मुंबई- पुणे रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या 17 जुलै पर्यंत रद्द
मुंबई- पुणे रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या 17 जुलै पर्यंत रद्द
मुंबई - मुसळधार पावसामुळे कर्जत- लोणावळा. दरम्यान मोठ्या प्रमाणात दरडी कोसळून रेल्वे मार्गाचे नुकसान झाले आहे. मुंबई-पुणे रेल्वे वाहतुकीला याचा बसला आहे. मार्गावरील दुरुस्तीचे काम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने १७ जुलैपर्यंत अनेक एक्स्प्रेस, सुपरफास्ट आणि विशेष रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी NTES ॲप किंवा रेल्वे हेल्पलाइनद्वारे गाड्यांची अद्ययावत माहिती तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. सध्या रेल्वेकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू असून प्रतिकूल हवामानामुळे कामाला अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागत आहे.
१० ते १७ जुलैदरम्यान दररोज रद्द राहणाऱ्या गाड्या
- हुबळी-दादर एक्स्प्रेस
- दादर-हुबळी एक्स्प्रेस
- इंदूर-दौंड एक्स्प्रेस
- दौंड-इंदूर एक्स्प्रेस
- CSMT-हैदराबाद एक्स्प्रेस
- हैदराबाद-CSMT एक्स्प्रेस
- पुणे-CSMT डेक्कन क्वीन
- CSMT-पुणे डेक्कन क्वीन
- CSMT-पुणे डेक्कन एक्स्प्रेस
- पुणे-CSMT डेक्कन एक्स्प्रेस
- CSMT-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस
- पुणे-CSMT इंटरसिटी एक्स्प्रेस
- CSMT-चेन्नई एग्मोर सुपरफास्ट मेल
- चेन्नई एग्मोर-CSMT सुपरफास्ट मेल
विशिष्ट तारखांना रद्द करण्यात आलेल्या गाड्या
- CSMT-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस (१० ते १७ जुलै)
- कोल्हापूर-CSMT महालक्ष्मी एक्स्प्रेस (९ ते १७ जुलै)
- जोधपूर-हडपसर एक्स्प्रेस (१० ते १७ जुलै)
- हडपसर-जोधपूर एक्स्प्रेस (११ ते १७ जुलै)
- सातारा-दादर एक्स्प्रेस (११, १३ आणि १४ जुलै)
- दादर-सातारा एक्स्प्रेस (१०, १२, १३ आणि १७ जुलै)
- दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस (९, ११, १४, १५ आणि १६ जुलै)
साईनगर शिर्डी-दादर एक्स्प्रेस (१०, १२, १५, १६ आणि १७ जुलै)
- विशेष रेल्वेगाड्याही रद्द
- CSMT-गोरखपूर एक्स्प्रेस (१० ते १५ जुलै)
- गोरखपूर-CSMT एक्स्प्रेस (१२ ते १७ जुलै)
- पुणे-गोरखपूर एक्स्प्रेस (१० ते १५ जुलै)
- गोरखपूर-हडपसर एक्स्प्रेस (११ ते १६ जुलै)
- पुणे-गाझीपूर सिटी एक्स्प्रेस (१० आणि १४ जुलै)
- गाझीपूर सिटी-हडपसर एक्स्प्रेस (१२ आणि
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant