Breaking News
जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 95 टक्क्यावर, उद्या विसर्ग…..
छ. संभाजी नगर – जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 95 टक्क्यावर पहोचला असून उद्या जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात विसर्ग केला जाणार आहे. धरणाचे एकूण 18 दरवाजे प्रत्येकी अर्धा फुटाने उघडण्यात येणार असून एकूण 9 हजार 432 क्युसेकने विसर्ग केला जाणार आहे अशी माहिती साह्यक अभियंता मंगेश शेलार यांनी दिली. उद्या सकाळी 7 वाजता पाणी सोडण्यात येणार आहे गोदाकाठच्या गावांनी सतर्क रहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे