Breaking News
सन्मान हा यशाचा थांबा नसून...पुढील यशाची सुरुवात असते... महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाची मुहूर्तमेढ रोवणारे तसेच भारतीय उद्योग जगतातील एक दूरदृष्टी संपन्न नेतृत्व लक्ष्मणराव...
कामगार संघटनांचा गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर विधानसभेवर धडक मोर्चा! मुंबई - शासन कोणाचेही असो शेवटच्या कामगाराला घर मिळेपर्यंत लढा चालू राहील, मात्र आता झोपेचे सोंग घेतलेल्या...
वाढदिवस कर्तव्यदक्ष वाहतूक अधिकाऱयाचा... वाहतूक नियंत्रण शाखेतील कर्तव्यदक्ष अधिकारी रमेश उथळे यांच्या वाढदिवसानिमित्त हितचिंतक, मित्रमंडळी यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला....
CBDT कडून आयकर अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देशनवी दिल्ली - सीबीडीटीने देशभरातील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना करदात्याच्या रिटर्नची छाननी आणि मूल्यांकन करण्यासाठी नोटीस जारी करताना...
3 हजार कार वाहून नेणाऱ्या महाकाय जहाजाला जलसमाधीचीनहून मेक्सिकोकडे जाणाऱ्या मॉर्निंग मिडास नावाच्या कार्गो शिपला आठवडाभरापूर्वी प्रशांत महासागरात आग लागली होती. या दुर्घटनेमुळे...
डिजिटल फसवणुकीच्या आरोपाखाली आंतरराष्ट्रीय गँगच्या तिघांना अटकठाणे - व्हिडिओ कॉलद्वारे डिजिटल अटकेची धमकी देऊन तब्बल तीन कोटी रुपये उकळणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील तिघांना ठाणे...
कमालच झाली! इंडिया अंडर 19 संघात 9व्या क्रमांकाच्या फलंदाजाने ठोकलं वादळी शतकIndia U-19 vs England U-19 Team: भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडच्या मुख्य संघाविरुद्ध 5 विकेटने पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे...
महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती, 20 हजार 787 कोटींची तरतूदमुंबई – राज्याच्या पूर्वेकडील पवनार (जि.वर्धा) येथून ते पश्चिमेकडील पत्रादेवी (जि.सिंधुदुर्ग) या महाराष्ट्र-गोवा सीमेला...
इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेची उडीतेहरान : इराण-इस्रायल युद्धात अनेक दिवसांपासून केवळ बघ्याची भूमिका घेणाऱ्या अमेरिकेने रविवारी उडी घेतली. अमेरिकेने इराणमधील फोर्डो, नतांज आणि इस्फहान...
देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांबद्दल आदरभावा बरोबरच सेवाभावही आवश्यक- मंत्री नितीन गडकरीपुणे -देशासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची तयारी ठेवणाऱ्या सैनिकांबद्दल आदर भाव व्यक्त...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती वर्षानिमित्त नाट्य व संगीत महोत्सवमुंबई – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त भव्य नाट्य-संगीत सादरीकरणाचे...
संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे बीड मध्ये आगमनबीड – राज्यातील तिसऱ्या मानाच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत एकनाथ महाराजांच्या पालखी दिंडीचे बीड जिल्ह्यात आगमन झाले.पैठणहून निघालेल्या...
पावसाळा सुरू झाला तरी धावताहेत 111 पाणी टँकर….जालना -जालना जिल्ह्यात भरपावसाळ्यात 111 पाणी टँकर धावत आहेत. जिल्ह्यात आज घडीला 111 टँकरद्वारे 70 गावे आणि 14 वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे....
महिलांना पासपोर्टसाठी पतीच्या सहीची गरज नाहीचेन्नई -मद्रास उच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे आता घटस्फोटित किंवा वैवाहिक वाद असलेल्या महिलांना पासपोर्ट मिळवणे सोपे होणार आहे....
प्लास्टिकला नाही म्हणा!मुंबई – मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आणि लाखो लोकांचे स्वप्नांचे शहर आहे. मात्र, वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येसोबतच प्लास्टिक प्रदूषणाची समस्या गंभीर बनत चालली...
लाडक्या बहिणींना मिळणार 9% व्याजदराने कर्जमुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबई येथे शासकीय महामंडळांच्या महिलांसाठीच्या व्याजपरतावा योजनांची सांगड...
राज्यातील किनारपट्टीच्या विकासासाठी एक सकारात्मात पाऊलमुंबई - महाराष्ट्रातील बंदर विभागाचे प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी केंद्रीय आणि राज्य शासनाचे विभाग यांनी समन्वयाने काम करावे...
उजनी धरणांमधून भीमा पात्रात दहा हजार क्यूसेसने विसर्गपुणे – उजनी धरणामधून भीमा पत्रामध्ये 10000 क्यूसेसचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. पुणे आणि परिसरातील होत असलेल्या पावसामुळे आणि उजनी धरण...
16 अब्जाहून अधिक पासवर्ड झाले लिकGoogle, Apple आणि Facebook अकाउंट वापरणाऱ्या तब्बल 16 अब्ज लोकांची गोपनीयता धोक्यात आली आहे. 16 अब्ज लोकांचे पासव्रज आणि लॉग-इन क्रेडेंशिअल्स चोरण्यात आले आहेत. ही...
ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीरपुणे - बालगंधर्व रंगमंदिर हे पुण्यनगरीचे सांस्कृतिक वैभव आहे. या वास्तूचा वर्धापन दिन दरवर्षी साजरा करण्यात...
New India Bank घोटाळा प्रकरणी 12 जणांवर एफआयआर दाखलमुंबई - New India Cooperative Bank बॅँकेत झालेल्या २४ कोटी ९३ लाख रुपयांच्या कर्ज गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ED) बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, माजी आमदार...
नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस, धरणांमधून विसर्ग सुरू…नाशिक – जिल्ह्यातल्या धरण क्षेत्रात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने पाणलोट क्षेत्रात वाढ झाली आहे, त्यामुळे नाशिक...
सांगलीच्या जयश्री पाटील यांचा शेकडो समर्थकांसह भाजपा प्रवेशमुंबई - सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह बुधवारी भारतीय जनता...
कसोटी सामन्यांबाबत ICC चा मोठी निर्णयमुंबई - ICC ने कसोटी क्रिकेट लढती चारदिवसांच्याच खेळविण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२७-२९च्या कार्यक्रमात या चारदिवसीय...
SBI कडून सर्व FD आणि बचत खात्यांवरील व्याजदरात कपात मुंबई - SBI ने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने त्यांच्या सर्व एफडीवरील व्याजदर ०.१५ टक्के ते ०.२५ टक्के कमी केला आहे. हे व्याजदर ३...
स्वयंपुनर्विकास प्रस्तावांसाठी प्रीमियमवरील व्याज माफमुंबई – स्वयंपुनर्विकास हाच आत्मनिर्भर विकास असून यातून आत्मनिर्भर मुंबईकर उभा करू असा संकल्प व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र...
दक्षिण आफ्रिकेने जिंकले जागतिक कसोटी (WTC) अजिंक्यपदइंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज World Test Championshipचा अंतिम सामना झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने...
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांची संख्या 275 वर, 248 मृतदेहांची DNA चाचणी पूर्णअहमदाबाद - अहमदाबादमध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण विमान अपघातात विमानातील २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्याच बरोबर...
राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी मुंबई शहर च्या प्रतिनिधी संघात जिजामाता महिला संघाची खेळाडू कु. प्राची राऊत हिची निवड मुंबई - महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन राज्य...
गरिबांच्या घराची लढाई आम्ही अखेर पर्यंत लढूमुंबई – संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातील झोपडपट्टीधारकांच्या घरांचा लढा आम्ही अखेर पर्यंत लढू, अशी ग्वाही मुंबई उपनगर पालकमंत्री...
`ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो’ प्रकल्पाला मिळणार गतीठाणे – ठाणेकरांचा प्रवास सुखकर व्हावा, त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांनी ठाणे...
अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळाचा जाब –मुंबई - ७ जूनपासून सुरू झालेल्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडचणी, वेळापत्रकातील अनिश्चितता आणि प्रशासकीय हलगर्जीपणामुळे...
अहमदाबाद दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला तीव्र शोकनवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये आज झालेल्या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे आणि या...
अंगणवाडी सेविकांनी केले आझाद मैदानात आंदोलनमुंबई - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज भरूनही प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही.शासन निर्णय ३ जुलै २०२४ नुसार, लाभार्थ्यांच्या ऑनलाइन अर्ज...
तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकरांची कहाणी उलगडणार मोठ्या पडद्यावरमुंबई - तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित कहाणी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. छावा...
राज्यातील 53 ITI ना मिळणार नव संजीवनीमुंबई - राज्यातील ५३ ITI ना नवसंजीवनी मिळणार आहे. यासाठी पाच वर्षांच्या कालावधीत ‘दक्ष’ आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाला १,३२५ कोटी रुपयांचा निधी...
अकरावीची प्रवेश प्रक्रिया पुन्हा लांबणीवरमुंबई -अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये वारंवार अडचणी येत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. त्यातच प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीपासून सुरू...
लोह खाणींसाठी गडचिरोलीत होणार लाखो झाडांची कत्तलगडचिरोली,दि. १० : गडचिरोलीच्या सूरजागड लोह खाणीतील उत्खनन क्षमतेच्या वाढीला पर्यावरण विभागाने मंजुरी दिली आहे. याकरिता खाण परिसरातील ९००...
देवेंद्र फडणवीस यांचे राहुल गांधींना सडेतोड उत्तरमुंबई – जनतेने ज्यांना नाकारले, ते जनादेशाला नाकारतात अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करत...
“आमची प्रक्रिया पारदर्शक आणि उत्तरदायित्वपूर्ण “मुंबई :– भारत निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला २४ डिसेंबर २०२४ रोजी सविस्तर उत्तर पाठवले असून, त्यात त्यांच्या उपस्थित केलेल्या सर्व...
नारायण सेवा संस्थानतर्फे मुंबईत ४१९ दिव्यांगांना विनामूल्य कृत्रिम हात-पाय वितरित मुंबई: दिव्यांग आणि मानवसेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या उदयपूरच्या नारायण सेवा संस्थानतर्फे मुंबईतील...
मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार, या कलाकारांना जीवनगौरवमुंबई -‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे 2025 चे पुरस्कार जाहीर झाले आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश...
भारतात लवकरच मिळणार Starlink Internet Serviceमुंबई - एलन मस्क यांच्या कंपनी स्पेसएक्सला भारतात स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सेवा चालवण्यासाठी दूरसंचार विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. आता त्यांना फक्त...
चिनाब नदी पुलावरून आज प्रथमच धावली ‘वंदे भारत’जम्मू-काश्मीर - आज ‘वंदे भारत’ एक्सप्रेसने प्रथमच चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावरून यशस्वी प्रवास केला. पंतप्रधान नरेंद्र...
मुंबई मेट्रो २ए व ७ या मार्गिकांना मिळाले कार्बन-न्यूट्रल प्रमाणपत्रकार्बन न्यूट्रॅलिटी आणि कार्बन क्रेडिट्समुंबई - जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना मुंबई महानगर प्रदेश...
झाडाला लटकलेले तरुण-तरुणीचे मृतदेह, खिशात आढळले कुंकवाचे पुडके; घाबरलेल्या गावकऱ्यांमध्ये संशयाची पाल चुकचुकलीBihar Crime News: बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यात रविवारी एक धक्कादायक घटना घडली....
समाजसेवक एकनाथ ठाकूर यांचा वाढदिवस धर्मशाळेत साजरामुंबई - सेंट जॉर्ज येथील संत गाडगे बाबा धर्मशाळेत समाज भूषण रुग्ण सेवक शीतल , शालीन तसेच विदर्भाचे महान सुपुत्र ज्यांना त्यांच्या...
गुरांचा बाजार बंद ठेवण्याचे गोसेवा आयोगाचे पत्र मागे , रईस शेख यांच्या मागणीला यशमुंबई – बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ३ जून ते ८ जून दरम्यान राज्यातील गुरांचे बाजार बंद ठेवण्यासंदर्भात...
मातृभाषेतून शिक्षणामुळे वाढतो आत्मविश्वास अन् यशाची खात्री – डॉ. अनिल सहस्रबुद्धेमहाराष्ट्र पिंपरी - अभियांत्रिकीचे तांत्रिक शिक्षण मातृभाषेतून देण्याचा क्रांतिकारी निर्णय...
चित्पावन ब्राह्मण संघाला सर्वतोपरी सहकार्य नाशिक :– महाराष्ट्रासह देशाच्या इतिहासात चित्पावन ब्राह्मण समाजातील नामवंतांनी प्रत्येक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. चित्पावन...
परदेशात जाण्याची गरज नाही, आता भारतात मुबलक संधी उपलब्धपिंपरी - भारतीय तरुणांनी आता परदेशात जाण्याची गरज नाही. भारतात आता उद्योग, व्यवसायाच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत. त्याचा फायदा घेऊन आपण...
पर्यावरणतज्ज्ञ वाल्मीक थापर यांचे निधननवी दिल्ली, - भारताचे प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ आणि व्याघ्रसंवर्धन कार्यकर्ते वाल्मिक थापर (७३ ) यांचे आज सकाळी निधन झाले. ते गेल्या काही...
गांधी मैदानाचे आंदोलन म्हणजे फक्त स्टंटबाजीकोल्हापूर - गांधी मैदानाच्या निचरा मार्गात जाणून बुजून अडथळा निर्माण करायचा. स्वत:च्या स्टंटबाजी साठी कोल्हापूरची अस्मिता असणाऱ्या गांधी...
डीपीडीसीचा आर्थिक निधी मुंबईसाठी अपुरा, निधी वाढवून द्यामुंबई - मुंबईसाठी डीपीडीसीचा आर्थिक निधी केवळ ५६ कोटींनी वाढवण्यात आला असून तो मुंबईतील नागरिकांच्या गरजेनुसार विकासकामांसाठी...
आयआरसीटीसीची ‘भारत-भूतान मिस्टिक माउंटन टूर’ची घोषणा; असा आहे 14 दिवसांचा प्लॅन पर्यटनप्रेमींना आनंद देणारी बातमी आहे! इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) एक नवीन...
डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ सिएरा लिओनमध्ये दाखलटाउन, सिएरा लिओन —धर्माच्या नावावर होणारा दहशतवाद खपवून घेणार नाहीत. दहशतवादाविरोधात भारताच्या पूर्णपणे पाठिशी...
अष्टविनायक मंदिरांचा जीर्णोद्धार, आध्यात्मिक पर्यटनविकासासाठी १४८ कोटीमुंबई -उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने 147 कोटी 81 लाख रुपये...
चौंडी येथील विकास आराखड्यासाठी 681 कोटींच्या खर्चास मान्यतामुंबई -उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मगाव असलेल्या अहिल्यानगर...
सागरी सुरक्षेसाठी नौदल खरेदी करणार ४४ हजार कोटीची यंत्रणानवी दिल्ली, दि. २८ : समुद्री सुरुंग नष्ट करणाऱ्या 12 स्वदेशी माईन काऊंटर मेजर वेसल्स (MCMV) लवकरच नौदलाच्या ताफ्यात येणार आहेत. ४४, ०००...
शेतीच्या वाटप पत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफमुंबई – शेत जमिनीच्या वाटपपत्राच्या दस्तावर आकारण्यात येणारे नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत...
हा देश नागरिकांना देणार ChatGPT चे मोफत सब्सक्रिप्शनOpen AI टूल ChatGPT चे सब्सक्रिप्शन मोफत वाटण्याची योजना UAE लवकरच तेथील नागरिकांना देणार आहे. हा जगातला पहिला असा देश आहे जो संपूर्ण लोकसंख्येला...
अचूक हवामान अंदाज प्रणाली सुरूदेशात हवामानाचा अंदाज अधिक अचूकपणे वर्तवण्यासाठी सरकारने एक नवीन प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीचे नाव ‘भारत फोरकास्टिंग सिस्टीम’ (Bharat Forecasting System) आहे. ही...
मत्स्यव्यवसाय विभागाच्या व्हीजन डॉक्युमेंट 2047 मध्ये सर्वसमावेशकतामुंबई – मत्स्यव्यवसाय विभागाचे व्हीजन डॉक्युमेंट 2047 तयार करत असताना वातावरण बदलामुळे मत्स्यव्यवसायावर होणारे परिणाम...
“ऑपरेशन सिंदूर”च्या यशस्वी मोहिमेसाठी गौरव करणारा ठराव एकनाथ शिंदे यांनी मांडला…..नवी दिल्ली - राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या आज नवी दिल्लीत झालेल्या महत्त्वपूर्ण...
जागतीक क्रमवारीत भारतीय अर्थव्यवस्था चौथ्या स्थानी, जपानला टाकले मागेभारत आता जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. नीती आयोगाचे सीईओ बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम...
NDA च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॅडेट्सची तुकडी होणार पास आउटपुणे - राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (NDA) इतिहासात पहिल्यांदाच महिला कॅडेट्सची तुकडी प्रशिक्षण पूर्ण करून पास आउट होणार आहे....
शुभमन गिल भारताचा नवा कसोटी क्रिकेट कर्णधारमुंबई - भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी युवा सलामीवीर शुबमन गिल याची नियुक्ती करण्यात आली आहे. BCCI निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार...
नॅक मूल्यांकनासाठी महाविद्यालयांना ६ महिन्यांची मुदतवाढमुंबई,– राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि महाविद्यालयांना संधी...
बलुच आर्मीने पाक विरोधात दिला स्वातंत्र्याचा नाराइस्लामाबाद- : पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानची पुरती पिछेहाट केली आहे. पाकला विविध आघाड्यांवर पराभूत करत भारतीय...
जत येथे नवे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयमुंबई — जत,जि. सांगली येथील वाहन नोंदणी संख्या, एकूण लोकसंख्या याचा विचार करता स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करणे गरजेचे होते....
आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानावर धरणे आंदोलन मुंबई-राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा प्रश्न चिघळलाय. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी...
या प्रसिद्ध खेळाडूने जाहीर केली Test क्रिकेटमधून तात्काळ निवृत्तीभारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्मा यांने आज अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली....
‘ऑपरेशन सिंदूर’ वरून राज ठाकरेंचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्रमुंबई -: भारताने काल रात्री पाकीस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कडक कारवाई करत ९ दहशतवादी तळ नष्ट केले. या कारवाईचे...
मराठवाडा परिसरात गारांचा पाऊस, शेती पिकांचे नुकसानजालना :– जालना आणि बदनापूर शहरासह परिसरात गारांचा पाऊस झालाय. यामुळे शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. जालना जिल्ह्यात आजपासून...
राज्याचा बारावीचा निकाल 91.88 टक्केमुंबई – राज्यात बारावीचा एकूण निकाल 91.88 टक्के इतका लागला असून राज्यातील पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय...
बेलवंडी कोठार बारव संवर्धनासाठी शिवदुर्गवीर सरसावले ….अहिल्यानगर - “महाराष्ट्र बारव मोहिम” अंतर्गत शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन आणि शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीच्या वतीने अहिल्यानगर...
शासकीय अधिकारी – कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणाची टेकवारीमुंबई :– प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी, प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी “टेक वारी : महाराष्ट्र टेक...
पहलगाम हल्ल्यातील मृतांना शहीदांचा दर्जा देण्याची मागणीकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या 26 जणांना ‘शहीद’ (Martyr status)...
बोगस IAS पूजा खेडकर 9 महिन्यांनी माध्यमांसमोरUPSC ची फसवणूक केल्याप्रकरणी पूजा खेडकर हीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून ती फरार होती. त्यानंतर तिला अटकेपासून संरक्षण मिळाले....
UPI व्यवहार होणार अधिक वेगवान१६ जून २०२५ पासून UPI व्यवहार अधिक वेगाने पूर्ण होणार आहेत. सध्या व्यवहार प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी ३० सेकंद लागतात, परंतु नवीन सुधारणा झाल्यानंतर ही वेळ फक्त १५...
पाकिस्तानी विमानांसाठी भारतीय हवाई क्षेत्र बंदभारताने ३० एप्रिलपासून २३ मेपर्यंत पाकिस्तानी विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जम्मू-काश्मीरमधील...
नमामि गंगे’च्या धर्तीवर राज्यातही गोदावरी,चंद्रभागा, पंचगंगा होणार स्वच्छमहाराष्ट्रातील गोदावरी, चंद्रभागा आणि पंचगंगा नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी राज्य सरकारने नमामी गंगे...
मुंबईला मिळाले नवे पोलिस आयुक्त, विवेक फणसळकर निवृत्तमुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे नुकतेच निवृत्त झाले आहेत. त्यामुळे देवेन भारती यांची पोलिस आयुक्तपदी मंगळवार ३० एप्रिलला...
राज्यात प्रथमच जहाज बांधणी, दुरुस्ती व पुनर्वापर धोरण मंजूरमहाराष्ट्र राज्याने जहाज बांधणी, दुरुस्ती आणि पुनर्वापर धोरण मंजूर केले आहे, ज्यामुळे राज्याचा सागरी उद्योगात मोठा वाटा...
कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नीमार्क कार्नी हे कॅनडाचे नवे पंतप्रधान म्हणून निवडून आले आहेत. लिबरल पक्षाने सलग चौथ्यांदा सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवला आहे. कार्नी यांनी...
संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात सरकार उदासीन.... अॅड. जयमंगल धनराज वडाळा, मुंबई : भारतातील सर्व नागरिकांना जात धर्म विरहित नागरिकता बहाल करून स्वातंत्र्य समता बंधुता आणि...
पाकीस्तानी हॅकर्सकडून राजस्थान सरकारची वेबसाइट हॅकजयपूर: राजस्थान सरकारच्या तीन वेबसाइट्सवर पाकिस्तानी हॅकर्सनी सायबर हल्ला केला आहे. यामध्ये शिक्षण विभागाची वेबसाइट देखील समाविष्ट...
उदंचन जलविद्युत प्रकल्पांमध्ये ₹57,260 कोटींची गुंतवणूक!मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाजनको, महाजनको रिन्यूएबल एनर्जी...
राज्यात पाळीव प्राण्यांसाठी सशुल्क स्मशानभूमी-- मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश मुंबई : राज्यात मृत पाळीव प्राण्यांना इतरत्र टाकले जाते. परिणामी दुर्गंधी व आजार...
अमेरिकी नागरिक वापरणार भारतात तयार झालेले iPhoneमुंबई - Apple कंपनीने अमेरिकेत विक्रीसाठी असणाऱ्या सर्व iPhones २०२६ पर्यंत भारतात तयार करायचे ठरवले आहे. ही भारतासाठी मोठी संधी आहे. चीनवरील अवलंबित्व...
हे थंड आणि चवदार पेय घरी कसे बनवायचे ते जाणून घेऊया! मुंबई - सोल कढी हे भारतातील किनारी प्रदेशातील एक ताजेतवाने आणि तिखट पेय आहे, विशेषतः महाराष्ट्र आणि गोव्यात लोकप्रिय आहे. हे आनंददायक...
एकदिवसीय रोड ट्रिपचा आनंद घ्या मुंबई - भारतातील सर्वात शांत आणि संस्मरणीय रोड ट्रिपपैकी एक, हा प्रवास तुम्हाला सर्व काही देतो. हिरवीगार जंगले आणि पर्वतांपासून ते ऐतिहासिक वास्तू आणि...
जागतिक बौद्धिक संपदा दिन: बुद्धी, कल्पकता आणि सर्जनशीलतेचा सन्मानमुंबई - संपदा, म्हणजेच संपत्ती.. जी आपल्याला स्थावर, जंगम मालमत्ता म्हणजे पैसे, सोनं नाणं, घर वगैरे अशी दृश्य स्वरूपात असलेली...
करी रोड ब्रिजवरील समस्यांविरोधात स्थानिकांची “सह्यांची मोहीम'' मुंबई - एल्फिन्स्टन पूल पाडण्याच्या निर्णयानंतर करी रोड महादेव पालव मार्गावरील वाहतूक व्यवस्था एकतर्फी करण्यात आली...
महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुका कायदेशीर तरतुदीनुसारच मुंबई -महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकानंतर मतदार यादी आणि मतदानप्रक्रियेवर करण्यात येत असलेल्या आरोपांना भारत...
थोरियम अणुभट्टी विकासासाठी सामंजस्य करारमुंबई - थोरियम अणुभट्टी विकासासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाजेनको, रशियाची रोसातोम (ROSATOM) शासकीय...
महात्मा जोतिबा फुले: सामाजिक क्रांतिकारक आणि वास्तववादी समतेचे अग्रदूतमुंबई -:महात्मा जोतिबा फुले यांची आज जयंती. महात्मा फुले यांच्या कार्याचा आढावा घ्यायचा असेल, तर त्याची व्याप्ती,...
जपानमधील होक्काइदो – निसर्ग, स्नो फेस्टिव्हल आणि गरम पाण्याचे झरेमुंबई - जपानचा सर्वात उत्तरेकडील भाग असलेले होक्काइदो हे बेट, निसर्गप्रेमींना, साहसप्रेमींना आणि शांततेचा शोध...
अमेरिकेतील ५० राज्यांत ट्रम्पविरोधात आंदोलनवॉशिग्टन डीसी. - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशहीतासाठी म्हणून घेतलेल्या कठोर निर्णयांना आता त्यांच्या देशातूनच विरोध...
यंत्रमाग कामगाराचा मुलगा पहिल्याच प्रयत्नात झाला न्यायाधीशठाणे – हलाखीच्या परिस्थितीशी दोन हात करत, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर भिवंडीतील एका यंत्रमाग कामगाराच्या मुलाने पहिल्याच...
प्रख्यात अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार यांचे निधनमुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार (८७) आज पहाटे मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले....
महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदयाला आमचा कडाडून विरोध !नारायण पांचाळ, अध्यक्ष, जर्नालिस्ट् युनियन ऑफ महाराष्ट्रमहाराष्ट्र सरकार "महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम" या नावाचा एक कायदा...
गुढीपाडव्यानिमित्त विविध शहरांमध्ये शोभायात्रांचा जल्लोषगुढीपाडव्याच्या पवित्र निमित्ताने आज राज्यभरात विविध शहरांमध्ये शोभायात्रा काढण्यात आल्या. हिंदू नववर्षाच्या स्वागताचा...
राज्यात e-byke Taxi ला परवानगीमुंबई - राज्य परिवहन विभागाकडून मांडण्यात आलेल्या ई-बाईक टॅक्सी सुरु करण्याच्या प्रस्तावाला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत परवानगी देण्यात आली मुख्यमंत्री...
बुलडोझर कारवाई बाबत सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला फटकारलेनवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांच्या मालमत्तेवर बुलडोझर कारवाई करण्यात येत...
रेस्टॉरंटमध्ये सक्तीचे सेवा शुल्क लावणे बेकायदेशीरमुंबई - रेस्टॉरंटमध्ये द्याव्या लागणाऱ्या टिप बाबत न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालाच्या निर्णयानुसार...
कांजूर मार्ग ते बदलापूर मेट्रो मार्गाला तत्वतः मंजुरीट्रेण्डिंग मुंबई - कांजूर मार्ग ते बदलापूर या मेट्रो मार्गाला एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे.राज्य...
लाडकी बहीणचा तिजोरीवर ताण, निवडणुकाही संपल्या, रेडीरेकनरचे दर वाढण्याची चिन्हं, घरखरेदी महागणारपुणे : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातर्फे आज, सोमवारी वार्षिक बाजार मूल्यदर (रेडीरेकनर)...
सरकार करणार ब्रिटिशकालीन ‘शकुंतला’ रेल्वेचे अधिग्रहणनागपूर - दिडशे वर्ष आपल्या देशावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी निर्माण केलेल्या वारसा स्थळे आणि वस्तू देशभर विखुरल्या...
एमएमआरडीए चा सुवर्ण महोत्सवी अर्थसंकल्प सादर, पायाभूत प्रकल्पांसाठी भरीव तरतूदट्रेण्डिंग मुंबई - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा सन 2025-26 साठीचा रू. 40,187.41 कोटींचा अर्थसंकल्प आज...
खरीप हंगामासाठी ही खते मिळणार अनुदानीत दरातनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप हंगाम, २०२५ (०१.०४.२०२५ ते ३०.०९.२०२५ पर्यंत) फॉस्फेटिक...
दारू पिणे लपवल्यास मिळणार नाहीत विम्याचे पैसे मुंबई - आर्युविमा कंपन्यांनी आयुर्विम्याचा क्लेम नाकारण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सर्वोच्च...
एसटी कडून उन्हाळी गर्दीच्या हंगामासाठी ७६४ नवीन फेऱ्यामुंबई - उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे जादा...
उल्हासनगरमधुन २६ बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाकडून कारवाईउल्हासनगर - ठाणे जिल्ह्यातील दाट लोकवस्तीचे शहर असलेल्या उल्हासनगरमध्ये बोगस डॉक्टरांचा मोठा सुळसुळाट झाला आहे. आरोग्य...
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देशमुंबई - राज्यातील प्रमुख कृषी आधारित उद्योग असलेला साखर उद्योग हा मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणारा उद्योग आहे. गाळप हंगामात ऊस...
मुख्यमंत्री झाले इतिहासकार आणि साधला विरोधकांवर निशाणाराजकीय मुंबई -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना खऱ्या अर्थाने समा बांधत...
उद्धव ठाकरेंची सभागृहातील उपस्थिती वाढली ….मुंबई — विधानपरिषदेच्या अधिवेशनात सभागृहात काहीसे अभावानेच उपस्थित असणारे उद्धव ठाकरे आज संविधानावरील चर्चेदरम्यान चक्क २७ मिनिटं सभागृहात...
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी होणार ‘नॅशनल टास्क फोर्स’ ची स्थापनानवी दिल्ली - परीक्षेचा ताण आणि भविष्यातील करिअरची चिंता यामुळे होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या ही...
राज्य सरकार करणार स्वतःहून वारस तपास, सातबारे अद्ययावतमुंबई - राज्यात जमिनींचे सातबारा उताऱ्यावर अनेक वर्षे मयताची नावेच राहून त्याचा वारस तपास न करता तो सातबारा तसाच पडून राहतो, त्यामुळे...
स्वदेशी आर्टिलरी गन खरेदीला सरकारची मंजुरीनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीने अॅडव्हान्स्ड टोअड आर्टिलरी गन सिस्टिम (ATAGS) खरेदीला...
रायगडावरील कथित वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवण्याची मागणीमुंबई - देशातील महापुरुषांच्या स्मारक स्थळाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ऐतिहासिक घटना, स्थानांना कपोलकल्पित कथा जोडल्या जातात....
मार्च महिन्यात पाणी पातळीत घट, फळबागा पाण्याअभावी सुकू लागल्या…जालना -:जालन्यात मार्च महिन्यातच पाणी पातळीत घट झाली असून पुढील दोन महिने जिल्ह्यातील फळबागातदार शेतकऱ्यांसमोर फळबागा...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही याचिका राज्यसभेत निकाली नवी दिल्ली,- राष्ट्रवादी कॉग्रेसच्या दोन्ही गटाने एकदुस—यांच्या पक्षातील खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी दाखल केलेली...
लवकरच हटवण्यात येणार दादरचा कबुतरखानामुंबई - मुंबई शहरामध्ये कबुतरांच्या अतिरिक्त प्रमाणात वाढत्या संख्येमुळे नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहरातील...
मुंबईत राज्याचे नवीन “महा पुराभिलेख भवन”मुंबई – वांद्रे (पू) येथील 6691 चौ.मी. जागेवर राज्याचे नविन “महा पुराभिलेख भवन” बांधण्यात येणार असल्याची घोषणा आज विधानसभेत सांस्कृतीक कार्य मंत्री...
नेरळ येथे होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा! नेरळ : भक्ती रेसिडेन्सी, कोलारे गाव, नेरळ येथील होळी उत्सव ह्या वर्षी अत्यंत मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. या उत्सवात स्थानिक महिलांचा...
राज्यातील सरकारी शाळांमध्ये आता CBSE अभ्यासक्रम लागू होणारमुंबई - राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना सीबीएसई (CBSE) अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहे. विशेष म्हणजे...
सरकारी जाहिरातींमध्ये विनासंमती महिलेचा फोटो छापल्याने न्यायालयाकडून नोटीसमुंबई - महिलेच्या संमतीशिवाय सरकारी जाहिरातांमध्ये तिच्या छायाचित्राचा अनधिकृत वापर करणारे सरकारी...
नागपूरमधील दंगल पूर्वनियोजित कटाचा भाग, सरकारचा दावा मुंबई -नागपूरमध्ये झालेली घटना ही समाजकंटकांनी पूर्वनियोजित कट करून केलेला हल्ला आहे असं सांगत कोणालाही सोडणार नाही , दोषींवर...
लाडकी बहीण योजनेत सुधारणा करण्याचे अजित पवारांचे सुतोवाच…मुंबई – विकसित भारत , विकसित महाराष्ट्र हाच अर्थसंकल्पाचा मूळ गाभा आहे असे स्पष्ट करीत शेती, उद्योग , पायाभूत सुविधा, रोजगार आणि...
आता हमखास साका विरहीत अस्सल हापूस आंबा मिळणारकोकण सिंधुदुर्ग - हापूस आंबा खरेदी करत असताना अनेकदा एका डझनामध्ये काही आंबे हमखास खराब मिळतात . विशेषतः आंब्यामध्ये साका पडलेला असतो....
मुंबईत महिला वाद्य महोत्सवाचे आयोजनमुंबई - राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यावतीने महिला वाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या तीन दिवसीय...
महिलांसाठी फायदेशीर योगासने – मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी उत्तम उपायमुंबई - महिलांचे आरोग्य टिकवण्यासाठी योगासने हा सर्वोत्तम उपाय आहे. योगामुळे केवळ शारीरिक तंदुरुस्ती नाही, तर...
दहा राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारानवी दिल्ली -आठवडाभरापासून देशभरात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाड्यासह अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला...
हळदीचा हंगाम अंतिम टप्प्यात , हळद काढणीला वेगवाशीम - वाशीम जिल्ह्यात सध्या हळद काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, शेतकरी मोठ्या प्रमाणावर हळद काढणीच्या कामात व्यस्त आहेत. मागील चार-पाच...
भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे अध्यक्ष सुनील जैन यांचा वाढदिवस उत्साहात साजरा शिवडी विधानसभा, भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे अध्यक्ष सुनील जैन यांचा वाढदिवस उत्साहात...
एलॉन मस्कची कंपनी भारतात पुरविणारा इंटरनेट सेवामुंबई - भारतात आता इंटरनेट सेवाही आयात होणार आहे.भारती एअरटेलने भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा स्टारलिंक आणण्यासाठी एलन मस्क यांची कंपनी...
सुधीर मुनगंटीवार ठरताहेत सभागृहातील जागल्या…महानगर मुंबई -महायुतीच्या सरकारच्या काळात सरकारमध्ये ज्येष्ठ असूनही मंत्रिपद न मिळालेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या...
बोलीविया – सालार डी उयुनीचे आरसासारखे चमकणारे वाळवंट मुंबई - दक्षिण अमेरिकेतील बोलीविया हे आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे असलेल्या सालार डी उयुनी या जगातील सर्वात...
शासन ई पीक पाहणी अत्यावश्यक करून गैरव्यवहार रोखणारमुंबई - शेतकऱ्यांना होणाऱ्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ई पीकपाणी नोंद करणे अत्यंत अत्यावश्यक असून राज्यभरामध्ये कृषी विभागासह इतर...
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरलं नाव! न्यूझीलंडवर मिळवला ऐतिहासिक विजय भारताने पटकावला चॅम्पियन्स ट्रॉफी करंडक IND vs NZ Champions Trophy Final Highlights in Marathi: भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत चॅम्पियन्स...
धारावी प्रकल्प स्थगितीस सर्वोच्च न्यायालयाचा नकारमुंबई - धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला दुबईस्थित कंपनी सेकलिंक टेक्नॉलॉजीज...
पंतप्रधान इंटर्नशिप योजना 2025 साठी अर्ज प्रक्रिया सुरुनवी दिल्ली - कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने पंतप्रधान इंटर्नशिप योजना (PMIS) 2025 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. या योजनेंतर्गत...
वाढता जीएसटी, विजेचा दर महागाईला कारणीभूत येत्या अर्थसंकल्पात तरी याचा विचार होणार आहे का? - कामगार नेते गोविंदराव मोहिते यांचा सवाल मुंबई, (वा.) राज्य सरकारने मागील बेसुमार कर्जाची...
अण्णाद्रमुक, भाजप पुन्हा एकत्र ?नवी दिल्ली - तमिळनाडूत वर्षभराने विधानसभा निवडणूक होईल. त्या निवडणुकीसाठी अण्णाद्रमुक आणि भाजप हे पक्ष पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे....
पश्चिम घाटातील वृक्षांच्या वाढीबाबत महत्त्वाचे संशोधनमुंबई - जैवविविधतेने संपन्न असलेल्या पश्चिम घाटातील दुर्मिळ वृक्षराजींबाबत भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर पुणे)...
केदारनाथचा यात्रेचा 9 तासांचा प्रवास होणार फक्त अर्ध्या तासांत नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रमांतर्गंत उत्तराखंडमध्ये सोनप्रयाग ते...
वाढणारे वाघ आणि बिबटे आता खासगी प्राणीसंग्रहालयातमुंबई - राज्यातील वाघ आणि बिबटे यांची वाढणारी संख्या लक्षात घेता खाजगी उद्योजकांच्या मार्फत खाजगी प्राणी संग्रहालये तयार करून या...
या देशाच्या संसदेवर विरोधकांचा स्मोक ग्रेनेडने हल्लादेश विदेश बेलग्रेड - युरोपीय देश सर्बियाच्या संसदेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज स्मोक ग्रेनेड फेकले. सरकारच्या धोरणांच्या...
मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती परस्पर माध्यमांना देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर हक्कभंगमुंबई - बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रुरपद्धतीने केली, याची...