जगातील पहिल्या SMS चा होणार लिलाव
जगामध्ये कधी हि काहीही होऊ शकत. मग त्यामध्ये अनेक विचित्र विचित्र गोष्टींचा लिलाव असो किंवा अजून दुसरं काही, आणि हे जे काही होत असत ते जगासमोर प्रसिद्ध सुद्धा होत असाच काहीस आता झालं आहे.
३० वर्षा पूर्वी टाईप केलेल्या SMS चा लिलाव होणार आहे. टेलिकॉम कंपनी व्होडाफोन या मजकुराचा लिलाव करणार आहे. जगातील पहिला मजकूर हा १४ शब्दांचा होता आणि याच मजकुराची लिलावाची किंमत १.५ कोटी इतकी आहे. कंपनीने सांगितलं, की या एसएमएसचा नॉन-फंगीबल टोकन Non-Fungible Token (NFT) म्हणून लिलाव केला जाणार आहे.व्होडाफोनचा हा पहिला NFT आहे आणि कंपनी जगातील पहिला SMS मजकूर लिलाव करण्यासाठी NFT मध्ये रूपांतरित करत आहे. लिलावात $२ लाख ( अंदाजे रु. १,५२,४८,३०० ) पेक्षा जास्त वाढ अपेक्षित आहे. दरम्यान, कंपनी निर्वासितांच्या मदतीसाठी लिलावानं मिळालेली रक्कम दान करणार असल्याचंही कळतंय. Marry Christmas असा हा मजकूर ३० वर्ष पूर्वी सेंड केला होता.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant