पूर्णपणे स्क्रीनलेस AI डिव्हाइस
पूर्णपणे स्क्रीनलेस AI डिव्हाइस
Nothing चे CEO कार्ल पेई यांनी कंपनीच्या आगामी AI-नेटिव्ह डिव्हाइसची घोषणा केली आहे. समोर आलेल्या फोटोंमध्ये या डिव्हाइसचा रेट्रो आणि मिनिमलिस्ट लूक पाहायला मिळत आहे. यामध्ये स्क्रीनऐवजी फिजिकल बटणे, इंडिकेटर लाईट्स आणि व्हॉइस कमांडसाठी मोठं ‘Talk’ बटण देण्यात आलं आहे, जे याला खास बनवतं.
Nothing कंपनीचे CEO कार्ल पेई यांनी अधिकृतपणे घोषणा केली की, Nothing आपले पहिले ‘AI-नेटिव्ह’ हार्डवेअर डिव्हाइस पुढील महिन्यात म्हणजेच डिसेंबर 2026 मध्ये लाँच करणार आहे. विशेष म्हणजे, हे गॅझेट पूर्णपणे स्क्रीनलेस असून, लाँचपूर्वीच त्याचा संपूर्ण लूक सोशल मीडियावर समोर आला आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSWARAJ 19 NOV TO 25...
- 19 November, 2026
ADHARSWARAJ 19 NOV TO 25...
- 19 November, 2026
ADHARSWARAJ 19 NOV TO 25...
- 19 November, 2026
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade