चीनच्या मध्यवर्ती बँकेच्या घोषणेनंतर भारतीय बाजाराने गाठले नवे शिखर
चीनच्या मध्यवर्ती बँकेच्या घोषणेनंतर भारतीय बाजाराने गाठले नवे शिखर
मुंबई -: २७ सप्टेंबर रोजी संपलेला आठवडा हा बाजारासाठी सलग तिसरा तेजीचा आठवडा ठरला. यूएस मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने धोरणात्मक व्याजदरात 0.50 टक्क्यांनी केलेली कपात व अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी चीनच्या मध्यवर्ती बँकेने व्यापक प्रोत्साहन उपायांची केलेली घोषणा या पार्श्वभूमीवर भारतीय बाजाराने नवे शिखर गाठले. या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टीने अनुक्रमे 85,978.25 आणि 26,277.35 या नवीन उच्चांकांना स्पर्श केला.
येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष वाहन विक्री डेटा (Auto sales,October 1),macro data (current account data, HSBC India Manufacturing PMI, HSBC India Composite PMI, and HSBC India Services PMI),सेबीची बैठक,३० सप्टेंबर (SEBI board meet), विदेशी गुंतवणूकदारांची भूमिका(FII inflows),जागतिक घडामोडी global cues,कच्च्या तेलाच्या किमती, याकडे राहील.
बाजार सध्या ओव्हरबॉट झोनमध्ये असल्यामुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगावी. मोठ्या घसरणीनंतर चांगल्या समभागांमध्ये खालच्या स्तरावर गुंतवणूक करण्याची संधी शोधावी.
Technical Analysis of Nifty:
Closing on Friday: Nifty closed at 26179
Key Support Levels: 26127- 26076-26001-25900-25871-25847- 25791-25688-25565—25528-25497-25470-25427-25356.5-25338-25303-25269-25235.9-25199-25152-25101-25078-25031-24993 .Breaking these could lead Nifty to further lower levels.
Resistance Levels: 26253-26277-26328 and26379 These resistance levels are crucial for Nifty. If Nifty can break through these levels, it may indicate a continuation of the upward trend, potentially leading to new highs.
AuthorInformation:लेखक:शेअरबाजारआणिसायबरकायदातज्ञआहेत
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya