मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल ः माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70वा वाढदिवस आहे. वैश्विक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसानिमित्त रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. हा उपक्रम भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार (दि. 24)पासून राबविण्यात येणार आहे. 

यानुसार कोपर (गव्हाण) येथे भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पं. स. सदस्य तथा महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, सरपंच हेमलता भगत, वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे, अनंता ठाकूर, जयवंत देशमुख यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप होणार आहे. याचबरोबर धानसर, तुर्भे, पिसार्वे, करवले, कोयनावेळे येथे संतोष भोईर, चाहूशेठ पाटील, प्रल्हाद केणी; आकुर्ली, आदई, नेवाळीत भूपेंद्र पाटील, शेखर शेळके; चिपळे, भोकरपाडा, बोनशेत, विहिघर, कोप्रोलीत संजय पाटील; हरिग्राम, केवाळेत एकनाथ देशेकर; उसर्ली, शिवकरमध्ये अनेश ढवळे; आरिवलीत महेंद्र गोजे, अनिल पाटील; आजिवलीत राजेंद्र पाटील, आप्पा भागित; पाले बुद्रुक, कोलवाडी, वलप, कानपोलीत कृष्णाशेठ पाटील, नाथाशेठ आगलावे; वारदोली, माची प्रबळ, हालटेप, तारटेपमध्ये निलेश पाटील, राजेंद्र पाटील, नाना भागित; वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायत, वांगणी, लोणिवली वाडी, पाली, मोहोचा पाडा, मोहो येथे अमित जाधव, प्रमोद भिंगारकर, किशोर सुरते; खारकोपर (रिक्षावाले) अमर म्हात्रे, विजय घरत, जयवंत देशमुख; शेलघरमध्ये अजय भगत, रतन भगत, अमृत भगत; ढोंगर्‍याचा पाडा, देवीचा पाडा, पाले खुर्दमध्ये अशोक साळुंखे, दिनेश खानावकर, राम पाटील, कृष्णा पाटील, गौरव भोईर; नितळसमध्ये कैलास मढवी, विनोद पाटील आणि खानावमध्ये शशिकांत दिसले, संजय पाटील हे भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणार आहेत. याशिवाय खारघर, कळंबोली, कामोठे येथील 10 ते 12 ठिकाणीही मदत रवाना झाली आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट