Breaking News
महाराष्ट्र नवनिर्माण सेना भायखळा विधानसभा व एकलव्य फाउंडेशन यांच्या वतीने रविवार दि.११ फेब्रुवारी रोजी श्री गणेश मैदान ताडवाडी माझगांव या ठिकाणी भव्य दिव्य हळदी कुंकू समारंभ पार पडला या कार्यक्रमास मा.सौ.लिना (जिजा) बाळा नांदगांवकर व एकलव्य फाउंडेशनच्या अध्यक्षा सृष्टी बाळा नांदगावकर सौ. समिता संजय नाईक सुप्रिया दळवी शलाका हरयाण सुरेखा मारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant