iPhone 16 झाला स्वस्त
iPhone 16 झाला स्वस्त
आयफोन 16 चा (128GB, ब्लॅक) मॉडेल आता 69,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ही किंमत मूळ लॉन्च किमतीपेक्षा (79,900 रुपये) थेट 9,901 रुपयांनी कमी आहे. सध्या ही सवलत केवळ 128GB स्टोरेज असलेल्या ब्लॅक रंगाच्या मॉडेलसाठीच उपलब्ध आहे.ॲपल आयफोन 17 सीरिजच्या लॉन्चपूर्वी, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टने आयफोन 16 च्या किमतीत ही मोठी कपात केली आहे.
फ्लिपकार्ट या फोनवर एक्सचेंज ऑफरचाही मोठा फायदा देत आहे, ज्यामध्ये तुम्ही जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून 45,150 पर्यंत बचत करू शकता. मात्र, एक्सचेंजमध्ये मिळणारीऑफर तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या स्थितीवर आणि तुमच्या ठिकाणावर अवलंबून असेल. बँक व एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळाल्यास आयफोन 16 ला आणखी कमी किंमतीत खरेदी करता येईल.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर