राणीबाग येथे ज्येष्ठांना घोंगडी वाटप
भायखळा परीसरातील तरुण उभरते व्यक्तिमत्व श्री शुभम दिलीप वागस्कर यांनी वरिष्ठ नागरिकांच्या सोबत आपला केक कापून वाढदिवस साजरा केला तत्प्रसंगी उपस्थित शेकडो वरिष्ठ नागरिकांना घोंगडी देऊन सन्मान करण्यात आला दरवर्षी श्री वागस्कर वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवित असतात यावर्षी त्यांनी ज्येष्ठांच्या सहवासात आनंद साजरा करण्यात आला यानिमित्ताने त्यांचे वाढदिवसा अभिष्टचिंतन करण्यासाठी शिवसेना युवा नेते श्री निखिल जाधव श्री विजय दाऊ लिपारे भाजपप्रणीत माथाडी संघटनेचे उपाध्यक्ष श्री विजय बुवा कुळकर्णी मा. नगरसेवक श्री नाना अंबोले पुष्पम कदम राम कदम श्री मोहन राणे दिलीप महाडीक आदि मान्यवर उपस्थित होते
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant