Breaking News
मुंबई दूरदर्शनचे ज्येष्ठ रंगभूषाकार डी.सोमकुंवर यांचे निधन…!नागपूर - दूरदर्शन केंद्र, मुंबई येथे ३० वर्षांपेक्षा अधिक काळ रंगभूषाकार म्हणून सेवा दिलेले डी.सोमकुंवर यांचे शनिवार...
अभिनेत्री दीपिका पदुकोणने दिला गोंडस मुलीला जन्ममुंबई:-बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण गेल्या काही दिवसांपासून गरोदर असल्यामुळे विशेष चर्चेत होती. आता अभिनेत्रीने तिच्या पहिल्या...
जिओ सिनेमा दुसऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मला भारी पडणार सध्या ओटीटीचा काळ सुरू आहे. वेब सीरिजसोबतच चित्रपट पाहण्यासाठीदेखील प्रेक्षक ओटीटीला प्राधान्य देत आहेत. काही चित्रपट हे थिएटरऐवजी...
अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेटमुंबई -अवघ्या चार दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोक काव्याची स्वरभेट लोकप्रिय...
कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यातमुंबई - गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री आणि मंडी लोकसेभच्या सदस्य कंगना रणौत यांचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट मोठा चर्चेत असल्याचे...
स्त्री 2 चित्रपटानंतर जगभरात श्रद्धा कपूरचीच जादू, फॉलोअर्सच्या बाबतीत रचला नवा विक्रमबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. अनेक चित्रपटांतून आपल्या...
‘मुंज्या’ चित्रपटात दिसणारं महाराष्ट्रातील ‘ते’ सुंदर गाव!पर्यटन मुंबई - कोकण नावाच्या प्रदेशात कुडाळ आणि गुहागर या दोन ठिकाणी चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. हा परिसर खरोखरच...
सोनाक्षी सिन्हा आणि झहीरची न्यूयॉर्कमध्ये भटकंतीमनोरंजन मुंबई - सोनाक्षी झहीरसोबत लग्न झाल्यानंतर खूप खूश आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती की, झहीरसोबत...
‘छावा’ चित्रपटाचा टिझर रिलीजमुंबई -विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनसंघर्ष उलगडणाऱ्या ‘छावा’ या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. टीझरसोबतच चित्रपटाच्या...
७० वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर, ‘वाळवी’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटनवी दिल्ली - ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. आज जाहीर झालेल्या राष्ट्रीय...
आशा पारेख आणि शिवाजी साटम यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीरमुंबई - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार २०२३ करिता जेष्ठ...
ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारमुंबई - सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर आज करण्यात आले. सन २०२४ च्या...
Disney च्या’ मुफासा: द लायन किंग’चा हिंदी ट्रेलर रिलीजमुंबई - जगप्रसिद्ध चित्रपट निर्मिती कंपनी असलेल्या Disney च्या द लायन किंग या ऍनिमेशनपटाला मोठी लोकप्रियता लाभली. लहानमुलांबरोबरच मोठ्यांना...
अहमदनगर आकाशवाणीचे सायंकालीन प्रसारण पुन्हा सुरूअहमदनगर - गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेले आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे सायंकालीन प्रसारण 15 ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार आहे. आकाशवाणी...
भरत जाधव एकाच दिवशी सादर करणार तीन नाटकाचे प्रयोगमुंबई - आपल्या दमदार अभिनयाने आणि विनोदी शैलीने अवघ्या रसिक प्रेक्षकांची मने जिंकून घेणारे अभिनेते म्हणजे भरत जाधव. नाटक असो, मालिका असो...
‘अलबत्या गलबत्या’चे एकाच दिवशी होणार ६ प्रयोगमुंबई - रत्नाकर मतकरी लिखित ‘अलबत्या गलबत्या’ हे व्यावसायिक बालनाट्य आता एका विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. दादरमधील श्री शिवाजी मंदिर...
‘स्टार प्रवाह’वर सुरू होणार ही पौराणिक मालिकामुंबई - स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या काही दिवसांत ‘उदे गं अंबे… कथा साडेतीन शक्तिपीठांची’ ही नवीन ) पौराणिक मालिका प्रदर्शित केली जाणार आहे....
भरतनाट्यम नृत्यांगना पद्मविभूषण यामिनी कृष्णमूर्तींचे निधननवी दिल्ली - ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना पद्मविभूषण डॉ.यामिनी कृष्णमूर्ती (84) यांनी काल नवी दिल्लीतील अपोलो रुग्णालयामध्ये...
पाकिस्तानी गायक राहत फतह अली खान यांना दुबई विमानतळावर अटकअबुधाबी - पाकिस्तानी गायक राहत फतह अली खान (Rahat Fateh ali khan) यांस दुबईतील विमानतळावरुन अटक करण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियातून समोर आले...
‘जय संतोषी माँ’ चित्रपटाच्या निर्मात्याचे निधनमुंबई - हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते सतराम रोहरा (८५) यांचे निधन झाले आहे. ‘जय संतोषी माँ’ या चित्रपटासाठी सतराम हे विशेष...
प्रभासच्या ‘कल्की : २८९८ एडी’ ने पार केला हजार कोटींचा टप्पामुंबई -‘कल्की : २८९८ एडी’ ( Kalki: 2898AD ) चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. या चित्रपटाने जागतिक स्तरावर १ हजार...
अनंत-राधिकाच्या लग्नात अख्खं बॉलिवूड अवतरलं; सलमान, शाहरुख, प्रियंका, आलिया ते अनन्याची फुल ऑन मस्तीमुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत...
धर्मवीर -२ चित्रपटाचा टिझर प्रदर्शितट्रेण्डिंग मुंबई, -: ठाणे येथील शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता....
धर्मवीर -2 सिनेमाचा पोस्टर लाँच सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्नबॉबी देओल, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिनेमाचे पोस्टर लाँच९...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कोकणातील लोकप्रिय दशावतारी कलावंत शिवराम ऊर्फ सुधीर कलिंगण यांचं आज निधन झालं. पहाटे ३ वाजता त्यांनी गोव्यातील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सुधीर कलिंगण...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कारासाठीच्या’ प्रवेशिका महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या...
कवितांच्या रंगभूमीवरच्या अनोख्या नाट्याविष्काराला रसिकांची दाद कणकवली (गुरुदत्त वाकदेकर) : मालवणी बोलीत असलेली आभाळाला आणि काळजाला साद घालण्याची ताकद ज्यावेळी...
परिस्थिती जेवढी तिखट मराठा तेवढाच तिखट असं म्हणत, स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यावर आधारित चित्रपटाचा टिझर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेता प्रवीण...
झी मराठी वाहिनी वरील गाजलेली मालिका देवमाणूस पुन्हा आपल्या भेटीला येत आहे. मालिकांच्या उतरत्या क्रमामध्ये देवमाणूस या मालिकेने खूप सावरून घेतलं. याचमुळे कि काय प्रेक्षकांनी...
कलर्स मराठी वरील गाजलेली मालिका बिग बॉस मराठी आता तिच्या अंतिम चरणात आली आहे. रविवारच्या भागात महेश मांजरेकरांनी सांगितल्या प्रमाणे गेला आठवडा नो एलिमिनेशन म्हणून पार पडला, पण...
वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्री सायली संजीवची भावनिक साद काहे दिया परदेस पासून सगळ्यांच्या मानत घर करणारी गोड अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. नुकतंच सायली संजीव हिने तिच्या...
ध्येयवेडा अभिनेता प्रसाद सोनावणेची दमदार कामगिरीछोट्या पडद्यावरील अभिनय क्षेत्रातील प्रसाद भालचंद्र सोनवणे या ध्येयवेड्या तरुणाने कमी वयात मोठी झेप घेतली आहे. लहान पासून अभिनयाची...
रफिज फॅन क्लब मुंबई ही संस्था गेली सतत 8 वर्षे विविध संगीताचे उपक्रम राबवून नवीन कलाकारांना मानाचं व्यासपीठ देत आलेली आहे. मग ते कराओके कार्यक्रम असो वा वाद्यवृंदाचा संगीत कार्यक्रम असो वा...
जे नाते खूप घट्ट असतं, कुणाच्या सांगण्याने किंवा कुणाच्या एकण्याने कधीच तुटत नाही. दोघांचीही मत वेगळी असली तरी चालतील पण त्याच मतांना एका रेषेत उभे करणे म्हणजे त्या नात्यातील...
नुकत्याच जाहीर झालेल्या 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीनेही आपला ठसा उमटवला आहे. बार्डो, आनंदी गोपाळ, त्रिज्या, पिकासो, खिसा या मराठी चित्रपटांना पुरस्काराने गौेरवण्यात...
काही नात्यात चुकी झाली तर माफी मागावी लागते. पण असे एकचं नाते आहे, ज्यात चुकलो जरी तरी हक्काने आपल्याला माफ करण्याची ताकद आई-बाबा या दोन नात्यांमध्ये असते. आई - बाबा हे नाव जरी एकले तरी...
मराठी सिनेसृष्ठीत दाखल झालेली अभिनेत्री शाल्वी शहा हिचा आगामी सिनेमा ‘लॉ ऑफ लव्ह’ आणि जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत केलेली ही बातचीत. शाल्वी तुझं सिनेक्षेत्रातील आगमन आणि पहिल्या...
नुकत्याच झालेल्या शिवजयंतीच्या मुहुर्तावर ‘संवर्धन’ हा मराठी लघुपट युट्यूबवर प्रदर्शित करुन गडकिल्ले वाचविण्याचा मोलाचा संदेश जेजेएनएस क्रिएशन्सने दिला आहे. हा लघुपट गडकिल्ल्यांचे...
‘‘मराठी पाऊल पडते पुढे’’ सिनेमाच्या चित्रीकरण समारोपप्रसंगी अभिनेता चिराग पाटील आणि सहकलाकारांची धमाल सध्या जेमतेम सगळ्या गोष्टी अनलॉक झाल्यामुळे आपल्या आजूबाजूला न्यू नॉर्मल चं...
घरबसल्या प्रत्येक गोष्टीची माहिती मिळत होती, आणि याच संधीचा फायदा घेत आगामी विविध मराठी सिनेमांच्या घोषणा होत गेल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून आगामी मराठी चित्रपट ‘लॉ ऑफ लव्ह’ चे टिझर...
प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळणार मनोरंजक मराठी चित्रपटभारतातील आघाडीचा ‘कंटेंट पॉवरहाऊस’ असलेल्या ‘शेमारू एन्टरटेन्मेंट’च्या ‘शेमारू मराठीबाणा’ या मराठी चित्रपट वाहिनीतर्फे...
कोरोनाचे रोजच्या रोज बदलणारे आकडे, चढते आलेख, कधी कधी मनाला चटका लावणार्या घटना तर कधी परिस्थिती नियंत्रणात येतानाच्या दिलासादायक बातम्या ... मानवी मनाला आता अशा चढ उतारांशी रोज सामना...
कायमच आपले वेगळेपण जपणारा अभिनेता स्वप्नील जोशी अनेक हिट सिनेमे आणि टीव्ही मालिकांमध्ये झळकला आहे. हा अभिनेता आता पहिल्यांदाच ‘समांतर’ नावाच्या मराठी वेब मालिकेत दिसेल. या मालिकेची...
प्रत्येकाची कल्पनाशक्ती ही भन्नाट असते. एकदा कल्पना करुन पाहा ना, ‘जर तुमच्या आजोबांचे वर्गमित्र हे अमिताभजी बच्चन असतील तर...’ तर काय? सगळीकडे नुसता आनंदाचा गोंधळ उडेल, कुटुंबातील...
चर्चेचा विषय आणि गाण्याची अवीट गोडी जपणार्या सिनेमाच्या यादीत ‘अजिंक्य’ सिनेमाचं नाव घेतलं जात आहे. या सिनेमात तरुणाईची नेमकी नस ओळखून आजचे विषय मांडण्यात आले आहेत. आधुनिकतेच्या आणि...
येतंय माऊली’चं धमाकेदार गाणं!!तमाम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या माऊली’ या आगामी चित्रपटाचे नवं गाणं लवकरच येत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या गाण्याला माझी पंढरीची माय’ ला...
आपल्या हटके अंदाजात कटकारस्थानं करत धमाल उडवून देणार्या माझ्या नवर्याची बायको’ मालिकेतील शनाया आणि ईशा यांचा दोस्ताना सर्वश्रुत आहेच. आपला दोस्ताना कायम ठेवत पुन्हा एकदा बदमाशियां...
मराठी चित्रपटांना सातासमुद्रापार नेऊ पाहणार्या फिल्मीदेश’ या उपक्रमामुळे मराठी चित्रपटसृष्टीचा डंका आता जगभर वाजणार आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते नितीन केणी आणि मनीष वशिष्ट यांच्या...
‘मैत्रीसाठी काहीही...’ असे म्हणणारे अनेकजण जेव्हा नोकरी धंद्याला लागतात, तेव्हा मैत्रीच्या आणाभाका ते कधीच मागे विसरतात ! भविष्याच्या तरतुदीसाठी आपापल्या रस्त्यावर लागलेली हि सर्व मित्र...
पावसाळी वातावरणात निसर्गाच्या सान्निध्यात, हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत मुंबईजवळील शहापूरमधल्या धसई गावात..सगळीकडे ढोल ताशांचा गजरात दहीहंडी उत्सव साजरा केला जात होता. खरंतर...
दर्जेदार अभिनयाच्या जोरावर भारतीय सिनेसृष्टीत लौकिक प्राप्त करणार्या अभिनेत्री म्हणजे रिमा. सौंदर्य आणि अभिनय कौशल्याच्या बळावर त्यांनी अल्पावधीतच सर्वांना आपली दखल घेण्यास भाग...
सिनेमातील दृश्य पडद्यावर उत्कृष्टपद्धतीने सादर करण्यासाठी, पडद्यामागील कलाकारांचा भरपूर कस लागलेला असतो. त्यासाठी अनेक प्रतिकूल परीस्थीतीतून त्यांना मार्ग काढावे लागतात. नितीन केणी...
ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध भारतातील 1857 च्या रणसंग्रामात असामान्य पराक्रम करणारी वीरांगना म्हणून झाशीची राणी लक्ष्मीबाईचे नाव विख्यात आहे. झाशी ची राणी’ अशी ओळख असणार्या या...
मुंबई : प्रियांका चोप्रानं भारत सोडला. त्याची बरीच कारणं पुढे आली. कोण म्हणालं तिला हॉलिवूडचा मोठा सिनेमा मिळाला, कोण म्हणालं निकबरोबर तिचं लग्न आहे. सलमाननं पत्रकार परिषदेत सांगितलं होतं,...
रोल...कॅमेरा... अॅक्शन... म्हणताना अनेक दिग्दर्शक आपण पाहिले असतील मात्र '३१ दिवस' सिनेमात प्रमुख भूमिका वठवणारा अभिनेता शशांक केतकर देखील आपल्या वेगळ्या अंदाजात हा डायलॉग बोलणार...