Breaking News
५५ व्या इफ्फी महोत्सवाचे गोव्यात शानदार उद्घाटनमुंबई - गोव्यातील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आज संध्याकाळी 5:00 वाजता, 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा दिमाखदार...
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी दिली अण्वस्त्र वापरास परवानगीमॉस्को - दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर टाकलेल्या अणूबॉम्बने केलेल्या...
गंगास्नान धोकादायक, हरित लवादाने दिला इशारा नवी दिल्ली - भारताच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि कृषी परंपरेचा अविभाज्य भाग असलेली गंगा नदी आता अतिरेकी मानवी हस्तक्षेपामुळे धोकादायक...
श्रीलंकेमध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी महिला विराजमान श्री जयवर्धनेपुरा कोट्टे - श्रीलंकेत 14 नोव्हेंबरला संसदीय निवडणुका झाल्या. यामध्ये राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांची आघाडी...
दिल्ली ते गल्ली, भाजपची सारी ” गळती सरकार “मुंबई - पंतप्रधान हट्टापोटी उभारण्यात आलेल्या नव्या संसद भवनाच्या इमारतीतून अवघ्या महिनाभरात पाणी गळू लागले, दिल्ली विमानतळाच्या विस्तारित...
नरेंद्र मोदींच्या राजवटीत फक्त उद्योगपती अदानीच सेफ आहेतमुंबई - विधानसभेच्या निवडणुकीच्या भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एक हैं तो सेफ हैं चा नारा देत आहेत. सेफ म्हणजे...
International space station ला गेले तडेमुंबई - मानवाच्या अंतरिक्ष संशोधनातील मैलाचा दगड असलेल्या अंतराळातील आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला तडे गेल्याचे समोर आले असून अनेक ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे...
श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ५२१ पदार्थांचा महानैवेद्य आणि दिव्यांची आरासपुणे -:मिठाई, फराळाच्या तिखट-गोड पदार्थांपासून विविध प्रकारच्या फळांची करण्यात आलेली आकर्षक आरास आणि विविध...
मोदी साधणार महाराष्ट्रातील एक लाख बूथ प्रमुखांशी संवादमुंबई - भारतीय जनता पार्टीच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘माझा बूथ, सर्वात मजबूत’ या अभियानांतर्गत...
नरिमन पॉईंट ते विरार प्रवास होणार ३५ मिनिटांतमुंबई - मुंबईतील नरिमन पॉईंट ते कोस्टल रोडचं बांधकाम पालघर जिल्ह्यातील विरारपर्यंत वाढवलं जाईल, जो मुंबई महानगर प्रदेशाचा भाग आहे. हे नरिमन...
गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये एकदा का ‘पाणी कमी आहे किंवा कमी होण्याच्या बेतात आहे,’ असं लक्षात आलं, की सहाजिकच गर्भवती किंवा तिच्या...
मासिक पाळी स्वच्छता धोरण’ मंजूर, शालेय मुलींना मिळणार मोफत किटइयत्ता 6 ते 12 पर्यंतच्या किशोरवयीन मुलींना सर्व सरकारी, शाळा आणि निवासी शाळांमध्ये मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्यात येणार...
MP E-Drive योजनेमुळे इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीत वाढट्रेण्डिंग मुंबई - Automobile क्षेत्रात जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या भारतीय बाजारात गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांची...
कृष्णा नदीवर उद्या होणार Seaplane ची चाचणीअमरावती - जलपर्यंटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. देशभरातील मोठ्या नद्यांवर सी प्लेन ही...
SECI च्या निविदा प्रक्रियेत भाग घेण्यास रिलायन्स पॉवरला मनाईमुंबई - अनिल अंबानी यांच्या मालकीची रिलायन्स पॉवर कंपनी काही महिन्यांपासून आर्थिक अडचणींतून मार्ग काढत बाजारात पुन्हा एकदा जम...
आर्टिकल ३७० वरून जम्मू- काश्मिर विधानसभेत गदारोळजम्मू - आर्टिकल 370 वरून जम्मू काश्मीर विधानसभेत गुरुवारी ७ नोव्हेंबरला सकाळी १० च्या सुमारास मोठ्या प्रमाणात गदारोळ बघायला मिळाला. एवढेच...
बँकेत लिपिक संवर्गासाठी वापरले जाणार हे नवीन पदनामनवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये लिपिक पदाचे नाव बदलण्यात आले आहे. लिपिकाचे सध्याचे पदनाम बदलून “कस्टमर सर्व्हिस असोसिएट”...
न्यायालयापेक्षा मतदारांना आकर्षित करा, सर्वोच्च न्यायालयाने बजावलेनवी दिल्ली - न्यायालयात येऊन वेळ घालवण्यापेक्षा मतदारांकडे जाऊन त्यांना आकर्षित करण्यावर भर द्या असे आज सर्वोच्च...
यावेळी रीलिज होणार रणबीर कपूरचा बहुप्रतिक्षित ‘रामायण’चित्रपटमुंबई - हजारो वर्षे भारतीयांच्या ह्रदयावर राज्य करणारी रामकथा मोठ्या पडद्यावर साकारण्याचे दिव्य अद्याप भारतीय चित्रपट...
राज्यात ८५ वर्षांवरील मतदार १२ लाखांहून अधिकमुंबई - राज्यात येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत ८५ वर्षांहून अधिक वयोगटामधील एकूण १२ लाख ४० हजार ९१९ मतदार...
पुढील निवडणूक लढविणार नाही, शरद पवारांची पुन्हा गुगलीपुणे, - दीड वर्षानंतर येणारी राज्यसभा निवडणूक आपला लढविण्याचा विचार नाही , लोकसभा निवडणूक मी लढविणार नाही त्यामुळेच राज्याचा चेहरा...
शिवसेना नेमकी कोणाची याचे उत्तर लोकसभा निवडणुकीतून मिळाले आहे….सातारा - दि ५– शिवसेनेचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून देऊन धनुष्यबाण गहाण टाकणाऱ्याना आम्ही बाजूला केले आणि...
स्पेनच्या नागरिकांनी राजा-राणींवर केली चिखलफेकमद्रीद - युरोपातील काही देशांमध्ये नामधारी स्वरूपात राजेशाही शिल्लक आहे. येथील जागरुक नागरिक राजघराण्यातील व्यक्तींना योग्य तो मान देतात...
खलिस्तानींच्या मंदिरावरील हल्ल्यानंतर कॅनडाच्या नेत्यांना मंदिरात प्रवेश न देण्याचा हिंदूंचा पवित्रादेश विदेश कॅनडाच्या ब्रॅम्प्टन शहरात एका हिंदू मंदिरावर नुकताच झालेल्या...
ट्रेनमध्ये AC बंद, पाणी नसेल तर रेल्वे देणार नुकसान भरपाईमुंबई - भारतीय रेल्वे सध्या कात टाकून अत्याधुनिक रूप धारण करत आहे. जागतिक दर्जाच्या सेवासुविधा प्रवाशांना देण्यासाठी रेल्वे...
महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढती नाहीत , चेन्नीथला यांना विश्वासमुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीमध्ये कोणताही मतभेद नाही त्यामुळे आमच्यात...
मंगळावरुन एलियन द्वारा पृथ्वीवर आलेला संदेश डिकोड करण्यात यशन्यूयॉर्क - सूर्यमालेतील ग्रहांवर पृथ्वीप्रमाणेच जीवसृष्टी असल्याचा कयास वर्षांनुवर्षे शास्त्रज्ञांकडून मांडला जात आहे....
केरळमध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीदरम्यान 150 जखमीकासारगोड - केरळमधील कासारगोड येथील अंजुतांबलम वीरकावू मंदिरात काल रात्री साडेबारा वाजता फटाक्यांच्या आतषबाजीदरम्यान झालेल्या...
IT इंजिनिअर 30 तास डिजिटल अटकेतमुंबई -नुकत्याच झालेल्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल अरेस्ट पासून सावध राहण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर या विषयावर...
आदिवासी महिलांचे बांबूचे आकाशकंदील पोहचले साता समुद्रापारपालघर - दिवाळीचा सण म्हणजे दिव्यांचा उत्सव, प्रकाशाचा उत्सव. दिवाळीच्या सणाला आकाशकंदिलांना विशेष महत्व आहे. दिवाळीला घरात दिवे...
वादळामुळे फिलीपिन्समध्ये ८५ जणांचा मृत्यूदेश विदेश मनीला - उष्णकटिबंधीय वादळ ट्रमीमुळे फिलीपिन्समध्ये गंभीर पूर आणि भूस्खलन झाले. सरकारच्या आपत्ती-प्रतिसाद एजन्सीच्या माहितीनुसार...
रामिम संघ अध्यक्षपदी सचिन अहिर आणि सरचिटणीसपदी गोविंदराव मोहिते यांची फेरनिवड ! अन्पपदाधिका-यांचीही निवड जाहीर! मुंबई दि.२२:राष्ट्रीय मिल मजदूर संघांच्या नेतृत्वपदी अध्यक्ष आमदार...
पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर जर्मन सरकारकडून भारतीयांसाठी मोठी घोषणानवी दिल्ली - शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चान्सलर यांच्यात भेट झाली. जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ...
१०-१२ वीच्या मुलांनो ही बातमी तुमच्यासाठी! बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, चला अभ्यासाला लागादहावी आणि बारावीच्या मुलांसाठी महत्वाची असणारी परीक्षा म्हणजे बोर्ड परीक्षा.या...
...तर मुंबई जाईल पाण्याखालीमुंबई - धारावी पुनर्विकास प्रकल्पातंर्गत अपात्र रहिवाशांना वडाळा, भांडूप, मुलुंडसह उर्वरित ठिकाणी हलविण्याचा घाट घातला जाणार असून, यासाठी पर्यावरणीयदृष्ट्या...
धर्मा प्रॉडक्शनमध्ये सिरम इन्स्टीट्युटच्या अदर पूनावालांची ५० टक्के भागीदारीसीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अब्जाधीश सीईओ आदर पूनावाला यांनी धर्मा प्रोडक्शन्समध्ये ५० टक्के शेअर विकत...
मुंबई मनपाच्या या रुग्णालयांचे होणार नूतनीकरणमुंबई - मुंबई महापालिकेच्या सायन येथील लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय आणि राजावाडी रुग्णालय या दोन्ही रुग्णालयांचा कायापालट होणार...
निर्माती एकता कपूर आणि तिच्या आईवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखलमुंबई -डेलिसोप मालिकांची क्विन, प्रसिद्ध निर्माती एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्यावर ‘अल्ट बालाजी’ या ओटीटी...
किर्लोस्करांची लेक सांभाळणार टाटांच्या या कंपनीची जबाबदारीमुंबई,- प्रख्यात उद्योजक रतन टाटा यांच्या निधनानंतर आता टाटा कंपनीची धुरा नोएल टाटा हे त्यांचे बंधू सांभाळणार आहेत. टाटांच्या...
मदरशातील शिक्षकांच्या मानधनात मोठी वाढ… मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयमौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलात वाढमौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे भागभांडवल एक हजार कोटी...
पोलीस उपअधिक्षक मोहम्मद सिराज...; सरकारकडून मिळाला मोठा सन्मान, पगार किती मिळणार?टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजकडे महत्त्वाची जबाबदारी आली आहे. मोहम्मद सिराजने तेलंगणा पोलीस...
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढमुंबई : राज्यातील महिला भगिनींसाठी आनंदाची बातमी असून लाडक्या बहिणींना (Ladki bahin yoajan) मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचे अर्ज...
बिबटयांच्या नसबंदीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखलपुणे -मानवी वस्तीत बिबट्या आढळून आल्याच्या घटना राज्यात अनेकदा घडून येतात. जंगलतोड, जंगलांच्या सीमेपर्यंत पसरलेल्या मानवी वस्त्यां...
अहमदनगर आजपासून होणार अहिल्यानगर – राज्य सरकारची अधिसूचना मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणूका अगदी तोंडावर आल्या असून आचारसंहिता लवकरच लागू होऊ शकते. त्यामुळेच राज्य सरकारकडून आता...
या केबल ब्रिजमुळे पुणे – मुंबई प्रवासाचा कालावधी 25 मिनिटांनी होणार कमीमुंबई - मुंबई आणि पुणे या राज्यातील दोन प्रमुख महानगरांतील प्रवासाचे तास कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून...
या दिवशी होणार चिपळूण हाफ मॅरेथॉन स्पर्धाचिपळूण - शहरीकरणाकडे वेगवान वाटचाल करणाऱ्या चिपळूण शहरात संघर्ष क्रीडा मंडळाच्यावतीने रविवार २९ डिसेंबर रोजी चिपळूण हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे...
MTNL दिवाळखोरीत, सहा बॅंकांचे शेकडो कोटी रुपये थकवलेमुंबई - मुंबई आणि दिल्लीमध्ये दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL) ही सरकारी कंपनी आता दिवाळखोरीकडे वाटचाल कर आहे....
Google च्या नवीन सिक्युरिटी फिचरमुळे चोरांची होणार पंचाईतमुंबई - Google ने अँड्रॉइड फोन्ससाठी नवीन सिक्युरिटी फिचर तयार केले आहे, ज्यामुळे चोराला तुमचा डिवाइस आणि डेटा अॅक्सेस मिळवणे जरा जास्तच...
तिरुमला तिरुपती देवस्थानाकडून अंबाबाईला मानाचा शालूपश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर - दरवर्षी नवरात्रोत्सवात तिरूमला देवस्थानकडून कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईला प्रत्येक...
ऐकावं ते नवलच! अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात जपानवर टाकलेला बॉम्ब ८० वर्षांनी फुटला, विमानांना फटकामुंबई - दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील अमेरिकन बॉम्बचा बुधवारी २ ऑक्टोबरला जपानच्या...
माझी माऊली चषक मोफत शालेय कॅरम स्पर्धा सुरु - अव्वल ६४ खेळाडूंचा सहभाग मुंबई: सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ-जेजे व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आंतरशालेय १६ वर्षांखालील मुलांची...
एका शेअरवर ३ शेअर मोफत, ‘या’ कंपनीची घोषणामुंबई - बजाज स्टील इंडस्ट्रीजनं गुंतवणूकदारांंना मोठी खूषखबर दिली. कंपनीनं पहिल्यांदाच बोनस शेअर्सची घोषणा केली. त्यानुसार, कंपनी...
दसऱ्यापासून पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रकमुंबई : नवरात्र उत्सवानिमित पश्चिम रेल्वेने मुंबईकरांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यानुसार दसऱ्यापासून (ता. १२) नवीन लोकल सेवेचे नवीन...
निलेश राणे शिवसेनेकडून निवडणूक लढणार? वर्षावर CM शिंदेंनी- नारायण राणेंची भेट- तळकोकणातील कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत...
CRPF च्या इतिहासात प्रथमच या पदांवरील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीनवी दिल्ली - भारतीय सैन्य दलाच्या बरोबरीने देश रक्षणाचे काम करणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) आपल्या 85 वर्षांच्या इतिहासात...
पर्यावरण संवर्धनाबरोबर शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी बांबू शेती ठरणार कल्पवृक्षमुंबई - ग्लोबल वॉर्मिंग व पर्यावरणाची होत असलेली हानी थांबवण्यासाठी बांबू चे झाड खूप महत्वाची भूमिका बजावणार...
पतंजलीच्या माती परीक्षण यंत्राला मिळाले ICAR प्रमाणपत्रनवी दिल्ली - पतंजली विद्यापीठातील ‘धरती का डॉक्टर’ या माती परीक्षण यंत्राला भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) केंद्रीय मृदा क्षारता...
मागास प्रवर्गातील 75 विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूरमुंबई - राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील पात्र गुणवंत 75...
सर्वोत्तम पर्यटन गावे म्हणून देशातील ३६ गावांची नावं जाहीरट्रेण्डिंग नवीदिल्ली -:देशातील ३६ गावे यंदाची सर्वोत्तम पर्यटन गावे म्हणून निवड झाली आहे. देशातील ३० राज्ये व...
जरांगे यांच्या आंदोलनातील शरद पवार हे पहिले राजकीय बळीसांगली -मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील शरद पवार हे पहिले राजकीय बळी ठरले आहेत. शरद पवारांची पूर्वीसारखी सार्वत्रिक इमेज...
44 वर्षांनंतर चीनने केली अण्वस्रवाहू क्षेपणास्राची चाचणीदेश विदेश बिजिंग - लष्करी विकासासाठी पातळीवर सातत्यानं सतर्क असलेल्या चीनने 44 वर्षांनंतर आपल्या आंतरखंडीय ICBM...
प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादिया याचे दोन्ही युट्यूब चॅनेल्स हॅकमुंबई - प्रसिद्ध युट्युबर रणवीर अलाहाबादियाचे दोन्ही यूट्यूब चॅनेल हॅक झाले आहेत. बुधवारी रात्री हा प्रकार घडला....
नंदकुमार काटकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनमुंबई : जनसेवेचे बांधून कंकण त्रिभुवन सारे घेई जिंकून अर्पून अपुले दृढ सिंहासनजिंकत जाई जनतेचे मनवरील ओळी ज्यांच्या...
जगातील पहिल्या ‘सुसाईड मशीन’च्या मदतीने महिलेने केली आत्महत्यावॉशिंग्टन - आरोग्य क्षेत्रात उत्तुंग संशोधन करून वैज्ञानिकांनी अनेक असाध्य आजारांवर मात करण्याचे तंत्र विकसित केले आहे....
मुंबई मनपाच्या उपायुक्तांनी मिळवला ‘आयर्न मॅन’ किताबमुंबई - मुंबई महापालिकेच्या चेंबूरमधील एम पश्चिम विभागाचे उपायुक्त विश्वास मोटे हे इटलीमध्ये ‘आयर्न मॅन ‘ बनले आहेत.इटलीत पार...
पीएमआरडीएच्या ३ हजार ८३८ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजूरीमुंबई - अटल सेतू, मुंबई-पुणे महामार्ग मिसिंग लिंक सारख्या प्रकल्पांमुळे पुणे आणि मुंबई ही महानगरे जवळ आली आहेत. त्याचा परिणाम म्हणून...
महिलेच्या पोटात सापडल्या तब्बल ९ कोटींच्या कोकेनच्या गोळ्यामुंबई - महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) आज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कोकोन ड्रगचे एक मोठे रॅकेट उघडकीस आणले...
तिरूपती बालाजी मंदिराचे 4 तास शुद्धीकरण, पुजेवेळी भगवान व्यंकटेश स्वामींची माफी मागितलीमुंबई -आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांची...
नयनरम्य झांस्कर व्हॅलीझांस्कर - नयनरम्य झांस्कर व्हॅली लडाखच्या एका दुर्गम कोपऱ्यात हिमालयात वसलेली आहे. मुसळधार बर्फवृष्टीमुळे हे ठिकाण जवळपास नऊ महिने मुख्य भूमीपासून तुटलेले आहे....
ब्राह्मण समाजासाठी स्थापना; पुण्यात मुख्यालयBrahman Samaj Mahamandal : ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री...
फेडच्या व्याजदर कपातीच्या घोषणनेनंतर बाजाराची गगनभरारीमागील आठवडा भारतीय बाजारासाठी संस्मरणीय ठरला. यूएस फेडरल रिझर्व्हने चार वर्षांहून अधिक काळातील पहिल्या व्याजदर कपातीची घोषणा...
वंचित’ची पहिली यादी जाहीरमुंबई - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबई येथील पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीची विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची...
मशीद कमिटीने बीएमसीला लिहून दिले आहे, त्याप्रमाणे ते पुढची कारवाई करतील ! धारावीतील मशिद प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रियाधारावीतील मशिदीच्या संदर्भात माननीय...
सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत यूट्यूब चॅनल झाले हॅकनवी दिल्ली - भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत यूट्यूब चॅनल हॅक झाले. या चॅनेलवर सध्या यूएस-आधारित कंपनी रिपल लॅब्सने विकसित...
मासिक पाळी दरम्यान पूजा करावी की नाही?मुंबई - जसजसा काळ बदलत गेला तसतसा लोकांचा दृष्टीकोनही आधुनिक झाला आहे. तथापि, काही लोक अजूनही मासिक पाळीबद्दलच्या पारंपारिक समजुतींना धरून आहेत. मासिक...
सुधारित तंत्राने पानमळ्याची उभारणी केल्यास शेतकरी फायद्यात.सांगली -खायची पाने अर्थात विड्याची पाने विकासासाठी आधुनिक तंत्राचा वापर करणे आवश्यक आहे. तशी केल्यास पान उत्पादक शेतकरी...
राज्यात सेमी कंडक्टर प्रकल्पात ३६ हजार कोटींची गुंतवणूकठाणे - विकसीत भारतामध्ये महाराष्ट्र हा देशाच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. महाराष्ट्रात मोठ मोठे उद्योग आले आहेत. राज्य इंडस्ट्री...
PNG च्या IPO वर गुंतवणूकदारांनी पहिल्याच दिवशी कमावला मोठा नफा मुंबई - देशातील अग्रगण्य ज्वेलर्स पु.ना. गाडगीळ कंपनीने (PNG) बाजारात दाखल होताच पहिल्याच दिवशी मोठे यश मिळवले आहे. PNG ज्वेलर्सचा IPO आज...
अदानी समूह महाराष्ट्राला पुरवणार 6600 मेगावॅट वीजअर्थ मुंबई - पायाभूत सुविधा क्षेत्रात महत्त्वपूर्ण विकास घडवणाऱ्या अदानी समूहाने महाराष्ट्राला 6600 मेगावॅट सौर ऊर्जा आणि औष्णिक...
अमेरिकेकडून बांगलादेशला 202 मिलियन डॉलर (1700 कोटी रुपयांची) मदत जाहीरदेश विदेश ढाका - राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेच्या पेचात अडकलेल्या बांगलादेशला अमेरिकेने ला 1700 कोटी रुपयांची मदत...
केजरीवाल दोन दिवसांत देणार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामानवी दिल्ली - दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी नुकतेच जामिनावर तुरुंगाबाहेर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज...
ईद-ए-मिलादची मिरवणूक निघणार १६ ऐवजी १८ तारखेलामुंबई - महाराष्ट्र सरकारने मुंबईत ईद-ए-मिलादची अधिकृत सुट्टी १६ सप्टेंबरऐवजी १८ सप्टेंबरला जाहीर केली आहे. १७ सप्टेंबर रोजी येणाऱ्या गणेश...
१७७ दिवसांनंतर केजरीवाल तुरुंगाबाहेरनवी दिल्ली - मद्य धोरणातील गैरव्यवहारा प्रकरणी गेल्या १७७ दिवसांपासून अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरवींद केजरीवाल यांना आज जामीन मंजूर झाला...
एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीच्या महासंचालकपदी मराठी व्यक्तीनवी दिल्ली -तेजस या लढाऊ विमानांच्या निर्मितीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या भारत सरकारच्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट...
वांद्रे ते वरळी प्रवास आता अवघ्या बारा मिनिटातमुंबई - मरीन ड्राईव्ह ते वांद्रे आता फक्त 12 मिनिटांत! मुंबई कोस्टल रोडचा मोठा टप्पा लवकरच सर्वांसाठी खुला झाला आहे. या नवीन मार्गामुळे...
स्त्री रुपातील गणेश मूर्ती असणारे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर; मशिदीप्रमाणे दिसणारे प्राचीन हिंदू मंदिर Bhuleshwar Temple Pune : पुण्याच्या पुरंदर येथील भुलेश्वर शिव मंदिर हे विलक्षण...
सोयाबीनचे बाजारातील दर गडगडले शेतकरी वर्गात चिंतासांगली - सोयाबीन या शेतीमालाचे बाजारातील दर घसरले आहेत. सांगली जिल्ह्यातील शेतकरी वर्गाची चिंता त्यामुळे वाढली आहे. सोयाबीन तेलाच्या...
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या वाहनाचा अपघात; चालक अटकेत!Description: भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या ऑडी गाडीने रविवारी (8 सप्टेंबर) मध्यरात्री नागपूर...
रायगडात महायुतीतील वाद चव्हाट्यावर, शिंदे गटाच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तरअलिबाग- ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रायगड जिल्ह्यात महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. आमदार...
श्रीकांत चषक मोफत कॅरम स्पर्धा श्रीकांत स्पोर्ट्स क्लब-कांदिवली व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे शालेय-कॉलेजमधील १८ वर्षाखालील मुलांची विनाशुल्क कॅरम स्पर्धा १४ सप्टेंबर रोजी...
जायकवाडी ९७.५० % भरले, गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरुछ संभाजीनगर, - मराठवाड्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या जायकवाडी धरणाचा पाणी साठा ९७.५० टक्के झाला असून आज दुपारी १ वाजता...
बदलापुरात पुन्हा एक धक्कादायक घटना समोर ;. मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीत गुंगीचं औषध पाजलं, त्यानंतर बेशुद्ध पीडितेवर मित्राकडून बाथरुममध्ये अत्याचारबदलापूर : बदलापूरमध्ये (Badlapur Crime Updates)...
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाकडून ३२१ कोटी अर्थसहाय्यमुंबई - मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने गेल्या २ वर्षं २ महिन्यात ३२१ कोटींहून अर्थसहाय्य वितरित करुन तब्बल ४०...
शिवसेना नेते अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास CBI कडेमुंबई - शिवसेना उबाठा गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आलेला आहे. या प्रकरणात घोसाळकर...
लाडकी बहिण योजनेमुळे अन्य योजना बंद नाहीतमुंबई - शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी मदत कोठेही बंद करण्यात आलेली नाही. या लेखाशिर्षात पुरेशी तरतूद...
डेटिंग ॲप द्वारे तरुणांची फसवणूक करणाऱ्या सहा जणांना अटकमुंबई - डेटिंग ॲपद्वारे ओळख वाढवून तरुणांना फसवणाऱ्या दिल्लीतील ६ जणांच्या टोळीला मुंबई पोलीसांनी अटक केली आहे. हॉटेलमध्ये महागडी...
मुसळधार पावसाच्या नुकसानीचे पंचनामे करा, मुख्यमंत्र्यांचे आदेशमुंबई - राज्यात विशेषतः मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासह मुसळधार पावसामुळे...
पुण्यात सुरु होणार राज्यातील पहिला फुल लिलाव बाजारपुणे - आपल्या राज्यात सण-उत्सव, लग्नसमारंभ, विविध सोहळे या निमित्ताने फुलांना वर्षभरच मागणी असते. असे असूनही फुलांची पणन व्यवस्था काहीशी...
लॉर्ड्स मैदानावर होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, वेळापत्रक जाहीरलंडन - ICCने आज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल २०२५ (WTC Final 2025 Final) चा अंतिम सामना कधी, कुठे आणि केव्हा खेळवला जाणार आहे...
केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थित ६ सप्टेंबर रोजी संविधान जागर यात्रेचा समारोपमुंबई - भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधान जागर समितीच्या वतीने ९ ऑगस्ट पासून महाडच्या...
केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थित ६ सप्टेंबर रोजी संविधान जागर यात्रेचा समारोपमुंबई - भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधान जागर समितीच्या वतीने ९ ऑगस्ट पासून महाडच्या...
ई-गव्हर्नन्सविषयक २७ व्या राष्ट्रीय परिषदेला उद्यापासून मुंबईत सुरुवातमहानगर मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते...
या तारखेपासून सुरु होणार मेट्रो- ३ च्या पहिल्या टप्प्यातील रेल्वे प्रवासमुंबई - मेट्रो प्रकल्पामुळे महानगरी मुंबईतील नागरीकांचा दररोजचा प्रवास काहीसा सुखकर झाला आहे. आता मेट्रो- ३ च्या...
पैठण येथील जायकवाडी धरण 85 टक्के भरलेछ. संभाजीनगर - जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरणाची पाणी पातळी हि 85 टक्क्यावर पहोचली असून सध्या जायकवाडी धरणात 50 हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे....
या कारणामुळे बदलली हरियाणा विधानसभा निवडणुकीची तारीखनवी दिल्ली - निवडणूक आयोगाने हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखेत बदल केला आहे. 90 जागांसाठी 1 ऑक्टोबर ऐवजी 5 ऑक्टोबरला निवडणूक होणार...
कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह आग दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल कोल्हापूर - कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली. या आगीत केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या...
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत अवनी लेखराने भारताला दिलं पहिलं गोल्ड मेडलपॅरिस - पॅरिस पॅरालिम्पिक 2024 स्पर्धा सध्या सुरू आहे. शुक्रवारी (30 ऑगस्ट) भारताच्या खात्यात पहिलं पदक आलं. भारताच्या...
राज्यातील महिला अधिकाऱ्यांचे प्रधानमंत्री मोदी यांच्याकडून कौतुकपालघर - महिला विकास आणि नारी सशक्तीकरणात महाराष्ट्र हा देशाला दिशा देण्याचं काम करत असल्याचं सांगून राज्यातल्या...
गुजरातमध्ये पावसाचा कहर! 26 जणांचा मृत्यू, 17800 लोकांना सुरक्षितस्थळी हलवलेपर्यावरण मुंबई - गुजरातमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून, आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार...
पेसा भरतीसाठी आदिवासींचा विकास भवनावर मोर्चा नाशिक दि २८– पावसाच्या सरी झेलत पेसा कायदा अंतर्गत भरती करण्यात यावी, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आज १७ संवर्ग सेवा कृती समितीच्या वतीने...
मत्स्योद्योगातील सहकाराला चालना देण्यासाठी सामंजस्य करारनवी दिल्ली - मत्स्योद्योग क्षेत्रातील सहकारी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात सहकार्याला चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे...
माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह सहा जणांवर नव्याने गुन्हामुंबई - महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक संजय पांडे आणि अन्य सहा जणांविरुद्ध जबरदस्ती आणि बेकायदेशीर कृत्यांच्या...
IBM कंपनी करणार या देशातील हजार कर्मचाऱ्यांची कपातमुंबई -संगणक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी IBM आपले एक हजार कर्मचारी कमी करणार आहे. अमेरिकेतील ही कंपनी चीनमधील संशोधन व विकास केंद्र बंद करणार...
मुंबईतील 15 केंद्रांवर मिळणार जर्मन भाषेचे प्रशिक्षणमुंबई - महाराष्ट्रातील होतकरू तरुणांना जर्मनीत रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी आवश्यक असलेले जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्याचा...
रशियातील सर्वात उंच इमारतीवर युक्रेनचा ड्रोन हल्लासारातोव, रशिया - गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल रशिया व युक्रेनमध्ये सुरु असलेले युद्ध अधिकच भीषण रूप धारण करत आहेत. दोन्ही देश माघार...
हरियाणाच्या खाप पंचायतीकडून विनेश फोगटला ‘सुवर्ण पदक’ प्रदानक्रीडा चंदीगड- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकापासून थोडक्यात वंचित राहीलेली भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटला आज...
नागपुरात सुरु होतेय देशातील पहिली विजेवरील एलिवेटेड बस सेवानागपूर - नागपुरात देशातील पहिली विजेवर चालणारी एलिवेटेड बस सेवा सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी...
फेड अध्यक्ष पॉवेल यांच्या टिप्पणीनंतर भारतीय बाजारात सकारात्मक वातावरणाची आशाअर्थ २३ ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात तीव्र अस्थिरता तसेच मोठ्या प्रमाणात चढउतार...
मुंबईत ‘मंकीपॉक्स’ साठी विशेष कक्षमुंबई - जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केल्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य...
रक्षाबंधनाच्या निमित्ताने ST च्या तिजोरीत तब्बल १२१ कोटींची भरमुंबई - यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या तीन सुट्ट्यांच्या काळात एसटी महामंडळाच्या तिजोरीत १२१ कोटींची भर पडली आहे.१७...
भारतात मंकीपॉक्सचा धोका वाढला, विमानतळावर चाचणी करणारआरोग्य मुंबई -जगभरात मंकीपॉक्सचा प्रसार वेगाने होत आहे. हा आजार आता पाकिस्तानपर्यंत धडकला आहे. त्यामुळे पाकिस्तान,...
क्रिकेटपटू युवराज सिंगच्या बायोपिकची घोषणाक्रीडा मुंबई - सिक्सर किंग म्हणून प्रसिद्ध असलेला टीम इंडियाचा माजी फलंदाज युवराज सिंगचं आयुष्य आता मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. युवराज...
‘छावा’ चित्रपटाचा टिझर रिलीजमुंबई -विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनसंघर्ष उलगडणाऱ्या ‘छावा’ या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. टीझरसोबतच चित्रपटाच्या...
महिला प्रवाशांसाठी एसटीची ‘जागा दाखवा’ मोहीम..!मुंबई - एसटी महामंडळाला कोरोना काळात मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यातच संप लांबल्याने देखील हंगाम वाया गेल्या एसटीची अवस्था अधिकच वाईट...
राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा वरळीच्या डोम स्टेडियममध्येमुंबई - मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मानाचा समजला जाणारा राज्य शासनाचा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा यंदा...
न्यायाची अपेक्षा प्रत्येक नागरिकाने मन लावून काम केले पाहिजे. राष्ट्रनिष्ठा जागृत करून देशाच्या विकासात योगदान दिले पाहिजे.सर्वसामान्य माणसाला सर्व अधिकार आणि हक्क...
जागतिक बाजारातील उत्साहवर्धक बातम्यांमुळे आठवड्याचा शेवट धमाकेदारमुंबई - 16 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात भारतीय बाजारात सुरुवातीच्या दोन दिवसांच्या घसरणीला ब्रेक लागला....
सरकारी कामासाठी आता होणार फक्त ‘संदेस इन्स्टंट मेसेजिंग’ अॅपचा वापरनवी दिल्ली - शासकीय कामकाजात सरकारी कर्मचाऱ्यांना यापुढे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ही दोन संपर्कासाठीची अॅप वापरता...
थायलंडचे पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांची सर्वोच्च न्यायालयाकडून हकालपट्टीबँकॉक - बांग्लादेशात अराजकत सुरु असताना आशिया खंडातील अन्य काही देशाही गेल्या काही महिन्यांपासून राजकीय...
राज्य मंत्रिमंडळाची बैठक; शिंदे सरकारचे 8 मोठे निर्णय; नगराध्यक्ष व दूध उत्पादकांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णयमुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत महायुती सरकारने काही...
झारखंडमध्ये सापडले बांगलादेशी गिधाडदेश विदेश रांची - बांगलादेशातील राजकीय स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. बांगलादेशमधील नोबेल पुरस्कारप्राप्त अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस...
मराठवाड्यातील खालसा आणि देवस्थानच्या जमिनी आता वर्ग एकमुंबई - मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या...
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्याला सासऱ्यांकडून म्हैस भेटइस्लामाबाद - पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये पाकीस्तानला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या अर्शद नदीमवर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत...
डाळिंबाच्या नव्या वाणाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पणसोलापूर - पावसाचे प्रमाण कमी असलेल्या कोरडवाहू सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळपिकाचा मोठा आधार आहे.सोलापूरातील डाळींब देशभर...
ज्येष्ठ पत्रकार रमेश झवर यांना आचार्य अत्रे पुरस्कार जाहीरमुंबई - संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार आणि झुंजार पत्रकार आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणार्या...
मुंबईतील कॉलेजमधील हिजाब बंदीला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगितीमुंबई - चेंबूर येथील ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीच्या एन जी आचार्य व डी के मराठे महाविद्यालयाने हिजाब, नकाब, बुरखा, टोपी...
ईडीच्या सहाय्यक संचालकाला २० लाखांची लाच घेताना अटकनवीन दिल्ली - राजधानी दिल्लीत तब्बल २० लाखांची लाच घेताना अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) सहाय्यक संचालकाला अटक करण्यात आली आहे. ईडीच्या...
विद्यार्थ्यांनी संस्कारक्षम शिक्षण आत्मसाथ करावे. विद्यार्थी हा शाळेत, शालेय अभ्यासातुन चांगले शिक्षण, तर घरात चांगल्या विचारांचे संस्कार घेऊ शकतो. नियमीत भरपूर वाचन करावे....
Paris Olympic- वीनेश फोगट स्पर्धेतून बाद ,भारताचे अपीलट्रेण्डिंग पॅरिस - पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधून भारतासाठी एक वाईट बातमी येऊन धडकली आहे. कुस्तीत महिलांच्या ५० किलो वजनी गटात कुस्तीपटू विनेश...
टाटा मोटर्सने लाँच केली पहिली इलेक्ट्रिक SUVमुंबई - टाटा मोटर्सने आपली इलेक्ट्रिक कार Tata Curvv EV भारतात लॉन्च टाटा मोटर्सने आपली इलेक्ट्रिक कार Tata Curvv EV भारतात लॉन्च केली आहे. टाटाची ही एसयूव्ही कार...
‘अलबत्या गलबत्या’चे एकाच दिवशी होणार ६ प्रयोगमुंबई - रत्नाकर मतकरी लिखित ‘अलबत्या गलबत्या’ हे व्यावसायिक बालनाट्य आता एका विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. दादरमधील श्री शिवाजी मंदिर...
बांगलादेशात लष्करी राजवट, पंतप्रधान शेख हसीना देशाबाहेरढाका - बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळल्यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आज (दि.५ ऑगस्ट) आपल्या...
बजाज इलेक्ट्रिक स्कूटर chetak 3201 चे स्पेशल एडिशन लाँचमुंबई - बजाज ऑटोने आज भारतीय बाजारपेठेत त्यांच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर चेतक 3201 चे स्पेशल एडिशन लाँच केले आहे. कंपनीचा दावा आहे की...
घरटी बनविण्यासाठी सुगरणीची लगबग सुरूवाशिम - सप्टेंबर पर्यंत विणीचा हंगाम असल्याने वाशीम जिल्ह्यातील रानमाळावर गवताचे पाते शोधणाऱ्या दुर्मिळ सुगरण पक्ष्यांचे होत आहे....
गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग; गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ… नाशिक दि ४– जिल्ह्यात आतापर्यंत दमदार पावसाची प्रतीक्षा होती. मात्र कालपासून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परिसरात...
पावसाळ्यात फिरायला जायचा प्लॅन करताय? घ्या या ५ गोष्टींची काळजीमुंबई - जर तुम्हीही पावसाळ्यात उत्तराखंड, हिमाचल किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल, तर आधी तेथील हवामान कसे...
जागतिक अर्थव्यवस्थेतील कमजोर आर्थिक डेटामुळे भारतीय बाजार हादरला मुंबई - आठवड्याच्या शेवटच्या दिवशी जागतिक अर्थव्यवस्थेतील कमजोर आर्थिक डेटामुळे शुक्रवारी २ ऑगस्ट रोजी भारतीय बाजार...
अमेरिकेत हायड्रोजनवर आधारित ‘हवाई टॅक्सी’ची चाचणी यशस्वीन्यूयॉर्क - हवाई टॅक्सी येत्या काळातील रस्त्यांवरील प्रचंड गर्दीवर एक उपाय म्हणून पाहीले जात आहे. ही सेवा प्रत्यक्षात...
सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा, आणि इतर किडीचा प्रादुर्भावबुलडाणा बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणामध्ये वारंवार बदल होत आहेत आणि त्यामुळे सध्या सोयाबीन पिकावर...
क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटर अंशुमन गायकवाड यांचं निधन, डॉक्टरांचे प्रयत्न निष्फळ भारताचे माजी फलंदाज आणि कोच अंशुमन गायकवाड (Anshuman Gaekwad) यांचं 71 व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही...