Breaking News
जिजामाता नगरचा विघ्नहर्ताचा पाटपूजन सोहळा
जिजामाता नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पूर्व विभागीय मंडळाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून यानिमित्ताने आयोजित केलेल्या बाप्पाच्या पाटपूजनाचा सोहळा नुकताच संपन्न झाला. यावर्षी मंडळाचे अध्यक्ष म्हणून अतुल कुरणकर सेक्रेटरी राजेश पवार व खजिनदार संभाजी वाणी हे कार्यभार सांभाळत आहेत
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar