तब्बल १२४ कोटींची मालमत्ता, हे आहेत बीएमसी निवडुकीतील सर्वांत श्रीमंत उमेदवार
तब्बल १२४ कोटींची मालमत्ता, हे आहेत बीएमसी निवडुकीतील सर्वांत श्रीमंत उमेदवार
मुंबई -महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे धाकटे बंधू मकरंद नार्वेकर यांनी येत्या बीएमसी निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात तब्बल १२४.४ कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे. प्रभाग क्रमांक २२६ मधून भाजप उमेदवार म्हणून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत.
२०१२ मध्ये अपक्ष म्हणून पहिली निवडणूक लढवली तेव्हा मालमत्ता ₹३.६७ कोटी होती. २०१७ मध्ये मालमत्ता ₹६.३ कोटी होती. आता ती जवळजवळ २० पट वाढून ₹१२४.४ कोटी झाली आहे. या आकडेवारीमुळे मकरंद नार्वेकर हे बीएमसी निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवारांपैकी एक ठरले असून स्थानिक राजकारणात याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे.
संपत्तीचे तपशील :
- जंगम मालमत्ता – ₹३२.१४ कोटी
- अचल मालमत्ता – ₹९२.३२ कोटी
- बँक ठेवी – ₹६.६६ लाख
- वाहने – ३ (२ टोयोटा फॉर्च्युनर, १ मारुती ग्रँड विटारा)
- देणी – ₹३०.११ कोटी
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade