मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त काळाचौकित महारक्तदान ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त काळाचौकित महारक्तदान ...
भारतीय जनता पार्टी शिवडी विधानसभा (काळाचौकी मंडळ)तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंडळ प्रमुख गणेश शिंदे,वॉर्ड202 सचिन भोसले, वार्ड क्रमांक 205 आणि वॉर्ड 206 चे अनिकेत पवार यांच्या नियोजनाखाली आयोजित महारक्तदान शिबिर अभ्युदय नगर येथील माझे माहेर या संस्थेच्या सभागृहात संपन्न झाला. या शिबिरासाठी भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आमदार चित्राताई वाघ उपस्थित होत्या आणि त्यांच्या हस्ते काही रक्तदात्यांना भेटवस्तू आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. (छाया - शेखर छत्रे, मुंबई)
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya