Breaking News
पुरुषांच्या तुलनेत महिलांची झोप होते अपूर्ण?पुरुषांच्या तुलनेत महिलांना रेस्टलेस लेग सिंड्रोमचा म्हणजेच पायांच्या दुखण्याच्या त्रास होण्याची शक्यता 25 ते 50 टक्के जास्त असते. या...
गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये एकदा का ‘पाणी कमी आहे किंवा कमी होण्याच्या बेतात आहे,’ असं लक्षात आलं, की सहाजिकच गर्भवती किंवा तिच्या...
मासिक पाळी स्वच्छता धोरण’ मंजूर, शालेय मुलींना मिळणार मोफत किटइयत्ता 6 ते 12 पर्यंतच्या किशोरवयीन मुलींना सर्व सरकारी, शाळा आणि निवासी शाळांमध्ये मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्यात येणार...
इन्फ्लूएंझापासून बचावासाठी ही लस घेण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देशनवी दिल्ली - हिवाळा जवळ येताच साथीच्या तापाचे रुग्ण वाढू लागतात. इन्फ्लूएंझा हा संसर्गजन्य आजार असल्याने...
बिहारमध्ये कम्युनिटी हेल्थ ऑफिसरच्या ४५०० पदांसाठी भरतीकरिअर मुंबई - स्टेट हेल्थ सोसायटी, बिहार ने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य आणि कल्याण केंद्रांमध्ये कम्युनिटी...
मेनोपॉज उशीरा सुरू होणं, महिलांसाठी धोकादायक?महिला मुंबई -:टोरोंटो येथील यॉर्क विद्यापीठातील डरमालोक केसबी यांनी हा अभ्यास केला आहे. या टीमने गेल्या वर्षी लवकर रजोनिवृत्तीचे...
७० वर्षांवरील लोक होणार आयुष्मान योजनेचे लाभार्थी, दरवर्षी ५ लाखांपर्यंत मोफत उपचारआरोग्य नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज धनत्रयोदशी आणि 9व्या आयुर्वेददिनी 70 वर्षे आणि...
तोंड वाकडं न करता सलग एक महिना खा मूड आलेले मूग; शरीरात दिसतील 6 आश्चर्यकारक बदल, वजन झटक्यात होईल कमीमोड आलेले मूग आपल्या डाएटमध्ये समाविष्य करणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. जर तुम्ही...
मुंबई मनपाच्या या रुग्णालयांचे होणार नूतनीकरणमुंबई - मुंबई महापालिकेच्या सायन येथील लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय आणि राजावाडी रुग्णालय या दोन्ही रुग्णालयांचा कायापालट होणार...
अशी घ्या चेहऱ्याची काळजी वाढेल सौंदर्य !महिला मुंबई - मेकअप काढल्यानंतर झोपा : दिवसभराच्या गजबजाटात लोक विविध प्रकारची सौंदर्य उत्पादने वापरतात आणि मेकअप लावतात.यामुळेच आजकाल सर्व...
एका रात्रीत चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील नाहीशा, वयाच्या 50 व्या वर्षी 25 चे दिसाल हा चहा करेल मदतअनेक जण चेहऱ्यावर चमक आणण्याचा प्रयत्न करताना, लोक त्वचेला मॉइश्चरायझेशन, सनस्क्रीन लावणे...
महिलांना ‘या’ 10 गंभीर आजारांचा सतत धोका!मुंबई - महिलांना अनेक आजारांचा धोका असतो. आजारांमुळे मोठ्या प्रमाणात महिलांचा मृत्यू होत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या आकडेवारीवर नजर टाकली...
अमेरिकन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीरस्वीडन - वैद्यकीय क्षेत्रातील 2024 च्या नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अॅम्ब्रोस (Victor...
सोशल मिडियाच्या अतिवापरामुळे भारतीय महिला आळशी, WHO चा अहवाल, पुरूषांचे प्रमाण कमीमुंबई - सध्या सोशल मिडियाचा वापर खूप वाढला आहे. अनेक गोष्टी यामुळे शक्य झाल्या आहेत. ऑनलाईन कामे करणे सोपे...
अशी घ्या केसांची काळजीमहिला मुंबई -:तुम्ही कोणचा शॅम्पू वापरता आणि कोणत्या पाण्याने अंघोळ करता? तसंच तुमच्या त्वचेचा प्रकार यासह अनेक कारणं यामागं असतात. Does washing your hair every day cause hair loss?अंघोळ...
कर्मचाऱ्यांनो.. कामाचा जास्त ताण घेऊ नका, मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते, आजच करा हे उपायEmployee Health : आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांवर कामाचा ताण सतत वाढत आहे. या वाढत्या कामाच्या दबावामुळे...
मासिक पाळी दरम्यान पूजा करावी की नाही?मुंबई - जसजसा काळ बदलत गेला तसतसा लोकांचा दृष्टीकोनही आधुनिक झाला आहे. तथापि, काही लोक अजूनही मासिक पाळीबद्दलच्या पारंपारिक समजुतींना धरून आहेत. मासिक...
ब्रिटनमधील विद्यापीठात लागला नवीन रक्तगटाचा शोधलंडन -: ब्रिटनमधील ‘एनएचएस ब्लड अँड ट्रान्सप्लांट’ अर्थात एनएचएसबीटी आणि ब्रिस्टॉल विद्यापीठातील संशोधकांनी एक नवीन रक्तगट शोधून काढला...
७० वर्षावरील ज्येष्ठांना आयुष्मान भारत अंतर्गत मिळणार विमा संरक्षणनवी दिल्ली - केंद्र सरकारने “आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजने” मध्ये 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व...
केईएमच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांच्या हस्ते कुमार केतकरांचा सत्कारमुंबई -परळ येथील केईएम रूग्णालयात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया विभागात अत्यावश्यक उपकरणांच्या खरेदीसाठी माजी...
रुग्णांची सुरक्षा, संसर्ग नियंत्रणासाठी आता अत्याधुनिक तंत्रज्ञानमुंबई - मुंबईतील जेजे हॉस्पिटल येथे अत्याधुनिक अँटीमायक्रोबायोल इमर्जन्सी कक्षाचे उद्घाटन काल करण्यात आले. इस्रायलचे...
जास्त प्रवास केल्याने मासिक पाळीवर परिणाम होतो?मुंबई -:प्रवासाचा कालावधी चक्रावर नक्कीच परिणाम होतो हे अगदी खरे आहे. खरं तर, प्रवासादरम्यान जेट लॅगमुळे शरीरात बदल होतो, ज्यामुळे...
मुंबईत ‘मंकीपॉक्स’ साठी विशेष कक्षमुंबई - जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केल्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य...
केईएम रूग्णालय नेत्र शल्यचिकित्सा विभागामध्ये ‘मॉड्युलर ऑपरेशन’ सुविधामुंबई - शहरात डोळ्यांशी संबंधित उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रूग्णांना अद्ययावत स्वरूपाची अशी सुविधा देण्यासाठी...
भारतात मंकीपॉक्सचा धोका वाढला, विमानतळावर चाचणी करणारआरोग्य मुंबई -जगभरात मंकीपॉक्सचा प्रसार वेगाने होत आहे. हा आजार आता पाकिस्तानपर्यंत धडकला आहे. त्यामुळे पाकिस्तान,...
देशातील सर्व मीठ – साखर ब्रँडमध्ये आढळते मायक्रोप्लास्टिकट्रेण्डिंग मुंबई - प्रक्रियायुक्त अन्नपदार्थातील अतिरिक्त मीठ आणि साखरेच्या सेवनामुळे जगभरातील लोक गेल्या दशकभरापासून...
कार्बन शोषून घेणारी कांदळवने म्हणजे मंगलवनेच जणूमुंबई - पर्यावरण रक्षणात कांदळवनांचा वाटा फार मोठा आहे. कार्बन शोषून घेणारी कांदळवने म्हणजे मंगलवनेच जणू. तरीही त्यांना बिनकामाची वनस्पती...
नाशिकमध्ये डेंग्यूचा कहर,रुग्णांची संख्या ३०० पारनाशिक - नाशिकमध्ये यावर्षी मे महिन्यापासूनच डेंग्यूचे रुग्ण आढळून येत होते. मात्र वेळीच योग्य उपाययोजना न केल्यामुळे आणि पावसाळ्यामुळे...
पावसाळ्यात मासिकपाळी दरम्यान अशा प्रकारे स्वतःला ठेवा स्वच्छमुंबई - मासिकपाळीच्या काळात अनेक मुलींना या दिवसात स्वतःला कसे स्वच्छ ठेवावे हे माहित नसते. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये...
या 2 हार्मोन्सच्या असंतुलनामुळे होऊ शकतो Breast Cancerमुंबई - आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शरीरातील काही संप्रेरकांच्या असंतुलनामुळेही स्तनाच्या ऊतींचा असामान्य विकास होऊ शकतो. स्तनाच्या...
राज्यात क्षयरोग निर्मूलनासाठी आता विशेष लसीकरण मोहीममुंबई - राज्यातील क्षयरोगाचे निर्मूलन करून २०२५ वर्षात क्षयमुक्त भारत करण्याच्या प्रयत्नात १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना...
महिला आयआरएस अधिकाऱ्याने लिंग बदलले, नवीन नाव मिळालेमुंबई - हैदराबादमधील सीमाशुल्क उत्पादन आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरणच्या मुख्य आयुक्त कार्यालयात सह आयुक्त म्हणून सेवेत असलेल्या एम...
या राज्यात 800 हून अधिक विद्यार्थी HIV +आगरतळा - त्रिपुरा राज्य एड्स नियंत्रण सोसायटी (TSACS) च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्रिपुरामध्ये HIV मुळे तब्बल सत्तेचाळीस विद्यार्थ्यांचा...
स्तनाच्या कर्करोगाचे वेगवेगळे टप्पे कोणते मुंबई - आपल्या शरीरात अनेक पेशी असतात. जेव्हा या पेशी कोणत्याही अवयवामध्ये असाधारणपणे वाढू लागतात तेव्हा कर्करोगाची शक्यता वाढते....
पाकिटबंद खाद्यपदार्थांवर आता दिसेल साखर आणि फॅट्सचं प्रमाणमुंबई - पाकिटबंद खाद्यपदार्थाच्या सेवनामुळे आरोग्यविषयक विविध तक्रारी जाणवत असल्याच्या अनेक घटना जगभरात समोर येत आहेत....
ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू थिरुवनंतपुरम, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे....
आता दंत वैद्यकीय उपचारासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना मुंबई - आरोग्यासंबंधी अनेक आजारांसाठी सरकारी योजना लागू होतात. तसेच मेडिक्लेममुळे अनेक आजारांवरील खर्च कमी होतो. पण...
वाढलेले पोट 15 दिवसात कमी होणार, हा घरगुती रामबाण उपाय कराअनेक रोग पोटापासून सुरू होतात म्हणून त्याची काळजी घेणं चांगलं. जर तुम्हीही पोट वाढण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर काही घरगुती उपाय...
‘हे’ पदार्थ मेनोपॉजचा त्रास कमी करण्यास मदत करतील मुंबई - रजोनिवृत्ती दरम्यान, स्त्रियांना अनेक समस्या येतात ज्यांचे शारीरिक आणि मानसिक परिणाम होतात. हार्मोनल चढउतारांमुळे मूड बदलणे,...
आपल्यापैकी बरेच जण श्रावणात उपवास धरतात.अर्थात आपल्याकडचे उपवास हे बर्याचदा श्रद्धेपोटी किंवा शास्त्र म्हणून केले जातात. पण उपवासामागचा वैज्ञानिक दृष्टीकोन जाणून घेण्याच प्रयत्न...
जपानी शास्त्रज्ञांनी शंभर वर्षं आणि त्याहून अधिक काळ जगणार्यांबद्दल एक रहस्य सांगितलं आहे. एवढं दीर्घ आयुष्य लाभण्याला आतड्यांमधले विशेष प्रकारचे जीवाणू असतात, असं संशोधकांना आढळलं...
सॅलड किंवा कोशिंबीर खाणं खूप फायदेशीर व ते स्वादामध्ये देखील चविष्ट असते. प्रत्येक मोसमात सॅलड किंवा कोशिंबीर खाण्याची पद्धत बदलली पाहिजे, कारण या मुळे शारीरिक त्रास होऊ शकतात.भारतात...
रसाळ फळे फ्रिजमध्ये ठेवणे टाळावे. फळ फ्रीजमध्ये ठेवल्यास फायद्याऐवजी हानी होऊ शकते. फ्रिजमध्ये आपण कोणती फळं ठेवू नये हे जाणून घेऊयात.काही लोकांना असं वाटते की भाज्यांप्रमाणे फळे...
पावसाळा सुरू झाला की रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये बदल करतो. उन्हाळ्यामध्ये ज्याप्रकारे थंड पदार्थ खाल्ले जातात. त्याच प्रकारे पावसाळ्यामध्ये गारठा वाढत...
अंडी प्रोटीनचा एक मोठा स्रोत आहे. त्यामुळे आरोग्यासाठी फायेदशीर असलेल्या पदार्थांमध्ये अंड्याला महत्व आहे. अंड्यांमध्ये कॅलरीज, प्रोटीन, गुड कोलेस्ट्रॉल,फॉलेट, कॅल्शियम, फॉस्फरस,...
होळीचा सण भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. आपल्यासारख्या शहरी माणसांसाठी आपल्या आप्तेष्टांसोबत आणि शेजार्या-पाजार्यांसोबत हा रंगांचा सण साजरा करणे हे आनंद व्यक्त करण्याचे...
अगदी प्रत्येकीच्या बाबतीत घडणारी खरी गोष्ट म्हणजे कितीही प्रयत्न केले तरी आपल्या मासिक पाळीसाठी आपण कधीही पूर्णपणे तयार नसतो. पाळी अजिबात येऊ नये किंवा पाळी येणारच नाही असे जेव्हा वाटत...
सर्वाधिक प्रमाणात आढळून येणार्या कर्करोगांपैकी एक आणि जगभरात कर्करोगांमुळे होणार्या मृत्यूंचे सर्वात मोठे कारण फुफ्फुसांचा कर्करोग हा एक विनाशकारी आजार आहे. पुरुषांना होणार्या...
दरवर्षी 20 नोव्हेंबर रोजी संयुक्त राष्ट्रसंघातर्फे जागतिक बालदिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून मुलांच्या खाण्याच्या सवयींकडे गांभीर्याने पाहिले जाणे आवश्यक आहे कारण...
संपूर्ण जगात योग दिवस लोकप्रिय झाल्यानंतर केंद्र शासनाने सन 2016 पासून राष्ट्रीय स्तरावर दरवर्षी येणार्या दीपावली सणाच्या कालावधीतील धनत्रयोदशी अर्थात धन्वंतरी जयंती हा दिवस राष्ट्रीय...
दोष निर्माण झाल्यास उद्भवू शकते ‘ही’ समस्याहृदय आणि रक्तवाहिन्या या दोघांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध असतो, हे सर्वांनाच ऐकीवात आहे. परंतु, या रक्तवाहिन्यांमध्ये काही कारणास्तव दोष निर्माण...
महिलांना स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या कर्करोग, मूत्रमार्गातील संसर्ग (यूटीआय) आरोग्यविषयक अशा अनेक तक्रारी भेडसावत असतात. चांगल्या आरोग्यासाठी महिलांनी वर्षातून किमान एकदा...
डॉ. प्रदीप महाजन, मेडिसीन रिसर्चर - स्टेम आरएक्सचे रिजनरेटिव्ह तुम्ही पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) या आजाराने पिडित आहात? तर आता काळजी करण्याची अजिबात गरज नाही. कारण या आजारातून...
बाळाचा पहिला दात येणापुर्वीच त्याच्या हिरड्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. हानिकारक अशा जंतूंना दूर ठेवण्यासाठी हिरड्यांची स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे. बाळाला स्तनपान दिल्यानंतर...
धावपळीच्या जीवनपद्धतीमुळे शारिरिक विकारातही वाढ होत चालली आहे. असा एक विकार म्हणजे मणक्यातील चकती सरकणे यालाच स्लीप डिस्क असेही म्हणतात. या विकाराची व त्यावरील आयुर्वेदीय उपचाराची आज...
बदलत्या जीवनात वाढत असणारे जे विकार आहेत त्यामधील एक म्हणजे मणक्यांचे विकार! आपल्या दैनंदिन क्रियांमधील चुका या असे विकार उत्पन्न होण्यासाठी आणि असलेला विकार बळावण्यासाठी मदत करतात, असे...
भारतातील 5 कोटी पेक्षा जास्त लोक ऑस्टियोपोरोसिसमुळे अस्वस्थ आहेत. वाढत्या वयामुळे अस्थि खनिज घनता देखील कमी होत आहे. या कारणास्तव हाडांमध्ये फ्रॅक्चरचा धोका वाढत आहे, विशेषतः मणक्या मध्ये...
आजारांचा सामना करण्यासाठी शरीराला सक्षम प्रणालीची आवश्यकता असते. ती म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती. काही व्यक्तींमध्ये जन्मतःच रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. अशा व्यक्तींना आजारांची लागण...
देशभरात जानेवारी महिना हा राष्ट्रीय जन्म दोष प्रतिबंधक महिना म्हणून पाळला जातो. गर्भधारणेच्या कोणत्याही अवस्थेत जन्म दोष उद्भवू शकतात. बहुतेक जन्म दोष गर्भावस्थेच्या पहिल्या तीन...
धावपळीच्या जीवनपद्धतीमुळे शारिरिक विकारातही वाढ होत चालली आहे. असा एक विकार म्हणजे मणक्यातील चकती सरकणे यालाच स्लीप डिस्क असेही म्हणतात. या विकाराची व त्यावरील आयुर्वेदीय उपचाराची आज...