माझगाव मध्ये शिवसेनेचे भव्य दहीहंडी सराव शिबिर!
माझगाव मध्ये शिवसेनेचे भव्य दहीहंडी सराव शिबिर!
शिवसेना शाखा क्रमांक दोनशे दहा व झेंडा प्रतिष्ठानच्या वतीने मराठी सिने कलावंतांच्या प्रमुख उपस्थितीत माजगाव मधील गोविंदांसाठी भव्य दहीहंडी सराव शिबिराचे आयोजन राकेश खानविलकर आणि संतोष(दादा) राणे यांनी केले असून शुक्रवारी दिनांक 8 ऑगस्ट 2005 रोजी सायंकाळी सहा ते दहा या वेळात हे सराव शिबिर माझगाव ताडवाडी श्री दत्त मंदिर मार्ग दोन ते चारच्या मधील जागेत शिवसेनेचे नेते यशवंत जाधव आणि माजी आमदार यामिनी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून या सराव शिबिरात सहभागी होण्राया गोविंदांसाठी एकूण रोख रक्कम रु 77, 7777/देण्यात येणार आहे तसेच या शिबिरामध्ये नऊ थर लावण्राया गोविंदासाठी रोख रक्कम रु1,11,111/-आणि प्रशस्तीपत्र तर आठ थर रु 25 555/ तसेच सातवा थर रु 4444/ञ् 6 सहावा थर रु 2222/ पाचवा थर रु1111 असून महिला गोविंदा सातव्या थरासाठी रु11111/ सहाव्या थरासाठी रु 3333/ अंध गोविंदा साठी रु 5555/ चे विशेष पारितोषिक जाहीर केले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर