CID करणार अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचा तपास
CID करणार अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचा तपास
राजकीय -
बदलापूर अत्याचार प्रकरणातील नराधम अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. स्वरक्षणासाठी पोलिसांनी अक्षयवर गोळ्या घातल्या. सुरुवातीला त्याने स्वतःवर गोळ्या झाडत आत्महत्या केल्याचं सांगितलं गेलं. त्यानंतर मात्र पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी आरोपी अक्षयवर गोळ्या झाडल्याचं स्पष्ट झालेलं आहे. त्यानंतर अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचा तपास सीआयडीने सुरु केला असून सीआयडी अधीक्षक, नवी मुंबई हे तपासाचे प्रमुख असणार आहेत. सीआयडीचे पथक मंगळवारी ठाण्यात दाखल होणार असून तपासाला सुरुवात करणार आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant