Breaking News
येत्या चार वर्षांत भारत प्रक्षेपित करणार ५२ विशेष संरक्षण उपग्रहभारत आता अंतराळात आपली लष्करी शक्ती आणखी मजबूत करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेत आहे. २०२९ पर्यंत ५२ विशेष संरक्षण उपग्रह...
ट्रेन सुटण्याच्या 8 तास आधी तिकिट होणार कन्फर्मरेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीनंतर गाड्यांचे आरक्षण चार्ट ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी...
प्रयागराजमध्ये मुलीचे धर्मांतर करुन दहशतवादी बनवण्याचा कट उघडप्रदेशातील प्रयागराज पोलिसांनी केरळमधील एका दहशतवादी गटाचा कट उघडकीस आणला आहे. या गटाचे कार्यपद्धती अत्यंत धोकादायक होती....
खासदार अरविंद सावंत यांच्या खासदारनिधीतून... लक्ष्मी रेसिडेन्सी भायखळा येथील उद्यानात स्थानिक खासदार अरविंद सावंत यांच्या खासदारनिधी मधून खेळण्यासाठी विविध उपकरणे बसविण्यात आली....
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या वाढदिवसानिमित्तरफी अहमद किडवाई पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे प्रभाग 202 च्या वतीने...
पहिला भारतीय अंतराळवीर पोहोचला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात…भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चारही अंतराळवीर सुमारे २८ तासांच्या प्रवासानंतर आज, म्हणजे २६ जून रोजी दुपारी...
मराठी भाषा अनिवार्य; हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिकमुंबई – राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक विषय म्हणून शिकवण्यात येत असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात...
लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा होणार, जून-जुलैचा हप्ता एकत्र मिळणार?Ladki Bahin Yojana Installment: लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण, लाडक्या बहिणींना थेट 3000 रुपये मिळण्याची...
राज्यात आठ ठिकाणी सुरू होणार ‘सी-प्लेन’ सेवा, फक्त एवढे असतील तिकीट दरMaharashtra Sea Plane Service: महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात लवकरच आठ ठिकाणी ‘सी-प्लेन’ सेवा सुरू होणार आहे....
???? महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाची मुहूर्तमेढ रोवणारे तसेच भारतीय उद्योग जगतातील एक दूरदृष्टी संपन्न नेतृत्व लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या १५६ व्या जयंती निमित्त बॉम्बे स्टॉक...
ड्रग्ज खरेदी प्रकरणी तमिळ अभिनेत्याला अटकतमिळ अभिनेता श्रीकांतला ड्रग्जशी संबंधित एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सोमवारी चेन्नईतील नुंगमबक्कम पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी...
‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाची सायकल वारी उत्साहात!पुणे - ज्ञानोबा-तुकोबाचा गजर, एकमेकांना माऊली… माऊली या नावाने मारलेली हाक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मुलींचा उत्फुर्त...
अमेरिकी शेती उत्पन्नावरील आयात शुल्क कपातीस भारताचा नकारकृषी उत्पादनांवरील आयात शुल्कामुळे भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार मध्येच अडकला आहे. व्यापार करारासाठी, अमेरिका कॉर्न आणि...
“महिला चळवळीच्या व्यापक मुद्द्यांवर डॉ गोऱ्हेनी केली विजया रहाटकरांशी चर्चा”मुंबई - महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे यांची काल...
खासदार पीयूष गोयल यांच्या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादमुंबई - केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी भरवलेल्या जनता दरबारात रविवारी ९२ प्रकरणांचा...
DGCAने एअर इंडियाच्या 3 अधिकाऱ्यांना केले निलंबीतनवी दिल्ली - अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाचे विमान एआय-१७१ च्या भीषण अपघातानंतर विविध स्तरांवर याबाबत चौकशी सुरु आहे. याबाबत DGCA ने आज एअर...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वारकरी भक्तीयोग उपक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहनपुणे -योग आपली ऐतिहासिक परंपरा असून, संस्कृती आणि आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आहे....
राजस्थानातील दोन भावांकडून गुंतवणूकदारांची 2,676 कोटींची फसवणूकजयपूर - राजस्थानातील सुभाष बिजाराणी आणि रणवीर बिजाराणी या दोन भावांनी नेक्सा एव्हरग्रीन नावाची बनावट कंपनी स्थापन करुन...
अमेरिकेला पाठवला जाणार अपघातग्रस्त 787 Dreamliner चा ब्लॅक बॉक्सअहमदाबाद - १२ जून रोजी लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय-१७१ अहमदाबाद येथे उड्डाणानंतर लगेचच कोसळले. या घटनेत विमानातील २४१...
मकरंद देशपांडेंचा ‘अल्याड पल्याड’ पुन्हा चित्रपटगृहातमुंबई - वर्षभरापूर्वी बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवणारा एस. एम. पी प्रोडक्शनचा ‘अल्याड पल्याड’ हा चित्रपट...
साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, या मराठी साहित्यिकांचा होणार सन्माननवी दिल्ली - साहित्य अकादमीचे 23 भारतीय भाषांमधील पुरस्कार आज जाहीर झाले. त्यात मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश...
फ़ेरबंदर येथील रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसादमुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे व माजी आमदार बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच...
मराठी लिहिता- वाचता येत असेल तरच मिळणार रिक्षाचा परवानानाशिक - नाशिकमध्ये आता रिक्षा चालवण्यासाठी फक्त वाहनचालक परवाना असून चालणार नाही, तर उमेदवाराला मराठी भाषा लिहिता-वाचता येणंही...
एनटीसी गिरण्यांतील कामगार बेरोजगार होता कामा नये, यासाठी ना. नितिन गडकरी यांनी पुढाकार घ्यावा! हरिभाऊ नाईक यांच्या स्मृतीदिनी सचिन अहिर यांची मागणी नागपूर - देशातील भारत सरकारच्या...
माजी खासदार इम्तियाज जलिल यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखलमुंबई - संजय शिरसाट यांच्यावर औद्योगिक वसाहतीमधील जमिनीवरून आरोप करताना एका समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या...
एसटीच्या अधिकृत हॉटेल- मोटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहितामुंबई – परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दोन दिवसापूर्वी पंढरपूर दौऱ्यावर असताना अचानक एसटीच्या...
वाहतुकदारांच्या समस्या सोडविण्यासाठी भव्य मोर्चामुंबई - टेम्पो चालक आर टी ओ कर्मचाऱ्यांकडून माल वाहतूकदारांना होत असलेल्या विविध त्रासाबाबत तसेच सक्तीने केल्या जाणाऱ्या दंड वसुलीबाबत...
राज्यातील सिंचन प्रकल्पांमुळे वीजनिर्मिती आणि मोठे क्षेत्र सिंचनाखालीमुंबई -राज्याची सिंचन क्षमता वाढवण्यासाठी राज्यातील ३८१ सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या...
अहमदाबाद विमान अपघातात पंढरपूरच्या दाम्पत्याचा मृत्यू अहमदाबाद - अहमदाबाद या ठिकाणी झालेल्या विमान अपघातात पंढरपूरच्या दाम्पत्याचा मृत्यू झाला. ते मुलाला भेटण्यासाठी लंडनला जात...
आता Apple बनवणार स्मार्ट चष्मेBloomberg आणि TechTimes च्या अहवालानुसार, Apple २०२६ च्या अखेरीस आपले पहिले AI-सक्षम स्मार्ट चष्मे बाजारात आणण्याची योजना आखत आहे. हे ग्लासेस Meta च्या Ray-Ban AI चष्म्यांना टक्कर देतील, पण...
आनंदाची बातमी: सिडकोकडून 22 हजार घरांसाठी लॉटरी, सर्वसामान्यांचे घराचं स्वप्न पूर्ण होणारCIDCO Lottery for affordable homes: मुंबई, ठाणे, नवी मुंबई सारख्या शहरांमध्ये आपले स्वत:चे आणि हक्काचे घर असावे असे...
केरळने केंद्र सरकारकडे मागितली वन्यजीवांना मारण्याची परवानगीतिरुअनंतपुरम - जैवविविधतेने समृद्ध असणाऱ्या देवभूमी केरळमध्ये वन्य श्वापदांकडून माणसांवर होणारे हल्ले ही केरळ राज्यासाठी...
तैवान ओपनच्या पहिल्या दिवशी भारताने जिंकली ४ सुवर्णपदकेदेश विदेश ऑलिंपियन ज्योती याराजीने या हंगामात महिलांच्या १०० मीटर अडथळ्यांमध्ये विजय मिळवत आपली दमदार कामगिरी सुरू ठेवली....
निवडणूक प्रक्रियेवर शंका घेणाऱ्या राहुल गांधींमुळे लोकशाहीला धोकामुंबई - निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे संविधानिक दर्जा असणाऱ्या निवडणूक आयोगावर संशय घेणे; निवडणूक प्रक्रियेवर...
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुपतर्फे लायन्स क्लब ऑफ मिडटाऊन व आरएमएमएस सहकार्याने झालेल्या ७/१०/१३ वर्षाखालील डॉ. जगन्नाथराव हेगडे वाढदिवस चषक बुध्दिबळ स्पर्धेत अरेना कॅन्डीडेट...
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनो सावधान ! हा मोठा प्लॅटफॉर्म बंद होणार, तुमच्या कष्टाचे पैसे बुडणार? म्युच्युअल फंडांमध्ये ऑनलाRन गुंतवणूक सुलभ करणारे लोकप्रिय प्लॅटफॉर्म...
अवैध गौण खनिज उत्खननावर ड्रोनद्वारे नजरमुंबई -महाराष्ट्र सरकार आता अवैध गौण खनिज उत्खननावर ड्रोनद्वारे नजर ठेवणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय जाहीर केला. अवैध...
जुहू सर्कल वायरलेस परिक्षेत्र पुर्नार्विकासासाठी निर्बंध उठवामुंबई -मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहनिर्माण...
विशाळगडावर बकरी ईदच्या कुर्बानीला सशर्त परवानगीपश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर - विशाळगड किल्ल्यावरील दर्ग्यात बकरी ईद आणि उरुससाठी प्राण्यांची कत्तल करण्यास उच्च न्यायालयाने काल...
कोकण रेल्वे आता कारसाठी देणार ‘रो-रो’ सेवामुंबई -कोकण रेल्वे प्रशासनाने ट्रक आणि अवजड वाहनांप्रमाणेच आता हलक्या चारचाकी वाहनांसाठीही ‘रो-रो’ सेवा सुरू करण्याच्या तयारीला सुरुवात केली...
आरसीबी विरुद्ध पंजाब सामन्यावर पावसाचं संकट? कसं असेल आज अहमदाबादचं हवामानRCB vs PBKS IPL 2025 Final, Narendra Modi Stadium, Pitch And Weather Report Today: आयपीएल 2025 च्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आणि पंजाब किंग्ज...
मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आदी जिल्ह्यातील राष्ट्रीय ख्यातीच्या सबज्युनियर कॅरमपटूसह शालेय ३२ खेळाडूमध्ये माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे वाढदिवस चषक विनाशुल्क...
राज्यात मान्सूनचा वेग मंदावला, IMD च्या नव्या अंदाजाने चिंतामुंबई - वेळेआधीच १२ दिवस देशात दाखल झालेल्या मान्सूनचे राज्यासह देशात अनेक ठिकाणी थैमान घातले आहे. मराठवाड्या सारख्या दुष्काळी...
नाशिक कुंभमेळ्याचे वेळापत्रक जाहीरनाशिक - नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या तारखा आणि प्रमुख धार्मिक कार्यक्रमांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
एसटीला देशात क्रमांक एकची परिवहन संस्था करण्याचे ध्येयमुंबई — प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्याबरोबरच कर्मचाऱ्यांना देखील आर्थिक दृष्ट्या सक्षम करणाऱ्या एसटीला देशातील क्रमांक...
किड्स समर कॅम्प 2025जल्लोषात आणि नवनवीत संकल्पना घेऊन परिपूर्ण झाला..हे शिबीर अभ्युदय कलादालनात मा.नगरसेवक दत्ता पोंगडे यांच्या सौजन्याने यशस्वीपणे पार पडले....या शिबिरात मार्शल आर्ट...
कृषीमंत्री म्हणतात, कृषिमंत्रीपद म्हणजे ओसाड गावाची पाटीलकीपुणे - राज्यभरातील शेतकऱ्यांचे पावसामुळे मोठे नुकसान झालेले असताना त्यांना मदतीचा हात देण्या ऐवजी कृषीमंत्री माणिकराव...
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आरएमएमएसतर्फे मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना मान्यतेने झालेल्या अमृत महोत्सवी क्रीडा संघटक गोविंदराव मोहिते चषक ७/९/११/१३ वर्षाखालील बुध्दिबळ...
जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने तंबाखू मुक्तीची शपथ मुंबई - जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील उपहारगृहामध्ये बृहन्मुंबई...
इंडिगो एअरलाईन्सच्या देशभरातील २६ हजार कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निर्णयमुंबई -इंडिगो एअरलाईन्सच्या देशभरातील सुमारे २६ हजार कर्मचाऱ्यांना वर्षातून 2 वेळा वेतनवाढ देण्याचा...
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा वडाळा दादर पाहणी दौरा यशस्वीमुंबई-महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज वडाळा दादर परिसरामध्ये ठीक ठिकाणी आपलं पाहणी दौरा केला या...
पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घ्यावा ~ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेमुंबई - पाकपुरस्कृत आतंकवादाचा खातमा करण्याचा निर्धार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...
भाऊच्या धक्क्यावर रोहींग्या हिरव्या सापांना ठेचून काढू-नितेश राणेगृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा वडाळा दादर पाहणी दौरा यशस्वीराजकीय गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा वडाळा दादर पाहणी...
श्रीक्षेत्र चौंडी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन आणि तीर्थक्षेत्र म्हणून नावरुपास येईल…चौंडी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 31 मे रोजीच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त...
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या निर्देशानुसार ‘द रेस’ अनधिकृत डान्स बारवर कारवाईनवी मुंबई - नवी मुंबईतील वाशी परिसरातील ‘द रेस’ नावाच्या अनधिकृत डान्स बारवर काल रात्री पोलिसांनी धाड...
निरामय आरोग्यासाठी एकवटला देश – योग संगमासाठी १० हजार संस्थांनी केली नोंदणीनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मन की बात”च्या १२२व्या भागात भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रात योगाचा...
वन विकास महामंडळाच्या १ हजार ३५१ पदांच्या आकृतीबंधास मंजुरीराजकीय मुंबई – महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या (फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र – एफडीसीएम) १ हजार ३५१...
आंबेनळी घाटात पावसामुळे रानकडसरी टोकाजवळ दरड कोसळलीमहाड – रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने गेली अनेक दिवस धुमाकूळ घातला असून काल रात्रीपासून धुवाधार पाऊस पडत असून महाड तालुक्यातील...
मान्सून महाराष्ट्रात दाखल, IMD ची अधिकृत घोषणा मुंबई - गेल्या आठवडाभरापासून राज्यात विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मे महिन्याच्या उन्हाळ्याच्या झळा त्यामुळे कमी झाल्या...
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नयेमुंबई – या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरु असल्यामुळे तो 25 मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे, जे सामान्य तारखेपेक्षा 10 दिवस आधीच आहे. मात्र 27 मे पासून...
पावसाळ्यापूर्वी म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतीच्या दुरुस्तीला गतीमुंबई, -आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींच्या दुरुस्तीचा मार्ग अखेर मोकळा...
कंटेनरच्या डिझेल टाकीचा स्फोट, टोल नाक्याला लागली भीषण आगकोल्हापूर - कोल्हापूर कागल रस्त्यावर कोगनोळी टोल नाक्यावर एका कंटेनरच्या डिझेल टाकीचा स्फोट झाल्याने टोल नाक्यावरील दोन बूथ जळून...
कामा व आल्बेस रुग्णालयात परिचारिका दिन जल्लोषात साजरामुंबई - परिचारिका व्यवसायाच्या आद्य जनक फ्लोरेस नाइटिंगेल यांच्या जन्मदिनानिमित्त निमित्त 12 मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून...
‘ऑपरेशन सिंदूर’वर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची विशेष प्रतिक्रिया“भारतीय सैन्याने अचूकपणा, सतर्कता आणि माणुसकी दाखवली आहे. यामुळे मी आपल्या भारतीय सैन्याचे सर्व अधिकारी आणि...
२०४० पर्यंत भारतीय अंतराळवीर चंद्रावर उतरेलभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन कॉन्फरन्स (GLEX-2025) मध्ये व्हिडिओ संदेशाद्वारे भारताच्या अंतराळ मोहिमेच्या...
अन् सर्व राज्याना ७ मे ला ब्लॅक आउट चे निर्देशभारत-पाकिस्तान युद्ध अटळ; ७ मे ला देशभरात ब्लॅकआऊट अन्…, गृहमंत्रालयाचा आदेश तरी काय?नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात...
आगामी 5 वर्षात महाराष्ट्र पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावरसातारा –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल महाबळेश्वर, जि. सातारा येथे ‘महापर्यटन उत्सव – सोहळा महाराष्ट्राचा’ येथे...
महात्मा फुले यांच्या जीवनावरील सिनेमा टॅक्स फ्री करा.मुंबई - महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावरील फुले सिनेमा हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक सिनेमा आहे. देशभरात...
अन्यायकारक परिपत्रक मागे घेण्याची अग्रिगेट ट्रान्सपोर्ट संघटनेची मागणीमुंबई - ठाणे जिल्हाधिकारी मान. श्री. अशोक शिनगारे यांनी दि.२९/०२/२०२४ रोजी परिपत्रक काढून, उत्खनन केलेल्या...
Press Freedom Index मध्ये भारत 151व्या स्थानीपॅरिस येथील आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स (RWB) द्वारे २०२५ च्या जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारत १८० देशांपैकी १५१ व्या...
फडणवीस सरकारने जाहीर केला 100 दिवसांच्या कामगिरीचा निकालमुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेअंतर्गत मूल्यमापनाचा निकाल जाहीर...
राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागणार CETमुंबई - राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटीच्या एका...
अभिनेत्री छाया कदम यांची वन विभागाकडून होणार चौकशीपर्यावरण मुंबई - मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेत्री छाया कदम सध्या वादात अडकल्या आहेत. काही दिवसांपूर्वी दिलेल्या...
महाराष्ट्र दिनानिमित्त राजधानीत विविध कार्यक्रमनवी दिल्ली - महाराष्ट्र राज्याचा 66 वा स्थापना दिवस गुरूवारी 1 मे रोजी साजरा होणार आहे या निमित्ताने राजधानी दिल्लीत विविध कार्यक्रम साजरे...
महागणपती प्रिमियर लीग (MPL - 2025) चा जोरदार थरार पुन्हा एकदा! जिजामाता नगर- महागणपती क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणारी बहुचर्चित व लोकप्रिय महागणपती प्रिमियर लीग - 2025 (श्झ्थ् -...
परळमध्ये पाण्यासाठी मोर्चा काढण्रायांवर पोलिसी बळाचा वापर ठाकरे सेनेच्या शिवसैनिकांची पालिका एफ दक्षिण विभाग कार्यालयाला धडक मुंबई - मुंबईतील परळ, शिवडी, काळाचौकी विभागांतील...
१ मे पासून ATM व्यवहारात होणार हे महत्त्वाचे बदलभारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) १ मे २०२५ पासून ATM व्यवहारांसाठी सुधारित फ्रेमवर्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांकडून ग्राहकांना देण्यात...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजनसर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध- उपमुख्यमंत्री अजित...
मूर्ती बनविण्यासाठी शाडूची माती जिल्हा प्रशासन उपलब्ध करून देणार -पालकमंत्री गणेश नाईक पालघर : मूर्तिकारांनी मूर्ती बनविण्यासाठी शाडूच्या मातीचा उपयोग करावा . जिल्हा प्रशासनामार्फत...
मुंबई विद्यापीठात स्थापन होणार आदिवासी समुदायावर संशोधन केंद्र मुंबई - मुंबई विद्यापीठात लवकरच ‘सेंटर फॉर एक्सलेन्स इन ट्रायबल स्टडीज अँड डेव्हलपमेंट’ची स्थापना केली जाणार आहे. मुंबई...
वडाळा, मुंबई : भारतातील सर्व नागरिकांना जात धर्म विरहित नागरिकता बहाल करून स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या तत्वावर आधारीत जगातील सर्वोत्तम संविधान म्हणून गौरविलेल्या आपल्या...
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना NSE देणार १ कोटींची मदतमुंबई - 22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या...
परळमध्ये पाण्यासाठी मोर्चा काढणाऱ्यांवर पोलिसी बळाचा वापरठाकरे सेनेच्या शिवसैनिकांची पालिका एफ दक्षिण विभाग कार्यालयाला धडकमुंबई - मुंबईतील परळ, शिवडी, काळाचौकी विभागांतील पाण्याच्या...
अडसूळ ट्रस्ट कॅरम सराव शिबिरात नील, सारा, देविका सर्वोत्तममुंबई - माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त...
काश्मीर हल्ल्याच्या निषेधार्थ आजच्या IPL सामन्यात खेळाडू बांधणार काळ्या पट्ट्याकाल काश्मीरमधील झालेल्या भीषण हल्ल्याच्या 27 पर्यटकांचा बळी गेला. याच्या निषेधार्थ आज सनरायझर्स हैदराबाद...
*नारायण पांचाळ*अध्यक्ष,जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र राजापूर - राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी गिरणी कामगार...
ई ट्रांजिट हा शहर वाहतुकीसाठी चांगला पर्यायमुंबई, - शहरी वाहतूक व्यवस्थेसाठी ई ट्रांजिट हा एक चांगला पर्याय असून याविषयी अधिकाऱ्यांनी आर्थिक बाजू तपासून अहवाल सादर करावा अशा सूचना...
घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढमुंबई - देशभर उष्णतेची लाट उसळलेली असतानाच आता महागाईचा भडकाही उडाला आहे. उद्यापासून घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महाग झाला आहे. पेट्रोलियम मंत्री...
जपानी तंत्रज्ञानाच्या मदतीने फुलणार राज्यातील शेतीमुंबई - जपानचे तंत्रज्ञान शेतीच्या क्षेत्रात आणून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित १ अब्ज लोकांना मदत करायची आहे. मातीचे...
हार्मोनल संतुलनासाठी योग – स्त्रियांसाठी सोपी पण प्रभावी आसनेमुंबई - स्त्रियांच्या शरीरात हार्मोन्सचे संतुलन टिकवणे अत्यंत महत्त्वाचे असते, कारण ते पीरियड्स, गरोदरपण, रजोनिवृत्ती आणि...
मंगेशकर रुग्णालयप्रकरणी चौकशीसाठी समिती गठितमुंबई – पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी...
वक्फ दुरूस्ती विधेयक मध्यरात्री लोकसभेत मंजूरWaqf Amendment Bill 2025: सत्ताधारी खासदाऱ्यांनी विधेयकाच्या बाजूने मते व्यक्त केली. तर विरोधकांनी याला जोरदार विरोध केल्याचे पाहायला मिळाले.केंद्रीय...
राज्यात e-byke Taxi ला परवानगीमुंबई - राज्य परिवहन विभागाकडून मांडण्यात आलेल्या ई-बाईक टॅक्सी सुरु करण्याच्या प्रस्तावाला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत परवानगी देण्यात आली मुख्यमंत्री...
वक्फ बोर्ड विधेयकासाठी भाजपचा व्हिप जारीनवी दिल्ली,-: केंद्र सरकारकडून उद्या बुधवारी लोकसभेत वक्फ संशोधित विधेयक सादर केले जाणार असल्यामुळे भारतीय जनता पक्षाने आपल्या खासदारांसाठी तीन...
सरकारकडून नैसर्गिक वायूच्या दरात ४ टक्के वाढनवी दिल्ली : केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या मूल्य निर्धारण दरात (एपीएम) ४ टक्क्याने वाढ केली आहे. नैसर्गिक वायूपासून CNG व PNG तयार होत असल्याने...
कॅनडा मधील बॅनफ नॅशनल पार्कमुंबई - कॅनडातील बॅनफ नॅशनल पार्क हा जगभरातील निसर्गप्रेमी आणि साहसप्रेमींसाठी एक अद्वितीय पर्यटनस्थळ आहे. रॉकी पर्वतरांगांमध्ये वसलेला हा राष्ट्रीय उद्यान...
रेशीम उद्योगातून विदर्भातील शेतकऱ्यांची आत्मनिर्भरतेकडे वाटचालमुंबई - सततची नापिकी, लहरी निसर्ग, वातावरणातील बदल,जमिनीची मर्यादित सुपीकता यामुळे पारंपरिक पिकांवर अवलंबून राहणे...
विदर्भातील या विमानतळावर पुन्हा सुरु होणार नाईट लँडींगगोंदिया : गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळावर नाइट लॅन्डिंगची सुविधा इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम यंत्रणा काढल्याने बंद झाली...
सायबरसुरक्षा क्षेत्रातील करिअर – भविष्यातील उच्च मागणी असलेले कौशल्यडिजिटल युगात सायबरसुरक्षेला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. डेटा चोरी, हॅकिंग, मालवेअर आक्रमण आणि ऑनलाइन...
टॅग ची ‘तिन्ही सांजा’ ठरली उत्तरार्ध सर्वोत्कृष्ट एकांकिकाठाणे – जागतिक रंगभूमी दिनी म्हणजेच २७ मार्च २०२५ रोजी पन्नाशीपार तरुणांच्या दमदार कलाकृतींनी सजलेली उत्तरार्ध एकांकिका...
ओला-उबरला टक्कर देण्यासाठी केंद्र सरकार सुरू करणार सहकारी टॅक्सी सेवादेशात खासगी टॅक्सी सेवेला केंद्र सरकारकडून लवकरच पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. मोठ्या शहरांमध्ये खासगी टॅक्सी...
खेलो इंडिया पॅरा स्पर्धा, महाराष्ट्र पदक तक्त्यात पाचव्या स्थानावरनवी दिल्ली – महाराष्ट्राने नवी दिल्लीत संपलेल्या खेलो इंडिया स्पर्धेच्या टेबलटेनिसमध्ये पदकाचा षटकार झळकावला. 18...
कोरिओग्राफर, लेखक आणि दिग्दर्शक चीनी चेतन यांनी केली आगामी नवीन मराठी चित्रपट, "कोरडी हळद" ची घोषणा. हा एक वास्तववादी आणि जगण्यासाठी पाणी किती मौल्यवान आहे हे दर्शवणारा एक थ्रिलर चित्रपट...
महिला आरोग्य: पचनसंस्थेसाठी महत्त्वाच्या सवयी – महिलांसाठी आरोग्य टिप्समुंबई - सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये पचनाचे विकार वाढले आहेत. अपचन, अॅसिडिटी, गॅस आणि...
पर्यावरण: ई-कचरा व्यवस्थापन – घराघरातून इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचा पुनर्वापर कसा कराल?पर्यावरण मुंबई - तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे ई-कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे....
मनाचे व्यायाम : "मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण"शरीराला जशी व्यायामाची आवश्यकता असते तशीच मनालाही व्यायामाची गरज आहे. शरीराच्या व्यायामासाठी बऱ्याचशा व्यायाम शाळा आपल्याला...
पाच वर्षांत टोल संकलनात झाली विक्रमी वाढमुंबई - देशातील प्रमुख महामार्गांवर गेल्या पाच वर्षांत विक्रमी टोल वसूल करण्यात आली आहे. सध्या देशात एकूण 1,063 टोल नाके आहेत, त्यापैकी 457 टोल नाके मागील...
अलास्काचे Denali National Park – निसर्गप्रेमी आणि साहसी प्रवाशांसाठी स्वर्ग मुंबई - अमेरिकेतील अलास्का राज्यात वसलेला Denali National Park हे निसर्गप्रेमी, ट्रेकिंग उत्साही आणि वन्यजीव निरीक्षकांसाठी स्वर्ग...
प्रशांत कोरटकर अखेर पोलिसांनी ताब्यातमुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानास्पद विधान करणाऱ्या फरार प्रशांत कोरटकरला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र पोलिसांनी...
या आहेत आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्षलॉसेन - झिम्बाब्वेच्या क्रीडा मंत्री क्रिस्टी कोव्हेंट्री यांची आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या (IOC) १० व्या अध्यक्ष म्हणून...
कॅनडातील बॅन्फ नॅशनल पार्क – निसर्गप्रेमींसाठी स्वर्गमुंबई - कॅनडामधील बॅन्फ नॅशनल पार्क (Banff National Park) हे निसर्गसौंदर्य, पर्वतरांगा, निळ्याशार तळी आणि वन्यजीवनासाठी प्रसिद्ध आहे. हे पार्क...
ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गाला केंद्र सरकारची मंजुरीनवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील JNPT बंदरापासून चौकपर्यंत सहा पदरी ग्रीनफिल्ड द्रुतगती राष्ट्रीय महामार्ग...
सिबिईयु ट्रॉफी जिंकण्यासाठी राज्यातील शालेय ४० कॅरमपटूंमध्ये रविवारी चुरसआयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे सिबिईयु व न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनी लिमिटेड सहकार्याने आयोजित शालेय...
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीरमुंबई -आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार राम सुतार यांना 2024 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री...
धर्मादाय रुग्णालयांना आता रुग्णांची माहिती देणं बंधनकारक…मुंबई - राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांमध्ये दर्शनी भागात एक फलक लावून त्यात धर्मादाय पद्धतीचे किती रुग्ण दाखल आहेत, किती...
पंतप्रधान मोदींनी पाठवले अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना पत्र नवी दिल्ली,- भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आता आंतराष्ट्रीय अवकाश...
आधारकार्डसोबत लिंक होणार मतदान ओळखपत्रनवी दिल्ली - देशातील निवडणूका पारदर्शकपणे व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. निवडणूक आयोगाने आता प्रत्येक...
चीनकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जाहीर कौतुकपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेक्स फ्रिडमन पॉडकास्टमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांना चीनबद्दल एक प्रश्न...
महिलांसाठी फायदेशीर योगासने – मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी उत्तम उपायमहिला मुंबई - महिलांचे आरोग्य टिकवण्यासाठी योगासने हा सर्वोत्तम उपाय आहे. योगामुळे केवळ शारीरिक...
या राज्यात सरकारी निविदांमध्ये मुस्लिम कंत्राटदारांना ४% आरक्षणबंगळुरू - कर्नाटकचे काँग्रेस सरकार सरकारी निविदांमध्ये मुस्लिम कंत्राटदारांना ४ टक्के आरक्षण देणार आहे. सूत्रांनी...
आयआयटीच्या धर्तीवर मुंबईत आता आयआयसीटीनवी दिल्ली - देशातील प्रतिष्ठित अशा आयआयटी संस्थेच्या धर्तीवर इंडियन इंस्टियुट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) मुंबईच्या गोरेगावात उभारण्यात...
तामिळनाडू सरकारने अर्थसंकल्पात बदलले रुपयाचे चिन्ह चेन्नई - तामिळनाडूमध्ये द्रमुकचे सरकार आहे आणि एमके स्टॅलिन येथे मुख्यमंत्री आहेत. सरकारने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात ‘₹’ चिन्हाऐवजी...
जागतिक महिला दिनानिमित्त महिला स्वसंरक्षण मोफत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन आशीर्वाद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिला स्वसंरक्षण मोफत प्रशिक्षण कार्यशाळेचे...
मुंबईतील मोठ्या नाल्यांची सफाई आणि मिठी नदीमधील गाळ काढण्याच्या निविदांमध्ये अनियमितता - मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केला महाघोटाळ्याचा खुलासा मुंबई/प्रतिनिधी मुंबईतील...
छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विधानभवनात अभिवादनमुंबई, - विधानभवनात छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र...
जगभरातील सर्वाधिक प्रदूषित असलेल्या २० शहरांमध्ये भारतातल्या १३ शहरांचा समावेश, हे ठिकाण पहिल्या स्थानीमुंबई -जगभरातल्या प्रदूषणाविषयी प्रकाशित करण्यात आलेल्या ताज्या रिपोर्टनुसार...
देशातील ५८ वा व्याघ्रप्रकल्प या राज्यात होणार सुरुभोपाळ - मध्य प्रदेशमधील माधव राष्ट्रीय उद्यान हे वाघांसाठी संरक्षित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे देशातील...
नेपाळी नागरिकांना पुन्हा हवी आहे राजेशाहीकाठमांडू - नेपाळमधील शतकानुशतके असलेली राजेशाही संपून लोकशाही राजवट येऊन आता सतरा वर्ष होऊन गेली आहेत. तरीही आताही तेथील नागरीकांना राजशाही...
जेजुरी देवस्थानचा मोठा निर्णय; पाश्चिमात्य कपड्यांना मंदिरात बंदी, भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू, काय आहे नियम?पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा (jejuri) देवाच्या दर्शनासाठी...
आशीर्वाद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिला स्वसंरक्षण मोफत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अभ्युदय नगर येथील अभ्युदय एज्युकेशन शाळेच्या हॉलमध्ये...
अमेरिकेच्या न्यायालयाने राणाची प्रत्यार्पणाविरुद्धची याचिका फेटाळलीमुंबई -: २००८ च्या मुंबई हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणा याचे भारतात प्रत्यार्पण रोखण्याची याचिका अमेरिकेच्या...
बाली – निसर्ग, संस्कृती आणि साहसाचा अद्वितीय अनुभवपर्यटनमुंबई, - इंडोनेशियामधील बाली हे जगभरातील प्रवाशांसाठी एक अत्यंत लोकप्रिय ठिकाण आहे. सुंदर समुद्रकिनारे, प्राचीन मंदिरे, हिरवेगार...
आज 8 मार्च - जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण विश्वात साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे केवळ एक औपचारिकता नाही, तर संपूर्ण जगभरातील महिलांच्या संघर्षाचा, यशाचा आणि योगदानाचा सन्मान करण्याचा एक...
महिलादिन विशेष : स्त्रियांच्या स्वाथ्याबद्दल बोलू काही.... नमस्कार मैत्रिणींनो जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महिला म्हटलं की अनेक जबाबदारी असलेली स्त्री समोर येते अनेक...
राष्ट्रवादी सरकार सेलच्या अध्यक्षपदी नंदकुमार काटकर यांची नियुक्ती मुंबई शहरातील विविध सहकारी संस्थांना भेडसावणाऱया ज्वलंत समस्यां तसेच सहकारी संस्थांच्या प्रलंबित विविध...
या शहरातून सुटणार राज्यातील पहिली अयोध्या धाम रेल्वे नांदेड - मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत सोडण्यात येणारी राज्यातील पहिली अध्योध्या धाम रेल्वे येत्या शनिवार ८ मार्च रोजी...
मुंबई... (प्रतिनिधी) मिठी नदीतील गाळ काढण्याबावत आणि मुंबई शहारातील मोठ्या नाल्यातील साफसफाई करण्याच्या ५०० कोटी रुपयांच्या निविदेतील घोटाळ्याची पुराव्यानिशी पोलखोल मनसे नेते बाळा...
देशातील सिमेंटच्या दरात मोठी कपात मुंबई - देशातील पायाभूत सुविधा विकसित होत आहेत. महानगरांमध्ये ठिकठिकाणी इमारतींची पुनर्बांधणी सुरु आहे. तसेच देशात महामार्ग, उड्डाण पुल यांचे बांधकामही...
शेतशिवारात बहरली उन्हाळी तूर, शेतकऱ्यांचा नवा प्रयोग यशस्वीवाशीम - वाशीम तालुक्यातील ब्रम्हा शेतशिवारात उन्हाळी तुरीचा बहरलेले पीक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी...
पंढरीत विठुरायाच्या दर्शनासाठी लागू होणार टोकन पध्दतपंढरपूर - महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी झटपट दर्शन मिळावे यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर आता पंढरपुरातही टोकन दर्शन...
पंढरीत विठुरायाच्या दर्शनासाठी लागू होणार टोकन पध्दतपंढरपूर - महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी झटपट दर्शन मिळावे यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर आता पंढरपुरातही टोकन दर्शन...
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी पोट निवडणूक जाहीरमुंबई - महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली असून तशा पद्धतीची अधिसूचना आज देशाच्या...
सालार दे उयूनी – बोलिवियातील जगप्रसिद्ध मीठाचे वाळवंटमुंबई - जगातील सर्वात मोठे आणि सुंदर मीठाचे वाळवंट “सालार दे उयूनी” हे बोलिवियामध्ये आहे. हे ठिकाण त्याच्या अद्वितीय लँडस्केपसाठी...
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईतमुंबई - राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत असून दोन वादग्रस्त मंत्र्यांचे राजीनामे होतात का आणि राज्याच्या...
क्रोएशियातील डब्रोवनिक – युरोपचे ऐतिहासिक आणि नयनरम्य शहरमुंबई - डब्रोवनिक हे क्रोएशियामधील एक सुंदर आणि ऐतिहासिक शहर आहे, जे युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते. याला...
मुंबई विद्यापीठाने दिक्षांत समारंभात दिली चुकीच्या नावाने प्रमाणपत्रेशिक्षण मुंबई - सात जानेवारी रोजी मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ पार पडला. ज्यात पदवी मिळवलेल्या...
महिलादिनानिमित्त महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलतपर्यटन मुंबई, :– महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (MTDC) आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील महिला...
भर उन्हात फुलला दुर्मीळ पिवळा पळस; संवर्धनाची मागणीवाशीम :– वाशीम जिल्ह्यातील वनोजा समृद्धी इंटरचेंज परिसरातील शेतशेशिवारात दुर्मीळ असा पिवळ्या रंगाचा पळस फुलला असून, त्याचे सौंदर्य...
आशिर्वाद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे महिला दिनानिमित्त महिला संरक्षण प्रशिक्षण मोफत कार्यशाळेचे आयोजन मुंबई - दरवर्षी 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात येतो. विविध...
नाबाद अर्धशतकवीर अभिजित मोरे व अष्टपैलू सुभाष शिवगण यांच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे जे.जे. हॉस्पिटलने बलाढ्य लीलावती हॉस्पिटलचा ६ विकेटने पराभव केला आणि आत्माराम मोरे...