Breaking News
राज्यात विधानसभेसाठी सुमारे ६२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाजमुंबई - विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ ते सहा या वेळेत सर्वसाधारण पणे काही तुरळक अपवाद वगळता शांततेत...
अपक्ष उमेदवार मतदार केंद्रावरच मृत्यूमुखीमुंबई - बीड विधानसभा मतदारसंघात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच...
महाराष्ट्राच्या १५ व्या विधानसभेसाठी आज मतदानराजकीय मुंबई - महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी आता थंडावली असून आता उमेदवार आणि मतदार यांना उद्याच्या दिवसाचे वेध...
प्रदूषणामुळे दिल्लीतील सर्व शाळा बंद ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेशमुंबई - दिल्लीतील हवेची गुणवत्ता धोकादायक पातळी पोहोचली असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा बंद ठेवण्याचे...
मतदानाच्या दिवशी मुंबई मेट्रोच्या सेवा कालावधीत वाढमुंबई -महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या...
लॉरेन्स बिश्नोईच्या भावाला अमेरिकेतून अटककॅलिफोर्निया - गँगस्टर लॉरेन्सचा भाऊ अनमोल याला अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप या प्रकरणात...
पुरुषांच्या तुलनेत महिलांची झोप होते अपूर्ण?पुरुषांच्या तुलनेत महिलांना रेस्टलेस लेग सिंड्रोमचा म्हणजेच पायांच्या दुखण्याच्या त्रास होण्याची शक्यता 25 ते 50 टक्के जास्त असते. या...
काँग्रेसच्या आर्थिक धोरणामुळे देशाचे मोठे नुकसान झालेसांगली - काँग्रेसच्या आर्थिक धोरणामुळे देशाचं मोठं नुकसान झालं. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर रशियाच्या धर्तीवर जे आर्थिक मॉडेल...
अंधत्वावर मात करून यशशिखर गाठणारी बुद्धीबळपटू संस्कृती मोरेमुंबई - जिद्दीच्या जोरावर शारीरिक व्यंगावर मात करून यशाची शिखरे काबीज करणारी अनेक माणसे समाजात दिसून येतात; सातारा...
महिला अत्याचार गुन्ह्यात दोषसिद्धी प्रमाण अत्यल्पचमुंबई, - :देशभरात महिलांवरील लैंगिक अत्याचार, विनयभंगाच्या दाखल गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण केवळ ३६.६ टक्के आहे. हेच प्रमाण...
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!सातारमध्ये 2019 मध्ये झालेल्या...
पंतप्रधानांची भाषणे म्हणजे वाळवंटात धरण बांधल्याचा दावामुंबई – महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक प्रचारातील पंतप्रधानांची भाषणे ही वस्तुस्थितीचा विपर्यास असून वाळवंटात धरण...
288 वर्ष जुने, तारकेश्वर मंदिरमुंबई - तारकेश्वर हे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणांनी भरलेले आहे. हे 288 वर्ष जुने तारकेश्वर मंदिर आहे, जे त्याच्या शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे...
पूरनियंत्रणासाठी इंग्लंडमधील अभिनव प्रयोगमुंबई - समुद्राची वाढती पातळी, किनारपट्टीची धूप आणि हवामानातील बदल यामुळे निसर्गाचे संरक्षण करणे कठीण झाले आहे. अनेकदा समुद्राच्या पाण्यात...
LIC करणार आरोग्य विमा क्षेत्रात पदार्पणमुंबई - जीवन विमा क्षेत्रातील देशातील अग्रगण्य कंपनी आता आरोग्य विमा क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.LIC कंपनीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती...
देशभरात जातीपातींमध्ये भांडणे लावण्याचा काँग्रेसचा धोकादायक खेळधुळे / नाशिक, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :देशात जातीपातींमध्ये भांडणे लावण्याचा अत्यंत धोकादायक खेळ काँग्रेस करत आहे, कारण...
राज्यातील वर्तमान सरकार भ्रष्ट आणि असंवेदनशीलनागपूर - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आज हिंगणघाट आणि परभणी इथे प्रचारसभा झाल्या तर उध्दव ठाकरे...
शनीच्या चंद्रावर जीवसृष्टीची शक्यता असल्याचा शास्त्रज्ञांचा दावामुंबई - विश्वाच्या अफाट पसाऱ्यात पृथ्वीप्रमाणेच जीवसृष्टी असलेला ग्रह असू शकतो, अशी शक्यता खगोल अभ्यासकांकडून वारंवार...
हलक्या वाहनाच्या परवान्यावर आता छोटे ट्रक टेम्पो चालवण्यास परवानगी नवी दिल्ली - हलकी वाहने चालवण्याचा म्हणजेच एलएमव्ही परवाना धारक व्यक्ती साडेसात हजार किलो पर्यंतच्या वजनाची जड...
मराठा आरक्षणाचा लढा जरांगे यांनी गब्बर मराठ्यांच्या दारात नेलापुणे - मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील गरीब मराठयांकरिता आरक्षणाचा लढा सुरू केला होता पण हा लढा त्यांनी याच समाजातील...
- आशिष शेलार; पूर्ण ताकदीने काम करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहनमुंबई : शिवडी विधानसभा मतदारसंघात मनसे नेते बाळा नांदगावकर यांना समर्थन देण्याची घोषणा मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार ऍड. आशिष...
मेनोपॉज उशीरा सुरू होणं, महिलांसाठी धोकादायक?महिला मुंबई -:टोरोंटो येथील यॉर्क विद्यापीठातील डरमालोक केसबी यांनी हा अभ्यास केला आहे. या टीमने गेल्या वर्षी लवकर रजोनिवृत्तीचे...
FTII च्या चित्रपटाची ऑस्करसाठी झाली निवडनवी दिल्ली -: फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) च्या विद्यार्थ्यांचा “SUNFLOWERS WERE FIRST ONES TO KNOW” हा चित्रपट 2025 च्या ऑस्करसाठी लाइव्ह ॲक्शन शॉर्ट...
विभागलेल्या राष्ट्रवादीचा फैसला जनताच करेलपुणे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनता आणि कार्यकर्त्यांच्या बळावर आजवर निवडणुका लढला आहे, ज्या जागा मिळाल्या त्याही जनतेनं दिल्या आहेत,...
महायुतीतील बंडखोरीचा निकाल दोन दिवसात मुंबई - जनता महायुतीसोबत असून राज्यात सरकार महायुतीचेच येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे, ते आज मुंबईत...
2024 मध्ये भाजपचा मुख्यमंत्री, तर 2029 ला मनसेचा मुख्यमंत्री लिहून घ्या : राज ठाकरेमुंबई - लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठींबा दिलेल्या राज ठाकरे यांनी विधानसभेत...
राज्यात भाजपाच्या १०० तर मोदींच्या ८ सभामुंबई - राज्य विधानसभा निवडणुकीत भाजपने आपली रणनीती आखली असून राज्यभर भाजपचे नेते शंभर सभा घेणार आहेत, त्यापैकी आठ सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी...
एकूण २८८ जागांपैकी महायुतीच्या सहयोगी पक्षांसह २८५ जागा तर महाविकास आघाडीच्या २७४ जागा जाहीर मुंबई - राज्य विधानसभेच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. असं असलं तरी दोन्ही...
आर आर आबांनी माझा केसाने गळाच कापला होतासांगली - उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज तासगावात रोहित पाटलांवर हल्लाबोल करीत आर. आर. पाटील यांनी माझा केसाने गळा कापला होता असा आरोप केला. सांगली...
महाविकास आघाडीतला गोंधळ संपता संपेना…मुंबई -राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची उद्याची अंतिम तारीख असताना ही महा विकास आघाडीतला गोंधळ संपायचे नाव घेत नाही, उमेदवार...
निवडणूक आयोगाने जाहीर केले प्रचार खर्चाचे दरपत्रकमुंबई - निवडणुकीच्या रणधुमाळीत लोकांना आणि कार्यकर्त्यांना विझवण्यासाठी राजकीय पक्षांकडून वारेमाप खर्च केला जातो. यावर नियंत्रण...
देशातील 11 शहरांचा Air quality index 300 पारमुंबई - हिवाळा सुरू झाला की देशातील अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवू लागले. त्यातच दिवाळीच्या सणानिमित्त वाजविण्यात येणाऱ्या...
चितळे बंधूंच्या पुण्यातील दुकानावर दरोडापुणे - पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरांचा धुमाकूळ वाढला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रसिद्ध मिठाई विक्रेते चितळे बंधू मिठाई...
तोंड वाकडं न करता सलग एक महिना खा मूड आलेले मूग; शरीरात दिसतील 6 आश्चर्यकारक बदल, वजन झटक्यात होईल कमीमोड आलेले मूग आपल्या डाएटमध्ये समाविष्य करणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. जर तुम्ही...
दलित अत्याचार प्रकरणी ९८ जणांना जन्मठेपबंगळुरू - कर्नाटकातील कोप्पलच्या जिल्हा न्यायालयाने दलित समाजातील लोकांवरील अत्याचार आणि जातीय हिंसाचार प्रकरणी मोठा निकाल दिला आहे. दलित...
घड्याळ चिन्हाची सुनावणी आता ६ नोव्हेंबरलानवी दिल्ली - विधानसभा निवडणूका तोंडावर आल्या तरीही राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही गटात घड्याळ चिन्हावरून सुरु असलेला तिढा अद्याप सुटण्याची...
मतदानाच्या दिवशी राज्य शासनाकडून सुट्टी जाहीरमुंबई - राज्यात विधानसभेच्या मतदानादिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयानुसार राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदानाची सुट्टी...
ज्ञानवापी प्रकरणात 4 महिला थेट सुप्रिम कोर्टात, केली मोठी मागणी!मुंबई - उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. चार महिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव...
अरेरे.... किती गलिच्छ ....महिन्यातून दोनदाच धुतले जातात रेल्वेतल्या चादरी, ब्लॅंकेट , RTIमुळे झाले उघडमहानगर मुंबई - रेल्वेतून प्रवास करताना AC डब्यातील प्रवाशांना दिली जाणारी ब्लँकेट्स...
लाच घेणाऱ्या ED अधिकाऱ्याला अटकजयपूर - सध्या देशभर ED च्या कारवायांची दशहत निर्माण झालेली असताना राजस्थानमध्ये ED च्या नावलौकिकाला धक्का बसेल अशी घटना घडली आहे. एका चिटफंड प्रकरणाता अटक न...
माजी आमदार नरेंद्र बोरगावकर यांचे निधनधाराशिव - तुळजापूर येथील माजी आमदार नरेंद्र बाबुराव बोरगावकर यांचे आज पहाटे पुणे येथे एका खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान निधन झालं .ते 87 वर्षे वयाचे...
रविवार दिनांक 20 ऑक्टोबर 2024 रात्रौ 8.30 वाजता माटुंग्यातील यशवंत नाट्यगृहात स्वप्निल पंडित प्रस्तुत मेघ मल्हार व स्वरसा ईवेंटस निर्मित सुप्रसिद्ध पार्श्व गायीका उषाताई मंगेशकर ह्यांच्या...
आंतरराष्ट्रीय रिपोर्टमध्ये भारतीय खाद्यसंस्कृतीच कौतुकमुंबई - विविध आंतरराष्ट्रीय पदार्थ, आहारपद्धती, डाएटचे अनेक प्रकार या साऱ्या गर्दीमध्ये चौरस गुणयुक्त भारतीय आहाराचे महत्त्व...
भीषण वीज तुटवड्याने कॅरिबियन द्विपसमूहातील या देशात संपूर्ण ब्लॅकआऊटहवाना - वीज ही आता माणसाची जीवनावश्यक गरज झाली आहे. वीजे शिवाय दैनंदिन आयुष्यातील प्रत्येक कामामध्ये अडचणी येऊ शकतात....
अंतरवाली सराटीत इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी. दोन किलोमीटर रांगा…जालना - मनोज जरांगेंनी निवडणुकीसाठी उमेदवार उभे करावेत अशी मागणी इच्छुक उमेदवारांनी केली आहे त्यासाठी अंतरवाली सराटीत...
दिवाळीसाठी धावणार कांदा एक्सप्रेस मुंबई - नवरात्र संपताच बाजारात कांद्याची मागणी वाढू लागली. यासोबतच कांद्याचे दरही वाढू लागले आहेत. कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकार...
एका रात्रीत चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील नाहीशा, वयाच्या 50 व्या वर्षी 25 चे दिसाल हा चहा करेल मदतअनेक जण चेहऱ्यावर चमक आणण्याचा प्रयत्न करताना, लोक त्वचेला मॉइश्चरायझेशन, सनस्क्रीन लावणे...
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; सयाजी शिंदे यांची विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून निवड - सह्याद्री देवराईचे प्रमुख आणि अभिनेते...
रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्तीमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या...
रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्तीमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या...
उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासदेशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचे आज (दि.9) निधन झाले. मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास...
पोलिस भरतीमध्ये आदिवासी तरुणांना उंचीत मिळणार सूटमुंबई - काटक आणि कणखर शरीरयष्टी असूनही उंची कमी भरल्यामुळे राज्यातील आदिवासी युवकांना अनेकदा पोलीस भरतीला मुकावे लागते. यावर ठोस...
श्री तुळजाभवानी देवीजींची मुरली अलंकार महापूजाधाराशिव - :शारदीय नवरात्र महोत्सवात आज ८ ऑक्टोबर रोजी मंगळवारी सहाव्या माळेच्या दिवशी श्रीतुळजाभवानी देवीजींची मुरली अलंकार महापूजा...
ऑलिम्पिक पदक जिंकून दोन महिने उलटूनही स्वप्नील कुसाळे बक्षीस रक्कमेपासून वंचितमुंबई - विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भरमसाठ योजनांची घोषणा करणारे महाराष्ट्र राज्य सरकार...
श्री तुळजाभवानी देवीजींची ललिता पंचमीनिमित्त रथ अलंकार महापूजाधाराशिव,-तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे शारदीय नवरात्र महोत्सवास ३...
अदानी समूहाने सुरु केला देशातील सर्वांत मोठा Green Hydrogen blending Programबिझनेस - अहमदाबाद- अदानी समूहाने भारतातील सर्वात मोठा हायड्रोजन मिश्रण कार्यक्रम सुरू केला आहे. हा कार्यक्रम नैसर्गिक...
धारावीतील अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत निर्णय घेण्यासाठी समिती स्थापनट्रेण्डिंग मुंबई - धारावी पुनर्विकासअंतर्गत धारावीतील अनधिकृत धार्मिक स्थळांचे निष्कासन, स्थलांतर आणि...
आयन फिल लॉन्ड्री सर्विस आयोजित घरघुती गणेश दर्शन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्नखासदार अरविंद सावंत यांच्या शुभहस्ते पारितोषिकांचे वितरणमुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयन फिल...
राज्यात उभारले जाणार हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्कमुंबई,- राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या...
लायन्स क्लब ऑफ मुंबई मिडटाउन या संघटनेची मासिक सर्वसाधारण सभा संपन्न लायन्स क्लब ऑफ मुंबई मिडटाउन लायन्स क्लब्स इंटरनॅशनल जिल्हा 3231-A1 या संघटनेच्या वतीने मासिक सर्वसाधारण सभा...
हिंदू मंदिरांमधून साईंच्या मूर्ती हटवण्याचं आवाहनलखनऊ - जगभरातील करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डी येथील संत साईबाबा हे हिंदू धर्मिय होते की मुस्लीम धर्मिय या विषयी अनेक...
कोकणातील हे गाव ठरलं देशातील सर्वोत्तम पर्यटक गावमुंबई - शाश्वत पर्यटनाला चालना देण्याच्या आणि स्थानिक पर्यावरण-संस्कृती जतन करण्याच्या गावाच्या प्रयत्नांसाठी हा पुरस्कार दिला जातो....
सोशल मिडियाच्या अतिवापरामुळे भारतीय महिला आळशी, WHO चा अहवाल, पुरूषांचे प्रमाण कमीमुंबई - सध्या सोशल मिडियाचा वापर खूप वाढला आहे. अनेक गोष्टी यामुळे शक्य झाल्या आहेत. ऑनलाईन कामे करणे सोपे...
हरित लवादाकडून ठाणे मनपाला १०२ कोटी रुपये दंडपुणे - देसाई खाडीच्या हद्दीत येत असलेल्या उल्हास नदीच्या पात्रात प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी ठाणे महापालिकेला...
भारतात उमटले हिजबुल्लाहचा प्रमुख नसरल्लाहच्या मृत्यूचे पडसाद, लखनौत हजारोंच्या संख्येने लोकं उतरली रस्त्यावरदेश विदेश हिजबुल्लाहचा मुख्य हसन नसरल्लाहच्या मृत्यूनंतर उत्तर...
गरब्याला जाताय? तुमच्या फोनमध्ये ‘हे’ सुरक्षा 5 ॲप्स जरूर ठेवामुंबई - 112 इंडिया ॲप निर्भया उपक्रमाचा एक भाग म्हणून तयार करण्यात आला होता, महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि गृह मंत्रालय...
अखेर बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदे याच्यावर अंत्यसंस्कारमुंबई - न्यायालयाच्या आदेशानंतरही जनतेच्या विरोधाला न जुमानता अक्षय शिंदेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अक्षय...
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाकडून महत्त्वपूर्ण घोषणामुंबई -:गेल्या 2 दिवसांपासून राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने आज पत्रकारांशी...
राज्यातील यंत्रमागधारकांना वीजदरात मिळणार सवलतमुंबई - अनेक वर्षांच्या मागणी आणि पाठपुराव्यानंतर आता राज्यातील यंत्रमागधारकांना वीजदरांत सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे....
1 ऑक्टोबरपासून भारतीयांना या देशात व्हिसा मुक्त प्रवेशकोलंबो, -: भारतासह 35 देशांतील नागरिकांना श्रीलंकेत 1 ऑक्टोबर 2024 पासून व्हिसा मुक्त प्रवेश मिळेल. यापूर्वी 2 ऑगस्ट 2024 रोजी, श्रीलंकेच्या...
ह्या वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे जागतिक परिणाम आणि महाराष्ट्राचे भविष्यमुंबई -:या वर्षातील दुसरे व शेवटचे सूर्यग्रहण (Solar Eclipse) दिनांक २ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार असून, रात्री ९:१३ वाजता...
माहीम जुवेनील चषक कॅरम स्पर्धेत ज्युनियर ३२ खेळाडूंमध्ये चुरस माहीम जुवेनील स्पोर्ट्स क्लब-शिवाजी पार्क व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या कॅरम स्पर्धेत...
महात्मा फुले यांच्या तत्वमूल्यांचा अंगिकार केल्या शिवाय जीवनात यशस्वी होणे अशक्य! गोविंदराव मोहिते समाजरत्न पुरस्काराने सन्मानित मुंबई दि.२५: सहजीवन,सहभोज न आणि सहशिक्षण ही...
अवकाशप्रेमीसाठी पर्वणी लवकरच दिसणार हा तेजस्वी धूमकेतूमुंबई - चमत्कारिक आकार आणि तेजाचा पिसारा मिरवणारा धूमकेतू पहायला मिळणे ही अत्यंत दुर्मिळ घटना असते. अवकाशप्रेमींसाठी लवकरच ही...
CID करणार अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचा तपासराजकीय -बदलापूर अत्याचार प्रकरणातील नराधम अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. स्वरक्षणासाठी पोलिसांनी अक्षयवर गोळ्या घातल्या. सुरुवातीला त्याने...
भारताकडून ‘लापता लेडीज’ ऑस्करसाठी नॉमिनेट; २९ चित्रपटांमधून झाली निवडमुंबई - किरण रावने दिग्दर्शित केलेल्या ‘लापता लेडीज’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळालं होतं. चित्रपट...
वर्गीकरणाबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार संसदेलाचपुणे - आमच्या दृष्टिकोनातून वर्गीकरण करायचे की नाही, क्रिमीलेयर लावायचे की नाही याचा निर्णय कोर्ट घेऊ शकत नाही, तर याचा निर्णय घेण्याचा...
कर्नाटकात मंदिरातील प्रसादात या ब्रँडचे तूप वापरणे बंधनकारकबंगळुरु - दक्षिण भारताताली जगप्रसिद्ध देवस्थान तिरुपती बालाजीच्या लाडूच्या प्रसादात प्राण्यांच्या चरबीयुक्त पदार्थ...
प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांचा अध्यादेश काही दिवसांत काढणार -मुख्यमंत्रीनवी मुंबई - सिडको प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्याच्या अध्यादेशावर...
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच: मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका, मुंबई : महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार 22 सप्टेंबरला होणारी मुंबई विद्यापीठाची...
पुणे मनपा क्षेत्रातील 32 गावांनी लावले “गाव विकणे आहे”, असे बॅनर्सपुणे - शहरांच्या महानगरपालिकांचे क्षेत्र विस्तारत असताना वेळोवेळीआसपासच्या गावांचा समावेश मनपा क्षेत्रामध्ये केला जातो....
बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘फुलवंती’ कादंबरीवर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीलामनोरंजन मुंबई -‘फुलवंती’ ही बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली...
‘एक देश एक निवडणूक’ योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरीनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीत एक देश एक निवडणूक यावर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद...
चंद्र आणि मंगळानंतर आता भारताचे Mission Venusनवी दिल्ली - चंद्र आणि मंगळ मोहिमेनंतर आता भारताने शुक्रावर स्वारी करण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्राच्या वैज्ञानिक...
कोलकाता रेप-हत्या प्रकरण: सुप्रीम कोर्टाने म्हटले- महिला डॉक्टरांना नाईट शिफ्ट करण्यापासून रोखू शकत नाही;मुंबई - सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंठपीठासमोर प्रकरणावर सुनावणी झाली. पश्चिम...
हॉकीत भारताने इतिहास रचला, चीनचा धुव्वा उडवत पाचव्यांदा जिंकली चॅम्पियन्स ट्रॉफीक्रीडा मुंबई - यजमान चीनचा पराभव करून भारतीय हॉकी संघाने पाचव्यांदा एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव...
कोकण रेल्वेची भरती प्रक्रिया सुरूकरिअर मुंबई - कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदे भरण्यात येणार आहेत. निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 50,000 रुपयांपर्यंत पगार मिळेल. या...
आनंद आश्रमात पैशांची उधळण करणाऱ्यांवर अखेर कारवाई; शिवसेनेच्या पत्रात काय?ठाणे - शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचं वास्तव्य असलेल्या ठाण्यात आनंद आश्रमातील एक धक्कादायक व्हीडिओ समोर...
मराठवाड्यातील दाहक वास्तव मांडणाऱ्या ‘पाणी’ चित्रपटाचा टिझर लाँचमुंबई - मराठवाड्यातील पाणी प्रश्न मांडणारा एक विशेष चित्रपट अभिनेता आदिनाथ कोठारे याने दिग्दर्शित केला आहे.या...
मुंबई आणि परीसरामध्ये 45 ठिकाणी कांद्याची अनुदानित दराने विक्री सुरुट्रेण्डिंग मुंबई -केंद्र सरकारकडून मागील आठवड्यात कांद्याची किरकोळ विक्रीसाठीच्या फिरत्या वाहनाला हिरवा...
कोल्हापूर ते पुणे या मार्गावर आज ‘वंदे भारत’ रेल्वेची चाचणीसांगली - बहुचर्चीत हुबळी – मिरज – कोल्हापूर – मिरज पुणे वंदे भारत 15 सप्टेंबर पासून सुरु होत आहे. आज कोल्हापूर ते मिरज आणि मिरज ते...
पंतप्रधान आवास योजनेतून मुंबईतील डबेवाल्यांना मिळणार हक्काचे घरमुंबई - गेल्या शंभर वर्षांपासून अधिक काळ मुंबईतील गर्दी, पाऊस यांची तमा न बाळगता जेवणाचे डब्बे वेळेवप पोहोचवणाऱ्या...
७० वर्षावरील ज्येष्ठांना आयुष्मान भारत अंतर्गत मिळणार विमा संरक्षणनवी दिल्ली - केंद्र सरकारने “आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजने” मध्ये 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व...
धावत्या लोकलमधून मायलेक नाल्यात पडले? कल्याण ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यानची घटनाधावत्या लोकलमधून मायलेक खाली पडल्याची घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना घडली आहे. रेल्वे...
कर्नाटकातील ही रोड ट्रिपकेरळ - जर केरळमध्ये मुन्नार आणि तामिळनाडूमध्ये उटी आणि कोडाईकनाल आहे, तर कर्नाटकात कुर्ग किंवा कोडागू आहे, जर तुम्हाला शहराच्या वेडसर जीवनाला विश्रांती देण्याची...
नवीन फीचर्ससह iPhone १६ ची जबरदस्त एंट्री!मुंबई - Apple ने आपला बहुप्रतिक्षित iPhone 16 सिरीज लाँच केली असून, यामध्ये विविध रंगांच्या आकर्षक व्हेरियंट्स उपलब्ध आहेत. हा नवा आयफोन अत्याधुनिक तंत्रज्ञान...
मुंबई दूरदर्शनचे ज्येष्ठ रंगभूषाकार डी.सोमकुंवर यांचे निधन…!नागपूर - दूरदर्शन केंद्र, मुंबई येथे ३० वर्षांपेक्षा अधिक काळ रंगभूषाकार म्हणून सेवा दिलेले डी.सोमकुंवर यांचे शनिवार...
लोकमान्य मलटिपर्पजचा सिंहगड रोड येथे स्थलांतरण सोहळा..पुणे वार्ताहर:शेखर छत्रेलोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सिंहगड रोड शाखेचा स्थलांतरण सोहळा माननीय श्री मुरलीधर...
काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोहिते ए.सी.पी. संगीता गाडेकर यांचा निरोप समारंभ तसेच काळाचौकी पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर व ए.सी पी....
सांस्कृतिकदृष्ट्या अविश्वसनीय ठिकाणांपैकी एक, कच्छचे रणकच्छ - कच्छचे रण हे भारतातील सर्वात भौगोलिकदृष्ट्या अद्वितीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या अविश्वसनीय ठिकाणांपैकी एक आहे. येथे एक रोड...
अंतराळवीरांना न घेताच परतले‘नासा’चे ‘स्टारलायनर’ अंतराळयानदेश विदेश वॉशिंग्टन – अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाचे स्टारलायनर यान शुक्रवारी रात्री पृथ्वीवर परतले. या यानातून...
अभिनेत्री दीपिका पदुकोणने दिला गोंडस मुलीला जन्ममुंबई:-बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण गेल्या काही दिवसांपासून गरोदर असल्यामुळे विशेष चर्चेत होती. आता अभिनेत्रीने तिच्या पहिल्या...
कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनीया यांनी केला कॉग्रेसमध्ये प्रवेशहिसार - कुस्तीचा आखाडा गाजवणारे विनेश फोगट आणि बजरंग पुनिया आता काँग्रेसशी हात मिळवणी करत राजकीय आखाड्यात उतरले आहे....
३६ हजार अंगणवाडी केंद्रे आता सोलार पॅनलने होणार प्रकाशमानमुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील स्वमालकीच्या ३६ हजार ९७८ अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा (सोलर सिस्टिम) संच देण्याचा...
आर्थिक संकटात असलेल्या पाककडे परदेशी गुंतवणूकदारांनी फिरवली पाठइस्लामाबाद - स्वातंत्र्यानंतर देशाच्या विकासाला महत्त्व देण्याऐवजी सातत्याने भारताच्या कुरापती काढण्यात मग्न असलेला...
प. बंगाल विधानसभेत बलात्कार विरोधी अपराजिता विधेयक मंजूरकोलकाता- कोलकातामध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेनंतर आता पश्चिम बंगाल सरकारने बलात्काराच्या...
मुंबई आणि इंदूर दरम्यान नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला केंद्राची मंजुरीनवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाने मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक केंद्रांमध्ये सर्वात कमी अंतराची...
कृषिक्षेत्रासाठी १४ हजार कोटी रुपये खर्चास केंद्राची मंजुरीनवी दिल्ली - केंद्र सरकारने आज कृषिक्षेत्रासाठी एकूण १४ हजार कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे. यामध्ये पीक विज्ञान आणि...
बाजाराने नवीन उच्चांक गाठला,आठवड्याचा शेवट ऐतिहासिक उच्चांकावर!ट्रेण्डिंग मुंबई - गेल्या आठवड्यात शेअर बाजाराने नवा इतिहास घडवला. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजाराने नवा विक्रम...
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटना प्रकरण : मुंबईत महाविकास आघाडीचे (मविआ) ‘जोडे मारो ’ आंदोलन मुंबई / ठाणे / नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा...
तिरुपतीचा प्रसाद घेण्यासाठी भाविकांना आधार कार्ड अनिवार्यतिरुपती - देशातील सर्वांत श्रीमंत देवस्थान अशी ओळख असलेल्या आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थानने व्यंकटेश्वर...
व्हाईट वॉटर रिव्हर राफ्टिंग करापर्यटन कोलाड - कोलाड हे रायगडावर कुंडलिका नदीच्या काठी वसलेले एक आकर्षक गाव आहे. व्हाईट वॉटर रिव्हर राफ्टिंगचा प्रयत्न करू इच्छिणाऱ्या ट्रेकर्स...
Vistara Airline चे टाटा कंपनीमध्ये होणार विलिनीकरणमुंबई - सिंगापूर एअरलाइन्सला विस्ताराचे एअर इंडियामध्ये प्रस्तावित विलीनीकरणाचा भाग म्हणून थेट विदेशी गुंतवणुकीसाठी (FDI) भारत सरकारकडून मंजुरी...
‘शिवाजी पार्क मैदानात पुतळा उभारण्याचा निर्णय…’, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केल्या भावनामास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे क्रिकेटविश्वातील मोठं नाव..या क्रिकेटपटूची सर्व...
इंडियन ओव्हरसीज बँकेत शिकाऊ उमेदवाराच्या ५५० रिक्त जागांसाठी अर्ज सुरूमुंबई - इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) ने देशातील अनेक शहरांमध्ये असलेल्या शाखांमध्ये शिकाऊ पदासाठी भरतीसाठी जाहिरात जारी...
संत रामकृष्ण यांचे जन्मस्थान, कमरपुकुरमुंबई - कमरपुकुर हे संत रामकृष्ण यांचे जन्मस्थान असल्याने धार्मिक महत्त्व असलेले ठिकाण आहे. या पवित्र भूमीकडे जाताना भारतीय वारशाच्या जवळ असलेल्या...
भीमाशंकर अभयारण्यात दोन शतकांनंतर आढळले दुर्मिळ रानकुत्रेपुणे - पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले भीमाशंकर अभयारण्य वन्यजीव आणि वनस्पतींच्या वैविध्यासाठी प्रसिद्ध आहे. या...
ऐंशी बाल कलाकारांकडून अयोध्येत श्रीराम चरणी सेवा सादरपुणे, - पुण्यातील ८० बाल कलाकारांनी रविवारी (२५ ऑगस्ट) अयोध्या स्थित प्रभू श्रीराम मंदिराच्या प्रांगणात स्व.ग.दि माडगूळकर रचित आणि...
मालवण समुद्रावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला…कोकण सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील मालवण राजकोट येथे सहा महिन्यापूर्वी उभारलेला शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा आज कोसळला. सहा...
नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पास मान्यतामुंबई - नाशिक, जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा करून देणाऱ्या नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ...
स्त्री 2 चित्रपटानंतर जगभरात श्रद्धा कपूरचीच जादू, फॉलोअर्सच्या बाबतीत रचला नवा विक्रमबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. अनेक चित्रपटांतून आपल्या...
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या सर्व माहितीमुंबई : मध्य रेल्वेकडून मेन लाईन आणि हार्बर लाईन तर पश्चिम रेल्वेनं देखील अभियांत्रिकी आणि...
ऑलिम्पिक पदक विजेत्या नीरज चोप्राची ब्रँड व्हॅल्यू 335 कोटींवरमुंबई - भालाफेकपटू नीरज चोप्रा हा देशातील अनेक युवकांचा आयकॉन आहे. तसेच यशाच्या शिखरावर असलेल्या नीरजला ब्रँण्ड ऍबॅसेडर...
बदलापूर प्रकरणी न्यायालयाने राज्य शासन आणि पोलिसांना खडसावलेमुंबई - बदलापूरातील नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू...
निती आयोगाकडून एमएमआर विकास अहवाल मुख्यमंत्र्यांना सादरमुंबई - मुंबई महानगर आणि परिसर जागतिक आर्थिक केंद्र बनविण्यासाठी निती आयोगाने केलेल्या अभ्यासाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ...
Womens-U19 क्रिकेट विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीरमुंबई - ICC ने मलेशिया येथे होणाऱ्या अंडर-19 महिला T20 विश्वचषक 2025 च्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केल आहे. 41 सामन्यांच्या या स्पर्धेत जगभरातील 16 संघ...
रक्षाबंधन... रक्षाबंधन सणानिमित्त भारतीय जनता पार्टी विधानसभा प्रभाग क्र. 206 च्या महिला उपाघ्यक्षा सौ. दिपिका द. चिपळूणकर व सर्व महिलांनी दि. 18 ऑगस्ट रोजी एन. एस. डी. अंध उद्योग गृह येथे अंध...
नारळी पौर्णिमेनिमित्त नारळ फोडणे उत्सवाचे आयोजन मुंबई - सोमवार, दि. 19 ऑगस्ट रोजी लालबाग परळ भोईवाडा येथे नारळी पौर्णिमा व रक्षा बंधन सणानिमित्त कोळी बांधवांच्या जुन्या रूढी परंपरेला...
हेराल्ड ग्लोबल जागतिक संस्थेचा प्रतिष्ठेचा"प्राइड ऑफ इंडिया- आयकॉन पुरस्कार खासदार अरविंद सावंत यांना प्रदानमुंबई दि.२१:हेराल्ड ग्लोबल आणि ईआरटीसी मीडिया चा प्राइड ऑफ इंडिया - आयकॉन 2024"...
नव्या विकासाचे दिवास्वप्न दाखविणा-या मोदी सरकार विरुद्ध लढावे लागेल! मुंबई दि.२१: देशात कधी नव्हे ती बेरोजगारी नरेंद्र मोदी सरकारच्या काळात आली आहे. सन२०४७ पर्यंत आपला देश विकसित...
राणीबाग प्राणी संग्रहालयाच्या तिकिटावर इंग्रजी भाषेचा वापर ....अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने तीव्र आंदोलनचा इशारा आपल्या मुंबईला वैभव प्राप्त असलेले वीर जितामाता उद्यान व...
धैर्यशील पाटील यांनी केला अर्ज दाखलमुंबई - राज्यसभेसाठी आज भाजपाच्या वतीने माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री रवींद्र...
दडी मारलेल्या पावसाची मुंबई, ठाण्यात पुन्हा हजेरी, मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं आज सकाळपासूनच मुंबई, ठाण्यात हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाण्यात सकाळपासून पावसाची...
सीरम इन्स्टिट्यूट बनवणार मंकीपॉक्स विरोधी लसट्रेण्डिंग पुणे - जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले असताता काल महाराष्ट्र...
वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या महंत रामगिरी महाराजांविरोधात मुंबईत आणखी एक गुन्हा दाखलमोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिलेल्या महंत रामगिरी महाराज...
FSSAI तपासणीत मसाल्यांच्या 12 टक्के नमुन्यात आढळली भेसळमुंबई - शतकानुशतके उत्तम दर्जाच्या मसाल्यांचे उत्पादन करणारा आपला देश गेल्या काही दिवसांपासून पाकीटबंद मसाल्यांमध्ये आढळलेल्या...
शेणापासून निर्मित पर्यावरणपूरक राख्यामुंबई - शिमल्यातील जठियादेवी परिसरात गोकुळ गौ-सदन बचत गटाच्या वतीने रक्षाबंधनासाठी गाईच्या शेणापासून राख्या तयार करून पर्यावरण रक्षणाचा उपक्रम...
म्हाडा लॉटरीचा अर्ज भरताना गोंधळ-विशेष उपक्रम मुंबई : म्हाडाच्या मुंबई (Mumbai MHADA Lottery) मंडळाने नुकतेच 2030 घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. या सोडतीसाठी सध्या अर्ज प्रक्रिया राबवली जात आहे. मोठ्या...
लाडकी बहीण योजना वादाच्या भोवऱ्यातआमदार रवी राणा यांनी नुकतेच अमरावतीत एका कार्यक्रमात आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यांच्या या विधानावर आरोप - प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आगामी विधानसभा...
डिसेंबरमध्ये होणार गगनयानाचे पहिले चाचणी उड्डाणश्रीहरीकोटा, - ISRO) येत्या डिसेंबरमध्ये आपल्या पहिल्या मानवयुक्त अंतराळ मोहिमेची पहिली चाचणी उड्डाण करणार आहे. यामध्ये कोणत्याही मनुष्याला...
जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणूक तारखा जाहीरनवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आज झालेल्या पत्रकार परिषदेत जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांची घोषणा...
मराठी वृत्तवाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच AI अँकरमुंबई - आज आपल्या रोजच्या जगण्यातील प्रत्येक क्षेत्र AI ने प्रभावित झाले आहे. विविध उद्योग समूह आपल्या कामात AI चा अवलंब करून...
आपण जे स्वच्छंदी जीवन जगतो,निवांतपणे निद्रासुख घेतो त्यामागे असंख्य दृश्य- अदृश्य पाठिराख्यांचे हात असतात हे कदापि विसरून चालणार नाही.हे पाठिराखे आपल्यासाठी देवदूतासमान आहेfत.आपल्या...
आशा पारेख आणि शिवाजी साटम यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीरमुंबई - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार २०२३ करिता जेष्ठ...
एस.टी.महामंडळ नफ्याच्या उंबरठ्यावर…!मुंबई - गेली पाच ते सहा वर्ष अनेक आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला भविष्यात सुगीचे दिवस येतील अशा रितीने एसटीची आर्थिक घोडदौड चालू असून,...
जेविनने जोविनला चकविले आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त बँक ऑफ बडोदा-मुंबई विभाग प्रायोजित बीओबी कप १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकाविताना...
भारताच्या आर्थिक राजधानी मुंबईला शहरीकरण आणि औद्योगिक वाढीमुळे निर्माण झालेल्या विविध पर्यावरणीय समस्यांचा सामना करावा लागत आहे. हवेचे प्रदूषण ही सर्वात गंभीर समस्या आहे, कारण शहरातील...
शिवसेना भायखळा विधानसभाप्रमुख *विजय (दाऊ) लिपारे* यांची महाराष्ट्र शासनाच्यावतीने *मुंबई जिल्हा नियोजन समिती (DPDC Member) सदस्य* पदी नेमणुक झाल्याबद्दल भायखळा विभागात सामान्य नागरिकांनी आनंद...
दि.१३: छत्रपती संभाजी नगर,वाळुंज येथील एम.आय.डी.सी. मधील टू व्हीलर,थ्री व्हीलर गाडीच्या स्पेअर पार्टचे उत्पादन आणि ऍसम्बल करणा-या लक्ष्मी अग्नी कोपोनंट ऍन्ड बोर्डिंग...
*९ ऑगस्ट क्रांतीदिनी आदित्य ठाकरे यांचे हुतात्म्यांना अभिवादन!*मुंबई दि.९ : आत्मब लिदानातून मिळालेल्या स्वातंत्र्य लढ्याचे मोल जपण्याचे काम नव्या पिढीला करावे लागेल,असा विश्वास...