मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

डॉ. हेगडे चषक क्रिकेट स्पर्धेत ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल विजेता



    लायन्स क्लब इंटरनॅशनल-मुंबईचे डीस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ  जगन्नाथराव हेगडे यांच्या वाढदिवस चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल संघाने जिंकली  आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुप आयोजित चुरशीच्या अंतिम सामन्यात ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने बलाढ्य सेव्हन हिल्स हॉस्पिटलचा २ विकेटने पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली  स्पर्धेमध्ये अरुण पारचाने सर्वोत्तम क्रिकेटपटू  रोहित सोमार्डेने उत्कृष्ट फलंदाज तर प्रदीप क्षीरसागरने उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार पटकाविला  मुंबईचे माजी नगरपाल डॉ  जगन्नाथराव हेगडे  क्रीडापटू दीपक पडते  विजय रायमाने  ज्येष्ठ पंच संदीप ठाकूर  क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या-उपविजेत्यांना गौरविण्यात आले 


    शिवाजी पार्क मैदानात ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल विरुद्ध सेव्हन हिल्स हॉस्पिटलचे कप्तान डॉ  हर्षद जाधव यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली  सेव्हन हिल्स हॉस्पिटलची सलामी जोडी अवघ्या ३ धावसंख्येवर तंबूत परतल्यावर अर्धशतकवीर रोहित सोमार्डे (५६ चेंडूत ५६ धावा) व भावेश डोके (२२ चेंडूत २३ धावा) यांनी आक्रमक फलंदाजी केली. परंतु ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल तर्फे प्रदीप क्षीरसागर (२८ धावांत ३ बळी)  सुदेश यादव (१८ धावांत २ बळी)  अर्जुन चीदालीया (२१ धावांत २ बळी) यांनी प्रभावी गोलंदाजी केल्यामुळे सेव्हन हिल्स हॉस्पिटलचा डाव १८.५ षटकात ११० धावसंख्येवर संपुष्टात आला 

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट