रमेश म्हात्रेचा जामीन रद्द, डॉक्टरांना संप मागे घेण्याच्या सुचना
रमेश म्हात्रेचा जामीन रद्द, डॉक्टरांना संप मागे घेण्याच्या सुचना
मुंबई- : डोंबिवलीत डॉक्टरांना मारहाण करणारा शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेंना न्यायालयाने मोठा दणका दिली आहे. रमेश म्हात्रेंना दिलेला जामीन मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे. उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे. शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेंना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. रमेश म्हात्रेंना दिलेला जामीन मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी सोमवारी डॉक्टरांनी संप पुकारला होता. तर तो पुकारलेला राज्यव्यापी संप मागे घेण्याच्या सुचना हायकोर्टाने डॉक्टर संघटनेला दिल्या आहेत. GeographicReference
रमेश म्हात्रेला उद्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश दिले आहेत. शरण न आल्यास थेट मालमत्ता जप्त होणार उच्च न्यायालयाचा आरोपींना कडक इशारा आहे. आधारवाडी जेलमधून सुटका थांबवण्यासाठी प्रशासनाला तातडीने ईमे. कल्याण न्यायालयाच्या निर्णयावर हायकोर्टाचे ताशेरे 18 गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला इतकी मोकळीक कशी? दंडाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला आहे. हायकोर्टाचं राज्यातील डॉक्टरांना संप न करण्याचं आवाहन समाजाच्या हितासाठी 22 जुलैच्या आंदोलनाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर