पर्यावरण विभागाच्या मुख्य अभियंत्याला दिले मृत मासे भेट
पर्यावरण विभागाच्या मुख्य अभियंत्याला दिले मृत मासे भेट
मुंबई -पिंपळे निलख स्मशानभूमी येथून वाहणार्या मुळा नदीपात्रात दुषित व रसायनमिश्रीत पाण्यामुळे मृत माशांचा खच पडला असताना महापालिका पर्यावरण विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाच्यावतीने महापालिका पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांना मृत मासे भेट देण्यात आले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Rajkummar Rao
- जन्मदिन
- August 31
Nagarjuna Akkineni
- जन्मदिन
- August 29
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
BIPIN ADHANGLE