पुण्यात रंगतोय महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार …
पुण्यात रंगतोय महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार …
पुणे - महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व रामकृष्ण अण्णा सातव पाटील कर्तव्य फाऊंडेशन आयोजित महाराष्ट्र केसरीचा थरार पुण्यात रंगला आहे. स्पर्धेत ५ महाराष्ट्र केसरी डबल किताबासाठी सज्ज झाले आहेत.
पृथ्वीराज मोहोळ , सिंकदर शेख, शिवराज राक्षे, पृथ्वीराज पाटील, हर्षवर्धन सतगीर हे पुन्हा डबल महाराष्ट्र केसरी होण्यासाठी सहभागी झाले आहेत. त्यांना महेंद्र गायकवाड , विशाल बनकर , हर्षद कोकाटे व वेताळ शेळके यांचे प्रमुख आव्हान असणार आहे. गतविजेता पृथ्वीराज मोहोळला सोपा ड्राॅ असून शिवराज राक्षे वरील बंदी ऊठवून त्याला वाईल्ड कार्ड व्दारे थेट प्रवेश देण्यात आला आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Rajkummar Rao
- जन्मदिन
- August 31
Nagarjuna Akkineni
- जन्मदिन
- August 29
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर