पनवेलमध्ये निर्बंध कायम
पनवेल : पनवेल पालिका क्षेत्रातील करोना बाधितांची टक्केवारी 2.35 टक्के असलीतरी रायगड जिल्ह्याची टक्केवारी 3.3 टक्के असल्याने रायगड जिल्ह्यचा समावेश सरकारने तीसर्या श्रेणीत केल्याने पूर्वीप्रमाणे निर्बंध न हटविलेल्या श्रेणीत रायगड जिल्हा आला आहे. सरकार कोरोना बाधितांची संख्या पनवेलमध्ये कमी असल्याने येथील व्यापार्यांना रात्री 8 वाजेपर्यंत सवलत मिळेल, अशी अपेक्षा होती परंतू मंगळवारी व्यापारी व हॉटेलमालकांचा हिरमोड झाला.
पालिका क्षेत्रात मंगळवारी 66 रुग्ण नवीन आढळले तर एकाच दिवसात 149 जण बरे झाले. पालिकेच्या आरोग्य विभागाने 4,94,456 जणांची चाचणी केली असून प्रतिदिन अडीच हजार जणांच्या करोना चाचणी करण्याचे उद्दिष्ट पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी आरोग्य विभागाला दिले आहे. आजही पनवेलमध्ये विविध रुग्णालयात 710 रुग्ण उपचार घेत आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya