मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

अंतराळवीर सुनिता विल्यम्सना पृथ्वीवर आणण्यासाठी ‘फाल्कन ९’ रवाना

अंतराळवीर सुनिता विल्यम्सना पृथ्वीवर आणण्यासाठी ‘फाल्कन ९’ रवाना

फ्लोरिडा  - आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर ५ जूनपासून अडकलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना ड्रॅगन यानाद्वारे पृथ्वीवर परत आणण्यात येणार आहे.या ड्रॅगन यानाला नेण्यासाठी एलन मस्क यांची कंपनी स्पेस एक्सने काल दुपारी फ्लोरिडा येथील केप कॅनवेरल लॉन्च पॅडवरून त्यांचे ‘फाल्कन ९’ रॉकेट अवकाशात पाठवले.

ड्रॅगन अंतराळ यानाला अवकाशात नेणाऱ्या ‘फाल्कन ९’ या चार आसनी रॉकेटमध्ये नासाचे अंतराळवीर निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह असे दोन क्रू सदस्य आहेत.तर सुनिता व बुच यांच्यासाठी

दोन जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना या वर्षी ५ जून रोजी बोईंगच्या नवीन स्टारलाइनर कॅप्सूलमध्ये आयएसएसमध्ये पाठवण्यात आले होते. दोघेही १३ जून रोजी परतणार होते,परंतु अंतराळ यानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांचे परतणे रखडले आहे.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट