Breaking News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर्यटकांना सुखरुप आणण्यासाठी काश्मीरला रवानामुंबई - पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकार सज्ज झाले आहे....
१५ एप्रिलपासून बदलणार तत्काळ रेल्वे बुकींगची वेळमुंबई-उन्हाळी सुट्ट्यामुळे लोकांची गावाकडे जाण्याची घाई लक्षात घेऊन IRCTC ने तत्काळ बुकींगच्या सुविधेमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत....
जय पवार- ऋतुजा पाटील यांच्या साखरपुड्याला पवार कुटुंब आले एकत्रअजित पवार यांचे सुपुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा गुरूवारी संध्याकाळी साखरपुडा पार पडला. अजित पवारांच्या पुण्याच्या...
अक्षय शिंदे बनावट चकमक प्रकरणात उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणकामुंबई - बदलापूर अक्षय शिंदे बनावट चकमक प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा झटका दिला आहे. या प्रकरणात...
केंद्र सरकारने रोजगार हमी योजनेचा निधी राज्यास तत्काळ मंजूर करावानवी दिल्ली, - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत महाराष्ट्र शासनाचा प्रलंबित निधी राज्याला लवकरात...
ओवेसींकडून वक्फ दुरुस्ती विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हाननवी दिल्ली - लोकसभेत मंजूर झाल्यानंतर काल मध्यरात्रीनंतर राज्यसभेतही वक्फ दुरुस्ती विधेयक मंजुर झाले. या विधेयकाच्या...
राष्ट्रीय मिल मजदूर संघ ग्रंथालयाला यंदाचा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा सर्वोत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार! मुंबई दि.३१:मुंबई मराठी ग्रंथालय शतकोत्तर रौप्यमहोत्सवी"अ" वर्ग...
मुंबई महानगरपालिकेचे मालमत्ता कराचे उद्दीष्ट्य पूर्ण; ६ हजार १९८ कोटींची विक्रमी वसुलीपालिका प्रशासनाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात मालमत्ता करातून ६२०० कोटींचे उत्पन्न मिळेल असे गृहीत...
पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना नोबेल पुरस्कारासाठी नामांकनइस्लामाबाद - पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन...
गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवारसाठी 105 कोटी रु. मंजूर“गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार” या योजनेअंतर्गत 105.41 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जलसाठ्यांची क्षमता वाढवणे आणि जलसंधारणाला...
गुढीपाडव्यानिमित्त बजाजच्या वाहनांची विक्रमी विक्रीमुंबई - गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्रात ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी बजाजने एकाच दिवसात विक्रमी विक्रीची नोंद केली आहे. कंपनीने...
Indigo Airlines च्या पॅरेंट कंपनीला तब्बल ९४४ कोटींचा दंडमुंबई - देशातील सर्वात मोठी एअरलाइन्स कंपनी असलेल्या Indigo ची मूळ कंपनी असलेल्या इंटरग्लोब एव्हिएशनला आयकर विभागाने तब्बल ९४४.२० कोटींचा दंड...
ट्यूलिप फेस्टिव्हल – नेदरलँड्समधील रंगीबेरंगी फुलांचा स्वर्गमुंबई - नेदरलँड्स हे जगभरात आपल्या ट्यूलिप फुलांच्या गालिच्यासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात येथे ट्यूलिप...
DRDO कडून ‘ड्रोनविरोधी संरक्षण यंत्रणा’ विकसितनवी दिल्ली - ड्रोनचा पाडाव करण्यासाठी DRDO ने स्वदेशी बनावटीची ‘डी ४’ ही ‘ड्रोनविरोधी संरक्षण यंत्रणा’ विकसित केली आहे. सध्या जगभर ड्रोन हे...
बाली – इंडोनेशियातील स्वर्गीय बेट जिथे निसर्ग आणि संस्कृतीचा अनोखा मिलाफमुंबई - ज्या ठिकाणी निळेशार समुद्रकिनारे, हिरव्यागार जंगलांनी वेढलेले पर्वत आणि समृद्ध संस्कृती आहे, ती जागा...
मुंबईत ‘क्लीन अप मार्शल’ची सेवा ४ एप्रिलपासून बंदमुंबई - मुंबई महानगरपालिकेने (BMC) नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत शहरातील ‘क्लीन अप मार्शल’ची सेवा ४ एप्रिल २०२५ पासून थांबवण्याचा...
देशातील पहिली कार्बन डेटिंग कालमापन सुविधा मुंबई विद्यापीठात सुरूमुंबई - देशात कार्बन डेटिंगसाठी पहिले एक्सलरेटर सेंटर सुरु करण्याचा बहुमान मुंबई विद्यापीठास मिळाला आहे. आज पासून...
राज्यातील ४५ रोपवे प्रस्तावांना तत्त्वतः मान्यतामुंबई - पर्वतमाला ‘ योजनेत राज्यातील ज्या ४५ रोपवे प्रकल्पांना राज्य शासनाने तत्वतः मान्यता दिली आहे . विशेष म्हणजे राज्यातील सर्वात...
पतसंस्था नियामक मंडळावर जिजाबा पवार यांची निवड पुणे - ज्ञानदीप को-ऑप. केडिट सोसायटी लि मुंबई या अग्रगण्य पतसंस्थेचे अध्यक्ष, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तसेच...
लोकअदालतमधून झाली ग्रामपंचायतींची कोट्यवधीची वसुलीअहिल्यानगर - लोक अदालत या उपक्रमातून अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींची कोट्यवधींची थकबाकी वसुल झाल्याच्या माहिती समोर...
खासदारांच्या मानधनात २४% वाढनवी दिल्ली - केंद्र सरकारने खासदारांच्या मानधनात २४% वाढ केली आहे. संसदीय कामकाज मंत्रालयाने आज याबाबतची अधिसूचना जारी केली. यानुसार, सध्याच्या खासदारांना आता...
भारतीय विदुषी गायत्री चक्रवर्ती स्पिवाक यांना हॉलबर्ग पुरस्कार जाहीरमुंबई - भारतीय विदुषी आणि लेखिका गायत्री चक्रवर्ती स्पिवाक यांना २०२५ चा हॉलबर्ग पुरस्कार जाहीर झाला आहे. तुलनात्मक...
नागपूरची संचार बंदी पूर्णतः हटविण्यात आली नागपूर : दुपारी 3 पासून नागपुरातील संचारबंदी पूर्णतः उठविण्यात आली आहे. तहसील, कोतवाली, गणेशपेठ आणि यशोधरा या चार ही पोलिस ठाण्यांतर्गत संचार...
केंद्र सरकारने हटविला कांद्यावरील निर्यात करनवी दिल्ली - केंद्र सरकारने कांद्यावरील 20 टक्के निर्यात कर संपूर्णत: मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिल 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी...
८ तासांत रद्द झाल्या महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या नियुक्त्यामुंबई - विचार आणि निर्णयांतील सुसूत्रते अभावी एकेकाळी संपूर्ण देशावर राज्य करणारा काॅँग्रेस पक्ष आता डबघाईला आला आहे....
विधानसभेत एकनाथ शिंदे झाले टार्गेट, कामकाज तहकूबमुंबई -विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवातीच्या आठ प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खाती...
कुसुंब गावात होळीनिमित्त पालखी सोहळा उत्साहात संपन्न रत्नागिरी जिह्यातील कुसुंब गावातील पवारवाडी येथे यंदा होळी उत्सवानिमित्ताने पारंपरिक पालखी सोहळा मोठ्या धूमधामात साजरा करण्यात...
डिजिटल अरेस्ट करून मुंबईतील वृद्ध महिलेकडून लुबाडले २० कोटीमुंबई - डिजिटल आर्थिक व्यवहारांमुळे दैनंदिन व्यवहार सुलभ झाले आहेत पण तरीही लोका्ंच्या भोळेपणाचा फायदा घेत होणाऱ्या ऑनलाईन...
पर्यटन बचाव समितीकडून माथेरान बेमुदत बंदमाथेरान - मुंबईकरांचे हक्काचे पर्यटनस्थळ रायगड जिल्ह्यातील माथेरान पर्यटकांच्या होणाऱ्या लुबाडणूकीमुळे आजपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय...
उपसभापतींवरील अविश्वास प्रस्ताव विधानपरिषदेत फेटाळलामुंबई - विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातला विरोधी पक्षांनी मांडलेला अविश्वास प्रस्ताव सभापती राम शिंदे यांनी...
विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी सहा अर्ज दाखलमुंबई – विधानपरिषदेच्या पाच जागांच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आज शेवटच्या दिवशी सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.भाजपाकडून संजय...
आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये करिअर – संधी आणि कौशल्येकरिअर मुंबई -आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात करिअर करण्याच्या संधी झपाट्याने वाढत आहेत. यामध्ये डेटा...
मल्डोव्हा – युरोपातील लपलेले सौंदर्यस्थळमुंबई - युरोपातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे जसे की फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंड आपण ऐकलेच असतील, पण मल्डोव्हा (Moldova) हे एक अनोखे आणि कमी प्रसिद्ध असलेले...
बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार… मुंबई - केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘पीएम गतिशक्ती’ अंतर्गत ‘नेटवर्क प्लॅनिंग गटा’च्या ’89...
भारतीय रेल्वेकडून ‘जैन विशेष’ यात्रेचे आयोजनमुंबई - भारतीय रेल्वेकडून सांस्कृतिक आणि धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध यात्रा आयोजित केल्या जातात. रेल्वेने आता जैन समाजाच्या...
महानेत्र चिकित्सा शिबीराचे आयोजन भायखळा विधानसभा प्रभाग क्रमांक 208 येथे स्वच्छ भारत अभियान व शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दि. 09/03/2025 रोजी...
राज्यातील १२५ उपजिल्हाधिकाऱ्यांना निवडश्रेणीराजकीय मुंबई -राज्यातील महसूल प्रशासन गतिमान करण्यासोबतच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या लोकाभिमुख कार्यशैलीला प्रोत्साहन मिळावे...
नारायण मूर्ती – सुधा मूर्ती यांच्यावर ३ भाषांमध्ये येणार बायोपिकट्रेण्डिंग मुंबई, - इन्फोसिसचे अध्यक्ष नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांच्या...
या झाल्या देशातील सर्वात श्रीमंत महिलामुंबई - HCL ग्रुपचे संस्थापक शिव नाडर यांनी काही दिवसांपूर्वी कंपनीतील ४७% हिस्सा त्यांची कन्या रोशनी नाडर मल्होत्राला हस्तांतरित केला आहे....
या झाल्या देशातील सर्वात श्रीमंत महिलामहिला मुंबई - HCL ग्रुपचे संस्थापक शिव नाडर यांनी काही दिवसांपूर्वी कंपनीतील ४७% हिस्सा त्यांची कन्या रोशनी नाडर मल्होत्राला हस्तांतरित केला...
न्यूझीलंड – साहसी आणि निसर्गरम्य पर्यटनासाठी सर्वोत्तम देशमुंबई - न्यूझीलंड हा निसर्गप्रेमी आणि साहसप्रेमी पर्यटकांसाठी सर्वोत्तम देशांपैकी एक आहे. डोंगराळ प्रदेश, निळसर तलाव, ग्लेशियर...
राज्यात हरित ऊर्जेद्वारे वीजनिर्मिती, अर्थसंकल्पा वरील भार कमी…मुंबई - सन 2030 सालापर्यंत एकूण वीज निर्मितीच्या 52% वीज निर्मिती हरित ऊर्जेद्वारे करण्यात येणार असून टप्प्याटप्प्यांने...
पासपोर्टसाठी आता ‘ही’ कागदपत्रे अनिवार्यमुंबई -‘पासपोर्ट नियम, १९८०’ या नियमावलीत केंद्र सरकारने बदल केले आहेत. या आठवड्यात बदल करण्यात आले असून नवीन नियम अधिकृत राजपत्रात प्रकाशित...
इमारत पुनर्विकास करण्यासाठी मुंबई उपनगरासाठी नवीन कायदामुंबई - मुंबई शहरासाठी लागू असलेल्या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी चा नियम उपनगरातील अशा इमारतींना...
हिंजवडी ‘आयटी पार्क’ वर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मोठी कारवाईपुणे - देशभर प्रसिद्ध असेल्या पुण्यातील हिंजवडी IT Park वर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने मोठी दंडात्मक कारवाई केली आहे. हिंजवडीतील...
संगमेश्वर मधील सरदेसाई वाड्यात होणार संभाजी महाराजांचे स्मारकमुंबई - शौर्याचं प्रतीक असलेले धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना जिथे अटक झाली तो संगमेश्वर येथील सरदेसाई...
चीनमध्ये १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना मिळणार मोफत शिक्षणबिजिंग - एकेकाळी सक्तीने लोकसंख्या नियंत्रण केल्याचे दुष्परिणाम जाणवू लागल्याने चीन आता देशातील लहान मुलांच्या विकासासाठी...
अबू आझमीना पुढे करून सत्ताधाऱ्यांनी टाळली मुंडेंवरील चर्चामुंबई - महायुतीचे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्यानंतर त्या प्रकरणावरील चर्चा सहभागृहात होऊ नये यासाठी...
भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन सुरु करण्याचे काम प्रगतीपथावरचेन्नई, - भारताने अलिकडेच जगातील सर्वाधिक क्षमतेचे हायड्रोजनवर चालणारे ट्रेन इंजिन विकसित केले आहे. बहुतांश देशांनी ५०० ते...
IRCTC आणि IRFC ला मिळाला ‘नवरत्न’चा दर्जामुंबई - इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (IRFC) या कंपन्यांना नवरत्न दर्जा देण्यात आला...
कर्जबाजारीपणात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानीमुंबई - महाराष्ट्र हे भारतातील तिसऱ्या नंबरचे कर्जबाजारी राज्य असल्याचं RBI च्या अहवालात स्पष्ट झाले आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार...
राहुल गांधी यांना नाशिक कोर्टात हजर राहण्याचे आदेशनाशिक - कॉग्रेसनेते आणि लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहू गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपमानास्पद विधान...
कुंभमेळ्यात नोंदविले गेले ३ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमुंबई -१४४ वर्षांनंतरची येणारा प्रयागराज येथील ४५ दिवस चाललेल्या महाकुंभमेळ्याची शिवरात्रीच्या दिवशी सांगता झाला. महाकुंभमेळयात...
उत्तराखंडात हिमस्खलनामुळे गाडले गेले ५७ कामगारचमोली, - आज सकाळी सातच्या सुमारास उत्तराखंडमधील चमोली येथे हिमस्खलनामुळे ५७ कामगार बर्फाखाली गाडले गेले. कामगार ८ कंटेनर आणि एका शेडमध्ये...
आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती आंतर रुग्णालय टी-२० क्रिकेट स्पर्धेत प्रथमेश महाडिक, संकेत किणी, दीपक सिंग, डॉ. हर्शल वाघ यांच्या अप्रतिम...
मुंबई-२ केंद्रातून "मोक्ष"मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत मुंबई-२ केंद्रातून श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेच्या ''मोक्ष'' या...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : एमएलडीसी माजी विद्यार्थी संघटनेने महाविद्यालयीन विद्यार्थी आणि खुल्या गटांसाठी "नाट्य गीत गायन" स्पर्धा जाहीर केली आहे. सदर स्पर्धा खुला गट आणि महाविद्यालयीन गट...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख नेते खासदार अरविंद सावंत यांनी युवासेना, माऊली प्रतिष्ठान आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र. २२२ यांच्या संयुक्त...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी ताडदेव येथील महापालिका शाळा येथे आयोजित भव्य नेत्र चिकित्सा शिबिराला भेट दिली. मलबार हिल विधानसभा आणि...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा मुंबई-३ केंद्र २३ डिसेंबर रोजी सुरू होत आहे. ही स्पर्धा साहित्य...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : "एक देश, एक निवडणूक" विधेयक मंगळवार १७ डिसेंबर रोजी लोकसभेत मांडण्यात आले. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक सभागृहात मांडले. सभागृहात चर्चेदरम्यान...
प्रसिद्धीसाठी:√√√* मुंबई दि.१४: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या स्थापनेत गं.द. आंबेकर यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.त्यांचा विचार पुढे नेताना आंबेकरजींनी अंगिकारलेला...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : युआयडीएआयने आधार धारकांना दिलासा देत विनामूल्य ऑनलाइन आधार कार्ड अद्ययावत करण्याची तारीख वाढवली आहे. आता १४ जून २०२५ पर्यंत आधार कार्ड अद्ययावत करू शकता. सदर...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्रातील भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार १५ डिसेंबरला होणार आहे. नागपुरात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात नवीन मंत्री मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ३०-३२...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेमध्ये मुंबई-१ केंद्रातून पोलीस पत्नी एकता मंच, मुंबई या संस्थेच्या "पाकीट" या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच...
ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : आगरी बोलीतील कवितांची गोडी कल्याणकरांना अनुभवता आली. निमित्त होते अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित सलग पन्नास तासांचा अखंड वाचन यज्ञ हा...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शिवसेना प्रणित शिव उद्योग संघटनेने महिला सक्षमीकरण धोरणांतर्गत एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमातून महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील महिलांना...
यंदाची डीएसओ राज्य सबज्युनियर कॅरम स्पर्धा विजेती व राष्ट्रीय ख्यातीची कॅरमपटू सिमरन शिंदेने कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती १६ वर्षाखालील विनाशुल्क कॅरम स्पर्धा जिंकली....
राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेतील मुलांमध्ये...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ईव्हीएम हॅक आणि छेडछाड केल्याचा दावा केल्याप्रकरणी मुंबई सायबर पोलीसांनी दुसऱ्या देशात लपून बसलेल्या सय्यद शुजाविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.काही समाज माध्यमांवर...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबईकरांना पाच दिवस पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने १ ते ५ डिसेंबर या कालावधीत शहरात १० टक्के पाणी कपात लागू केली जाईल अशी घोषणा...
मुबई (गुरुदत्त वाकदेकर) : राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने कबड्डीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ना. म. जोशी मार्गावरील श्रमिक जिमखाना येथे गं. द. आंबेकर स्मृती प्रित्यर्थ ९ डिसेंबर...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार?मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा तिढा कायम असतानाच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि शिवसेनेचे...
(गुरुदत्त वाकदेकर) : विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई यांच्या अध्यक्षपदी अरुण पारखे तसेच उपाध्यक्षपदी अमित घनदाट यांची निवड झाल्याबद्दल संचालक मंडळ, कर्मचारी आणि दैनंदिन...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : युएईमध्ये खेळल्या जात असलेल्या १९ वर्षांखालील आशिया चषकात पाकिस्तानने विजयाने सुरुवात केली. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने स्पर्धेतील प्रबळ दावेदार भारताचा ४३...
*तर हार्दिक पांड्याच्या ६ चेंडूंत २८ धावा*मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टी२० हा फलंदाजांचा खेळ... यामध्ये फक्त चौकार आणि षटकारांचेच विक्रम होतात. अशा स्थितीत कोणत्याही संघाने गोलंदाजीचा विक्रम...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री कोण होणार याबाबत सस्पेन्स आहे. मात्र, शपथविधी सोहळ्याची तारीख ५ डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. भाजपच्या सूत्रांनी...
प्रियांका गांधी यांनी भारतीय संविधान हाती घेऊन घेतली शपथनवी दिल्ली (गुरुदत्त वाकदेकर) : लोकसभेचे सध्या हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. सध्या पोटनिवडणुकीमध्ये विजयी झालेल्या खासदारांचा...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्रातील तमाशासह लोककलेचा आधारवड ठरलेले आणि लोककलेत आपली भिष्मचार्य म्हणून प्रतिमा उमटवून असणारे मधुकर नेराळे (८१) यांचे मुंबईत सोमवार २५ नोव्हेंबर २०२४...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सत्य इतिहासाचा शोध घेऊन जे पुनर्लेखन केलं जातं ते कायमचं टिकतं, असा विश्वास डॉ. जयसिंगराव पवार यांनी व्यक्त केला. इतिहास संशोधक ‘मा. डॉ. जयसिंगराव भाऊसाहेब पवार’...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित करित असलेल्या ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन साहित्य संघ...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जगातील सर्वश्रेष्ठ समजल्या जाणऱ्या भारतीय राज्यघटनेचे महत्त्व अधोरेखित करणारा अमृत महोत्सव संविधान दिन सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती माणिबेन एम...
''या'' चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता*मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र विधानसभेच्या निकालामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने नवीन सरकारच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला...
1 अक्कलकुवा :- आमश्या पाडवी (शिवसेना)2 शहादा :- राजेश पाडवी (भाजपा)3 नंदुरबार :- विजयकुमार गावीत (भाजपा)4 नवापुर :- शिरीषकुमार नाईक (काँग्रेस)5 साक्री :- मंजुळा गावीत (शिवसेना)6 धुळे ग्रामीण:- राघवेंद्र...
ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : व्ही केअर वेल्फेअर असोसिएशन (एन.जी.ओ.) ही एक सामाजिक संस्था असून गेल्या १३ वर्षापासून शैक्षणिक क्रीडा, बेरोजगारी, वैद्यकीय, अपंगत्व आणि समाजातील अनेक घटकांना न्याय...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक आज मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. या...
मुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला स्पष्ट बहुमत मिळताच एडव्होकेट गुणरत्न सदावर्ते पुन्हा मैदानात आले आहेत. त्यांनी थेट मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली....
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जिजामाता नगर महाराजाचे विश्वासू सेवक संतोष कदम यांचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी महाराजांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्याची...
टेनिसपटू राफेल नदालने जाहीर केली निवृत्तीमुंबई -स्पॅनिश टेनिसस्टार राफेल नदालने निवृत्ती घेतली आहे.कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला.स्पॅनिश टेनिस...
"मराठी साहित्य व कला सेवा" आणि "शोध आनंदाचा फाऊंडेशन" यांची अविरत साहित्य सेवा*मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दीपावलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सारस्वतांनी तयार केलेल्या विशेष साहित्य...
Competition Commission of India कडून Meta ला २१३.१४ कोटींचा दंडमुंबई - व्हॉट्सॲपने नव्याने स्वीकारलेल्या गोपनीयता धोरणाच्या संदर्भात अनुचित व्यावसायिक प्रथांचा अवलंब केल्याचा ठपका ठेवत, भारतीय स्पर्धा...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय नाना आंबोले यांनी २०१७ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या पूर्वी भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये प्रवेश केला. लालबाग-परळचे...
देशात फक्त अदानी आणि मोदी ‘एक हैं आणि सेफ हैं’!मुंबई - महाराष्ट्र विधान सभेच्या निवडणुकीची लढाई ही एक-दोन उद्योगपती आणि राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला , तरुण यांच्यातील आहे....
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या "महासंग्रामा"साठी २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल. राज्यात गेल्या दोन-अडीच...
आयोगाने फेटाळली उमेदवाराची मतदानाच्या दिवशी चप्पल बंदीची मागणीधाराशिव - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अगदी काही तासांवर येऊन ठेपली असताना उमेदवारांच्या विचित्र मागण्यांनी निवडणूक...
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा झाली दुबई स्पोर्ट्स अॅम्बेसेडरमुंबई - भारताची निवृत्ती टेनिसपटू सानिया मिर्झाच्या कामगिरीचे जगभरात कौतुक केले जाते. आता तिला मोठा सन्मान आणि जबाबदारी...
सर्पांचे निवासस्थान, सापुतारासापुतारा - मोहक पश्चिम घाटाच्या हिरव्यागार पटीत अनेक रत्ने दडलेली आहेत, त्यापैकी एक सापुतारा आहे. हे विचित्र हिल स्टेशन गुजरातमधील सर्वात मोहक पर्यटन...
Reliance Entertainment आणि Disney चे विलिनीकरण पूर्णडिस्ने आणि रिलायन्स एंटरटेनमेंट यांचे विलीनीकरण झाले आहे. दोन्ही कंपन्यांनी आज म्हणजेच 14 नोव्हेंबर रोजी विलीनीकरण पूर्ण झाल्याची घोषणा केली. आता...
भगवान परशुरामांची भूमिका साकारणार हा अष्टपैलू अभिनेतामुंबई - उरी’ सिनेमातील सैन्य अधिकारी, सरदार उधम सिंग यांच्यावरील बायोपिक आणि ‘सॅम बहादूर’ या बायोपिकमधून अभिनेता विकी कौशल याने...
चक्क फ्लॅटमध्ये पाळले अजगर, सरडे, साप आणि चिंपांझीट्रेण्डिंग डोंबिवली -डोंबिवलीमधून वन्यजीवांवरील अत्याचाराची एक अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे. वन्यजीव संरक्षण कायदा 1972...
बांगलादेशातील कट्टरवाद्यांकडून इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणीढाका - बांगलादेशात झालेल्या सत्तापालटानंतर येथे कट्टरवाद्यांकडून हिंदू नागरिक आणि देवस्थानांना सतत लक्ष्य केले जात...
Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रीक बाईक लाँचमिलान -जगभरातील बाईकप्रेमींमध्ये सध्या इलेक्ट्रिक बाईक घेण्याची क्रेझ वाढली आहे. हे लक्षात घेऊन विविध नामवंत कंपन्या आपापल्या लोकप्रिय बाईक मॉडेल्सची...
राहुल गांधींच्या नागरिकत्वाविषयी CBI कडून चौकशी सुरूराहुल गांधींच्या नागरिकत्वाविषयी CBI चौकशी सुरू असून दिल्ली उच्च न्यायालयाला बुधवारी सरकारी यंत्रणांनी माहिती दिली. पुढील सुनावणी ६...
कॅनडामध्ये हिंदू मंदिराच्या पुजाऱ्याची हकालपट्टीब्रॅम्प्टन -गेल्या काही वर्षांपासून खलिस्तानी आंदोलकांवरून भारत आणि कॅनडामधील राजनैतिक संबंध तणावपूर्ण झाले आहेत. भारतीय लोकांनी...
हिंमत नसल्याने आरएसएस संविधानावर लपून हल्ला करते नागपूर -: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हे केवळ एक पुस्तक नाही तर जगण्याचा मंत्र आहे. संविधानात भगवान...
पहिल्या ‘विश्वसुंदरी’ चे निधनकॅलिफोर्निया - जगातली पहिली विश्वसुंदरी किकी हॅकन्सन (९५) यांनी जगाचा निरोप घेतला आहे. १९५१ मध्ये किकी हॅकन्सन यांनी विश्वसुंदरी हा किताब जिंकला होता....
राहुल गांधींच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे प्रचाराचे रणशिंगमुंबई, - काँग्रेस आणि महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण तयारीने उतरली असून काँग्रेस पक्ष उद्या दिनांक ६ नोव्हेंबर...
२८८ जागांवर महायुती संपूर्ण शक्तीने एकत्रित निवडणूक लढत आहोत…मुंबई, - अपवादात्मक मतदारसंघात अर्ज दाखल झाले आहेत मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची...
बिहारमध्ये कम्युनिटी हेल्थ ऑफिसरच्या ४५०० पदांसाठी भरतीकरिअर मुंबई - स्टेट हेल्थ सोसायटी, बिहार ने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य आणि कल्याण केंद्रांमध्ये कम्युनिटी...
कचऱ्याच्या ट्रकमधून सफाई कामगारांच्या वेशात ट्रम्प यांचा प्रचारन्यूयॉर्क - सध्या आपल्या राज्यात विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचे उमेदवार लक्ष वेधण्यासाठी काय काय...
बांधवगड व्याघ्र प्रकल्पात मृतावस्थेत आढळले चार हत्तीभोपाळ - मध्य प्रदेशच्या बांधवगड व्याघ्र प्रकल्पात काल चार हत्ती मृतावस्थेत आढळले. तर अन्य पाच हत्ती बेशुद्धावस्थेत आढळले.त्यांची...
७० वर्षांवरील लोक होणार आयुष्मान योजनेचे लाभार्थी, दरवर्षी ५ लाखांपर्यंत मोफत उपचारआरोग्य नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज धनत्रयोदशी आणि 9व्या आयुर्वेददिनी 70 वर्षे आणि...
धारावी प्रकल्पात मराठी माणसासाठी ७० ते ७५ टक्के घरे राखीव ठेवण्याची मागणीमुंबई - मुंबईत अगदी मोक्याच्या जागी असलेल्या धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाच्या जोरदार हालचाली आता सुरू...
विष्णू मनोहर बनवीत आहेत 24 तास डोसेनागपूर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवाळीच्या निमित्ताने नागपुरात प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर 24 तास डोसे बनविण्याचा नवीन रेकॉर्ड तयार करत आहेत. विष्णू...
महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता , उमेदवारांची कुरघोडीमुंबई - राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी दोन प्रमुख आघाड्यांमधील घटक पक्षांनी आज आपले आणखी उमेदवार जाहीर केल्यानंतर...
आयसीसी’मध्ये पाचवा विषय?मुंबई - १९४०च्या दशकात याच न्यायालयात नाझी नेत्यांविरुद्ध खटला चालला आणि त्यांना शिक्षा झाली. आज या न्यायालयाच्या कक्षेत येणारे चारही अपराध हे मनुष्यप्राणी आणि...
जागा वाटपाच्या निषेधार्थ आठवले गटाची निदर्शनेमुंबई -रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची भाजपा सोबत विधानसभा निवडणूकीत युती असूनही उमेदवारी वाटप संदर्भात सन्मानपूर्वक वाटाघाटी...
राष्ट्रीय हस्तकला संग्रहालयमुंबई - जर तुम्हाला देशाच्या पारंपारिक कला आणि हस्तकला प्रकारांची प्रशंसा करायची असेल तर, राष्ट्रीय हस्तकला संग्रहालय हे आहे जिथे तुम्ही जावे. हे केंद्र...
पोलीसांनी उधळला निवडणूकीत घातपात घडवण्याचा नक्षलवाद्यांचा कटगडचिरोली - विधानसभा निवडणूका आणि आचारसंहिता लागू झाल्यानंतर आता निवडणूका सुरळीत पार पाडण्यासाठी राज्यातील सुरक्षा यंत्रणा...
पुणे मेट्रोच्या मंडई स्थानकाला आगपुणे - महात्मा फुले मंडई परिसरात काल मध्यरात्री बाराच्या सुमारास मंडई मेट्रो स्टेशन येथे आग लागली. मेट्रो स्थानकात तळमजल्यावर फोमच्या साहित्याला आग...
जागावाटपावरून मविआतील मतभेद अधिक तीव्रनवी दिल्ली -: महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अगदी काही दिवसांवर आलेली असताना महाविकास आघाडीतील जागा वाटपाचे वाद विकोपाला गेल्याचे दिसत आहे. आज उध्दव...
परिस्थिती अनुकूल असल्यास जरांगे निवडणुकीच्या मैदानातजालना - आम्हाला समाजाच्या हिताचा निर्णय घ्यायचा आहे, सगळ्यांची भावना आहे उमेदवार उभा केला पाहिजे, मात्र एका जातीवर उमेदवार उभा करणं...
विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्तीनवी दिल्ली -:भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा राजस्थानच्या सह प्रभारी विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW)...
वयाच्या १६ व्या वर्षीही काढता येते ड्रायव्हींग लायसन्समुंबई - अगदी शालेय वयातच मुलामुलींना दुचाकी, चारचाकी वाहनावर स्वार होण्याची क्रेझ वाटत असते. नियमानुसार १८ वर्षपूर्ण झालेल्या...
प्रयागराज महाकुंभ मेळ्यात तैनात होणार फक्त शाकाहारी, मद्यपान न करणारे पोलीसलखनौ - उत्तर प्रदेशातील पवित्र तिर्थक्षेत्र प्रयागराज येथे जानेवारी २०२५ मध्ये महाकुंभमेळा भरवण्यात येत आहे....
जरांगेंचा हुंकार, नारायण गडावर लाखोंची हजेरीनारायणगडावर होत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याकडे अवघ्या राज्याचे लक्ष -राज्यात आपल्या समाजावर अन्याय होणार असेल, तर...
या जपानी संस्थेला जाहीर झाला नोबेल शांतता पुरस्कारस्वीडन - नोबेल शांतता पुरस्कार 2024 जाहीर झाला असून निहॉन हिदानक्यो या जपानी संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हिरोशिमा आणि...
ड्रोनबाबत केंद्र सरकार आणणार नवीन धोरणनवी दिल्ली - संरक्षण,चित्रपटांचे शुटींग, शेतीविषयक आणि अन्य कामासाठी देशामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्यामुळेच आता ड्रोन उत्पादनाला...
लवकरच सुरु होतेय हॉंगकॉंग सिक्सेस ही अनोखी क्रिकेट स्पर्धादेश विदेश मुंबई -:सात वर्षांनंतर हाँगकाँग क्रिकेट सिक्सेस ही अनोखी स्पर्धा पुन्हा सुरू होणार आहे. हाँगकाँग क्रिकेट सिक्स...
हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमतचंदीगड - हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपाच्या अटीतटीच्या लढतीत भाजपाने बाजी मारली आहे. तर, काँग्रेसचा फार कमी फरकाने पराभव झाला...
धनगर आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक; मंत्रालयाच्या जाळीवर उड्या मारल्यामुंबई : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा, ओबीसी, धनगर इत्यादि समजाकडून आपल्या...
अमेरिकन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीरस्वीडन - वैद्यकीय क्षेत्रातील 2024 च्या नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अॅम्ब्रोस (Victor...
डोंबिवलीत शिंदे गटाला मोठं खिंडार, माजी नगरसेवकांचं एकाचवेळी बंड; ऐन निवडणुकीच्या तोंडावर धमाका शिंदे गटाचे युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी सात नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्त्यांसह...
पुण्यातील सर्व टेकड्यांवर बसवले जाणार सायरन आणि सर्च लाईटपुणे - पुण्यातील सर्व टेकड्यांवर आणि घाटांमध्ये आता “सर्च लाईट” बसवण्यात येणार आहे. शहरातील सर्व टेकड्यांवर सायरन सुद्धा बसवले...
नवरात्रकाळात या राज्याला महिला पोलिसांचे ‘कवच’मुंबई - नवरात्रोत्सव काळात राज्यातील महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी महिला पोलिसांनीच उचलली आहे. त्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे....
100, 200 रुपयांचे स्टँप पेपर होणार इतिहासजमामुंबई - जवळपास प्रत्येक सरकारी कामासाठी आवश्यक असणाऱ्या स्टँप पेपरचा भाव आता चांगलास वधारला आहे. आत्तापर्यंत किंमान 100 आणि 200 रुपयांच्या स्टँप पेपरवर...
BMW ची Electric Scooter भारतीय बाजारात दाखलमुंबई - जगप्रसिद्ध वाहन कंपनी BMW ने भारतातीय बाजारपेठेत नवीन इलेक्ट्रिक स्कूटर BMW CE 02 लॉन्च केली आहे. स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 4,49,900 रुपयांपासून सुरू होते....
कंपनी असावी तर अश्शी! नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला परत कामावर बोलावून दिला २२ हजार कोटी पगारटेक इंडस्ट्रीतील दिग्गज कंपनी Google ने आपल्या एका माजी कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर घेतले आहे....
सहा महिन्यांत इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत 25% वाढमुंबई - देशातील नागरिक इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे. सप्टेंबरमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या...
हवाई सेवेच्या धर्तीवर एसटीच्या ई- शिवनेरी बस मध्ये “शिवनेरी सुंदरी”….मुंबई - मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर...
आंतरराष्ट्रीय रोईंगपटू दत्तू भोकनळ राज्य सरकारविरोधात न्यायालयातमुंबई - आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवून देशाचे नाव उंचावणाऱ्या खेळाडूंना खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांना शासकीय...
शासनाकडून गायीला राज्यमाता- गोमाता दर्जामुंबई -आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य शासनाने देशी गायीला राज्यमाता- गोमाता घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय...
800 यात्रेकरूंना घेऊन पहिली मुख्यमंत्री तीर्थ दर्शन ट्रेन अयोध्येला रवानाजळगाव -:राज्यात आज मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा शुभारंभ झाला.मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत पात्र...
पुण्यातील पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पणपुणे - पंतप्रधान मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्गाचे पंत...
अंतराळवीर सुनिता विल्यम्सना पृथ्वीवर आणण्यासाठी ‘फाल्कन ९’ रवानाफ्लोरिडा - आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर ५ जूनपासून अडकलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच...
सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ-जेजे व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आंतर शालेय १६ वर्षाखालील मुलांची विनाशुल्क कॅरम स्पर्धा ३ ते ११ ऑक्टोबर दरम्यान दैवत रंगमंच, जे.जे. हॉस्पिटल कंपाऊंड,...
प्रचारात ‘देवा भाऊ’चा सूरमयी डंकामुंबई -:विधानसभेच्या प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली असून भाजपा कार्यकर्त्यांनी ‘देवा भाऊ देवा भाऊ’ गाण्याच्या तालावर प्रचाराचा ठेका धरत प्रचारात...
राजकोट किल्ल्याजवळ १०० कोटींची शिवसृष्टी उभारणारराजकीय राजकोट येथे नव्याने उभारण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यानजीक पर्यटनासाठी आरक्षित जागेत ‘ऊर्जा हिंदुत्वाची’...
शिगेरू इशिबा जपानचे नवे पंतप्रधानदेश विदेश जपानचे संरक्षण मंत्री असलेले शिगेरू इशिबा आता देशाचे नवे पंतप्रधान होणारआहेत. त्यांनी आज लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी) निवडणुकीत...
बायकोच्या बिकनीसाठी काय पण! फक्त ५० मिलियन खर्च करून दुबईतील कोट्याधीशाने विकत घेतले खाजगी बेटमुंबई - दुबईत राहणाऱ्या एका ब्रिटीश महिलेसाठी तिच्या पतीने, तिला समुद्रकिनाऱ्यावर बिकिनी...