मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

Womens-U19 क्रिकेट विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

Womens-U19 क्रिकेट विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

मुंबई - ICC ने मलेशिया येथे होणाऱ्या अंडर-19 महिला T20 विश्वचषक 2025 च्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केल आहे. 41 सामन्यांच्या या स्पर्धेत जगभरातील 16 संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा 18 जानेवारीपासून सुरू होणार असून अंतिम सामना 2 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी 13 ते 16 जानेवारी दरम्यान 16 सराव सामनेही खेळवले जाणार आहेत. महिला अंडर-19 विश्वचषक स्पर्धेची ही दुसरी आवृत्ती आहे. भारताने पहिली आवृत्ती जिंकली होती. भारतीय संघ 19 जानेवारीला वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.

Womens-U19 क्रिकेट विश्वचषक गट

  • अ गट – भारत (A1), वेस्ट इंडिज (A2), श्रीलंका (A3) आणि मलेशिया (A4)
  • ब गट – इंग्लंड (B1), पाकिस्तान (B2), आयर्लंड (B3) आणि यूएसए (B4)
  • क गट – न्यूझीलंड (C1), दक्षिण आफ्रिका (C2), आफ्रिका पात्रता (C3) आणि सामोआ (C4)
  • ड गट – ऑस्ट्रेलिया (D1), बांगलादेश (D2), आशियाई पात्रता (D3) आणि स्कॉटलंड (D4)

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट