Breaking News
शिवाई फाउंडेशन आयोजित आयुर्विमा महामंडळ LIC पुरस्कृत चॅरिटी क्रिकेट टूर्नामेंट
मुंबई: शिवाई फाउंडेशन आयोजित आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ LIC पुरस्कृत चॅरिटी क्रिकेट टूर्नामेंटच्या उद्घाटन समारंभाचा थाटात आयोजन करण्यात आले. या उद्घाटन समारंभात मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. उदय शिरुरकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सचिन पडवल, नगरसेवक दत्ता पोंगडे, मनसेचे विभागाध्यक्ष जगदीश राऊत, विभाग सचिव महेशदादा थोरात, मनसे सहकार सेना उपाध्यक्ष राजेंद्र काळे, मयूर काळे आणि इतर मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे