NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

उरण-फुंडे रस्त्यावरील पूल कोसळला

दुचाकीस्वार जखमी

उरण : उरण तालुक्यातील न्हावाशेवा पोलीस ठाणे हद्दीतील फुंडे -उरण रोडवरील पूल कोसळला असून, यामध्ये दुचाकीस्वार दिपक कासुकर जखमी झाला आहे. येथील नागरिकांच्या व पोलिसांच्या मदतीने संबंधित जखमीला जेएनपीटी वसाहत येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

जेएनपीटी आणि जेएनपीटीतील अन्य तीन बदरांकडे जाणार्‍या कामगार आणि तालुक्यातील फुंडे, जेएनपीटी वसाहत, डोंगरी आणि पाणजे गावाचा उरण शहराशी काहीकाळ संपर्क तुटला आहे. मागील काही वर्षांपूर्वी उरण-फुंडे रोडवरील या पुलाच्या वाजूचा लहान साकव कोसळला होता. हा साकव सिडकोने न बांधता उरण येताना वायू विद्युत केंद्र वसाहतीच्या बाजूने वळसा घेऊन बांधण्यात आलेल्या या पुलावरून वाहतूक सुरू होती, मात्र हा पूल अचानकपणे कोसळल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. पर्यायी मार्ग म्हणून न्हावाशेवा पोलिसांनी वरील संबंधित चारही बदरांकडे मार्गक्रमण करण्यासाठी व तीन गावातील आणि जेएनपीटी वसाहतीतील पादचारी आणि वाहन चालकांना फुंडे गावाच्या पुढील उरण-पनवेल रोड मार्ग देण्याचे सुचविण्यात आले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट