Breaking News
दूध उत्पादक शेतकऱ्यांना खूशखबर !, गाईच्या दुधाला प्रती लीटर 5 रुपये अनुदान
धाराशिवमध्ये गाईच्या दुधाला शासनानं प्रति litre पाच रुपये अनुदान योजना लागू केलेली आहे. जिल्ह्यातील एकूण त्रेचाळीस दूध प्रकल्पाचा यामध्ये समावेश आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या दूध संकलन केंद्र, दूध पुरवठा करणारे आणि दूध उत्पादक शेतकरी सभासद यांच्या खात्यावर आता प्रति litre पाच रुपये अनुदान जमा केलं जाणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
BIPIN ADHANGLE