क्रिकेट कट्टा अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत स्टार क्रिकेट ग्रुप विजयी
क्रिकेट कट्टा अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत स्टार क्रिकेट ग्रुप विजयी
महाड-रविवारी क्रिकेट कट्टा आयोजित महिलांच्या टेनिस बॉल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत स्टार क्रिकेट ग्रुप विजयी ठरला तर पंचायत समिती ग्रुपला उपविजेते पदावर समाधान लाभले मर्यादित षटकांच्या या स्पर्धा खेळविण्यात आल्या
रविवारी शहरांतील भिलारे मैदान येथे क्रिकेट कट्टा आयोजित अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पधैत एकुण नऊ महिला संघानी आपला सहभाग नोंदविला होता उन्हाच्या तडाक्यात चौकार षटकारांच्या आतषबाजीनी क्रिकेट रसिकांच दिवसभर मनोरंज झाल या स्पधैत अंतिम सामना स्टार क्रिकेट क्लब व पंचायत समिती ग्रुप यांच्यात अटीतटीचा लढला गेला स्टार क्रिकेट क्लबनी बाजी मारत विजेते पद पटकावल
या स्पधेंत प्रथम क्रमांक ५००० रोख व आकर्षक चषक दृतिय क्रमांक ३००० चषक तृतीय क्रमांक २000 चषक वयैक्तिक बक्षिसांत सर्वाकृष्ट फलंदाज करूना कदम सर्वाकृष्ट गोलंदाज रुपाली पारधी मालिका वीर स्वरा वाढवळ यांना नगराध्यक्ष सुनील जी कविस्कर,उपनगराध्यक्ष संदिप जाधव सौ.पूनम कोरपे नगरसेविका अक्षया हेलेकर नगरसेविका पालवी गोळे संकेत वारंगे भूषण कदम राजेशजी देशमुख यांच्या हस्ते गौरविण्यात आले
स्पर्धे दरम्यान नगरसेवक ॲड सनी जाधव नगरसेविका मिनल जाधव नगरसेविका गीतांजली महाडीक पत्रकार रवि शिंदे महेश शिंदे आदी मान्यवरांनी भेटी देवून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या स्पर्धा करिता पंच म्हणून अमर सपकाळ निलेश साळुंखे तर समालोचन नवीन परमार परेश गां धी यांनी केल
स्पर्धा यशस्वि करण्या करिता क्रिकेट कट्टाच्या पुजा जगताप मनिषा सपकाळ आश्वीनी पाडाळकर हर्षाली शिकै वर्षा जामसुदकर प्रिती देशमुख वर्षा मोरे ज्योति नाक्ती रुपाली पवार यांनी विशेष मेहनत घेतली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर