‘जय गुजरात’ म्हणणारे एकनाथ शिंदे गुजरात व अमित शाहांचे गुलाम म्हाडा लॉटरीचा धडाका; ठाण्यात 2000 घरांसाठी सोडत, वाचा कधी येणार जाहिरात पावसाळ्यात केस का गळतात? अशी घरगुती उपाय करून थांबवा केस गळती NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

अभ्युदय एज्युकेशन शाळेत गुरुपौर्णिमा आणि संस्कृती संवर्धन

अभ्युदय एज्युकेशन शाळेत  गुरुपौर्णिमा आणि संस्कृती संवर्धन   

संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान, परेल जिल्हा  विश्व हिंदू परिषद अंतर्गत यांच्या विद्यमाने दिनांक 10 जुलै 2015 रोजी अभ्युदय एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.  ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन, पादुका पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. परेल जिल्हा संयोजिका प्रज्ञा हडकर यांनी प्रास्ताविक केले. मुलांनी गुरुपौर्णिमाची माहिती सांगितली. शाळेतील मुख्याध्यापिका सौ सुप्रिया खरे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख पाहुणे म.न.पा.शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक  काशीराम रेडीज यांनी मुलांना गोष्टी रुपाने गुरुची महती सांगून मार्गदर्शन केले. यावेळी पत्रकार शेखर छत्रे या कार्यक्रमाला उपस्थित होते व शहर विभाग संयोजिका सुचित्रा परब तसेच परेल जिल्हा कार्यकर्ता उज्ज्वला सुकाळी, भाग्यश्री चव्हाण, अल्पना तिवलकर, जान्हवी पवार, क्षमा चव्हाण, अंजेरी तारु, दिगंबर चव्हाण यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला.  


रिपोर्टर

संबंधित पोस्ट