मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

पावसाळ्यात मासिकपाळी दरम्यान अशा प्रकारे स्वतःला ठेवा स्वच्छ

पावसाळ्यात मासिकपाळी दरम्यान अशा प्रकारे स्वतःला ठेवा स्वच्छ

मुंबई - मासिकपाळीच्या काळात अनेक मुलींना या दिवसात स्वतःला कसे स्वच्छ ठेवावे हे माहित नसते. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये स्वतःला स्वच्छ ठेवण्याची जास्त गरज असते, अन्यथा तुम्हाला संसर्ग पसरू शकतो. अशा परिस्थितीत पावसाळा असेल तर स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण या हंगामात संसर्ग होण्याची शक्यता अधिक वाढते

बहुतेक स्त्रिया एकच नॅपकिन बराच काळ वापरतात जे योग्य नाही. त्यामुळे दर तीन ते चार तासांनी नॅपकिन बदलावे. मासिकपाळी दरम्यान महिला प्रायव्हेट पार्टवर सामान्य साबण वापरतात, जे योग्य नाही. यामुळे नैसर्गिक पीएच पातळी बिघडू शकते. मासिक पाळीमुळे तुमचा प्रायव्हेट पार्ट आधीच खूप ओला असतो आणि पावसामुळे हवामानात देखील ओलावा कायम असतो.

अशा परिस्थितीत जेव्हा महिला शौचालयात गेल्यावर किंवा पाणी वापरल्यानंतरही तो भाग कोरडा करत नाहीत, तेव्हा ओलेपणा आणखी वाढतो. यामुळे संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे जेव्हाही तुम्ही टॉयलेटला जाल तेव्हा टिश्यू पेपरच्या साहाय्याने तुमचा प्रायव्हेट पार्ट पूर्णपणे कोरडा करा आणि मग पॅड वापरा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने तुमचा प्रायव्हेट पार्ट स्वच्छ करा. यानंतर टिश्यू पेपरच्या साहाय्याने तो भाग नीट वाळवा आणि पॅड घ्या.

पावसाळ्यात मासिकपाळी दरम्यान अशा प्रकारे स्वतःला ठेवा स्वच्छ


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट