कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडले , ६ हजार १२९ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु…..
कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडले , ६ हजार १२९ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु…..
सातारा - : कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडण्यात आले असून पायथागृहातून कोयना नदीपात्रात ६ हजार १२९ प्रति सेकंद क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात येत आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील चालू असणार्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळी मध्ये वाढ होत असल्या कारणाने कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता १ फूटाने उघडून कोयना नदीपात्रात एकूण ६ हजार १२९ क्युसेस विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
पावसाच्या प्रमाणानुसार व छत्रपती शिवाजी महाराज जलाशयात येणार्या पाण्याची आवक लक्षात घेता सांडव्यावरुन विसर्ग वाढवला ही जाऊ शकतो.
जुलै महिन्याच्या अखेरीस धरण ८५ टीएमसी कडे वाटचाल करु लागल्यामुळे सहा वक्र दरवाजातून पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर