब-शिवाजी पार्क व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या कॅरम स्पर्धेत...
नंदकुमार काटकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनमुंबई : जनसेवेचे बांधून कंकण त्रिभुवन सारे घेई जिंकून अर्पून अपुले दृढ सिंहासनजिंकत जाई जनतेचे मनवरील ओळी ज्यांच्या...
अभ्युदयनगरच्या "रथाधीश"ला लाभली "वाचकांची पसंती"लोकसत्ता सोबतच एबीपी माझा पुरस्काराची मोहोरमुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा यथोचित सन्मान करण्यासाठी दरवर्षी...
एमजेएससी कॅरम स्पर्धेत अर्णव, पृथ्वी, श्रीशान, उमैरची विजयी सलामी माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब-एमजेएससी व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित माहीम ज्युवेनाईल चषक आंतर...
महात्मा फुले यांच्या तत्वमूल्यांचा अंगिकार केल्या शिवाय जीवनात यशस्वी होणे अशक्य! गोविंदराव मोहिते समाजरत्न पुरस्काराने सन्मानित मुंबई दि.२५: सहजीवन,सहभोज न आणि सहशिक्षण ही...
पर्यावरण विभागाच्या मुख्य अभियंत्याला दिले मृत मासे भेटमुंबई -पिंपळे निलख स्मशानभूमी येथून वाहणार्या मुळा नदीपात्रात दुषित व रसायनमिश्रीत पाण्यामुळे मृत माशांचा खच पडला असताना...
मुंबई : जनसेवेचे बांधून कंकण त्रिभुवन सारे घेई जिंकून अर्पून अपुले दृढ सिंहासनजिंकत जाई जनतेचे मनवरील ओळी ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी सांगड घालतात त्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती...
शिक्षकांचे आझाद मैदानात हुंकार आंदोलन सुरूमुंबई - राज्यातील खाजगी प्राथमिक,माध्यमिक, उच्चमाध्यमिक व वर्गतुकड्यांतील ६५ हजार विना तथा अंशतःअनुदानित शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी...
शाळकरी मुलांनी एक लाख सीड बॉल बनवून विश्वविक्रम केलामुंबई - पर्यावरण रक्षणाच्या क्षेत्रात शहराने पुन्हा एकदा विक्रम केला आहे. इंदूरच्या विविध शाळा आणि महाविद्यालयातील 500 हून अधिक...
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये सापडली 20 लाखांची कॅश; प्रवाशांमध्ये खळबळमुंबई - लोकलही मुंबईकरांची लाईफ लाईन आहे. दररोज लाखो प्रवासी मुंबई लोकलने प्रवास करत असतात. मध्य रेल्वे मार्गावर एक...
वंचित’ची पहिली यादी जाहीरमुंबई - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबई येथील पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीची विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची...
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच: मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका, मुंबई : महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार 22 सप्टेंबरला होणारी मुंबई विद्यापीठाची...
धारावीत तणावपूर्ण स्थिती! मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद ...मुंबई : मुंबईच्या धारावीत सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद सुरु असल्याचं सांगितलं...
मशीद कमिटीने बीएमसीला लिहून दिले आहे, त्याप्रमाणे ते पुढची कारवाई करतील ! धारावीतील मशिद प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रियाधारावीतील मशिदीच्या संदर्भात माननीय...
ब्रिटिशकालीन रस्त्याच्या पुनर्बांधणी मुंबई मनपा खर्च करणार १०० कोटीमुंबई - मुंबई सेंट्रल आणि ग्रॅंट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या ब्रिटिशकालीन १३० वर्षे जुन्या बेलासिस पुलाच्या...
मुंबई किनारी रस्ता प्रकल्प वाहतुकीसाठी आठवड्यातील सातही दिवस राहणार सुरू मुंबई - धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील वाहतूक...
Tupperware ने जाहीर केली दिवाळखोरीमुंबई - प्लास्टिकचे रंगीबेरंगी डबे आणि बाटल्यांचा लोकप्रिय ब्रँड असलेल्या Tupperware ब्रँडने दिवाळखोरी जाहीर केली आहे. कंपनीची सूचीबद्ध मालमत्ता ५०० दशलक्ष ते १ अब्ज...
शाडू मातीच्या 2000 मोदकांच्या प्रसादात भाज्यांची बीजेमुंबई - महानगरपालिका पर्यावरण विभाग तसेच एसएसटी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव कालावधीत विद्यार्थ्यांनी गणपतीचा...
PNG च्या IPO वर गुंतवणूकदारांनी पहिल्याच दिवशी कमावला मोठा नफा मुंबई - देशातील अग्रगण्य ज्वेलर्स पु.ना. गाडगीळ कंपनीने (PNG) बाजारात दाखल होताच पहिल्याच दिवशी मोठे यश मिळवले आहे. PNG ज्वेलर्सचा IPO आज...
लाडकी बहीण साठी सप्टेंबरपर्यंत दोन कोटींहून अधिक महिला पात्रमुंबई - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाख अर्ज आले आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या...
८० हजारांवर मूर्तींचे कृत्रिम तलावांत विसर्जन, अनंत चतुर्दशीसाठी पालिका सज्जमुंबई - पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या मुंबई महापालिकेच्या आवाहनाला गणेशभक्तांनी चांगला प्रतिसाद...
उरले अवघे काही तास! लालबागच्या राजाची चरणस्पर्श आणि मुखदर्शन रांग होणार बंदमुंबई - लालबागच्या राजाच्या दर्शनाची रांग बंद करण्याचा निर्णय लालबाग सार्वजनिक गणेश मंडळाने घेतला आहे....
वडाच्या झाडावर विसावले गणपती बाप्पा, पर्यावरण संवर्धनाचा संदेशमुंबई - गुंडेवाडी येथील जय हनुमान गणेशोत्सव मंडळाने वडाच्या झाडावर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. वृक्षतोड थांबवून...
सुट्टीच्या दिवशीही होणार वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रवेशमुंबई - वैद्यकीय व आयुष अभ्यासक्रमांची समुपदेशन फेरी सुरू आहे. मात्र पुढील काही दिवस सलग सुट्ट्या येत असल्यामुळे प्रवेश...
ईद-ए-मिलादची मिरवणूक निघणार १६ ऐवजी १८ तारखेलामुंबई - महाराष्ट्र सरकारने मुंबईत ईद-ए-मिलादची अधिकृत सुट्टी १६ सप्टेंबरऐवजी १८ सप्टेंबरला जाहीर केली आहे. १७ सप्टेंबर रोजी येणाऱ्या गणेश...
गणाधीश चषक कॅरम स्पर्धेत ज्युनियर ४० कॅरमपटूमध्ये चुरस गणाधीश चषक कॅरम स्पर्धा जिंकण्यासाठी मुंबईतील शालेय-कॉलेजमधील नामवंत ज्युनियर ४० कॅरमपटूमध्ये १३ सप्टेंबर रोजी चुरस...
आयन फिलनची भव्य घरगुती गणेश सजावट स्पर्धा मुंबई दि. ११:यंदा प्रथमच आयन फिलने" आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव द्विगुणित करण्यासाठी एक ऑनलाईन घरगुती गणेश सजवट स्पर्धा-२४ चे आयोजन केले...
मुंबईतून २८५ लिटर भेसळयुक्त दूध जप्तमुंबई - अन्न व औषध प्रशासनाकडून गणेशोत्सवाच्या काळात दूध व दूग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. या...
वांद्रे ते वरळी प्रवास आता अवघ्या बारा मिनिटातमुंबई - मरीन ड्राईव्ह ते वांद्रे आता फक्त 12 मिनिटांत! मुंबई कोस्टल रोडचा मोठा टप्पा लवकरच सर्वांसाठी खुला झाला आहे. या नवीन मार्गामुळे...
धावत्या लोकलमधून मायलेक नाल्यात पडले? कल्याण ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यानची घटनाधावत्या लोकलमधून मायलेक खाली पडल्याची घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना घडली आहे. रेल्वे...
JSSC ने स्टेनोग्राफरच्या 454 पदांसाठी रिक्त जागा केल्या जाहीरकरिअर मुंबई - झारखंड कर्मचारी निवड आयोगाने झारखंड सचिवालयात स्टेनोग्राफरच्या ४५४ पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत....
३० हजार गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जनमुंबई -:यंदा दीड दिवसाच्या गणेशमूर्ती विसर्जनावेळी गणेशभक्तांनी पर्यावरणाचे संवर्धन जपण्याचा प्रयत्न केला. सोमवारी पहाटे ३ पर्यंत दीड...
लोकमान्य मलटिपर्पजचा सिंहगड रोड येथे स्थलांतरण सोहळा..पुणे वार्ताहर:शेखर छत्रेलोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सिंहगड रोड शाखेचा स्थलांतरण सोहळा माननीय श्री मुरलीधर...
काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोहिते ए.सी.पी. संगीता गाडेकर यांचा निरोप समारंभ तसेच काळाचौकी पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर व ए.सी पी....
गणाधीश चषक मोफत कॅरम स्पर्धा १३ सप्टेंबरला बाळ गोपाळ-अभिलाषा गणेशोत्सव मंडळ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे सहकार्याने शालेय व कॉलेजमधील १८...
श्रीकांत चषक मोफत कॅरम स्पर्धा श्रीकांत स्पोर्ट्स क्लब-कांदिवली व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे शालेय-कॉलेजमधील १८ वर्षाखालील मुलांची विनाशुल्क कॅरम स्पर्धा १४ सप्टेंबर रोजी...
काळाचौकीचा परिसर गणेशोत्सवातील भक्तांचे आकर्षण तीर्थस्थान..अनेक गृह संकुल चाळी आणि गणेशउत्सव मंडळ येथे वर्षभर सामाजिक कामातून बांधिलकी जपत असतात. गणेशोत्सव काळात विद्युत रोषणाई...
सरकारची अनास्था हाफकिनला पर्मनन्ट संचालक नाही! युनियन अध्यक्ष गोविदराव मोहिते यांनी व्यक्त केली खंत! तर सचिन अहिर अन्न औषध मंत्र्यांची भेट घेणार! मुंबई दि.४: पोलिओ मुक्त देश...
हॉटेल विद्यासागर.... परेल येथे शुद्ध शाकाहारी हॉटेलचे उदघाटन...काळाचौकी येथील सुप्रसिद्ध हॉटेल पूजा चे रघु गौडा यांनी शिवडीकर बिल्डिंग जेबी रोड परेल येथे खाद्य रसिकांसाठी विद्या सागर हॉटेल...
गणपती आणि सामाजिक संदेश देणारे अनेक देखावेई - शहरामध्ये गणपती मंडळांनी विविध विषयांवरील देखावे सादर केले आहेत. पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी बाहेरगावाहून देखील भाविक येत आहेत. सामाजिक...
गणेश चतुर्थीनिमित्त सरकारचे खास गिफ्ट, आता फक्त 100 रुपयांत आनंदाचा शिधा, 4 वस्तू मिळणारगणेश चतुर्थीनिमित्तसरकारतर्फे पुन्हा एकदा आनंदाचा शिधा हा उपक्रम मुंबई:-सध्या सर्वत्र...
दीड दिवसांच्या गणपतीचे भक्तिभावाने विसर्जनमुंबई -:मोठ्या भक्ती भावाने काल आगमन झालेल्या गणरायाचे आज दीड दिवसानंतर विसर्जन करण्यात आले. काल अतिशय आनंदाने तसेच भक्तीभावाने घरोघरी...
देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात …मुंबई - गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर असलेल्या महाराष्ट्रात 2024-2025 या आर्थिक...
शिवसेना नेते अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास CBI कडेमुंबई - शिवसेना उबाठा गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आलेला आहे. या प्रकरणात घोसाळकर...
लालबागचा राजाला अंबानींकडून २० किलो सोन्याचा मुकुट अर्पण, किंमत १५ कोटी रुपये!मुंबई - मुंबईच्या प्रसिद्ध लालबागचा राजा गणपतीला अंबानी कुटुंबाने यावर्षी २० किलो वजनाचा सोन्याचा मुकुट...
लाडकी बहिण योजनेमुळे अन्य योजना बंद नाहीतमुंबई - शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी मदत कोठेही बंद करण्यात आलेली नाही. या लेखाशिर्षात पुरेशी तरतूद...
वांद्रे-कुर्ला दरम्यान धावणार पॉड टॅक्सीमुंबईत वाहतुकीचे जाळे विस्तीर्ण आहे. बस, टॅक्सी, रिक्षा सुविधा आहेच. पण, रेल्वे मार्गाने तर खूपच सोय झाली आहे. शिवाय मेट्रो, मोनो ट्रेनमुळेही खूप सोय...
मुंबईतील या गणेशमंडळाने दर्शनासाठी बंधनकारक केला ड्रेसकोडमुंबई - अंधेरी येथील आझादनगर सार्वजनिक ( अंधेरीचा राजा) उत्सव मंडळाने गणेशोत्सवानिमित्त भाविकांसाठी ड्रेस कोड बंधनकारक केला...
मुख्यमंत्र्यांसमवेतच्या बैठकीनंतर संप एसटी कर्मचाऱ्यांचा मागेST Strike: मुंबई : राज्यातील एसटी कामगारांनी दोन दिवसांपासून पुकारलेल्या संपानंतर आज सह्याद्रीय अतिथी गृहावर एसटी कामगार...
मुसळधार पावसाच्या नुकसानीचे पंचनामे करा, मुख्यमंत्र्यांचे आदेशमुंबई - राज्यात विशेषतः मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासह मुसळधार पावसामुळे...
अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्यास रेल्वे मंत्रालयाची मान्यतानवी दिल्ली - अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदिल दाखवल्याने तसेच...
मुंबई आणि इंदूर दरम्यान नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला केंद्राची मंजुरीनवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाने मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक केंद्रांमध्ये सर्वात कमी अंतराची...
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीं प्रकरणी या IAS कोचिंग संस्थेला 5 लाखांचा दंडमुंबई - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी देशभरातून लाखो उमेदवार प्रयत्न करतात. यासाठी देशाच्या...
या तारखेपासून सुरु होणार मेट्रो- ३ च्या पहिल्या टप्प्यातील रेल्वे प्रवासमुंबई - मेट्रो प्रकल्पामुळे महानगरी मुंबईतील नागरीकांचा दररोजचा प्रवास काहीसा सुखकर झाला आहे. आता मेट्रो- ३ च्या...
बाजाराने नवीन उच्चांक गाठला,आठवड्याचा शेवट ऐतिहासिक उच्चांकावर!ट्रेण्डिंग मुंबई - गेल्या आठवड्यात शेअर बाजाराने नवा इतिहास घडवला. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजाराने नवा विक्रम...
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटना प्रकरण : मुंबईत महाविकास आघाडीचे (मविआ) ‘जोडे मारो ’ आंदोलन मुंबई / ठाणे / नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा...
मध्य, पश्चिम रेल्वेचे 13 पूल धोकादायक,आगमन-विसर्जन मिरवणुकांबाबत दक्षतेचे आवाहनमुंबई : गणेशोत्सव लवकरच सुरू होत असून गणेशाचे आगमन व्हायला सुरुवात झाली आहे. वाजत गाजत मिरवणुक रस्त्यांवर...
हार्बर मार्गावरील लोकल सेवा ठप्प, ओव्हर हेड लाईनमध्ये तांत्रिक बिघाडमुंबई : मुंबईत वाशी ते मानखुर्द दरम्यान रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. ओव्हर हेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने...
Vistara Airline चे टाटा कंपनीमध्ये होणार विलिनीकरणमुंबई - सिंगापूर एअरलाइन्सला विस्ताराचे एअर इंडियामध्ये प्रस्तावित विलीनीकरणाचा भाग म्हणून थेट विदेशी गुंतवणुकीसाठी (FDI) भारत सरकारकडून मंजुरी...
इंडियन ओव्हरसीज बँकेत शिकाऊ उमेदवाराच्या ५५० रिक्त जागांसाठी अर्ज सुरूमुंबई - इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) ने देशातील अनेक शहरांमध्ये असलेल्या शाखांमध्ये शिकाऊ पदासाठी भरतीसाठी जाहिरात जारी...
केंद्रीय राज्यमंत्री पदावर हॅट्रीक झाल्यामुळे रामदास आठवलेचा सत्कारमहानगर मुंबई - भारत सरकारमध्ये सलग तिसऱ्यांदा केंद्रीय राज्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे...
राजकोट पुतळाप्रकरणी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक शोध समितीमुंबई - मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे आणि एकूणच या दुर्दैवी...
मुंबईतील दहीहंडी उत्सवात 238 गोविंदा जखमी, दोघांची प्रकृती गंभीर; कोणत्या रुग्णालयात किती गोविंदा दाखल? महापालिकेने दिली माहितीमुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव पार...
दहीहंडी फोडताना 63 गोविंदा जखमीमुंबई - दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत दहीहंडीचा उत्सव जल्लोषात सुरू आहे. शहरात विविध ठिकाणी उंचच उंच दहीहंडी बांधण्यात आल्या आहेत. तर त्यांना फोडण्यासाठी...
माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह सहा जणांवर नव्याने गुन्हामुंबई - महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक संजय पांडे आणि अन्य सहा जणांविरुद्ध जबरदस्ती आणि बेकायदेशीर कृत्यांच्या...
मुंबई – अयोध्या दरम्यान दोन विशेष रेल्वेगाड्यामुंबई -अयोध्येतील राममंदिर निर्माणानंतर तेथे जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मुंबईतून अयोध्या जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी...
मुंबईतील 15 केंद्रांवर मिळणार जर्मन भाषेचे प्रशिक्षणमुंबई - महाराष्ट्रातील होतकरू तरुणांना जर्मनीत रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी आवश्यक असलेले जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्याचा...
बदलापूर प्रकरणातील आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीमहानगर मुंबई - बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले....
मुंबईतील डबेवाल्याकडून मेट्रो आणि मोनो रेलमध्ये स्वतंत्र जागेची मागणीमुंबई - मुंबईसह उपनगरात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मागील अनेक वर्षांपासून प्रचंड वाढ होत...
मुंबईत गोविंदांच्या सुरक्षेसाठी खास उपाययोजना; दहीहंडी पथकांसाठी क्रेन, दोरी, सेफ्टी बेल्टची व्यवस्था, यंदा दहीहंडीच्या दिवशी जोरदार पावसाचा इशारा,Dahi Handi 2024 : दहीहंडी उत्सव अवघ्या दोन...
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या सर्व माहितीमुंबई : मध्य रेल्वेकडून मेन लाईन आणि हार्बर लाईन तर पश्चिम रेल्वेनं देखील अभियांत्रिकी आणि...
बदलापूर प्रकरणी न्यायालयाने राज्य शासन आणि पोलिसांना खडसावलेमुंबई - बदलापूरातील नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू...
११ वीच्या प्रवेशासाठी तिसरी विशेष प्रवेश यादी जाहीरमुंबई - मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी प्रवेशाची तिसरी विशेष प्रवेश यादी आज जाहीर करण्यात आली. तिसऱ्या विशेष प्रवेश फेरीनुसार...
रक्षाबंधन... रक्षाबंधन सणानिमित्त भारतीय जनता पार्टी विधानसभा प्रभाग क्र. 206 च्या महिला उपाघ्यक्षा सौ. दिपिका द. चिपळूणकर व सर्व महिलांनी दि. 18 ऑगस्ट रोजी एन. एस. डी. अंध उद्योग गृह येथे अंध...
नारळी पौर्णिमेनिमित्त नारळ फोडणे उत्सवाचे आयोजन मुंबई - सोमवार, दि. 19 ऑगस्ट रोजी लालबाग परळ भोईवाडा येथे नारळी पौर्णिमा व रक्षा बंधन सणानिमित्त कोळी बांधवांच्या जुन्या रूढी परंपरेला...
हेराल्ड ग्लोबल जागतिक संस्थेचा प्रतिष्ठेचा"प्राइड ऑफ इंडिया- आयकॉन पुरस्कार खासदार अरविंद सावंत यांना प्रदानमुंबई दि.२१:हेराल्ड ग्लोबल आणि ईआरटीसी मीडिया चा प्राइड ऑफ इंडिया - आयकॉन 2024"...
नव्या विकासाचे दिवास्वप्न दाखविणा-या मोदी सरकार विरुद्ध लढावे लागेल! मुंबई दि.२१: देशात कधी नव्हे ती बेरोजगारी नरेंद्र मोदी सरकारच्या काळात आली आहे. सन२०४७ पर्यंत आपला देश विकसित...
राणीबाग प्राणी संग्रहालयाच्या तिकिटावर इंग्रजी भाषेचा वापर ....अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने तीव्र आंदोलनचा इशारा आपल्या मुंबईला वैभव प्राप्त असलेले वीर जितामाता उद्यान व...
RITES मध्ये व्यवस्थापक पदांसाठी भरतीकरिअर मुंबई -: Rail India Technical and Economic Services (RITES) ने ग्रुप जनरल मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजर पदांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. अधिकृत वेबसाइट rites.com द्वारे...
बदलापुर येथील घटनेच्या निषेधार्थ २४ ऑगस्टला महाविकासा आघाडीचा महाराष्ट्र बंदमुंबई - बदलापूरमध्ये दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने नागरिक चांगलेच संतापले आहेत....
धैर्यशील पाटील यांनी केला अर्ज दाखलमुंबई - राज्यसभेसाठी आज भाजपाच्या वतीने माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री रवींद्र...
शक्तीपीठ महामार्ग मार्गात बदल करण्याची योजना बंदमुंबई - शक्तीपीठ महामार्ग उभारण्याच्या मार्गात बदल करण्याची योजना बंद करण्यात आली आहे. MSRDC नावाच्या प्रभारी गटाने यापुढे पर्यावरणासाठी...
दडी मारलेल्या पावसाची मुंबई, ठाण्यात पुन्हा हजेरी, मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं आज सकाळपासूनच मुंबई, ठाण्यात हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाण्यात सकाळपासून पावसाची...
बदलापूर प्रकरणी पालकांचे उग्र आंदोलन, रेल्वे सेवा १० तास रोखली, एस आय टी चौकशी, महानगर बदलापूर - बदलापूर पूर्वेतील आदर्श शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या...
वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या महंत रामगिरी महाराजांविरोधात मुंबईत आणखी एक गुन्हा दाखलमोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिलेल्या महंत रामगिरी महाराज...
श्रावणी सोमवार आणि रक्षाबंधनाचा अनोखा संगमट्रेण्डिंग वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी पुरीच्या समुद्रकिनारी श्रावणी सोमवार आणि रक्षाबंधनाच्या योगायोगाचे सुंदर चित्रण...
मुंबईतील राणीच्या बागेतील पेंग्विनच्या देखभाल खर्चात मोठी वाढट्रेण्डिंग मुंबई - मुंबईतील राणीच्या बागेतील पेंग्विन हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. बर्फाळ पाण्यात मनसोक्त...
शेणापासून निर्मित पर्यावरणपूरक राख्यामुंबई - शिमल्यातील जठियादेवी परिसरात गोकुळ गौ-सदन बचत गटाच्या वतीने रक्षाबंधनासाठी गाईच्या शेणापासून राख्या तयार करून पर्यावरण रक्षणाचा उपक्रम...
म्हाडा लॉटरीचा अर्ज भरताना गोंधळ-विशेष उपक्रम मुंबई : म्हाडाच्या मुंबई (Mumbai MHADA Lottery) मंडळाने नुकतेच 2030 घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. या सोडतीसाठी सध्या अर्ज प्रक्रिया राबवली जात आहे. मोठ्या...
राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा वरळीच्या डोम स्टेडियममध्येमुंबई - मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मानाचा समजला जाणारा राज्य शासनाचा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा यंदा...
नंदनवन वन सफारी प्लॅस्टिक मुक्तमुंबई - जंगल सफारी करण्यासाठी मंत्री केदार कश्यप आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव सुधी यांच्या सूचना अग्रवाल यांनी संवर्धनासाठी वन सफारीचे आयोजन...
दंड मागितल्याने टीसीला मारहाण; शर्ट फाडला, बुक्के मारले आणि.., विरार एसी लोकलमधला व्हिडीओ व्हायरलमुंबई: मुंबईतील चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या जलद वातानुकूलित (एसी) लोकल ट्रेनमधील एका...
जागतिक बाजारातील उत्साहवर्धक बातम्यांमुळे आठवड्याचा शेवट धमाकेदारमुंबई - 16 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात भारतीय बाजारात सुरुवातीच्या दोन दिवसांच्या घसरणीला ब्रेक लागला....
एस.टी.महामंडळ नफ्याच्या उंबरठ्यावर…!मुंबई - गेली पाच ते सहा वर्ष अनेक आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला भविष्यात सुगीचे दिवस येतील अशा रितीने एसटीची आर्थिक घोडदौड चालू असून,...
अकरावी प्रवेशाची दुसरी विशेष प्रवेश यादी जाहीरमुंबई -:अकरावी प्रवेशाची दुसरी विशेष प्रवेश फेरी जाहीर झाली असून यामध्ये २७ हजार ६३९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. मात्र पहिल्या...
खाकी वर्दीचा सन्मान आज एका समयोचित उपक्रमाच्या माध्यमातून संपन्न झालाआयन फील या लॉड्री सेवेच्या संकल्पनेचे निर्माते युवा उद्योजक उदय अशोक पवार यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या...
अटल सेतूमुळे मासेमारीत ६०% घट, मच्छिमार संस्थेकडून याचिका दाखलमुंबई - मुंबई आणि नवी मुंबई यांतील अंतर कमी करणाऱ्या भर समुद्रात उभारलेल्या अटल सेतूमुळे खाडीतील 60 टक्के मासे कमी झाले आहेत....
2 बँका आणि 3 फायनान्स संस्थांवर RBI कडून मोठी कारवाईमुंबई - रिझर्व्ह बँकेने CSB बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि मुथूट हाऊसिंग फायनान्ससह पाच संस्थांनानिडो होम फायनान्स लिमिटेड आणि अशोका विनियोग...
मॅकडोनाल्डने आणला श्रावण स्पेशल बर्गरमुंबई - भारतासारख्या खंडप्राय देशात वर्षभर विविध सण उत्सवांची रेलचेल सुरू असते. यानिमित्ताने विविध उपास, व्रतवैकल्य केली जातात. यामध्ये बहुतांश वेळा...
मुंबईतील म्हाडा ३८८ इमारतींमधील रहिवासी गुरुवारी करणार आंदोलनमुंबई - मुंबईतील म्हाडा दुरुस्ती बोर्डाच्या ३८८ इमारतींमधील रहिवासी आंदोलनाच्या पवित्र्यात असून गुरुवारी ते म्हाडा...
ज्येष्ठ पत्रकार रमेश झवर यांना आचार्य अत्रे पुरस्कार जाहीरमुंबई - संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार आणि झुंजार पत्रकार आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणार्या...
मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणे 90 टक्के भरलीमहानगर मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा 90 टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता...
मुंबईतील कॉलेजमधील हिजाब बंदीला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगितीमुंबई - चेंबूर येथील ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीच्या एन जी आचार्य व डी के मराठे महाविद्यालयाने हिजाब, नकाब, बुरखा, टोपी...
आमदार अजय चौधरी यांचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला.याप्रसंगी सर्व माजी नगररसेविका सौ.वैभवी चव्हाण,सौ लता रहाटे,सौ.श्वेता राणे,महिलाविधानसभा समन्वयक सौ.गौरी चौधरी, महिला उप संघटिका...
लाडका भाऊ, काय खाऊ ?पालिकेच्या सुलतानी कारवाईमुळे ओढवणार मराठी फेरीवाल्यांवर उपासमारीचे संकटफेरिवाल्यांच्या पाठिशी शिवसेना ठाम !मुंबई - लालबाग येथील फेरिवाल्यांवर गेले काही दिवस...
लालबाग व्यापा-यांच्या साखळी उपोषणालामनसे नेते बाळा नांदगावकरांची भेटतोडगा काढण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत घेणार बैठक( राजेंद्र साळसकर )मुंबई- लालबाग परळ मधील फेरीवाल्यांच्या...
मफतलाल गिरणी कामगारांना न्याय मिळालाभायखळा भागातील सुप्रसिध्द मफतलाल मिल जून 2000 साली व्यवस्थापनाने अचानक बंद केली. कामगारांचा रोजगार गेल्यामुळे सारेच चिंताग्रस्त झाले होते. त्यानंतर...
भाजपा वाॅर्ड क्र.२०५च्यावतीने दिव्यांगांना व्हीलचेअरचे वाटपमुंबई (राजेंद्र साळसकर ) - भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्र.२०५ चे वॉर्ड अध्यक्ष गणेश बाळकृष्ण शिंंदे याच्यावतीने विभागातील...
विद्यार्थ्यांनी संस्कारक्षम शिक्षण आत्मसाथ करावे. विद्यार्थी हा शाळेत, शालेय अभ्यासातुन चांगले शिक्षण, तर घरात चांगल्या विचारांचे संस्कार घेऊ शकतो. नियमीत भरपूर वाचन करावे....
लोकमान्य टिळक-अण्णाभाऊ साठे,आजच्या पिढीचा आदर्श! राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने अभिवादन! मुंबई दि.१: भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रणेते लोकमान्य टिळक यांच्या...
मुंबई पोलीस दलातील श्वानांना मिळणार विमा संरक्षणमुंबई - गुन्ह्यांच्या तपासात अत्यंत जोखमीची कामगिरी बजावणाऱ्या मुंबई पोलिसांच्या श्वान पथकातील श्वानांचाही आता मुंबई पोलिसांकडून विमा...
राज्यातील कार्यरत ३१०५ विशेष शिक्षकांना सेवेत सामावून घेणारमुंबई - मग्र शिक्षा अभियान आणि दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजनेंतर्गत २००६ पासून सेवेत असणाऱ्या ३१०५ विशेष शिक्षकांना सामावून...
यंदाच्या गणेशोत्सवात कृत्रिम तलावांची यादी मिळणार गुगल मॅपवरमहानगर मुंबई - मुंबई महानगरातील यंदाचा श्रीगणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी...
सेन्सेक्स जवळपास २६०० अंकांनी गडगडला, शेअर बाजार घसरण्याची कारणे काय ?मुंबई - जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीचा फटका जगभरातील बाजारावर पडताना दिसला. आशियाई बाजार मोठ्या प्रमाणात कोसळले....
गणपतीसाठी चाकरमान्यांचा…एसटीला उदंड प्रतिसाद..!मुंबई - ०७ सप्टेंबर २०२४ रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या...
बजाज इलेक्ट्रिक स्कूटर chetak 3201 चे स्पेशल एडिशन लाँचमुंबई - बजाज ऑटोने आज भारतीय बाजारपेठेत त्यांच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर चेतक 3201 चे स्पेशल एडिशन लाँच केले आहे. कंपनीचा दावा आहे की...
मुंबईत राज्यव्यापी मुस्लीम विचार मंथन परिषदमुंबई - मुस्लीम समाजाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळावे म्हणून महाविकास आघाडी बरोबर सर्व ते प्रयत्न करून न्याय मिळवून देण्यासाठी मुंबईत 25 ऑगस्ट...
” श्रावणात एसटीसंगे तीर्थाटन ” उपक्रमाची आजपासून सुरुवात…मुंबई - राज्यातील एसटी महामंडळाच्या विविध आगारांच्या माध्यमातून श्रावण महिन्यानिमित्त तीर्थक्षेत्री जाण्यासाठी ‘श्रावणात...
राज्यातील विविध शैक्षणिक प्रश्नांसाठी मुंबईत 6 ऑगस्टला धरणे आंदोलनमुंबई - राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार दि ६ ऑगस्ट...
भारत-अमेरिका अंतराळ मोहिमेसाठी या अंतराळवीरांची नियुक्तीमुंबई - भारत-अमेरिका अंतराळ मोहिमेसाठी भारताने आपल्या प्रमुख अंतराळवीराची निवड केली आहे. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे या...
आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सलग पाच वर्षांची परवानगीमुंबई - पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव २०२४ सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले...